किर्तन प्रेमी असाल तर हे किर्तन चुकवू नका ! उमेश महाराज दशरथे यांचे किर्तन ! Umesh Maharaj Dashrathe

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • किर्तनकार : उमेश महाराज दशरथे
    किर्तनकार / गायनाचार्य तसेच कलाकार मंडळीच्या संपर्कासाठी खालील वेबसाईट ला भेट द्या.
    marathitadka.com/
    All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • Zábava

Komentáře • 15

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 26 dny

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @ramchandrakumbhar5538
    @ramchandrakumbhar5538 Před 3 měsíci

    जय हरी माऊली

  • @narayankatore7395
    @narayankatore7395 Před 2 lety +6

    रामकृष्ण हरि महाराज.... मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या... मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या... मस्तक माझे संतपायी ठेवूनी होऊ उतराई...पायावरी ठेविता भाळ ते प्रेमळ वारकरी...‌संताचिया माथा चरणा वरी माझा देही भाव दुजा नाही नाही..संत चरणरज मस्तकी पडे देह संदेह समूळ उडे .. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा..संताचिया पायी‌‌ भावे ठेविली ह्या गोरी...संत चरण वंदीन माथा एकाजनार्धनी..तत्वता ..त्यांचिया चरणा माझे दंडवत ज्यांचे धन वित्त पांडूरंग..निमिषार्ध होता सत्संग तेणे संगे होय भव भंग या लागी सत्संगाचे भाग्य साधक सभाग्य जाणती... निष्काम पूंण्याचिया कोंडी अगाध वैराग्य जोडे जोडी नित्या नित्य विवेक आवडी तै पाविजे रोकडी सद्गगुरू कृपा...निस्कामता निज दृष्टी अंनत पूंण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तै होय भेटी हरि प्रियाची..हरि चरण क्षणार्ध प्राती त्रैलोक्य राज्य संपत्ती भक्त ओवाळूनी सांडीती जाण निश्र्चिंती निंबलोण.. व्याघ्र सिंहाचे दुध जोडे चंद्राम्रूतही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी नातुडे दुर्लभ भाग्य गाढे मनूष्या

    • @narayankatore7395
      @narayankatore7395 Před 2 lety +1

      संताचिये पायी भावे ठेविली म्या डोयी‌ ...

    • @manchakjodh772
      @manchakjodh772 Před 2 lety

      माऊली खुप खुप छान आणि बरेच असे प्रमाण लिहून पाठविले ... खुप खुप आवडले ...! " राम कृष्णहरि "

  • @sudhakargore71
    @sudhakargore71 Před 2 lety +2

    बाबा राम कृष्ण हरी

  • @sanjaygondkar1460
    @sanjaygondkar1460 Před 2 lety +1

    फार सुंदर चिंतन🙏🙏🙏🙏

  • @Patil9527
    @Patil9527 Před 7 měsíci

    राम कृष्ण हरि

  • @ashoknirpal9109
    @ashoknirpal9109 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Před rokem

    खुपच छान

  • @jayeshdeore1465
    @jayeshdeore1465 Před rokem

    God chintan

  • @sunitagiramkar4921
    @sunitagiramkar4921 Před 2 lety +4

    अप्रतिम

  • @vyankateshphad
    @vyankateshphad Před rokem +1

    कूञे काढा पाणीपण काढा

  • @nitinmaharajjanjire8403
    @nitinmaharajjanjire8403 Před 2 lety +2

    बाबा चे किर्तन म्हणजे अप्रतिम🙏🙏

  • @bhagwannaykode2065
    @bhagwannaykode2065 Před rokem

    Ram krushn Hari