23.हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2020
  • हा असा म्हणायचा स्वामींचा तारक मंत्र 🙏|How to say Tarak mantra|
    तारक मंत्र
    नि:शंक हो निर्भय हो मना रे,
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे,
    अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,
    अशक्य ही शक्य करतील स्वामी,
    जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय,
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय.
    आज्ञेविन काळ ना नेई त्याला
    परलोकीही ना भिती तयाला,
    उगाची भितोसी भय हे पळु दे.
    जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे,
    जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा,
    नको घाबरु तु असे बाळ त्यांचा.
    खरा होई जागा श्रद्धेसहीत,
    कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त.
    कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
    नको डगमगु स्वामी देतील साथ,
    विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच ह्या पंचप्राणामृतात,
    हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
    न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती.
    श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||
    #swaminchamahima #shriswamisamartha #tarakmantra #shriswamisamarthatarakmantra #inspirational #motivational #irrevocabletrusingod

Komentáře • 1,8K

  • @swaminchamahima
    @swaminchamahima  Před 4 lety +184

    Comments मध्ये बर्‍याच लोकांचा प्रश्न आहे की अगरबत्ती मध्ये केमिकल असतं तर उदी प्यावी की नाही. जी पद्धत पुस्तकांत आहे ती मी सांगितली मात्र
    मी video मध्ये म्हंटलं की अगरबत्ती ची उदी पाण्यात नाही टाकली तरी चालेल.
    तुम्हाला नसेल तसं करायचा तरी नुसतं पाणी प्या , कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ति आलेली असते . 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @leenam9321
      @leenam9321 Před 4 lety +6

      अगदी बरोबर धन्यवाद दादा 😊👍

    • @sailee2326
      @sailee2326 Před 4 lety +6

      हो दादा तुम्ही सांगितले आहे नाही टाकली तरी चालेल . काही लोकं नीट ऐकतच नाही 😕

    • @padmatalkute5503
      @padmatalkute5503 Před 4 lety +1

      @@leenam9321 श्री स्वामी समर्थ।

    • @adityashins2740
      @adityashins2740 Před 4 lety

      OK mi piu sake pan kharatle nahi Pinar thanks

    • @prachimanjrekar8048
      @prachimanjrekar8048 Před 4 lety +5

      Shree swami samarth

  • @kanchandesai5609
    @kanchandesai5609 Před 3 lety +96

    !!श्री स्वामी समर्थ!! स्वामींच्या नाम स्मरणाने माझी संकट वेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न सुटले.
    जेव्हा जेव्हा माझ्या आईची तब्येत बरी नसते तेव्हा तेव्हा स्वामी च उभे राहिले.
    आता हि माझी आई खूप आजारी आहे.आणि माझा विश्वास आहे कित्या हि संकटातून स्वामी तीला बरे करतील.

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety +9

      श्री स्वामी समर्थ🌹🙏
      तुमची आई लवकर बरी होऊनदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

    • @meghs7787
      @meghs7787 Před 3 lety +1

      Swami tyana lavkar bare kartil...Shree Swami Samarth🙏

    • @akshatatondvalkar8146
      @akshatatondvalkar8146 Před 3 lety +1

      Kula,change,mheti,dili

    • @shardamali9304
      @shardamali9304 Před 3 lety

      छान माहिती

    • @shardamali9304
      @shardamali9304 Před 3 lety

      श्री स्वामी समर्थ

  • @vijaymandhare4962
    @vijaymandhare4962 Před 3 lety +79

    माझी. आई आता दवाखान्यात आहे करोणा सारख्या महामारीशी झुंज देत आहे पण माझी श्री स्वामींवर पर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे की या संकटातून. स्वामी समर्थ आम्हाला नक्कीच तारून नेतील आणि माझी आई बरी होऊन घरी येईल ...जय जय श्री स्वामी समर्थ

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety +11

      तुमची आई लवकर बरी होऊन घरी येऊदे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @Bappa_majha_fan_page
      @Bappa_majha_fan_page Před 3 lety +4

      🙏🌻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌻🙏

    • @meghs7787
      @meghs7787 Před 3 lety +5

      Swami tyana lavkar bare karnar...Shree Swami Samarth🙏

    • @Bappa_majha_fan_page
      @Bappa_majha_fan_page Před 3 lety +7

      श्री स्वामी समर्थ महाराज सर्व काही छान करनारच..अशक्य ही शक्य करतील स्वामी

    • @Vishalpandevishalpande
      @Vishalpandevishalpande Před 3 lety +5

      Shree swami samarth maharaj ki Jai

  • @manasviparab3175
    @manasviparab3175 Před 3 lety +91

    माझे पती ICU मध्ये आहेत कोरोना झाल्यामुळे. तारकमंत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामींची कृपा असावी.

  • @vaishalisurve2222
    @vaishalisurve2222 Před měsícem +1

    Shree Swami samarth 🙏🌹🙏 Dada tumacha Tarak mantra anubhav kaup chane hota shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @kiranrokade2463
    @kiranrokade2463 Před 4 lety +49

    Jai jai shri swami samarth
    आज मला पहिल्यांदाच माज्या सोबत एक अक्स्मित् असा चमत्कार च झाला..
    सायंकाळ ची दिवा बत्ती झाल्यावर न् जाणो आज खूप वेळ स्वामी समर्थाचा जप हा मज्यामुखातुन् सुरु च होता रोजच्या पेक्शा आज जप हा खूप च जास्त वेळ चालू होता आणि जप हा थांबू च नये असंच् वाटत होत अचानक जप करताना मला असं जानवु लागले कि मि जमिनीवर तर बसले आहे पण मला तरंगत् असल्यासारखे अनेकदा जाणवले ...काय वाटत होते मला हे मि सांगू शकत नाही पण मला स्वामी जप हा अजिबात थांबू च नये असं वाटत होत
    स्वामी नेहमीच मला त्यांचे माज्या आयुष्यात असणारे त्यांचे अस्तित्वाचि नेहमी मला जाणीव करून देतात...
    जय श्री स्वामी समर्थ...
    भिऊ नकोस मि तुझ्या पाठीशी आहे...या स्वामी संदेशा चि खरंच आज मला प्रचिती आली... जय श्री अकक्लकोट स्वामी समर्थ महाराज कि जय..🌸🌸🙏🙏

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 4 lety +3

      खूप छान आहे तुमचा अनुभव 🙏
      श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @IndianArmy-rj1hx
      @IndianArmy-rj1hx Před 3 lety +1

      Khup chan

    • @IndianArmy-rj1hx
      @IndianArmy-rj1hx Před 3 lety +2

      Tumhi jankalyan yojanecha from bharla ka

    • @kiranrokade2463
      @kiranrokade2463 Před 3 lety +1

      नाही

    • @IndianArmy-rj1hx
      @IndianArmy-rj1hx Před 3 lety +1

      Mg bhara na. ...from. ..
      Karan. ...gurumaulinch hospital hou rahil ahe. ..
      Tumhi jankalyan yojna from bhara
      Tumhala ankhi khup anubhav yetil
      Swaminchi Krupa 🙏
      Shree Swami Samarth

  • @renounce111yt
    @renounce111yt Před 3 lety +19

    आमच्या पूर्ण फॅमिली कोरोना झाला होता मी हॉस्पिटल मधे जाण्या आधी स्वामींच्या फोटोची पूजा केली व तारक मंत्र बोलले व स्वामींकडे प्रार्थना केली आमची पूर्ण फॅमिली सुखरूप घरी येऊ स्वामिनी सुखरूप घरी आणले हा माझ्या आयुष्यातला अनुभव मी सांगत आहे 🌷श्री स्वामी समर्थ 🌷स्वामी आपल्या मुलांच्या नेहमी पाठीशी उभी असतात असे मला जाणवले

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety +2

      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @sanjanaverlekar1002
      @sanjanaverlekar1002 Před 3 lety +1

      🙏 Shri Swami Samarth 🙏

    • @prasadsapkal4837
      @prasadsapkal4837 Před 2 měsíci

      🕉️❤️🚩🙏🏻 जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻 भाऊ स्वामी समर्थ तारक मंत्र संपूर्ण म्हणायचे की 1 ,2,3, कडवे 11 वेळेस म्हणावयाचे 🙏🏻

    • @prasadsapkal4837
      @prasadsapkal4837 Před 2 měsíci

      🕉️❤️🚩😀 जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @indian_army3454
    @indian_army3454 Před 2 lety +3

    मला पण अनुभव आला आहे माझ्या मनातल सगळ मी स्वामींना सांगते...सगळ दुःख असुदे आनंद झाला असेल सगळ सगळ सांगते मी.... स्वामी एक अशी व्यक्ती आहेत की मी त्यांना सगळ मन मोकळ करून सांगते..🙏🏻श्री स्वामी समर्थ

  • @madhuribagul9771
    @madhuribagul9771 Před 3 lety +5

    👌👌खुप खुप छान व्हिडीओ आहे.
    खरच किती उपयुक्त माहिती देतात आपण दादा.
    🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏

  • @amitpandit9737
    @amitpandit9737 Před 3 lety +9

    Swami Om...💐🙏🏻

  • @pallavipatil8499
    @pallavipatil8499 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺🙏🌹🌹🌺

  • @madhusudanbasankar5921
    @madhusudanbasankar5921 Před 3 lety +2

    श्री स्वामी समर्थ., माहिती ऐकून खूप छान वाटले. स्वामी ॐ.

  • @dollymahajan8373
    @dollymahajan8373 Před 3 lety +4

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏

  • @neemashetty399
    @neemashetty399 Před 3 lety +8

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @reenaghadigaonkar8526
    @reenaghadigaonkar8526 Před 4 lety +5

    🌺🌺💥💥श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺💥💥

  • @jyotijoshi8350
    @jyotijoshi8350 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ! 🙏❤️🌹🙏🙏

  • @user-qw1ht9eg8u
    @user-qw1ht9eg8u Před 3 lety +2

    ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pratikphase6073
    @pratikphase6073 Před 4 lety +8

    Shri Swami samarth🙏🙏🙏

  • @kalpanadeore9061
    @kalpanadeore9061 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..🙏🌹🙏

  • @yogeshdeshmukh2683
    @yogeshdeshmukh2683 Před 3 lety +5

    Shri swami samarth 🤲🙏

  • @yutikakalekar3606
    @yutikakalekar3606 Před 3 lety +5

    SHRI SWAMI SAMARTH 😇🙏🕉❤

  • @user-sh2sv9kh6c
    @user-sh2sv9kh6c Před 3 lety +12

    श्री स्वामी समर्थ,,,,

  • @deepakchavan7249
    @deepakchavan7249 Před 3 lety +5

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @sonalnarkar6605
    @sonalnarkar6605 Před 3 lety +1

    🌼🌺Shri Swami Samarth 🌼🌺
    Khup samrthy aahe ya mntrat.
    Mla anubhuti milali aahe yachi.

  • @jayashreepawarpawar4551
    @jayashreepawarpawar4551 Před 3 lety +6

    🙏🙏Swami Om 🙏🙏

  • @sanjaymohite6706
    @sanjaymohite6706 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐

  • @surekhkitchen1134
    @surekhkitchen1134 Před 3 lety +6

    Shree swami samarth 🏵️🙏🏵️🌹🙏🌹🏵️🙏🏵️🌹🙏🌹🏵️🙏🏵️

  • @sachinkadam-nu4ne
    @sachinkadam-nu4ne Před 3 lety +1

    🌺🌸 ॐ श्री स्वामी समर्थाये ‌नमः 🌸🌺

  • @santoshusare3915
    @santoshusare3915 Před 3 lety +4

    Shri swami samarth

  • @rupalimargi7743
    @rupalimargi7743 Před 3 lety +3

    🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🌹

  • @abhinandannikam9982
    @abhinandannikam9982 Před 3 lety +3

    Shree swami samarth
    Jai jai swami samarth

  • @mahesh74845
    @mahesh74845 Před 3 lety +1

    खूप खूप छान
    💐💐श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐

  • @sayalipatil1872
    @sayalipatil1872 Před 3 lety +1

    Shree swami samarth.... Jai jai swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhanavale4192
    @shraddhanavale4192 Před 3 lety +4

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth :-)

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Před 2 měsíci +1

    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*
    *🙏⚘⚘⚘श्री स्वामी समर्थ⚘⚘⚘🙏*

  • @manishashinde952
    @manishashinde952 Před 3 lety +1

    Shree swami samrtha 🙏

  • @swapnalibeldare3880
    @swapnalibeldare3880 Před 3 lety +3

    🙏🙏Swami om 🙏🙏

  • @maheshdhanapune3203
    @maheshdhanapune3203 Před 3 lety

    आपन जी माहिती दिली खुप छान सुन्दर आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sunitakhawle8178
    @sunitakhawle8178 Před 2 lety +1

    🙏🙏🌹🌹🌼🌼 जय जय सद्गुरू स्वामी समर्था स्वामी माऊली माझी माऊली🌺🌺🌼🌼🌹🌹🙏☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

  • @ajitatatake5903
    @ajitatatake5903 Před 3 lety +4

    स्वामी माझ्या आप्त स्वकीयांचे ,ह्या कोरोना पासुन रक्षण करा हो ,श्री स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ

  • @madhurivaibhare500
    @madhurivaibhare500 Před 3 lety +5

    SHREE SWAMI SAMARTH. Sir, really very useful information ! Thank u .

  • @archanagokarnsouthmumbai7395

    Video Aani Mahiti khupach chaan aahe. Masstt vatle video pahun. Shree Swami Samarth. Saglyanche Kalyan nakki honar. Jai Jai Swami Samarth.

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺

  • @rohininikam3194
    @rohininikam3194 Před 3 lety +4

    श्री स्वामी समर्थ

  • @sweetm363
    @sweetm363 Před 3 lety +2

    Shree Swami Samartha 🌷 Mazi Aai 😘🌹🙏❤️

  • @namratapirale3046
    @namratapirale3046 Před 3 lety +1

    Shree Swami Samarth maharaj ki jai 🙏

  • @shraddhaand1380
    @shraddhaand1380 Před 3 lety +5

    Shri swami samrth 💐💐

  • @khushbugosavi8934
    @khushbugosavi8934 Před 3 lety +3

    Shree swami samarth

  • @sandhyakulkarni58
    @sandhyakulkarni58 Před 3 lety +1

    Shri Swami Samarth jay jay shri swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @neemashetty399
    @neemashetty399 Před 3 lety

    खूप छान माहिती...समजावून सांगितले 🙏
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sampadakhot2857
    @sampadakhot2857 Před 3 lety +5

    Shree swami samarth🙏🙏

  • @SushilaC11
    @SushilaC11 Před 3 lety +20

    मला तारक मंत्र खूप आवडतो..
    मला जेव्हा पण इच्छा होते तेव्हा मी ऐकत असते!!!
    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety +2

      श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @prasad68
    @prasad68 Před 3 lety

    Dada thank you very much Shree Swami Samarth 🙏🙏

  • @bhagyashreegalgali1157

    Koti Koti Anant Koti Dhanyawaad Swami Mauli🙏

  • @sudhabarge7207
    @sudhabarge7207 Před 3 lety +3

    Shri swami samarth
    Shri swami samarth
    Shri swami samarth
    Shri swami samarth
    Shri swami samrat h

  • @punamjadhav4577
    @punamjadhav4577 Před 3 lety +7

    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth Ramdas
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth

  • @ambipogul4781
    @ambipogul4781 Před 3 lety +2

    Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐

  • @bhagyashrichoudhari1393
    @bhagyashrichoudhari1393 Před 4 lety +5

    जय गुरुदेव दत्त🙏🌿श्री स्वामी समर्थ🙏🌿

  • @latagharpure6607
    @latagharpure6607 Před 3 lety +7

    तारक मंत्राची छान माहीती समजाऊन सांगितली. खुप छान वाटले. श्री स्वामी समर्थ.

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety

      धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺

  • @varshagotmare6015
    @varshagotmare6015 Před 3 lety +1

    Shreesawami samarth shree gurudev Datta Samarth aài

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ

  • @poojapatale4615
    @poojapatale4615 Před 3 lety +4

    श्री स्वामी समर्थ💐🙏

  • @santoshsuradkar5596
    @santoshsuradkar5596 Před 3 lety +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @archanapatil3750
    @archanapatil3750 Před 3 lety +1

    Shree swami samrth 🙏

  • @hirshikeshsusvirkar5011
    @hirshikeshsusvirkar5011 Před 3 lety +6

    श्री स्वामी समर्थ, 🙏🙏🙏🙏🙏🌹💐

  • @vinayakpatil9271
    @vinayakpatil9271 Před 3 lety +1

    ।। श्री स्वामी समर्थ ।। जय जय स्वामी समर्थ ।। ओंम स्वामी समर्थ ।। 🙏🌺💐

  • @rkpatil8334
    @rkpatil8334 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @kavitadhamankar9249
    @kavitadhamankar9249 Před 4 lety +17

    जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय,,.

  • @babysakhare3734
    @babysakhare3734 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 Před 3 lety +4

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @beflourish6059
    @beflourish6059 Před 2 lety +4

    Your voice is so soothing ✨

  • @dishaagnihotri8763
    @dishaagnihotri8763 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🙏🙏

  • @amarmunj
    @amarmunj Před 4 lety +6

    SHREE SWAMI SAMARTH

  • @sailee2326
    @sailee2326 Před 4 lety +9

    बर्‍याच दिवसापासून याबाबत प्रश्न होते. खूप मदत झाली. धन्यावाद दादा 😊😄

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 4 lety

      श्री स्वामी समर्थ 🙏🌹

    • @shardapansare3098
      @shardapansare3098 Před 4 lety

      @@swaminchamahima श्री स्वामी समर्थ

  • @bhushanraut6830
    @bhushanraut6830 Před 3 lety +1

    एकदम सत्य
    तारक मंत्रा मधे प्रचंड शक्ति आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @arjunbhosale3217
    @arjunbhosale3217 Před 3 lety

    Shree Swami samartha🙏

  • @meenakshipatil9506
    @meenakshipatil9506 Před 3 lety +2

    श्री स्वामी समर्थ माझ्या मुलीच्या जाँब मधे यश ,प्रगती वभरभराटी द्या.

  • @hemantdehadraya9678
    @hemantdehadraya9678 Před 3 lety +3

    When tarak mantra recall and the mantra is helpful for overthinking people

    • @nawale8715
      @nawale8715 Před 3 lety +1

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏💐💐

  • @sangeetakurhade2190
    @sangeetakurhade2190 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manishajadhav2972
    @manishajadhav2972 Před 3 lety +2

    Jay Jay shree Swami Samarth

  • @mayathakur2713
    @mayathakur2713 Před 3 lety +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @dipikapatharde2503
    @dipikapatharde2503 Před 3 lety +9

    माझं लोन च काम होऊ दया स्वामी..... घरची परिस्थिती खूप बिघडली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rutujamane3916
    @rutujamane3916 Před 3 lety +6

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    स्वामी माझ्या कुटुंब आणि अप्तबंध यांचे नेहमी रक्षण करा.

  • @dipikashinde1026
    @dipikashinde1026 Před 3 lety +1

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏

  • @pandurangkamble3884
    @pandurangkamble3884 Před 3 lety +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhachavan9361
    @surekhachavan9361 Před 3 lety +7

    स्वामींच्या तारक मंत्राचा संपूर्ण अर्थ सांगणारा व्हिडिओ बनवा अशी माझी इच्छा आहे

  • @devendrashinde1
    @devendrashinde1 Před 3 lety +53

    नि: शंक हो निर्भय हो मना रे
    प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
    अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
    अशक्य ही शक्य करतील स्वामी
    जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय
    स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
    आज्ञेविन काळ ना नेई त्याला
    परलोकीही ना भिती तयाला
    उगाची भितोसी भय हे पळु दे
    जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे
    जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
    नको घाबरु तु असे बाळ त्यांचा
    खरा होई जागा श्रद्धेसहीत
    कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त
    कितीदा दिला बोल त्यांनीच हात
    नको डगमगु स्वामी देतील साथ
    विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
    स्वामीच ह्या पंचप्राणामृतात
    हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
    न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती
    🌼Shri swami Samarth🌼

  • @vijaysalunkhe548
    @vijaysalunkhe548 Před rokem +1

    ओम नमः श्री स्वामी समर्थ !🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tejaschaudhari8805
    @tejaschaudhari8805 Před 3 lety

    🌺🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌺

  • @prachinarkar6376
    @prachinarkar6376 Před 3 lety +5

    श्री स्वामी समर्थ
    माझ्या आईची तब्बेत ठीक नाही आहे तिची व2 लेवल कमी होती पण जेव्हा पासून तारकमंत्रा चा जप आम्ही करत आहोत तस तिचा तब्बेती मध्ये फरक जाणवतो आहे स्वामी माझा आई ला लवकर बर करून घरी आणा हीच तुमचा चरणी मनापासून प्रार्थना माझा आई ची व2 लेव्हल आणि तिला दम लागतोय तो बरा होउदे आणि माझी आई सुखरूप घरी येऊदे.
    श्री स्वामी समर्थ🙏❤

  • @aartipatil7898
    @aartipatil7898 Před 4 lety +6

    He Pani ghrat sarvana thode thode dile tr chalel ka ? Ki jyane ha mantra mhtla aahe tyanech ghyayche ?

    • @Mrunal97
      @Mrunal97 Před 3 lety

      आम्ही सर्वजण हे पाणी पितो.

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety

      जो हा मंत्र म्हणतो त्यानेच हे पाणी प्यावे.
      लहान मुलांना व आजारी माणसांना सुद्धा देऊ शकता. पण इतर वेळ असे करू नये.
      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @Mrunal97
      @Mrunal97 Před 3 lety +1

      @@swaminchamahima एका स्वामी भक्ताने सांगितले होते कि हे पाणी तिर्थ असते म्हणून सगळ्यांनी प्यावे . बाकी मला जास्तं याबद्दल काही माहिती नाही. मग नक्की काय करावे ?

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety

      czcams.com/video/LqSMgvubLpA/video.html
      हा वीडियो ऐकावा.
      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @sunitarajput-educationalvi7957

    खुपच छान माहिती दिली
    सगळ्या शंकांचे निरसन झाले 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety

      आपले खूप खूप आभार🙏
      श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @lavanyakedare8710
    @lavanyakedare8710 Před 3 lety +1

    🙏 shree swami samrth 🙏

  • @durgakulkarni5659
    @durgakulkarni5659 Před 3 lety +4

    स्वामींचा photo नसेल तर काय करावे?
    श्री स्वामी समर्थ🙏

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 3 lety +2

      मनात स्वामींना ठेवून सेवा करावी.
      श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 Před 4 lety +5

    🌷🌷श्री स्वामी सामर्थ्य 🌷🌷
    हा मंत्र म्हणताना जांभया येतात तर ते शुभ की अशुभ
    आणि ते कसे,काय ते कृपया विस्ताराने वर्णन करावे
    श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 🙏🙏🌷

    • @swaminchamahima
      @swaminchamahima  Před 4 lety +1

      czcams.com/video/v5MJGQXoDWI/video.html
      Hi video pahavi. Tumhala tumche uttar milel. श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @gitagavit6678
    @gitagavit6678 Před 3 lety +1

    !! Shree swami samrth !! 🙏🙏🙏

  • @meghaaher9604
    @meghaaher9604 Před 3 lety +1

    Shree Swami Samartha 🌹🙏

  • @user-ob4qp2tm4k
    @user-ob4qp2tm4k Před 4 lety +7

    ।।श्री स्वामी समर्थ।।,दादा 9 गुरुवार ची कथा आणि पूजा पद्धत pdf पोस्ट करता येईल का?lockdown असल्यामुळे मला बाजारात आणायला जाता नाही येत आहे,मला ते व्रत करायचे आहे.
    ।।अशक्य हि शक्य करतील स्वामी।।
    याचा मला अनुभव आला आहे,मी माझ्या लहान मुलांना घेऊन 1tich राहते ,मला रात्री खूप भीती वाटायची,मी रात्री मोबाईल मधे tarkmantr लावुन ऐकायचे हलूहळू माझी भीती नाहीसी झाली.

  • @muktagudekar4386
    @muktagudekar4386 Před 4 lety +3

    माज्या मनात जे विचार आहेत ते सर्व पूर्ण होतील का

  • @saudagarsaudagar84
    @saudagarsaudagar84 Před 3 lety +1

    Shri swami samarth 🙏