सकाळ संध्यकाळ लावा हे गाणं सर्व संकट , अडचणी दूर नाही झाले तर बघा # श्री जय स्वामी समर्थ #

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2022
  • सकाळ संध्यकाळ लावा हे गाणं सर्व संकट , अडचणी दूर नाही झाले तर बघा # श्री जय स्वामी समर्थ #
    Wings Marathi Bhakti is an official channel from the house of Wings Music, bringing you Marathi & Devotional Songs, Kirtan, Marathi Katha, Gondhal, Jagran, Pahateche Bhaktigeet, Morning Bhajan, Spiritual Music & a lot more.
    Subscribe to the channel for notifications. / wingsmarathibhakti
    Must Watch Videos:
    ► सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..
    • सकाळी ज्या घरात हे ना...
    ► सकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Aarti 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah
    • Aarti 16 संपूर्ण आरती ...
    ► ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | शिव भक्तिगीते | Ye Bholya Shankara Aavad Tula Belachi
    • ये भोळ्या शंकरा आवड तु...
    ► आली आली हो गोधळा आई - तुळजाभवानी अंबाबाई भक्तिगीते | Aali Aali Ho Gondhala Aaie : AmbabaiSong
    • आली आली हो गोधळा आई - ...
    ► सद्गुरू तू माय मी लेकरू | आकलकोट स्वामी सामर्थ भक्ति गीत | मनाला प्रसन्न करणारी Swami Samarth Bhajan
    • सद्गुरू तू माय मी लेकर...
    Must Hear Playlists:
    ► Datta Guru Bhakti Geet
    • Datta Guru Bhakti Geet
    ► Shiv Bhakti Geet
    • Shiv Bhakti Geet
    ► Bhakti Geete Marathi
    • Bhakti Geete Marathi
    ►Shree Vitthal Bhakti Geet
    • Shree Vitthal Bhakti Geet
    Also Watch Our Channel:
    ► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis and Mantras
    Subscribe to: / bhajanindia
    ► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation and Ganesh Aartis
    Subscribe to: / ganeshbhakti
    ►For Pop Music and Album Songs
    Subscribe to: / wingsmusic
    Credits:
    Singer: Shreedhar Fadke , Ranjana
    Lyrics: Traditional
    Music: Kedar Pandit
    Music Label: Wings Music
    © & ℗ Wings Entertainment Ltd
    #ShriSwamiSamarath #SwamiSamarthSongs #BhaktiSongs #MarathiBhaktiGeete
  • Hudba

Komentáře • 5K

  • @KhandhuKanade
    @KhandhuKanade Před měsícem +26

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या भावाला तुम्ही शुध्दीवर आणले तसे त्याला शारीरीक संकटातून बाहेर काढा स्वामी समर्थ जय जय स्वामी आई स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी सदैव पाठीशी राहु द्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-yj1mt1jo9v
    @user-yj1mt1jo9v Před 23 dny +6

    माझ्या सुनबाईला लवकर बर वाटू दे देवा हे स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kusumbonde3762
    @kusumbonde3762 Před měsícem +4

    माझ्या मुलाच्या आयुष्यातील चिंता आणि संघर्ष यांना लवकर संपवा आणि त्याला यश मिळअवे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @MangeshMalandkar
    @MangeshMalandkar Před 4 dny +1

    माझ्या वरच संकट लवकर दुर निघून जाऊन देत shree swami samarth 🙏🙏

  • @vilasjadhao8052
    @vilasjadhao8052 Před 6 měsíci +36

    श्री स्वामी समर्थ महाराज
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे चांगले आरोग्य दे सर्वांचं भलं कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो हीच प्रार्थना 🙏🙏🙏

    • @pawanmore34
      @pawanmore34 Před měsícem +2

      विठ्ठल विठ्ठल देवा जय जीवन विद्या 🙏😊

  • @maheshpotdar9177
    @maheshpotdar9177 Před rokem +59

    महाराज माझ्या मुलीचे कल्याण करा तिला सुबुद्धी द्या आणी सर्व चांगले होऊंद्या श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @user-xe8vw1vj1h
    @user-xe8vw1vj1h Před 18 dny +2

    ll ॐ श्री भगवान गणेश महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान विनायक महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान श्रीकृष्ण महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान श्रीकृष्ण महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान दत्तगुरु महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान दत्तगुरु महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान साईनाथ महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान साईनाथ महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll

  • @shilpadamare711
    @shilpadamare711 Před 16 dny +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏माझ्या कुटुंबाला सुख शांती लगुद्या स्वामी महाराज🌹🙏🌹🙏🙏🌹🌹

  • @SunitaShiralkar
    @SunitaShiralkar Před 5 měsíci +19

    श्री स्वामी समर्थ स्वामी माझ्या मुलांच्या वर तुमची कृपा दृष्टी राहू दे

  • @samirkarite756
    @samirkarite756 Před rokem +43

    🙏🌸स्वामी समर्था माज्या परिवाराला सुखी ठेव🙏🌸

  • @rasikajoshi6129
    @rasikajoshi6129 Před 2 měsíci +11

    श्री स्वामी समर्थ♥माझ्या मुलीला लवकर बरे करा महाराज 🙏🙏

  • @user-xn6vn7pc5n
    @user-xn6vn7pc5n Před 17 dny +2

    Shree Swami Samarth Amchyavarch sankete dur kara snglayan sukhi theva tumchi Krupa drusthi amachya kutumba var rahudyate....🙏🙏🌸🌸🌸🙏🙏Shree Swami Samarth....🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @priyankawalke1387
    @priyankawalke1387 Před rokem +29

    स्वामी माझ्या मूलांना पोलीस पोलीस भरतीसाठी सामर्थ्य पूर्वा तुम्ही हमेशा त्यांच्या पाठीमागे माझ्या मुलांना सद्बुद्धी द्या जय स्वामी समर्थ

  • @user-fu1vp9gd4e
    @user-fu1vp9gd4e Před 6 měsíci +14

    श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤🙏🙏💐💐🙏💐💐🙏🙏💐

  • @user-qd2sk8iw4d
    @user-qd2sk8iw4d Před 2 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या बाबाची दारू सुटू दे😢😢😢😢🚩🙏🙏🙏

  • @ArunaDongare-vk5wy
    @ArunaDongare-vk5wy Před 8 hodinami

    श्री स्वामी समर्थ माझ्या दादा चांगले वळणावर येऊद्या आणि माझी मुलगी बोळूदे 🙏🙏🙏🙏

  • @nandudhage963
    @nandudhage963 Před rokem +17

    हे स्वामी समर्थ तुझ्या कृपेने सर्व व्यवस्थित होऊ हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना

  • @poonamanandkar2113
    @poonamanandkar2113 Před rokem +40

    अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासि श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌺🌼🌸🌼🌼🌼🙇‍♀️

  • @varshagaikwad5746
    @varshagaikwad5746 Před 17 dny +2

    🙏🌼श्री स्वामी समथॅ स्वामी सगळया अडीअडचणी संकट दूर होऊ दया घरात सुख समृध्दी शांतता भरभराटी राहू दया🌼🙏

  • @shubhangichakote583
    @shubhangichakote583 Před 4 měsíci +59

    माझ्यावरच संकट लवकर दूर करा स्वामी महाराज

  • @jothipatil420
    @jothipatil420 Před rokem +38

    श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तर माहित आहे माझी इच्छा पूर्ण करा आणि माझी संकट दूर करा🥺🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @sagarsawant8264
      @sagarsawant8264 Před 11 měsíci +1

      नक्की पूर्ण होतील

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 Před rokem +93

    " अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी भक्त प्रतिपालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय "

  • @user-xe8vw1vj1h
    @user-xe8vw1vj1h Před 8 dny +2

    ll ॐ श्री भगवान गणेश महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान विनायक महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शिवशंकर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान स्वामी समर्थ महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान सूर्यनारायण महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान शनैश्वर महाराज देव नमो नमः ll
    ll ॐ श्री भगवान हनुमानजी महाराज देव नमो नमः ll

  • @user-mg9he1nc6x
    @user-mg9he1nc6x Před 4 měsíci +8

    Sri Swami samrth majh sukhrup balatpan houdhya deva

  • @RupaliPatil-le5zp
    @RupaliPatil-le5zp Před 7 měsíci +7

    स्वामींचे गाणे ऐकून मन प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Saiwattmawar
    @Saiwattmawar Před rokem +25

    महाराज सर्व ना आनंद ठेवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @marutigaikwad8708
    @marutigaikwad8708 Před 2 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातल्या ईच्छा मनोकामना लवकर पुर्ण करा..स्वामी माझी आई,स्वामी माझी माऊली 🙏❤️🌹🙏❤️🌹

    • @HirabaiJawale
      @HirabaiJawale Před měsícem +1

      स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ महाराज तुम्ही किती लोकांना आशीर्वाद दिले आहे ते सर्व काही सत्य गोष्टी आहेत ते मी माझ्या मनातले काही सत्य मनाच्या एका कोपऱ्यातील आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी आपल्या माहिती आहे ते सर्व ईच्छा आहेत ते तुम्हीच बघा मला आपले बाळ ला आशिर्वाद द्या जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय 🙏🙏🙏🙏🙏🎉🙏🙏🙏🙏🖐️ माझ्या मनातले सर्व ईच्छा पूर्ण करावी अशी इच्छा आहे माझ्या डोक्यावर आपला हात व आशीर्वाद द्या

  • @rajaramjogdand585
    @rajaramjogdand585 Před 4 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो💐💐🙏🙏🌺🌺

  • @earnwithmobilefanpage
    @earnwithmobilefanpage Před 5 měsíci +29

    श्री महाराज माझा मानसिक आजार दूर करा मला विवेक बुद्धी द्या ताण तणाव मुक्त करा महाराज ...
    सर्वांना मानसिक आरोग्य द्या महाराज
    खूप खचत चालले आहे हे विश्व तुमचा वीणा श्री दत्ता

  • @ssfashion1550
    @ssfashion1550 Před rokem +23

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व अडचणी दूर करा 🙏🙏🌺🌺🙌👏

  • @user-kv2mk3jd6j
    @user-kv2mk3jd6j Před měsícem

    Shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🙏🌸🌸saglyana sukhi theva changale aarogya milu de sukh shanti labhu de hich aaplya charni prathana 🙏🙏🌸🌸

  • @pushpakhatpe2770
    @pushpakhatpe2770 Před 17 dny +1

    ।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।। तुमची कृपा आशिर्वाद सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना..

  • @kishorbansode5798
    @kishorbansode5798 Před rokem +34

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏💐
    माझ्या आई चां biopsy report noramal yeu द्या देवा तुमचे हे उपकार कधी विसरणार नाही

    • @deepakshirsat8185
      @deepakshirsat8185 Před 10 měsíci +2

      स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल पन स्वामिंशी एकनिष्ठ राहा.

    • @NarayanBagal-kz6yf
      @NarayanBagal-kz6yf Před 9 měsíci

      Swami nehami sarvanchya pathishi aasatat Shri Swami Samarth

  • @chunnilalkirsan1362
    @chunnilalkirsan1362 Před 5 měsíci +9

    श्री स्वामी समर्थ सुकात ठेवा यश मिळू दया 🙏🙏🙏🙏

  • @dwarkagarad1407
    @dwarkagarad1407 Před 21 dnem +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री

  • @AomGaykwad
    @AomGaykwad Před 8 dny

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पूर्ण अडचणी दूर होऊ द्या तुमचं आशीर्वाद पाठीशी रहुद्या🙏🙏

  • @rdphoto4182
    @rdphoto4182 Před rokem +44

    स्वामी माझ्या मनातील भावना समजून घ्या. आणि माझी अडचण ओळखून ती दुर करा स्वामी.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Před 2 lety +24

    ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @hrishikeshnawale9755
      @hrishikeshnawale9755 Před rokem

      Shree swami samarth namo namah 🌹🙏🌹🌺🙏🌺💯💥💫🥰🌷🙏🌷

  • @sunildawrungvahoorlazim9374

    स्वामी समर्थ महाराज तुमची माझावर कृपादृष्टी अखंड राहू दे श्री स्वामी समर्थ 🎉

  • @gaurilagad7172
    @gaurilagad7172 Před 11 měsíci +9

    Shree swami samarth 🙏❤️🌹
    माऊली आशिवा़द असुद्या 🙏

  • @surajkothimbire383
    @surajkothimbire383 Před rokem +87

    🙏❤अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌎❤🙇🏻‍♂️🙏

  • @RajendraKshirsagar-zy6yd
    @RajendraKshirsagar-zy6yd Před 4 měsíci +27

    स्वामी तुमच्या चरणाशी राहू दे मला प्रत्येक जन्मात ❤🎉❤🎉

  • @geetanaik8140
    @geetanaik8140 Před měsícem +4

    Maza mulicha lagna Hindu mulashi lavakar zulavun Anna Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @sambhajishelar427
    @sambhajishelar427 Před rokem +52

    अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩

  • @sitarammore6475
    @sitarammore6475 Před rokem +6

    महाराज श्री स्वामी समर्थ।जय जय स्वामी समर्थ!
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!
    स्वामी खूप अडचणीतून जातो आहे स्वामी आता तर उत्तमकडे आणि सरळ मार्गी लावा
    व पुढील सर्व शैक्षणिक,अध्यात्मिक,सांसारिक कामे उत्तम मार्गाने लगेच कार्य सिद्धीस लावा.💐💐💐
    जय जय स्वामी समर्थ!

  • @sakshipatil7071
    @sakshipatil7071 Před 5 dny

    श्री स्वामी समर्थ माझ्या परिवाराला सुखी ठेवा 🙇🌸
    माझ्या कुटुंबाला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढा 🌸🙇🙏

  • @rahulwadekar5541
    @rahulwadekar5541 Před 8 dny

    माझा संसार असाच सुखी राहु दया ही स्वामी चरणी प्रार्थना

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole4459 Před 2 lety +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @jagdishyeole4459
      @jagdishyeole4459 Před 2 lety +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

    • @sanikapatil3655
      @sanikapatil3655 Před rokem

      Shri Swami Samarth

  • @varshagaikwad5746
    @varshagaikwad5746 Před 4 dny

    🙏🌼श्री स्वामी समथॅ महाराज की जय स्वामी तुमची कृपा दृष्टी सदैव माझ्या घरावर आणि माझ्या बाळावर असूदया सगळयांना सुखात ठेवा सगळयांच रक्षण करा माझ्या बाळाला उदंड आयुष्य लागू दया सगळयांना उदंड आयुष्य लागू दया श्री स्वामी समथॅ🌼🙏

  • @dwarkagarad1407
    @dwarkagarad1407 Před 21 dnem +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऊर्जा

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 Před 11 měsíci +24

    जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐💐💐🙏🙏

  • @manishathakan3177
    @manishathakan3177 Před rokem +8

    श्री स्वामी समर्थ महाराज सुखी ठेव माझ्या वर येणारी सर्व संकटे दूर कर ही प्रार्थना करते

  • @shubhangichakote583
    @shubhangichakote583 Před 4 měsíci +2

    स्वामी आमच्या यांना लवकरात लवकर घरी परत येण्याची बुद्धी द्या 😢 श्री स्वामी समर्थ ❤

  • @prernawankhade
    @prernawankhade Před 15 dny

    Shree Swami Samarth 🌺🌹💐 mazya bada la lvkr bre kra he Swami aai mazya bada la changlya prakare ya duniyemde ❤yeu dya ❤

  • @sangitagadpayle8847
    @sangitagadpayle8847 Před 11 měsíci +7

    महाराज माझं संकट दूर करा, तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या, दया करा स्वामी. 🙏🙏🙏

  • @anitabhagate9105
    @anitabhagate9105 Před 10 měsíci +35

    श्री स्वामी समर्थ तुमचेच बाळ आम्ही आहोत माझ्या मुलाच्या लग्नाचे तुम्हीच जुळवून आणायचे आहे आमच्या असेच कायम पाठीशी राहा अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🌼🌸

  • @user-mo3vv6zk7y
    @user-mo3vv6zk7y Před 4 dny

    श्री स्वामी समर्थ माझ्या मम्मीला चांगलं ठेवा हिच इच्छा आहे ❤🙏❤️🙏❤️

  • @prakashdarade27
    @prakashdarade27 Před 2 měsíci

    Mitrarno manapasun swami var vishwas theva tumchya 100% swami pathishi rahatil sree swami samarth maharaj ki jay ho 🙏🌹🌹⚘️⚘️⚘️🙏🙏🙏

  • @sagardada4844
    @sagardada4844 Před 6 měsíci +67

    हे स्वामी समर्थ महाराज या जगात सर्वांना सुखी ठेवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना

  • @mayurinaik6988
    @mayurinaik6988 Před rokem +11

    "श्री स्वामी समर्थ "माझी इच्छा पूर्ण करा स्वामी 🙏🙏🌹🌹

  • @nareshbhoi3402
    @nareshbhoi3402 Před rokem +6

    🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
    स्वामी राया सर्व्याची दिवाळी चांगली जाओ हिच प्रार्थना 🌹

  • @RavindraParab-gh4eh
    @RavindraParab-gh4eh Před měsícem +5

    Jay jay Swami Samarth

  • @suchitarane2625
    @suchitarane2625 Před 6 měsíci +10

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या वर कुठल्याही प्रकारची संकटे येऊ देवू नका तुमचा आशिर्वाद सदैव असू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना

    • @JayshriSanap-oq9rt
      @JayshriSanap-oq9rt Před 2 měsíci

      महाराज माझ्या पतीचे लवकर दारू सुटू दे

  • @user-ue6pz6zo7y
    @user-ue6pz6zo7y Před 10 měsíci +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SamarthMisal-gi1vb
    @SamarthMisal-gi1vb Před 2 měsíci

    स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रचंड शक्तिशाली संकटात सामोरे जाणारी माझे श्री स्वामी समर्थ हे स्वामी राया माझ्या डोक्यावरचा हातच राहू द्या मी अकरा गुरुवार माझे स्वामींनी करून घेतले खूप खूप धन्यवाद स्वामी असेच माझ्या पाठीशी उभे रहा माझ्या सर्व कुटुंबियांना आनंदी राहू द्या ही स्वामी चरणी प्रार्थना करते जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @user-de7fd2zp6y
    @user-de7fd2zp6y Před 4 měsíci +14

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @tukaramgole2213
    @tukaramgole2213 Před 2 lety +18

    अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ

  • @atulkale3254
    @atulkale3254 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺स्वामी मी तुम्हाच्या कृपयाने सुखरूप सुटले असचं आशीर्वाद असुदे 🙏🙏🌸🌸

  • @anadjadav
    @anadjadav Před měsícem

    स्वामी मी खूप मोठ्या संकटात सापडलो आहे या संकटातून मला बाहेर काढा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @Funzone1111.
    @Funzone1111. Před rokem +88

    श्री स्वामी समर्थ मला संकटातून बाहेर काढा 🙏🥺❤️🌍💯

  • @aniketpasalkar9998
    @aniketpasalkar9998 Před rokem +28

    _अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री सदगुरू शंकर बाबा महाराज की जय_🌺👏🏻

  • @MangeshMalandkar
    @MangeshMalandkar Před 4 dny

    माझ्या वर जे काही संकट आहे ते जाऊ दे एवढेच तुमचा सौमेर मागन आहे

  • @kiranchandanshive8729

    स्वामी मी खुप मोठ्या आडचनीत आहे मला बाहेर काडा ❤❤❤❤श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤❤

  • @shraddhayadav5047
    @shraddhayadav5047 Před 2 lety +11

    Mazya aai pappana sukhi aani nirogi theva.

  • @ruchiradesaisrangoliandcol7001
    @ruchiradesaisrangoliandcol7001 Před 10 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ ❤❤🚩🙏🙏 स्वामी सर्वांना सुखी व आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करा
    हीच माझी इच्छा ❤❤🙏🙏
    श्री स्वामी समर्थ ❤❤❤🚩🙏🙏🙏🚩

  • @user-zl7ro2dc2e
    @user-zl7ro2dc2e Před 4 měsíci +14

    स्वामी माझ्यावर जे संकट आहे ते तुम्हाला माहित आहे त्या संकटातून मला बाहेर काढा श्री स्वामी समर्थ

  • @ShrutiSwami-q6u
    @ShrutiSwami-q6u Před 11 hodinami

    माझ्यावरच सगळं संकट निघून जाऊदे देवा.
    काही तरी उपाय सुचवा स्वामी समर्थ.🙏🙏🙏
    माझ्या नवऱ्याला चांगली बुध्दी दे देवा...🙏
    मी खूप अडचणीत आहे महाराज...
    यातून काही तरी उपाय सुचवा स्वामी समर्थ...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @shambargal9873
    @shambargal9873 Před 11 měsíci +25

    श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व अडचणी दूर ..... माझ्या आईची तब्येत चांगली करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 Před 6 měsíci +10

    🙏❤️🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺❤️🙏

  • @sisteredition5835
    @sisteredition5835 Před 4 měsíci

    ❤❤ SHRI SWAMI SAMRTH ❤❤ Swamiraya Guraya sadaiv amchya pathishi asech raha I LOVE YOU I LIKE YOU I RESPECT YOU SWAMIRAYA GURURAYA❤❤

  • @sanjaynachane5935
    @sanjaynachane5935 Před 4 dny

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री स्वामी समर्थ🌹🙏 श्री स्वामी समर्थ🌹🙏

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ महाराज मुखी राहिलपण माझ्या मुलीला अभ्यासात बुद्धी दे 🙏🙏

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 Před rokem +14

    Shree Swami Samartha🙏🙏

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 Před rokem +18

    " ओमकार स्वरूपा सद्गुरूनाथा तुज नमो तुज नमो "

  • @rakeshwaghmare1986
    @rakeshwaghmare1986 Před 5 měsíci +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @amoljavalgi7044
    @amoljavalgi7044 Před rokem +5

    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏🙏🙏

  • @criminal_gamer_3923
    @criminal_gamer_3923 Před rokem +6

    सर्वसुखी व्यवस्थित होऊ दे
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vasantipatil7855
    @vasantipatil7855 Před rokem +18

    श्री स्वामी समर्थ सर्व संकट दूर कर

  • @jyotsnaprabhu9156
    @jyotsnaprabhu9156 Před rokem +30

    Shree Swami Samarth 🙏 🌹

  • @user-bt6kk9xq9q
    @user-bt6kk9xq9q Před 4 měsíci +1

    क्षी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई तुझ्या बाळाला तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू दे

  • @priyankamanaskar3118
    @priyankamanaskar3118 Před rokem +23

    🙏 Shree Swami samartha 🙏

  • @deepaliwarkad3939
    @deepaliwarkad3939 Před rokem +7

    ऊं गुरूदेव दत्त ❤️ श्री स्वामी समर्थ ♥️

  • @ReshmaAmbide-um6tt
    @ReshmaAmbide-um6tt Před měsícem +1

    स्वामी आई माझे मणक्यचे आरोग्य सुदरु दे व निद्रानाश आजर पुर्ण बरा करा माझे सर्व धातू बलवान बनु दे तुमची कृपा सदैव पाटी शी राहू दे श्री स्वामी समर्थ

  • @yashrajauto5895
    @yashrajauto5895 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ माझा घरातील सर्वानाच सगळ्या संकटांवर मात करण्याची ताकद बळ द्या तुमचा आशिर्वाद सदैव सगळ्याचा पाठिशी असू द्या🙏🙏

  • @savitasonavane3200
    @savitasonavane3200 Před rokem +473

    स्वामी माऊली माझ्या सुनेचे सुखरूप बाळंत करा व बाळ बाळंतीण ला तुमच्या कृपेचा आशीर्वाद दया ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rohanpatil4224
    @rohanpatil4224 Před 26 dny

    "Shari Swami samarth" "Jai jai raghu veer samarth" "Mazyvar ani mazzaya family var laqsh asy dya"

  • @kavitabibishanrode31
    @kavitabibishanrode31 Před rokem +7

    स्वामी समर्थ महाराज माझ्या बाळाला लवकर बर करा. श्री स्वामी समर्थ महाराज ki जय 🙏🌺🙏

  • @sumitkambale9048
    @sumitkambale9048 Před rokem +23

    🙏📿❤️जय क्षी स्वामी समर्थ महाराज.🙏.तूमचा आशिर्वाद असाच पाठीशी राहूदेल..🙏🙏

    • @hemapable9627
      @hemapable9627 Před 8 měsíci

      जय श्री स्वामी समर्थ महाराज तुमचा आशिर्वाद सदैव पाठिशी असाच असु दे

  • @SamarthMisal-gi1vb
    @SamarthMisal-gi1vb Před 2 měsíci

    श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवार केले त्याचे खूप अनुभव आले मला आज माझा शेवटचा अकरावा गुरुवार आहे पण नक्की स्वामी समर्थ मला नक्कीच फळ मिळेल याचा मला विश्वास आहे खूप अडचणी पण आल्या खूप संकट पण आले त्या संकटातून मला स्वामिनी हाक दिली आणि माझ्या हाकेला धावून आले श्री स्वामी समर्थ श्री माझ्या श्री स्वामी समर्थांना कधीच विसरणार नाही जय जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @priyakhandare3733
    @priyakhandare3733 Před 7 dny

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏