Manoj Jarange आणि एकंदर Maratha Arakshan संबंधी महत्त्वाचे गौप्यस्पोट🤯 | OddPod with Dinesh Kadam

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #MarathaArakshan #manojjarangepatil
    राज्यात मराठा आरक्षणाचा वाद आता शिघेला पोचलाय. जरांगे पाटलांचं आमरण उपोषण, मराठा समाजाचं आंदोलन या सगळ्याच गोष्टी भयानक रूप धारण करतायत. त्यात हा मुद्दा आता राजकीय झालाय. एकंदरच आता या आंदोलनाने कोणतं स्वरूप घेतलय, मागण्या काय होतायत, सरकारचं काय म्हणणं आहे आणि महत्वाचं म्हणजे आता या आंदोलनाचं पुढे काय होणार या सगळ्या संबंधी आपण दिनेश कदम यांच्याशी चर्चा केलीये. तेव्हा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा.
    2:24 - लाखोंकी मोएचे नघत आहे। तरी यश का मिळत नाही
    3:17 - Arakshanath नक्की मागती काय आहे? आणि हे का सुरू झाल
    6:12 - मराठा समाज येका योतो आणि त्यांच्या महो भांडत होतात
    9.54 -मनोज जरांगे साहेबांना पाकीट दिलय ?
    14:32 -Arakshan 10% पत्त्न टिकतार आहे कि नाही?
    16:44 - आपली आंदोलन दिल्ली का जाल नाही।
    18:52 मराठी समाजाला खरच Arakshanachi गरज आहे का ?
    19:06 - सगळ्या ज्यास्त धुनी - भाँढी करनारी जात मराठांची झालीये
    26:50 - आंदोल करत येवढ चुकच आहे ? मराठी समाजाची Direct टक्कल काच्या आळी
    28:00 - 70-90 Age च्या बायकांच्या पेंढऱ्या फुटस तो परीयंत्र मारल
    32.28 - सरकार सर सगह शिषण का फुकट करत नाही
    41:39 - 5वी,6वी च्या मुळांची स्वता जातीत गट तयार केली
    43:24 - मराठी जातीच्या कामाताजी आत्महत्या केव्या वर, घरा समोर फटाके वाजवले
    57:05 - मराठा समाज त्यावर उतरा तर काय होईल
    58:07- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर काळ फेकल जातय.
    1:05:51 - अंबेटकरी बदवा कधीच देवेश माही
    1:10:29) - मनोज जरांगेन्नी घतल असेन का पाकीड
    1.13.23 - मराठी समाजाच वारजेत भाकी भीकारी काम करतोय
    1.13:38 - आपण चुकतोय कुठे
    OddCreatives Team-
    Concept & Directed by - Shriraj Chavan
    Camera crew - Swaraj Thite
    Rushikesh Patil
    Sakshi Kanhore
    Omkar Pote
    Edited by - Saurabh Mahajan
    Assist Editor- Omkar Pote
    Manoj Kumar
    Tejas Taradgaonkar

    Graphics Designer - Awdhoot
    Technical team - Dhurandhar, Pravin Yadav,Smarni Chavan
    .........................................................................................
    LIKE | SUBSCRIBE |SHARE|
    .........................................................................................
    follow me on-
    Instagram- @that.odd.engineer
    / that_odd_engineer
    facebook- Shriraj dilip chavan
    / raj.chavan.146
    .......................................................................................
    #marathipodcast

Komentáře • 218

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Před 6 měsíci +67

    दिनेश दादा सारखी लोकं मराठा समाजात अजून पाहिजेत 🚩🚩

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 6 měsíci

      ओबीसी तून आरक्षण मिळाल्यास मराठ्यांचे प्रचंड नुकसान होईल.

    • @pandurangsawant68
      @pandurangsawant68 Před 6 měsíci

      DinesDada aapalyasarakhe nete asatahote tar aapala samajachi Ashi duraawastha zali nasat hoti. Dada ladhayela shikuyat.

  • @vikasmedge51
    @vikasmedge51 Před 6 měsíci +33

    सकल मराठा परिवाराची बुलंद तोफ ❤

  • @navnathdevdhe7403
    @navnathdevdhe7403 Před 6 měsíci +50

    मला गर्व आहे की मी दादाच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा परिवार मध्ये छत्रपती संभाजीनगर टीम सोबत समाज सेवेचे कार्य करण्याचे भाग्य माझ्या नशिबी लाभले..

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 6 měsíci +1

      सगे सोयरेचा कायदा राज्य सरकारने केला तरी तो कोर्टात टिकणार नाही. म्हणून तो कायदा सरकार करत नाही.

    • @ravindraghule8029
      @ravindraghule8029 Před 6 měsíci

      ग्रेट वर्क

    • @ravindraghule8029
      @ravindraghule8029 Před 6 měsíci

      छान काम

    • @ranveersawant2330
      @ranveersawant2330 Před 6 měsíci

      छान ... पण आरक्षण हा पर्याय नाही अस वाटतंय

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 Před 6 měsíci +5

    दादा तुम्ही खूप छान माहिती दिली , खरोखरंच आपला समाज फुटू नये
    कोणाच्या आफवावरती विश्र्वास ठेऊ नये
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @errohi143
    @errohi143 Před 6 měsíci +14

    मला खूप खूप गर्व आहे की मी आज दिनेश दादा आणि सकल मराठा परिवार सोबत काम करून योग्य तो निर्णय घेतला आहे. दादा आपण जे काही आज इथे मांडलं ते एकदम मुद्देसूद आणि सर्व काही योग्य आहे त्याचा सर्वांनी विचार करून पुढे चालायला हवं great work dada 🙏🙏

  • @rahulmedge6035
    @rahulmedge6035 Před 6 měsíci +40

    मराठा समाजाने या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे.

  • @VruddhiVlogs
    @VruddhiVlogs Před 6 měsíci +4

    खरच अभ्यासपूर्ण चर्चा , सर्वसामान्य मराठा समाजाला हे सर्व समजणे खूपच गरजेचे आहे.

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 Před 6 měsíci +16

    आता मराठा समाजाला कळलय सगळ्यांना त्यासाठी समाज विसणार नाही . त्यासाठी या राजकीय पुढारी सोडून द्या . फक्त मनोज जरांगे यांनाच साथ द्या

  • @vinodchandure2585
    @vinodchandure2585 Před 6 měsíci +8

    गर्व आणि अभिमान आहे तुमचा #दादा

  • @khulesinfocity606
    @khulesinfocity606 Před 6 měsíci +12

    दिनेश दादा आपण एकदम स्पष्ट पणे बोलून सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या

  • @Saytamsomvanshi
    @Saytamsomvanshi Před 6 měsíci +5

    💯 ग्रेट दादा हे विचार सगळ्यांन पर्यंत पोहचन गरजेचं आहे 🚩🚩

  • @dnyeshwarkadlak679
    @dnyeshwarkadlak679 Před 6 měsíci +3

    अतिशय सुंदर व उपयुक्त चर्चा .वारंवार अशा चर्चा होऊन मराठा संघटीत होने गरजेचे आहे.

  • @user-kb5gc8xn4i
    @user-kb5gc8xn4i Před 6 měsíci +8

    जय शिवराय..आपण मांडलेले मुद्दे सत्य परिस्थिती चे भयानक वास्तव याची जाणीव करुन देते... आताचे राजकारणी जे आमचे नेते फक्त जो सत्ता, ताकद, आणी पैसा यातून मोठेपणाचा इव्हेंट करतोय... त्याचा धंदा राजकारण.... त्याला लागणार कच्चा मला म्हणजे मत..ते मिळवण्यासाठी लागणार लेबर म्हणजे कार्यकर्ता....गंम्मत अशी आहे की कार्यकर्ते याला कळतंय पण वळत नाही अशी त्याची अवस्था झाली तरी मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा यातच स्वतः ला धन्य मानतो... प्रस्थापित राजकारणी यांना माहिती आहे.... कार्यकर्ता काही मागू लागला की जात, धर्म, मंदिर, इमोशन, या पोथ्याचं पारायण करायला लावायचं.... यात नाही अडकला... भीती आणी भांडण याचा वापर.... म्हणजे प्रथम समजावण्याचा प्रयत्न करा नाही समजलं तर गोंधळात टाका ही नीती वापरा.... तो शहाणा होता कामा नये.. आणि आपल्यातले खोपडे वेळीच ओळखा... मोगल असो इंग्रज असो यांनी आपल्यावर राज्य केलं कारण आपण भांडत होतो... त्यानी याच गोष्टीचा फायदा घेतला... सावध व्हा.. संघटित व्हा... प्रश्न विचारा स्वतःला आणी दर ५ वर्षांनी तुमच्या दारात येणाऱ्या राजकारण्याला... भाकरी फिरवा तरच बदल होईल... आपण बदलूया आपसूक त्याना बदलावाच लागेल... जय शिवराय 🙏🙏

  • @RT20750
    @RT20750 Před 6 měsíci +6

    खूप छान विषय होता आजचा
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare880 Před 6 měsíci +5

    नशीबवान आहे हासमाज ज्या समाजात आपल्या सारखे समाज बांधव आहेत.

  • @RamSavare-fs4rx
    @RamSavare-fs4rx Před 6 měsíci +8

    सकल मराठा परिवार ची बुलंद तोफ आहेत दादा त्यांच्या मार्गदर्शाखाली मी पण काम करत आहे गर्व आहे मला मी सकल मराठा परिवार च मेंबर असल्याचं

  • @noobashutosh
    @noobashutosh Před 6 měsíci +14

    Best conclusion for this Maratha situation is "Shika, Sanghatit Vha Ani Sangharsh Kra!" - Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar 🔥

  • @pawanpatil2092
    @pawanpatil2092 Před 6 měsíci +9

    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 6 měsíci +4

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sudhirkadam777
    @sudhirkadam777 Před 6 měsíci +8

    दादा खरच वास्तविक माहिती दिली 🚩❣️

  • @raj_45_96k
    @raj_45_96k Před 6 měsíci +12

    पाहिला असा youtuber ज्याने चालू घडामोडीवर पॉडकास्ट घेतला मस्त दादा ❤एक मराठा लाख मराठा

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt Před 6 měsíci +2

    एक नंबर छान समजून सांगितले दादा

  • @nayanaborhade9092
    @nayanaborhade9092 Před 6 měsíci +8

    जय शिवराय 🚩

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Před 6 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर ❤❤

  • @maratha096
    @maratha096 Před 6 měsíci +1

    दादा तुमच्या सारख्या विचारवंताची खूप गरज आहे आपल्या मराठा समाजाला ⛳ 🙏 जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा 🙏⛳

  • @user-qe6mh4md2e
    @user-qe6mh4md2e Před 6 měsíci +4

    बरोबर आहे भाऊ राजकीय नेत्यांनी सकल मराठा समाज हा वेठीस धरून भाजपा आणि ईतर पक्ष हे सर्व राजकारण करतात मराठा समाजाने आता उठाव केला पाहिजे जय जिजाउ जय शिवराय

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj Před 6 měsíci +3

    मला जास्त मार्क असून पण ऍडमिशन मिळाले नाही माझ्या पेक्षा कमी मार्क असलेल्या ना अडमिशन् मिळाले
    आज ते चांगल्या पोस्ट जॉब करतं आहे वेल सेट आहेत ते आणि मी एमआयडीसी वर्कर झालो 15 पगार 5 हजार रेंट ,2000 पेट्रोल , 3000 mess
    जगायची ईच्छा नाय राहीली आलेले दिवस कसतरी काढतोय 😢😢😢😢
    😢😢😢
    #आरक्षन
    .

  • @dr.sandipdatar7000
    @dr.sandipdatar7000 Před 6 měsíci +2

    खूप चांगली आणि सविस्तर माहिती आहे..✍️📝🙏🏻🚩

  • @vikasmedge51
    @vikasmedge51 Před 6 měsíci +4

    एकत्र तर सर्वत्र 🚩🚩

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před 6 měsíci +1

    दादा तुमच्या सारखे नेतृत्व प्रत्येक मराठा घरी तयार झाले पाहिजे❤❤🎉🎉

  • @devidasbhosale2768
    @devidasbhosale2768 Před 6 měsíci +6

    मला असं वाटतं मराठा समाजातील वकील हे फक्त, फौजदारी केसेस लढतात की काय, ते मराठा समाजासाठी कधी उभे राहणार?

  • @vishwajitpatil5175
    @vishwajitpatil5175 Před 6 měsíci +4

    दिनेश दा तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरे आहेत याची जन जागृती आपल्या प्रत्येक ग्रुप मध्ये होयला हवी व प्रत्येक घरा घरात जायला हवी....

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir4690 Před 6 měsíci

    अतिशय अभ्यासपूर्ण भाऊ बोलत आहे
    अशेच नेतृत्व प्रत्येक मराठ्यांच्या घरातूनच एकत्र यायला हवे.

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Před 6 měsíci +2

    छान दादा❤❤
    समाज फक्त पाटलांच्या सोबत

  • @deepakmore7891
    @deepakmore7891 Před 5 měsíci

    दिनेश दादा समाजाची बाजू त्याच बरोबर कोणत्याही समाजाचा द्वेष न करता संघटितपणे कार्य कार्य करण्याबाबत आपली सूचना खुपच छान धन्यवाद दादा

  • @vedikascorner9122
    @vedikascorner9122 Před 6 měsíci +3

    खरोखर आहे दादा खरंच दादा सगळ्या मराठी बांधवांनी दिल्लीत आक्रोश करावा यांना काय अधिकारी आरक्षण देण्याचा मोदी साहेबांनी तोंड उघडले पाहिजे

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před 6 měsíci +2

    दिनेश कदम दादा जय शिवराय

  • @swaraudar2225
    @swaraudar2225 Před 6 měsíci +5

    Jay shivray....✨🚩

  • @vaibhavmohite8633
    @vaibhavmohite8633 Před 6 měsíci +6

    मराठा प्रवीण सर miss you

  • @abc4467
    @abc4467 Před 6 měsíci +11

    दिनेश कदम ❤️🙏 खूप काही शिकायला मिळालं.... मी हि दंगलखोर मानसिकतेचा होत आहे... खूप बदल होईल माझ्यात... thank you ❤️🙏

  • @vinodchandure2585
    @vinodchandure2585 Před 6 měsíci +2

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    🙏🚩

  • @sanketbhosale33
    @sanketbhosale33 Před 6 měsíci +1

    संपत्तीची असमानता ही मराठा समाजासह एक गंभीर समस्या आहे. त्यावर खुली चर्चा होणे गरजेचे आहे. ही संभाषणे समुदायामध्ये कमी वारंवार का होऊ शकतात याची काही कारणे येथे आहेत:❤ लक्षात ठेवा, खुल्या आणि प्रामाणिक संभाषणे ही संपत्तीची असमानता हाताळण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 Před 6 měsíci +1

    दिनेश दादा ❤ अप्रतिम विश्लेषण

  • @twkmaacademy3540
    @twkmaacademy3540 Před 6 měsíci +2

    खुपच छान माहिती सांगितली

  • @amardeepborate4038
    @amardeepborate4038 Před 6 měsíci +2

    मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा दोघेही मराठा समाजाचे बाकीच्या समाजाचे म्हणणं कोण ऐकून घेते

  • @krishnashinde8504
    @krishnashinde8504 Před 6 měsíci +9

    जय शिवराय

  • @pawanlate2894
    @pawanlate2894 Před 6 měsíci +10

    सकल मराठा परिवार चा ठाण्या वाघ ❤❤

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před 6 měsíci +1

    खुप छान माहिती सांगत आहेत दादा तुम्ही🙏🙏

  • @sandeepsakunde5580
    @sandeepsakunde5580 Před 6 měsíci +1

    Sarv abhyas karun keleli bhashya ❤❤😊

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 6 měsíci +3

    गरज मणून आरक्षण नाहीं पाहिजे तर सगळ्यांना शिक्षण, रोजगार, यातच आरक्षण पाहिजे बस 🚩

  • @arungore3878
    @arungore3878 Před 5 měsíci

    दादा खूप छान माहीती त्या बदल धन्यवाद आता सकल मराठा समाजान पुढची दिशा एकञ राहावे ही नम्र विनंती जय शिवराय

  • @nikitashinde3302
    @nikitashinde3302 Před 6 měsíci +1

    1 no dada 🎉khup bhari explain Kel tumi🚩🚩🚩

  • @samarthkale938
    @samarthkale938 Před 5 měsíci +1

    सत्य माहिती दिली दादा🙏🙏🙏

  • @sumanblogging2904
    @sumanblogging2904 Před 6 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @rambhakat391
    @rambhakat391 Před 6 měsíci +2

    Barobar ahe rav

  • @user-qg2cn9po9d
    @user-qg2cn9po9d Před 6 měsíci

    खुप अभ्यास पुर्वक विचार मांडले आहे दादा तुम्ही🙏🙏

  • @user-qe6mh4md2e
    @user-qe6mh4md2e Před 6 měsíci +1

    आहो भाऊ सारथी संस्था काय आहे हे गरीब कुटुंबातील व्यक्ती ना काही माहिती नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @sohamkate1976
    @sohamkate1976 Před 6 měsíci +1

    मराठा समाज हा आर्थिक मागास आहे...
    आरक्षण हे सामाजिक मागासलेल्यासाठी आहे...

  • @abhiborhade
    @abhiborhade Před 6 měsíci +1

    जय शिवराय जय मराठा
    सकल मराठा परिवार पुणे जिल्हा

  • @drmanishaugale889
    @drmanishaugale889 Před 6 měsíci

    एक मराठा, कोटी मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 💐 🙏

  • @Maratha_commuinty1630
    @Maratha_commuinty1630 Před 6 měsíci +4

    अभिमान आहे सकल मराठा परिवार बीड टीम काम करतो अभिमान वाटतो

  • @SantoshJadhav-ey7sy
    @SantoshJadhav-ey7sy Před 6 měsíci +3

    ग्रेट सर ❤

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 6 měsíci +1

    पाटलांनी आधी सांगितलं सगळ्या पक्षाने फसवलंय... स्वतः पक्ष काढीनात.... मग आम्ही मतदाराणी मतदान कोणाला करायच

  • @pranavkhole7534
    @pranavkhole7534 Před 6 měsíci

    मी जातीवंत मराठा..
    मराठा समाजाच्या व्यापक हितापुढे पक्ष आणि राजकीय नेता माझ्यासाठी दुय्यम आहे.
    मी समाजासोबत.. मी मनोज जरांगे सोबत !!
    #We_Support_ManojJarangePatil

  • @user-du7jy9yj9g
    @user-du7jy9yj9g Před 6 měsíci +1

    दिनेश दादा 🌹 आपला वाटशाप नं देण्यात यावा

  • @sohamkate1976
    @sohamkate1976 Před 6 měsíci

    SC,ST,OBC इत्यादी घटकासोबत रोटी बेटी व्यवहार करणार का मराठा समाज..........जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Před 6 měsíci

    खरया भाव 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो आहोत

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před 6 měsíci

    खुप छान अभिनंदन

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Před 6 měsíci +3

    सकल मराठा ❤❤

  • @bhivadadas2584
    @bhivadadas2584 Před 6 měsíci +2

    Jay शिवराय

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 Před měsícem

    आम्ही दादांच्या सकल मराठा ग्रुप मध्ये आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे.

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Před 6 měsíci +3

    दिनेश दादा 🚩🚩🚩

  • @user-rh5kw3xb6l
    @user-rh5kw3xb6l Před 6 měsíci +2

    chan sunndher👌👌👌🤝🤝🙏🙏

  • @Maratha_commuinty1630
    @Maratha_commuinty1630 Před 6 měsíci +2

    खुप छान दादा ❣️

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před 6 měsíci

    Good माहिती

  • @bipinnimbalkar8908
    @bipinnimbalkar8908 Před 6 měsíci +1

    ❤❤❤❤

  • @nanduparabparab7
    @nanduparabparab7 Před 6 měsíci

    खूप छान विस्लेषण मांडलात

  • @mahendraware5732
    @mahendraware5732 Před 6 měsíci +3

    Pravin Pisal Siranchi purn andolanat nemhi aathvan yet rahili..Konahi political partyla angavar ghenara tevdha ekch manus hota.....Dinesh Dada abhyasu ani parkhad manus!

  • @ennaik
    @ennaik Před 6 měsíci +1

    Great dada

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Před 6 měsíci

    कदम भाऊ बरोबर मुद्दा मांडला आहे. त्या त श्री मंत्री राजकीय पुढारी लोकांना आरक्षण हे कमी पणाचे वाटते. आपल्या देशावरील लोकांना काही कोकणातील मराठा आमदार कमी लेखतात. जय जिजाऊ, जय शिवराय

  • @bhagwanindapurepatil5302
    @bhagwanindapurepatil5302 Před 6 měsíci +2

    सकल मराठा परिवार ❤️🚩

  • @udaysinhjadhav2796
    @udaysinhjadhav2796 Před 6 měsíci +2

    समाजाला मेसेज देता येतील,communicate katta येईल

  • @shrinivaspatil5283
    @shrinivaspatil5283 Před 6 měsíci

    Great bhau ase samjun sangnare khup kami tumhi khup shant atishay saral shabdat Maratha samajachi satya samaja samor mandle khup chan❤❤❤

  • @darshandeshmukh2359
    @darshandeshmukh2359 Před 6 měsíci +2

    Jay shivray 🚩

  • @sagargore3258
    @sagargore3258 Před 6 měsíci

    जय शिवराय

  • @sakshikanhore3686
    @sakshikanhore3686 Před 6 měsíci +4

    ❤🔥🚩

  • @somnathgilbile222
    @somnathgilbile222 Před 6 měsíci

    Very good

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 Před 6 měsíci +1

    याच्यामध्ये सरकारचा राजकारण आहे

  • @entertainerkd7244
    @entertainerkd7244 Před 6 měsíci +2

  • @mpking3758
    @mpking3758 Před 6 měsíci +2

    #सकल मराठा परिवार बुलंद तोफ

  • @vinodmohite6279
    @vinodmohite6279 Před 6 měsíci +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g Před 6 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा कोटी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे दादा ते पण ओबीसी मधूनच

  • @goodtime656
    @goodtime656 Před 6 měsíci +4

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @udaysinhjadhav2796
    @udaysinhjadhav2796 Před 6 měsíci +2

    Eki theva maratha samajachi

  • @rangoliartsofajitaurwadkar4742
    @rangoliartsofajitaurwadkar4742 Před 6 měsíci +1

    last sandesh khupach chaan dilaat agadi barobar

  • @rushikesh_kawale_8356
    @rushikesh_kawale_8356 Před 6 měsíci +1

    Good questions brother 😊

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 Před 6 měsíci

    दादा बरोबर🚩🚩🚩🚩

  • @sharadpatil8237
    @sharadpatil8237 Před 6 měsíci +3

    Sharad v somwanshi patil Tajpur Ta Nilanga सकल मराठा परिवार ❤

  • @user-su9ns7uq1q
    @user-su9ns7uq1q Před 6 měsíci +1

    💯🙏🙏

  • @akshayjadhav6729
    @akshayjadhav6729 Před 6 měsíci

    Good interview