राम कृष्ण हरी जय जय...👏🏻

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • नाचु किर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी ll १२.०५.२०२४ (किर्तन पुष्प ९० वे) या किर्तन अभियानातील घेसर येथील किर्तन सेवा,किर्तनकार :
    ह.भ.प.श्री.मनोज महाराज ठाकूर (उरण) निरुपणा करिता घेतलेला अभंग :
    पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥
    नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥
    विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥
    तुका म्हणे पापे ! जाती संतांचीये जपे ॥३॥

Komentáře •