JKV : SUDHAGAD FORT, PALI - DRONE SHOTS

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • My New Vlogging Camera - G7x Mark II
    amzn.to/2M2TGUz
    JKV Gudup Badges:
    amzn.to/2Q3FIFb
    amzn.to/2Q6D9lz
    -----------------------------------------------------------------------
    My Vlogging Gears / Setup:
    My Vlogging Camera - G7x Mark II
    amzn.to/2M2TGUz
    GoPro Hero5 Black
    amzn.to/2Qa6HPu
    Manfrotto Compact Photo monopod
    amzn.to/2Q7hBFo
    ----------------------------------------------------------------------
    MUSIC CREDITS:
    Bensound: www.bensound.c...
    -----------------------------------------------------------------------
    Like Our Facebook Page:
    / jeevankadamvlogs
    Follow on Instagram for Instant Updates:
    / jeevankadamvlogs

Komentáře • 546

  • @vishalpol3012
    @vishalpol3012 Před 6 lety +89

    नुकताच मी मित्रांबरोबर *विसापूर* गडावर जाऊन आलो दादा, त्यात माझे काही अमराठी मित्र पन होते. तुझ्या विडीओ पाहून मी पन मनाशी ठरवले होते की गडावर गेल्यावर आपण ही स्वच्छता मोहीम करायची भले आपले मित्र त्यात सहभागी नाही झाले तरी चालतील. गडावर जाताच मी प्लास्टिकचा कचरा गोळा करु लागलो हे पाहून माझे अमराठी मित्र पन त्यात आवडीने सहभागी झाले, गडावर १०-१५ लोकांचा दुसरा ग्रूप आला होता, ते चहा व बिस्किट खात असताना तो कचरा गडावरच टाकत होते आम्ही तो कचरा निमूटपणे उचलून जमा करत होतो हे पाहुन त्याना मनातून फार वाईट वाटले व ते देखील माझ्या मोहीमेत सहभागी झाले त्या ग्रूप मधुन मला काही जणानी विचारणा केली की तु हे कुठून शिकलास मला तुझे नाव सांगताना एवढा अभिमान वाटला कि विचारू नकोस मी त्याना तुझे youtube chanel बद्दल सांगितले व subscribe देखील करायला सांगितले. हे एवढे सर्व सांगण्याचा माझा फक्त हा हेतु होता की तुझ्यामुळे नकळतपणे त्यांनी देखील ह्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या.
    खरच तु खुप ग्रेट आहेस दादा 🙏🏼

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Před 6 lety +5

      खूप धन्यवाद

    • @avantijadhav2453
      @avantijadhav2453 Před 6 lety +1

      Hats off to you all,khup chhan kam kelas

    • @vishalpol3012
      @vishalpol3012 Před 6 lety +1

      अवंतिका जाधव-धन्यवाद

    • @Lalit_Chavan
      @Lalit_Chavan Před 5 lety

      @@vishalpol3012 खूप छान भावा

    • @vishalpol3012
      @vishalpol3012 Před 5 lety

      @@Lalit_Chavan धन्यवाद भावा🙏

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  Před 6 lety +98

    खूप धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा !
    ड्रोनशॉट्स साठी "मनोज मस्के" भाऊंचे खूप धन्यवाद!

    • @virendra_sc
      @virendra_sc Před 6 lety

      लय भारी.. लोहगड चा विडिओ कधी येईल?

    • @marathisaaj6330
      @marathisaaj6330 Před 6 lety

      Hi sir.. Wlcm to my hometown..

    • @navaldamodare879
      @navaldamodare879 Před 6 lety

      लोहगड आणि विसावा किल्ला चा विडिओ बनाव एखादा

    • @hemantgholap3207
      @hemantgholap3207 Před 6 lety

      एकच नंबर jivan da

    • @manojmhaske4043
      @manojmhaske4043 Před 6 lety

      JeevanKadamVlogs Sir ♥️

  • @rushikhetmalis6720
    @rushikhetmalis6720 Před 6 lety +25

    शोधण्या जगास निघाला आहे
    बांधुनी पाठीशी स्वप्ने कलंदर,
    जिंकणारा जगाला स्वैर असाच
    असतो प्रत्येकात एक सिकंदर !!

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Před 6 lety +2

      भाऊ खूप छान लिहिलंय, धन्यवाद!

  • @gypsygram3090
    @gypsygram3090 Před 6 lety +33

    अप्रतिम video आहे दादा ,तुझ्या video साठी असा वाटतं की रोज शुक्रवार /शनिवार असावा.😍😍🙌

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Před 4 lety

    जीवन कदम तुझा गड किल्ले प्रवास खुपच धाडसी वृत्ती चा पाहुन मी धन्य झालो तुझ्या मुळे मी बसल्या जागी गड किल्ले चा प्रवास करु शकलो हे माझे तुझ्या मुळे धन्य मानतो तुझ्या या प्रवासाला माझ्या तर्फे कामठे आण्णा व कामठे बाबा वधुवर सुचक केंद्र हडपसर पुणे २८ परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा

  • @dineshpatil3249
    @dineshpatil3249 Před 6 lety +1

    तुला पण गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सुधागड खूपच सुंदर किल्ला आहे नवरात्री मध्ये नऊ दिवस इथे जेवण असते पंत सचिवालंय वाडयात या किल्ल्याला भोराई चा किल्ला असे म्हणतात भोराई मंदिरावरून तैलबैला किल्ला दिसतो मंदिराचा खाली महादरवाजा खूपच सुंदर बांधला आहे जसा रायगडावर आहे तसा.तुझे विडिओ खूप मस्त असतात माहिती पण मिळते आणि इतिहास हि तुझ्या वलॉग ला शुभेच्छा

  • @deepakkasar8908
    @deepakkasar8908 Před 4 lety

    भावा लय भारी अप्रतिम विडिओ बनवतोस. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे पाहू शकत नाहीत, त्यांची किल्ले पाहण्याची ईच्छा तू पूर्ण करतोस. तर अगदी मनापासून तुला धन्यवाद.जय शिवराय जय शंभूराजे.

  • @rajnagarkar4776
    @rajnagarkar4776 Před 5 lety

    मस्तच व्हिडिओ आहे दादा... गडांचि स्वचता याबाबत दिलेला संदेश अप्रतिम.. मराठी पाऊल पडते पुढे 👍🏻👌🏻

  • @kiranchorage8929
    @kiranchorage8929 Před 6 lety

    कडक भावा एकच नंबर व्हिडिओ झाला 👌भावा तुझा मुळे निसर्गाचा वेग वेगळे सुंदर दुश्य आणि गडाचा वैभवाची झलक बघायला मिळतात एकच नंबर 👌🔥🔥🔥👌

  • @divyapankajjadhav5416
    @divyapankajjadhav5416 Před 6 lety +1

    Camera lay bhari video clearity ek dam bhari ani video tr jamch bhari....
    Ganpati bappa morya
    Tula pn ganptichya hardik shubhecha advance mdhe n tuzya saglya trek chan hovot tu ajun khup motha vhavas ashi ganpatti bappa kde pràrthna..😘

  • @vishalshete0075
    @vishalshete0075 Před 3 lety +1

    ⛳जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ⛳

  • @snehabelose2251
    @snehabelose2251 Před 4 lety

    Sabse bhari jeevankadamVlogs ...dada lay bhari ...

  • @saeekagalkar7245
    @saeekagalkar7245 Před 4 lety

    मस्त vlog...सुधागड खूप भव्य आणि सुंदर आहे

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Před 5 lety

    खूप सुंदर आहे निसर्गाने नटलेला सुदागड

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 Před 5 lety

    अप्रतिम exleant मस्त काय म्हणावे निशब्द मस्त मस्त आणि मस्तच. धन्यवाद

  • @atharvakokare3325
    @atharvakokare3325 Před 4 lety

    मस्तच जीवनदादा.आमचा वाडा कील्ल्याच्या पायथ्यालाच होता.ठाकुरवाडी नंतर .आम्ही खूप वेळा किल्ल्यावर राहून आलोय.किल्ल्यावर नवरात्रीमध्ये खूप मोठा उत्सव असतो.तुझे शुटींग खूपच छान झालय..

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 3 lety

    Swarga asa nayanaramya dekhava disala.Solid nature he paaus padlyaavar ervi ase srushti saundarya naahi.Maharaj aani tyanche architect gr8

  • @jayeshpatil6303
    @jayeshpatil6303 Před 6 lety

    Camera Jhakaas
    Drone Jhakaas
    Jeevan full to jhakaas👌👌

  • @shantnubhingardeve1117

    खुप सुंदर हा गड आहै .. महादरवाजा रायगडची आठवण करुन देतो. मज्जा आली व्हिडीओ पहाताना... नंतर कधी जाशील तेव्हा महादरवाजा बघ आवर्जुन .आणि भोराई मंदीजवळ खुप विरघळी आहेत तर तोही परिसर सुंदर आहे.मस्त आहे..

  • @sandipdudhmogre9437
    @sandipdudhmogre9437 Před 6 lety +2

    व्हिडिओ खूप आवडला , चित्रीकरण खूपच छान , छ. संभाजीराजे व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट सुधागडच्या परिसरात झाली होती याची या निमित्ताने आठवण झाली

  • @abhiraj_2111
    @abhiraj_2111 Před 5 lety

    आपल्या आसपास खुप ऐतिहासिक भव्य ठिकाण आहेत.....अश्या भव्य गोष्टीचे दर्शन तु आम्हाला व्हिडिओ च्या माध्यमातून देतोय....सलाम आहे तुझ्या कार्याला .....अप्रतिम ङ्रोनाचार्य...अप्रतिम G1daa....

  • @jagtapanand4504
    @jagtapanand4504 Před 5 lety

    मन प्रसन्न झाले वीडियो पाहुन
    एकदम मस्त........।

  • @Shubham_Doifode_0
    @Shubham_Doifode_0 Před 6 lety +4

    खरंच दादा इतका भारी गड , त्याचा बाजूलचा
    निसर्ग फक्त तुझ्या मुळे आम्ही पाहू शकलो ,खरंच हा vlog फार छान होता।

  • @santoshshid8304
    @santoshshid8304 Před 6 lety +16

    भाऊ पाच्छापुर माझा गाव आहे।सुधागड तालुका आहे तुम्ही सुधागड ला निसर्गानी सजलेल्या नव्या रूपात दाखवलं त्या बद्दल धन्यवाद ।। खूप भारी वाटलं आमचं गाव नव्यानं बगायला

  • @amrutag.9232
    @amrutag.9232 Před 4 lety

    गड खूप छान आहे. गडावरील वाडा खूप सुंदर आहे.

  • @nikhilwagh7206
    @nikhilwagh7206 Před 6 lety

    Too good... drone che shots apratim...

  • @harshchopadevlogs5824
    @harshchopadevlogs5824 Před 4 lety

    kadak.....vlog ...(dronachary shoot)

  • @shubhamPatil-pt6wf
    @shubhamPatil-pt6wf Před 6 lety

    Bhai ek number video ahe 😍😍🤩

  • @vinaykshety7473
    @vinaykshety7473 Před 5 lety

    Dron shooting superb

  • @NITESHPATIL-ue8us
    @NITESHPATIL-ue8us Před 6 lety +3

    कडक दादा तोडच नाय व्हिडिओला 1 number...

  • @kunalgharat438
    @kunalgharat438 Před 6 lety +3

    मस्तच जीवन दादा आमच्या घरापासून जवळ आहे डौ्न शुटिंग एकदम भारी वाटली खरचं सुधागड बघण्यासारखे आहे 1नंबर गुडूप टीम

  • @shantnubhingardeve1117
    @shantnubhingardeve1117 Před 6 lety +1

    तिथुन तैलबैला आणि घनगड खुपच सुंदर दिसतो. पावसामुळे तुम्हाला शुट करायला अडचणी आल्या आसतील .पण व्हिडीओ नादचं खुळा.....

  • @prashantvarak6015
    @prashantvarak6015 Před 6 lety +2

    जीवन दा खूप छान काम करतोयस तू एकदम भारी जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे

  • @travography1012
    @travography1012 Před 6 lety +2

    खूप कडक...या गडाचा राजधानी साठ्ठी विचार केला गेला होता...खूप छान किल्ला आहे...माझा पण अनुभव चान होता...पण drone shoot mule kdkkk video zala aahe....❤❤❤👑👑

  • @anuandaaifoodlabpatil5279

    Drone shots ek dam mast aahe dada

  • @sahyadriajit4585
    @sahyadriajit4585 Před 6 lety

    मस्त भावांनो लय भारी
    जय शिवराय....🚩

  • @manjukedar7038
    @manjukedar7038 Před 4 lety

    Dada drone shots bhari ghetlet , jabardast video ahe

  • @atishbhong9906
    @atishbhong9906 Před 6 lety

    #aaplamaharashtra Lai bhari ...
    महाराष्ट्र / सह्याद्री एका बाजूला आणि बाकीचे सगळे एका बाजूला....#जयशिवराय ...#जयमहाराष्ष्ट्र..

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Před 3 lety

    छानच आहे आवडलं शुभेच्छा देत आहे पुढील

  • @akshayjagtap7212
    @akshayjagtap7212 Před 6 lety

    माझं गाव आहे पाली आणि सुधागड हे तालुक्याचे ठिकाण आहे खरंच खूप खूप धन्यवाद भाऊ आमचं गाव आम्हालाच एका वेगळ्या स्वरूपात तुझ्या नवीन कॅमेरा ने आणि ड्रोन च्या साह्याने विहंगमय दृष्याच्या स्वरूपात दाखवलं

  • @machindramorepatil5816

    कड़क भाऊ एक नंबर विडिओ आणि माहिती पण खूप छान दिली मी आपले सर्व विडिओ बघतो खूप छान असतात

  • @vinayakvichare8862
    @vinayakvichare8862 Před 6 lety

    Ek no video dada majja aali❤

  • @MahendraPatil
    @MahendraPatil Před 6 lety +33

    पूर्ण subacriber 86+ Thousand आणि व्ह्यू आहेत फक्त सहा हजार. एवढा चांगला कंटेंट असून सुद्धा आपली लोक पाहत नाहीत ह्याचे दुर्दैव. जे लोक घरात बसून व्हिडिओ बनवतात त्यांना लाखो व्ह्यू आणि जीवन दादा तू एवढी मेहनत घेतोस तरी लोक जास्त दाद देत नाहीत. पण असो जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी असाच नेहमी कंटेंट आम्हाला देत रहा

  • @ganeshrajewaghmarevolgs9449

    छान मजा आली पहायला जीवन भाऊ.nice video👍

  • @ajitabhagat7975
    @ajitabhagat7975 Před 6 lety

    Mst dada aamcya gavajavalch aahe sudhagad. junta aathvani jagya zalya thank you dada

  • @SimpleLifeMarathiUjwalaPawar

    Wow... masta capture kalas views👌🏻👌🏻👌🏻

  • @vikasgurav44
    @vikasgurav44 Před 6 lety +2

    अश्याच व्हिडिओ ची अपेक्षा आहे आणि नवीन कॅमेरा ची clarity जबरदस्त वाटली,
    अत्ता ड्रोन ची गरज लागणार☺️☺️☺️☺️☺️

  • @nirajyadav81
    @nirajyadav81 Před 5 lety

    खूप छान माहिती मिळाली

  • @dattuhapse377
    @dattuhapse377 Před 6 lety +1

    एकाच नंबर जिवन दादा

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Před 6 lety

      खूप धन्यवाद, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा !

  • @prasannanikam8732
    @prasannanikam8732 Před 6 lety

    Dada video khup bhari hota...Asech drone shots videos mde taknyacha prayatan kr karan te bgtaana khup bhari vatat....Luv you jkv team...

  • @hardik-ok4sw
    @hardik-ok4sw Před 5 lety

    Vatavaran khup Sundar aahe 1 no.

  • @drpranitaramteke1204
    @drpranitaramteke1204 Před 6 lety

    Khup sundar nisarga

  • @deepaktujare5032
    @deepaktujare5032 Před 6 lety +15

    झी मराठीला जर भटकंतीचे नवे पर्व चालू करायचे असेल तर मिलींद गुणांजी नंतर तुलाच बाेलावतील

  • @anujkadam3309
    @anujkadam3309 Před 6 lety +1

    1 no. Hota aaj cha video

  • @rohineeawate1671
    @rohineeawate1671 Před 6 lety

    Video quality 1 no

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 Před 2 lety

    Zabardast video hota dada

  • @snehachaudhari8581
    @snehachaudhari8581 Před 5 lety

    Khupch mst hota video

  • @yogendrarane5548
    @yogendrarane5548 Před 6 lety

    खतरनाक दादा एकदम झकास खुव नशीबवान आहत.द्रोण,शॉट,टाइम,लेप एकदम खतरी.

  • @PawanJagtapChannel
    @PawanJagtapChannel Před 6 lety +1

    waaa kasla bhari ahe gad. and drone shots mule kiti Awesome view baghyala milala

  • @pranavmane7591
    @pranavmane7591 Před 6 lety +1

    दादा तुझे videos खूप छान असतात ❤ आणि खूप भारी view दाखवतोस तुज्यामुळे मी माज्या घरातल्यांना convenes करतो की महाराष्ट्र मधील गड किल्ले बघायला चला ❤❤💯

  • @gayatrilandge6865
    @gayatrilandge6865 Před 5 lety

    Khupch bhari wattay.

  • @sunilmarade9645
    @sunilmarade9645 Před 6 lety

    खूपच सुंदर किल्ला आहे

  • @vijaysatpute8540
    @vijaysatpute8540 Před 5 lety

    तू जेवढा चांगला निसर्गाचा अनुभव आमच्या पर्यंत पोहचवतो..... तेवढाच तुझा आवाज आणि explain करण्याची पद्धत सुद्धा सुंदर आहे.....keep it bro....😘👍

  • @sanjaysolanki3104
    @sanjaysolanki3104 Před 4 lety

    Aap nai kilai daiknai ki mairy icha pury kardi yaar aap acha kaam kar rahai hai

  • @avinashaher540
    @avinashaher540 Před 6 lety +21

    You deserve 1M subscribers,what is the problem with marathi users

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Před 6 lety +5

      Its universal problem, anyway Apla kam bhala aani apan :)

  • @nileshpanadiboarwelpanisho2297

    जय शिवराय भाऊ
    तुझे व्हिडीओ गड आणि माहितीचे खुप सुंदर असतात आणि मला खूप आवडतात,मी आता खरशेत नाशिक पासून 75 किमी बघतो ,गुजरात बोन्द्री, तू खूप पुढे जाशील भावा,

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 3 lety

    Sudhagad fort is huge.maharaj aani maavle kase sahyadrichya kade kaparyaat gele asatil yacha andaaj yetoy.Kille kase majabut baandhale aahet.Nisarga che javlun darshan dilet ya vlog madhun thanks.Tatbandi jabardasta.Tya manani sawardhan karne shakya naahi mhanun padzad hote.

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 Před 5 lety +1

    mast kela vdo...pali sudhagad ..killa ..1 st time baghitla. thanks jeevan.k.v

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Před 5 lety

      आपला हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला शिवकाळाची अनुभूती मिळाली असेल तर कृपया तुमच्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर पाठवावा हि विनंती. मनापासून धन्यवाद !

  • @abhishek_nilekar
    @abhishek_nilekar Před 6 lety

    Jabardast cinematography 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @saurabhkulkarni2534
    @saurabhkulkarni2534 Před rokem

    Khup chan video..

  • @ashashewale2274
    @ashashewale2274 Před 6 lety +1

    Wow...superb captures..aani drone shoutes tar kadakkk..mhaske sir..aani new cameryache views pan superb hote Jeevan Sir.. aani aaj vlog madhe Satarvadan, Tablavadan aani Flute ek no..khup masta fill aala ...Thanks a lot..😊😊

  • @madhurichavarkar4550
    @madhurichavarkar4550 Před 5 lety +1

    १ नंबर व्हिडिओ दादा 👍 असाच एकदा तू पालीच्या सरसगड किल्याला सुध्दा भेट दे...खूप सुंदर आहे

  • @satyadixit8595
    @satyadixit8595 Před 6 lety

    Kadakna bhau mast video ahe......

  • @avantijadhav2453
    @avantijadhav2453 Před 6 lety

    Bhari video dada

  • @RJ10911
    @RJ10911 Před 6 lety

    Jeevan bhau lay bhari!!!!

  • @SWAPNDURGPRATISHTHANSATARA

    Ekdum kdk dada😍🔥🚩

  • @ShreesAngel
    @ShreesAngel Před 6 lety +7

    Finaly Quality improve Jhali... Mstch 👌👌👌

  • @amarsharma3551
    @amarsharma3551 Před 6 lety

    नेहमीसारखाच अप्रतिम ट्रेकिंग विडिओ दादा आणि तू केलेलं वर्णन खूप छान

  • @reshmapardhi5766
    @reshmapardhi5766 Před 6 lety +1

    Thanks jeevan dada gavachi athavan krun dilis...

  • @ashishshedge8644
    @ashishshedge8644 Před 6 lety +3

    खूप छान विडिओ होता दादा...
    आमच्या बा रायगड परिवारातर्फे गडावर संवर्धनाचे काम चालू आहे..
    गडावरचे सगळे दिशादर्शक बोर्ड परिवाराने लावलेले आहेत. मंदिर परिसरातील विरगळ व्यवस्थित रचून ठेवलेल्या आहेत.
    ते शिवमंदिर जे तू विडिओ मध्ये दाखवलंस ते पुन्हा एकदा उभं करण्याचा विडा उचलला आहे.लवकरच काम सुरू होईल. आत्ताच 16 सप्टेंबर ला श्रमदान मोहीम घेऊन त्याच्या पायासाठी दगड गोळा केलेत.
    दर शिवजयंतीला आम्ही गडावर मोठा कार्यक्रम करतो...
    मंदिराचं काम झाल्यावर गडाच्या महादरवाजाला कवाडं बसवण्याचा मानस आहे. बघूया कुठवर जमतंय ते. तू आलास तो महादरवाजा नव्हता. गडाचा महादरवाजा गोमुखी पद्धतीने बांधलेला आहे. भोराई देवीच्या मंदिरासमोरून महादरवाजकडे जायला वाट आहे.
    पुढच्या वेळी सविस्तर गड दाखवायला नक्की आवडेल😊

  • @kiranaher7145
    @kiranaher7145 Před 5 lety

    Khup chaan dada

  • @bobmarley3467
    @bobmarley3467 Před 5 lety

    Khoop chan Mitra........

  • @abhayjogade1829
    @abhayjogade1829 Před 6 lety

    खुप छान झाला विडिओ दादा .पंत सचिवां च्या वाड्यातील जुन्या वस्तू आवडल्या.

  • @marathihindiquotes6464

    लय भारी, पावसाचे वातावरण बघून मला आमच्या 11 वर्षापुर्वीची मुर्डेश्वर जोगेश्वरी (औरंगाबाद) च्या ट्रेकिंगची आठवण झाली 👌👌👌

  • @navaldamodare879
    @navaldamodare879 Před 6 lety +1

    विडिओ खूप अप्रतिम होती दादा।
    खरा निसर्ग पहिला भेटला आम्हाला।
    फक्त पावसा मुले मध्ये मध्ये थोडं धुरकट दिसत होतं।। ड्रोन शूट खूप मस्त होते
    बाकी विडिओ मस्त आहे।
    😘🙏😉🎊🎉💐

  • @nomadickishor0202
    @nomadickishor0202 Před 4 lety

    Khupach chhan video aahe bhavu

  • @ALL_SPORTS_HIGHLIGHTS.

    एक नंबर व्हिडिओ झाला आहे मला खूप आवडला

  • @rupeshmate3742
    @rupeshmate3742 Před 6 lety

    Khup chann dada 🙏🙏🙏

  • @manojthite4576
    @manojthite4576 Před 5 lety

    भारी व्हिडिओ बनवलायस दादा..👌👌

  • @samitakoli4294
    @samitakoli4294 Před 6 lety

    खूप छान व्हिडीओ
    एक एक गोष्ट दाखवली
    मस्तच👌👌👌

  • @anjalijadhav9532
    @anjalijadhav9532 Před 5 lety

    Jabardast vidio ani dron shots. Pali maazh gaav ahe te tumhi navhya swarupaat Pahayla millall. Dassryala navraatrrir ya gadavar khup motha utssav asto night stay khup chaan vaatatt.

  • @tm9661
    @tm9661 Před 6 lety +1

    Sitting here in Australia, it was raining very heavy. I have my cup of fresh Ginger Tea in my hand and then I find your this video with G7 x mark ii, it will be amazing to see my favourite place in the world: Sahayadri with my favourite camera and favourite you-tuber Jeevan Bhau. Bas zindagi me aur kya chahiye. DIL GARDEN GARDEN HO GAYA . Can't wait to see you soon and do a trek with you in January 2019

  • @nishantbuchude337
    @nishantbuchude337 Před 6 lety

    खुप सुंदर दादा....एकदम अस Feel होतय की जणु स्वत: आपण तिथे आहोत...सह्याद्री चा *स* बहुतेक सुधागडापासुन च होतो की काय अस वाटतं. मी पण बर्याच ठिकीणी वाचलय गडाबद्दल..धन्यवाद गडाच दर्शन आपल्यामुळे झाल...मंडळ आपल आभारी आहे...

  • @ravimore61
    @ravimore61 Před 5 lety

    JIVAN CONGRATS FOR GOOD VIDEO AND EXCELLENT WORK.TUZE NARRATION SUNDER AAHE AAWAZ CHANGLA AAHE .TUMCHYASARKHI TARUN MULE ETIHASABADDAL INTREST GHETAT HE MAZYA SARKHYA ETIHAS TADNYALA KHUP AANAND DEOON GELE.

  • @akshaychikte4299
    @akshaychikte4299 Před 4 lety

    खूप मस्त 👌👌👍

  • @abhinaynaik5168
    @abhinaynaik5168 Před 6 lety +5

    विडिओ खूप भारी झालाय, पण त्या दिवशी आगोदर कल्पना दिली असती तर मी पण पाली मध्येच थांबलो असतो कारण मी तिथेच होतो, तुमची स्टोरी पहिली तेव्हा मी खोपोली क्रॉस केलेलं😢😢😢
    आणि आजकाल अमोल नाही दिसत, तो गडकिल्ल्याची माहिती खूप छान देतो

  • @rudraa827
    @rudraa827 Před 5 lety

    Dada Tuza Sobt Aikhda TREK Karychi Ichha ahe Rao😍😍😘👌

  • @sujatajoshi7161
    @sujatajoshi7161 Před 6 lety +3

    dada ek number
    love from pune

  • @gajendrashivdas4536
    @gajendrashivdas4536 Před 3 lety

    This is brilliant drone shots and amazing sudgagar fort as very motions in at the history thunder movement and it was a adventure one of part in fort with thanks to you and a nice vlogging👌👌👌

  • @abhijitpatil2073
    @abhijitpatil2073 Před 4 lety

    Zakkas re bhau