आगरीकोळी पद्धतीत भरलेल्या चिंबोऱ्या बनवण्याची Step By Step कृती । Bharlele Khekde । Stuffed Crab

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • How To Make Stuffed Crab | Bharlele Khekde | Bharlelya Chimborya | पीठाने भरलेले खेकडे | भरलेल्या चिंबोरीचं आंबट | Recipe By Gharcha Swaad
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
    Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    साहित्य - २ मोठ्या चिंबोऱ्या ( खेकडे ), ३ बारीक चिरलेले कांदे ( १ सारणासाठी आणि २ ग्रेव्हीसाठी ), १ कप भाजलेले सुके खोबरे, १ कप बेसन, ३ tblsp घरगुती लाल मसाला, १½ tsp घरगुती गरम मसाला, १ tblsp जीरे, २½" आले, १५/१६ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, ९ tblsp चिंचेचा कोळ, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ९ tblsp तेल आणि साधारण २ ग्लासभर पाणी.
    How To Clean Crab Easyly At Home 👉 • How To Clean Dangerous...
    Homemade Red Masala 👉 • Agri Koli Homemade Mas...
    Homemade Garam Masala 👉 • घरगुती आणि पारंपरिक पद...
    कृती - प्रथम चिंबोऱ्या साफ करून स्वच्छ धुवून घ्याव्यात. आवडत असल्यास चिंबोर्यांच्या नांग्यांचा अर्क तयार करून घ्यावा. याने रस्सा चवीला छान लागतो. मिक्सरमध्ये आले, लसूण, भाजलेले खोबरे, मिरची, कोथिंबीर आणि जीरे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. सारणासाठी कढईत ४ tblsp तेल गरम करून त्यात कांदा घालावा आणि मऊसर परतून घ्यावा. त्यानंतर यात वाटलेले अर्धे वाटण घालून २ मिनिटे परतावे. आणि नंतर यात १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, १ tsp घरगुती गरम मसाला, ३ tblps चिंचेचा कोळ, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. आता वाटनातून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यानंतर वाटण थंड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिंबोरीत भरून घ्यावे. आता पुन्हा उरलेले तेल कढईत गरम करून त्यात कांदा मऊ करून घ्यावा. त्यानंतर यात उरलेले वाटण घालून २ मिनिटे परतावे. आणि नंतर यात उरलेले सर्व मसाले - घरगुती लाल मसाला, हळद, घरगुती गरम मसाला, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. आता वाटनातून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यानंतर यात जर सारणाचे वाटण उरले असेल तर ते सुद्धा घालावे आणि सोबत नांग्यांचा अर्क आणि रस्स्यासाठी पाणी घालून एकजीव करावे. आता एक उकळी काढावी आणि त्यानंतर यात चिंबोऱ्या सोडाव्यात. चिंबोरी १० मिनिटे झाकण ठेवून शिजवावी. ५ मिनिटांनी उलटून दुसरी बाजूसुद्धा शिजवावी. ( चिंबोऱ्या लहान असतील तर ५ मिनिटांनी उलटायची गरज नाही. ) या भरलेल्या चिंबोऱ्या वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.
    #stuffedcrab #bharlelekhekde #bharlelichimbori
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
    If you liked the video, Please Like & Share.

Komentáře • 876

  • @kanchanpatil2540
    @kanchanpatil2540 Před 2 lety +7

    ह्या मावशी म्हणजे ना, akdam perfect cook! I just love her style of cooking❤️

  • @dakshatapatil6009
    @dakshatapatil6009 Před 3 lety +13

    Recipe baghun tondala pani sutla... khup bhari explain karun dakhavlit...🥰❤️..aaplya Agri-koli recipes tumcha mule sarvancha samor yetat... lots of love for your channel ❤️

  • @sugandhamakwana6827
    @sugandhamakwana6827 Před rokem

    दादा माझ्याकडून आईच्या पाया पडणे, कारण आई एव्हढी सुंदर रीतीने रेसीपी दाखवतात की लाजवाब. कुठेहि सांडहोळ नाही ,घाई नाही .अगदी शांतपणे नीट समजेल अशा सांगतात. एकदम प्रोफेशनल असल्या सारख्या. wastage तर काहीच नाही.सुंदर अप्रतिम.

  • @sujatagawande8796
    @sujatagawande8796 Před 3 měsíci +1

    Khoop sundar

  • @rajendranakti7451
    @rajendranakti7451 Před rokem

    अप्रतिम काकू भरलेली खेकडा रेसिपी खुप आवडली. बघुनच तोंडाला पाणी सुटले.
    माझी आजी ही रेसिपी तुमच्या पद्धतीने खुप छान बनवायची (सध्या ती हयात नाही) तीची आठवण करून दिलीत आणि अप्रतिम चवीलाही लागतात.
    खुप छान, मस्त, झकास

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 Před 3 lety +5

    खूप छान 😋👌मी बोंबील रस्सा बनवला मस्तच झाला होता.काकू तुम्ही छान बोलता मला खूप आवडते.🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      व्वा खूप छान. अशाच रेसिपी करत राहा आणि हेच प्रेम कायम सोबत असू द्यात. मनः पासून आनंद झाला.

    • @shreelekhanarvekar4317
      @shreelekhanarvekar4317 Před 2 lety

      Mast hai

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 Před 3 lety +1

    मस्त जॅम भारी भरलेली चिंबोरी बनवली आहे। आपण बनवलेल्या आपल्या आगरी कोळी रेसिपी खूप छान आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या असतात।

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @ShrutiSakpal-gv7jg
    @ShrutiSakpal-gv7jg Před rokem +1

    नमस्कार काकू कशा आहात तुम्ही... तुम्ही तर अननपुर्णा च आहात.. तुमची तारीफ करण्या साठी माझे शब्द अपुरे पडतील काकू. पण तुम्हाला माझी आठवण नाही आली ना ,मी रागावले काकू तुमच्या वर. खुप आवडली मला रेसिपी.. मस्त..मस्त.. चला बाय काकू काळजी घ्या स्वताची..

  • @ravinasurve9089
    @ravinasurve9089 Před 3 lety +5

    Mastch tondala pani sutal saglyat fav Chimbori💝💝💝💝👍Thank u dadus & aai

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

    • @anantkhedekar822
      @anantkhedekar822 Před 3 lety

      @@GharchaSwaad klo rtg y

  • @kavitashelar9032
    @kavitashelar9032 Před 3 lety +1

    Waaa ky chimbori chi recipe ahe lajwab mastch

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @amrutamyakal9554
    @amrutamyakal9554 Před 2 lety

    Amhi pn try kel....khupch tasty zhale chimbori... thanks aai...

  • @sakshisawant6485
    @sakshisawant6485 Před 3 lety

    Kaku tumi sagle menu kup chan prekare samjvata ani sangta. Tumi banvta te sagle menu ek number asstat..bghun khavasch watt...dada lucky ahet ashi mast sugran aai milali ani ami pn lucky ahot ki amla pn tasty menu shikvnarya kaku "gharcha swad " hya tyachya recipe show mule milalya...thank u n take cr

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !

  • @rashmikadam2024
    @rashmikadam2024 Před 3 lety +1

    खुपच सुंदर पध्दत 👌

  • @riyanshbhai86
    @riyanshbhai86 Před 3 lety +1

    Ek ch nambar super

  • @radhanair1101
    @radhanair1101 Před 8 měsíci

    ताई छान दाखवले खेकडे ची रेसिपी धन्यवाद ❤❤

  • @harshadajadhav4806
    @harshadajadhav4806 Před 3 lety

    Aai tumchi recipe bhagun me try kele...kharach khup sundar zale chimbori ch aambat....thanku thanku so much 🙏god bless u aai

  • @pratikwaghela4545
    @pratikwaghela4545 Před 3 lety

    तुमच्या आई सलाम. खूब मस्त रेसिपी होती.

  • @BhagyashreeShinde-ld6zw

    Excellent excellent excellent 👌👌👌 baghun ch tondala Pani aale

  • @rohininimbalkar4396
    @rohininimbalkar4396 Před rokem

    Khoop jabardast aani tondala pani aananari recipe.

  • @vaijayantipabrekar4081

    खुपच छान मावशी चिंबोरी बघुन तोडांला पाणी आले खुप खुप धन्यवाद

  • @kanishabhagat4350
    @kanishabhagat4350 Před 3 lety +1

    Thank you so much kaku ya recipe sathi aaj me banavla Ani ek no test hoti❤️❤️❤️

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Před 9 měsíci +1

    रेसिपी छान

  • @akshatapurandare4986
    @akshatapurandare4986 Před 2 lety

    मावशीच्या रेसीपी आवडल्या आहेत 🙏🙏👍👍👍👍👍🙏🙏

  • @vijayasavant5138
    @vijayasavant5138 Před 3 lety +1

    Wah wah jabrjast aai mast.👌 banavli recipe. Thanks for Recepi aai.

  • @anghaghogle1907
    @anghaghogle1907 Před 2 lety

    एक नंबर तोंडाला पाणी सुटले मीही रेसिपी नक्की करुन बघेल मला खेकडे खूप आवडतात

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 Před 3 lety +1

    😋 yummy yummy एकदम भारी रेसिपी दाखवली आवडली धन्यवाद काकु

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      धन्यवाद, असेच रेसिपी पहात राहा.

  • @deepachodankar3555
    @deepachodankar3555 Před 3 lety +1

    एक नंबर !!!! आम्ही हा मसाला माखली मध्ये भरून खाल्लं. वेळेत recipe पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!! झकास recipe😋😋😋

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @smrutipatkar1678
    @smrutipatkar1678 Před 3 lety +1

    कमाल रेसिपी आहे... खूप खूप आभार...

  • @memer3896
    @memer3896 Před 3 lety +1

    खुपच छान

  • @frankiedsouza266
    @frankiedsouza266 Před 3 lety +3

    This the lady has to be given a award. Very good thanks.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      Thank you so much for your love & support. Keep loving, keep watching and stay tune.

    • @rekhab7750
      @rekhab7750 Před 3 lety

      रेसिपि छान,परंतु, सारखच "जबदस्त" म्हणन ञासदायक वाटतकधी काय म्हणावहे कळल पाहिजे

  • @gladysfernandes1151
    @gladysfernandes1151 Před 3 lety +1

    Very nice good job love you sister

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Před 2 lety

    आमच्या हिकडे सुद्धा असेच खेकडी करतात फ्कत बेसन पीठ भरून करतात....👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @mayu574
    @mayu574 Před 3 lety

    Tujhach dilouge mdhe 1 no jbrdast

  • @siddhudhage5211
    @siddhudhage5211 Před 3 lety +1

    गबर दस

  • @roshnimistry2813
    @roshnimistry2813 Před 3 měsíci

    Delicious very good detailed recipe jabardasth ❤

  • @minakshichouthe275
    @minakshichouthe275 Před 2 lety

    Farch chhan recipe bnli aahe

  • @neelapatankar6729
    @neelapatankar6729 Před 9 měsíci

    खूप छान रेसिपी.

  • @VinodThakur-vw3rk
    @VinodThakur-vw3rk Před 3 lety

    Khup जबरदस्त

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 Před 3 lety +2

    आई आणि दाद मस्त दाखवलीत चिंबोरे ची रेसिपी 👌👌👌

  • @dipaleesubhedar9186
    @dipaleesubhedar9186 Před 3 lety

    Khupach chan banavlit chimbori

  • @archanagurav4300
    @archanagurav4300 Před 3 lety +1

    1 नंबर👌खूप छान बनवले खेकडे आई खूप मस्त बोलतात मला आवडते Thank you Dada👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před 3 lety +2

    आई waw अप्रतिम, लाजवाब भरलेली चिंबोरी 😋👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @mrudulaakre704
    @mrudulaakre704 Před 3 lety

    Khup chan mouth watering recipe aahea aahmi ghari try kela hoti khup chan zali hoti

  • @priyankatare4025
    @priyankatare4025 Před 3 lety

    Aai changla khayaycha m mehnat pn ghyayla lagte mazi sasu pn tumche sarkha jabar dast j1 bavte 👌🏼👌🏼👌🏼😋😋😋

  • @shivangihisalge9984
    @shivangihisalge9984 Před 3 lety

    Superb..tondala pani ala chimbori bagun..lahan pani aai banun dyachi tashich tumhi banvli ahe..superb...😋😋

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.

    • @shivangihisalge9984
      @shivangihisalge9984 Před 3 lety

      @@GharchaSwaad try karayla kahi nahi pan tya chimbori cha rate kai hota per chimbori😁

  • @bhusmang2
    @bhusmang2 Před 2 lety +1

    एकदम छान😊

  • @neenabanerjee2624
    @neenabanerjee2624 Před 2 lety

    Khoop chaan swadisht

  • @urmikumbhar7985
    @urmikumbhar7985 Před 3 lety

    खुपच मस्त भरलेली चिंबोरी आणि तुम्ही खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले सगळे... अप्रतिम...

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety +1

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @jayshreedani9914
    @jayshreedani9914 Před 3 lety

    Kup jabrdast

  • @manisha7953
    @manisha7953 Před rokem

    1 number receipe

  • @survefamilykatta3088
    @survefamilykatta3088 Před rokem

    आम्ही करून बघितले अतिशय छान झाल होत काकु ❤❤

  • @madhurmapuskar3451
    @madhurmapuskar3451 Před 2 lety

    अतिशय सुंदर रेसिपी वा. एक नंबर

  • @salonsecretsandfoodmagic
    @salonsecretsandfoodmagic Před 3 lety +4

    😃Wowww.... looks so tempting 😋😋, Crab🦀 is one of my favourite seafood.
    Thanks for sharing this video.

  • @sheetalpatil3604
    @sheetalpatil3604 Před 3 lety

    भरलेली चिंबोरी खरचं खुप छान लागते👌👌 मी नेहमी अशीच करते😋😋

  • @sunitakadam2205
    @sunitakadam2205 Před 2 lety

    Khup Khup chaan
    Tumhi Kharch sugran aahat

  • @jayshreethore4801
    @jayshreethore4801 Před 2 lety

    भन्नाट रेसीपी .

  • @deepalisankpal209
    @deepalisankpal209 Před 2 lety

    Receipe baghta baghta tondala paani sutle.khup chhan

  • @neelamgaonkar8774
    @neelamgaonkar8774 Před 3 lety +1

    Mast mast receipe dhakhavta tumhi👍👍👍👌👌👌

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @sumannikalje6541
    @sumannikalje6541 Před 3 lety

    Khup chan banvle mi tumchya resipi khup baght aste ani mala tya khup aavdtat

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @meghahatkar8392
    @meghahatkar8392 Před 3 lety

    खुप छान रेसिपी,

  • @saritadangle326
    @saritadangle326 Před 8 měsíci

    Khup chaan !

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 Před 3 lety

    जबरदस्त मावशि आनीदादूस

  • @sonampatil5638
    @sonampatil5638 Před 3 lety

    खुप छान बनवलीत

  • @chandrubhoir4312
    @chandrubhoir4312 Před 3 lety

    jaam bhari mhaji aai chi aathavan aayli

  • @rajpise1
    @rajpise1 Před 3 lety +1

    Khup Sundar...

  • @tanajigurav714
    @tanajigurav714 Před 3 lety

    जबरदस्त चिंबोरी रेसीपी

  • @suchetamohile1704
    @suchetamohile1704 Před 3 lety

    Khupach mast mi as kel hot apratim jhal hot sarvana khupach avadal Thank u

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 2 lety

    चिंबोरीचे कालवण खूप छानv

  • @ektataral727
    @ektataral727 Před 2 lety

    खूपच छान, चिंबोरी
    बघुन तोंडाला पाणी सुटले👌👌👍👍🦀🦀

  • @sumeetdhule5912
    @sumeetdhule5912 Před 2 lety +1

    आगरी कोळी style 🔥

  • @brekhadahotrepunemh6021

    जबरदस्त.... आई म्हणजे एक नंबर...

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @reshmavk3061
    @reshmavk3061 Před 3 lety

    तुम्ही भाकरी सोबत खाताना सुध्दा दाखवायला पाहिजे होत. खुप छान👌👌👌
    God bless you 😊

  • @dhanashreeshinde9039
    @dhanashreeshinde9039 Před 3 lety

    Mala tumcha aai la bhetaychay ❤❤😍😭mi jevdhya pn dishes try kelya na tumcha aai cha sglya ekdum best zalya ani khup khup appreciate kela mala❤❤i love your mom...and thank you so much❤❤❤

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety +1

      खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात ! आपण कोरोना महामारी संपल्यावर नक्की लवकरच भेटूया 🙏😃

  • @greenerygirl3126
    @greenerygirl3126 Před 3 lety

    Tumhi dakhavlya pramane receipe keli....khup chan jhali hoti...Thank you👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.

  • @deepasondkar7030
    @deepasondkar7030 Před 3 lety

    काकी तुमची रेसिपी खुप चविष्ठ आहे आणि तुम्ही खुप छान बोलतात.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @spatil4192
    @spatil4192 Před 2 lety

    काकु तुम्ही आगरी बोलता मला खूप आवडते

  • @geetc4138
    @geetc4138 Před 3 lety +4

    You'll both are just awesome You'll show us so tasty Recipe's thanks...😋👌😋

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      Thank you so much for your love and support. Keep watching and stay tune.

  • @gajananshinde1441
    @gajananshinde1441 Před 3 lety

    खरंच एकदम कडक

  • @lolitaloke6741
    @lolitaloke6741 Před 3 lety

    जब्बरदस्त

  • @emidza212
    @emidza212 Před 3 lety

    Zabardust

  • @kamalkalyanpur105
    @kamalkalyanpur105 Před 2 lety

    Khupach chan bolta tumhi

  • @dinitayadav339
    @dinitayadav339 Před 3 lety

    Evadi mothi chimbori are bap re mi ter pahilyandach pahily kiti sunder kele kalwan apratiiiiim 👌👌mouthwatering aai kharach chan chotya chimboryanche hi asech banvayache na aai aamchyakade milalya ter nakki try karnar khup khup dhanyawad aai evadi chan recipe share kelyabaddal aai Tula pyarbhsra Salam namaskar 🙏🙏🙏aani dada Tula ter kay khup khup mothe thanks 👍👍👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      व्वा खूप छान. अशाच रेसिपी करत राहा आणि हेच प्रेम कायम सोबत असू द्यात.

  • @prashantpatil8019
    @prashantpatil8019 Před 3 lety

    Great aai ani dada

  • @kavitazemse3613
    @kavitazemse3613 Před 3 lety

    Akdam chhan recipi

  • @157purvapatil2
    @157purvapatil2 Před 3 lety +1

    Jaberdast 👍

  • @mansitoskar842
    @mansitoskar842 Před 3 lety

    Mala tar khupch pasand ahe crab I love this Ani ase tar crab che renovation apratim 😉

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      धन्यवाद 🙏 ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. काळजी घ्या 😃

  • @shraddhaborkar7378
    @shraddhaborkar7378 Před rokem

    एक नंबर मसतच

  • @jyotishinde3374
    @jyotishinde3374 Před 3 lety

    Wow...एकदम मस्त जबरदस्त...😋😋

  • @jyotitabib7851
    @jyotitabib7851 Před 3 lety +1

    Jabardast khup chhan 👌👌

  • @madhumaps9920
    @madhumaps9920 Před 6 měsíci

    Khup ch chhan

  • @chitrasharda8641
    @chitrasharda8641 Před 3 lety

    Tumhi Aai...Khup chaan jewan karte..Khup easy ani kahi kat kat nahi ...ek number jabardast 😀

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @bhaktiparab291
    @bhaktiparab291 Před 3 lety

    Aainchya recipes khup chaan Ani useful astat rao

  • @ankitabhagat5888
    @ankitabhagat5888 Před 3 lety

    Wow so yammyyyy Dada chi tr maja ch maja aahe ..... Khup chan recipe aahe hi kaku

  • @karunaabdar6984
    @karunaabdar6984 Před rokem

    मावशी एकदम छान

  • @pravinkalkutgi6493
    @pravinkalkutgi6493 Před 3 lety +1

    👌👌👌👌mast ha aha recipe

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @vijaymali924
    @vijaymali924 Před 3 lety

    Mast, khupach chan

  • @kolhapuri_recipe
    @kolhapuri_recipe Před 2 lety

    Khupach chan

  • @shailajarane1483
    @shailajarane1483 Před 3 lety

    No.1... जबरदस्त.... रेसिपी... तोंडाला पाणी सुटले.... 🤗😍😋😋💯

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  Před 3 lety

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @annasahebbugade6515
    @annasahebbugade6515 Před 11 měsíci

    Mastch khup chan

  • @geetathalkar6752
    @geetathalkar6752 Před 3 lety +1

    Khup chan