१४९७ एक धरिला चित्तीं | चातुर्मास गाथा प्रवचन गुरुवर्य राऊत बाबा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • रामकृष्ण हरी
    प पु गुरुवर्य गाथामूर्ती श्री रामभाऊ महाराज राऊत (बाबा) यांचे २०२२ चातुर्मासातील श्री तुकोबारायांचा गाथा अभंगांचे निरूपणाची सेवा प्रारंभ झाली आहे तर भाविकांनी श्रवणानंदाचा लाभ घ्यावा. Shri Vitthal Ashram Gangapur Official ह्या CZcams चॅनेल च्या माध्यमातून आपण ह्या सेवेचं प्रसारण करणार आहोत.
    प्रवचन - गाथा अभंग क्रमांक १४९७ एक धरिला चित्तीं |
    श्री विठ्ठल वारकरी शिक्षण (सेवा) संस्था गंगापूर-आळंदी-पंढरपूर CZcams चॅनेल ला subscribe, share, comment आणि नवीन व्हिडिओ चे notifications मिळवण्या करता घंटी वर क्लिक करायला विसरू नका.

Komentáře • 9

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 Před 17 dny +1

    खुपच छान चिंतन माऊली रामकृष्ण हरि

  • @ganpatigund2821
    @ganpatigund2821 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shivajipanchal1878
    @shivajipanchal1878 Před rokem

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @Hanumant_P_Sanap
    @Hanumant_P_Sanap Před rokem

    राम कृष्ण हरि🙏

  • @Uk_1927
    @Uk_1927 Před rokem

    बाबांच्या चरणी सादर प्रणाम 😊

  • @shankargore5794
    @shankargore5794 Před rokem +1

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत

  • @shankargore5794
    @shankargore5794 Před 11 měsíci

    श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉

  • @sandipubhe2358
    @sandipubhe2358 Před rokem

    राम कृष्ण हरि 🌹🙏🙏🚩 खुप खुप धन्यवाद 🚩🙏🚩🙏

  • @parmeshwar.maharaj.
    @parmeshwar.maharaj. Před rokem

    आलेत का बाबा