धनश्री लेले सुप्रसिद्ध व्याख्याता यांची आनंदयात्री रवींद्रनाथ यांच्या जीवनावर व्याख्यान 08 ऑगस्ट 23

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 08. 2023
  • Created by InShot:inshotapp.page.link/YTShare

Komentáře • 22

  • @meerakale9864
    @meerakale9864 Před 10 měsíci +3

    आवाज नीट ऐकू येत नाही.😢 धनश्री ताई तुमचे व्याख्यान म्हणजे पर्वणीच.🙏🙏

  • @anujaketkar2595
    @anujaketkar2595 Před 10 měsíci +3

    धनश्री अप्रतिम!!
    तुझ्या सहनशक्तीला त्रिवार वंदन!
    किती ढिसाळ नियोजन होते ग
    3.30 ची वेळ देऊन टेबल क्लोथ मांडणी 4.30 पर्यंत झाली नव्हती.
    तुला 5.15 पर्यंत बोलताच आलं नाही
    आणि मग जे ऐकण्याचं होत त्याला वेळ कमीच पडला.
    खूप मनस्ताप दिला दोन तास.
    तुला ऐकताना बाकी गोष्टी किती हीण आहेत
    सोन तर तुझं व्याख्यान !!

  • @sadashivdesai9623
    @sadashivdesai9623 Před 2 měsíci

    गुरूदेव रविन्द्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त छान व्याख्यान ऐकले. खूप खूप धन्यवाद धनश्री ताई.

  • @aparnaranade9659
    @aparnaranade9659 Před 10 měsíci +1

    धनश्री ताई,काय हा अभ्यास,काय ती अमोघ वाणी,आमचे शब्दच कमी पडतात,आपल्याला कोणताच विषय कमी नाही,खुप समाधान मिळते ऐकुन धन्यवाद

  • @nirmalashinde1185
    @nirmalashinde1185 Před 10 měsíci +2

    धनश्री ताई तुमचे ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे खूप माहिती मिळते

  • @jyotigosavi2490
    @jyotigosavi2490 Před 10 měsíci +1

    अत्यंत अभ्यासू कथनशैली ऐकतरहावी अशी
    यांमागे त्यांचा प्रगाढ अभ्यास. खरोखरसुंदर.

  • @aparnaponkshe8410
    @aparnaponkshe8410 Před 10 měsíci +1

    🌹मा. धनश्रीताईंचे प्रत्येक व्याख्यान ऐकणे म्हणजे पर्वणी!

  • @sangeetakalbhor737
    @sangeetakalbhor737 Před 7 měsíci

    रसाळ वाणी असावी तर अशी....धनश्री ताई...विधात्याने आपणासाठी खूप परिश्रम घेतले आहेत....आपणास अंतःकरणातून धन्यवाद🌹🌹🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Před 8 měsíci +1

    मला आईने माझ्या वयाच्या चौथ्या वर्षी गाणं शिकायला गांधर्व महाविद्यालयात पाठवलं ; आठव्या वर्षी टोंसिल्स ऑप्रेशन चे निमित्त होऊन माझा गाता गळा खराब झाला व मी माझ्या वयाच्या नवव्या वर्षी सतार शिकू लागले ; अन् आश्चर्य म्हणजे पहिल्या दिवसापासून मला सतार उत्तम जमू लागली. शिक्षण,संसार, नोकरी संभाळूनही सतार उत्तम वाजवू शकते, हे मागच्या जन्मीचे संचित असावे😊🕉️🙏🏾

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 Před 10 měsíci +1

    खुप छान धनश्री ताई

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před 11 měsíci +1

    Very nice 👍👍👍👍

  • @anjalishastri4442
    @anjalishastri4442 Před 10 měsíci +1

    अप्रतिम, धनश्री ताईंना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. अफाट ज्ञान व मधाळ वाणी याचा सुरेख संगम

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 Před 10 měsíci +1

    👌🏻👌🏻video please purn kara Yapudhil video upload kara 🙏🏻🙏🏻

  • @sunitashejwalkar6308
    @sunitashejwalkar6308 Před 10 měsíci

    रविंद्रनाथ 🎉

  • @mpjoshi1957
    @mpjoshi1957 Před 10 měsíci

    अप्रतिम ❤❤

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 Před 5 měsíci

    🎉 नमस्कार

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 Před 10 měsíci +1

    टागोर घरातील स्त्रियां विषयी ऐकल्यावर वाटत तेंव्हा देखील स्त्री मुक्त होती.अभ्यासु वृत्ती होती

  • @zhingaru518
    @zhingaru518 Před 10 měsíci +1

    जनगण लिहिले होते गोर्‌याला उद्देशून, त्यांचेविषयी बोलावे ?

  • @rohinikolhe5317
    @rohinikolhe5317 Před 10 měsíci

    Surshavya ,Madhal

  • @asmitabokil4420
    @asmitabokil4420 Před 10 měsíci

    संपूर्ण व्याख्यान कुठे मिळेल?

  • @manikkulkarni1528
    @manikkulkarni1528 Před 10 měsíci

    आवाज घुमतोय

  • @vaijayantiparanjape1496
    @vaijayantiparanjape1496 Před 10 měsíci

    Khup inspiring