आईने केला खेकड्यांचा झणझणीत रस्सा|Crab Recipe in Malvani Style|खाडीतले मोठे मोठे खेकडे 🦀

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • आईने केला खेकड्यांचा झणझणीत रस्सा|Crab Recipe in Malvani Style|खाडीतले मोठे मोठे खेकडे 🦀
    #Crab #CrabRecipe #MudCrab #amolsawantvlogs
    आपले अजून काही खेकडे पकडण्याचे व्हिडिओ 👇
    खाडीतील मोठे खेकडे पकडण्याची सोपी पद्धत🦀|कर्ली खाडीत पकडले मोठे खेकडे|Big Mud Crab Catching Video
    • खाडीतील मोठे खेकडे पकड...
    पहिल्याच पावसात खेकडे पकडायला गेलो,,,🦀🦀 आणि खेकडा हाताला चावला...😖😵🤕 | Crab Catching 2021
    १. • पहिल्याच पावसात खेकडे ...
    रानवेलींचा पाला टाकून पकडले मोठे मोठे खेकडे🦀😱 | Mud Crab Catching in kokan | खूनीत सापडले मोठे खेकडे👇
    २. • रानवेलींचा पाला टाकून ...
    जमलंच तर Instagram ला Follow करा ☺️ 👇
    / amolsawantvlogs
    My Facebook ID 👇
    / amol.sawant.773
    ----------------------------------------------------------------------------------
    मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
    कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
    कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
    मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
    *************************************************
    😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
    *************************************************
    Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
    Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
    There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
    You will definitely like the videos I8 have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
    Amol Sawant
    From :- Maharashtra (Malvan) India

Komentáře • 60