आकाशात ढगामध्ये वीज कशी तयार होते? | How generate Lightening in clouds? | genius science
Vložit
- čas přidán 9. 08. 2019
- #आकाशातीलवीज #VijKashiPadate #वीजपडणे
#विजकाशीतयारहोते
Please, This video is for educational purposes,
If any objection of material used in this video content please , comment or mail me i will remove this video.
वीज कशी तयार होते, वीज पडण्याचे फायदे आणि तोटे, lightning, spark,
खूपच छान माहिती सांगता सर तुम्ही अगदी सोप्या आणि live..... very nice! Thanks sir🙏
Good information 👍
Sundar mahiti dili tya baddal Aaple Aabhar.
व्हिडिओ आवश्यकतेपेक्षा जास्त मोठा बनवला आहे.
खरच खुप छान समजुन सांगितल सर धंन्यवाद ....
खूप छान माहिती सा्ंगला सर
अगदीं सोप्या
खुप छान व्हिडिओ आहे
Thanks
खुप सुंदर वीडियो. मुलांसाठी अतिशय उपयुक्त माहिती.
Sir tumche sagle video mala samajtat aani ha pan mala video samajla ahe👍👍
धन्यवाद
सर आपण खुपचं छान पद्धतीने समाधान कारक उदाहरणा सोबत योग्य समजावले...
अतिशय सोप्या प्रकारे मगिती सांगितली आहे सर पटकन समजेल खुप छान
खरा विडिओ हा 5.7 इथून पुढे चालू झाला आहे.
आपला व्हिडीओ पाहिला कोणीलाच समजणार नाही आसे कोणीच आसु शकत नाही सर खरचं मला आजचं माहीती मिळाली thank
धन्यवाद
समजलं व्हय तुला
Nice video sir 👌👌
Khup changali mahiti dili dhanywad sir
छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर सर माहिती सांगितलीत... खूप छान सर.... 🙏🏼🙏🏼🙏🏼💐👌🏼💐👌🏼
अप्रतिम विडिओ 👍🙏धन्यवाद
खुप छान सर
👌
Mast khup chan video aahe sr
Thanks
Welcome explained Sir!!!!
तुम्ही खूप छान शिकवता मला खूप धान समझले
Mg ata mpsc deun Tak 😂😂
विज कशी तयार होते याबाबत ची माहिती आवडली.
Khup Chan information detat pn agother khup timepass krtat . Main point la lavkr suru krave khup chan hoil ajun
Dhaynawad
खूपच छान पद्धतीने समजावून सांगता सर आपण।।।धन्यवाद असे विडिओ आमच्यासाठी बनविल्याबद्दल।।।वीज इमारतीवर किंवा अंगावर पडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील? कृपया याबद्दल विडिओ बनवावा..
ओके लागलीच
Mast sir
Tyyy sir
Nice video
Ase aste tr presser cooker cha aat pn cloud bnun vij chamkle pahije.. ya aaspas aapn cloud bnvto tewa high level chi nahi tr small spark pn ny hot.. ase ka???
Best
Nice
Dhan prabhar aani run prabhar manaje Kay?
घर्षन चा अर्थ सांगा
Sachin Dubal
good
mobile v vij yancha kahi sambadh asato ka
thank you sir
1 number video
भाऊ काहीतरी समजेल अस सांगा आणी व्हिडिओ थोडा कमी बनवा म्हणजे तुमचे धन आणी रून कमी करा
😂😂😂😂 आजुन कोणत्या भाषेत सांगावे मराठी मध्येच सांगत आहे ना कळत नसेल तर आपण नक्कीच सेमी इंग्लीश चे विद्यार्थी दिसता 😮😮😮😮
Video timing jast hotay
4:37 skip till
Narendra talwekar
धनप्रभार आणि रूनप्रभार का तयार होतात
Pruthvi kshi Tatar ghali
Sar tumi chhan shikvtat pan mala kahi samjal nahi
Agdi samjel as banval ahe
मला सांगा सुरुवातीला पाऊस पडतो त्यावेळेस आणि शेवटी पाऊस जात असतानाच विजा चमकतात आणि कडाडतात , मधल्या वेळेत का कडाडतात नाही !!!!
Actual information start at 05:37
ढग एका ठिकानावरून दुसर्या ठिकानावर का व कसे जातात
सर पाण्याचे ढगं एकमेकांवर घशॅन होते त्यातुन जी ऊर्जा तयार होते त्यांस विज पडने म्हणतो
बर्फाचे तुकडे एकमेकांवर घासले तर होईल का असे 😂🎉😂
Background music vaparu naka
Ok sir
सर छान सांगता पण लांब न खूप लावता
विज घरावर पढते का
दादा
वीज कोणत्या जागेवर पडण्याची दाट शक्यता असते ? जेणेकरून आम्ही शेतकरी बांधव अन् बाकी सर्व जण आमची सुरक्षा करू शकू .
उंच जागेवर तसेच झाडाखाली थांबू नये,
सर तुम्ही माहिती चांगली देता पण वेळ खूप लावता
वेळेशिवाय माहिती देण्याचे तुमचे एखादे तंत्र असेल तर मला सांगा
सर विज रोधक तांब्या त्रिशूळ किती अंतरातून विज खेचली जाते किती फुटा पर्यंत पडत नाही
😊
ञिशुळा मुळे किती अंतरावर विज पडत नाही
Sir dhag kashache tayar hotat
तुझ्यात हा खानदानी गुणधर्म दिसतो
सर अभ्यास कमी पडतोय अभ्यास करा आभारी
कोणता बर....
आपणांस काय वेगळी माहिती आहे का
व्हिडिओ तयार करताना म्यूजिक बंद ठेवा
Pl use grammatically correct English in your title.
पण ही विज कुटे पण पडु शकते काय सर ...आणि यापासुन आपण सुरक्षीत राहण्यासाठि काय ऊपाय आहे काय ..मी खुप घाबरणे अस वातावरन असल की ..गेले आठवडाभर खुप असच चाललय
असं बोलतात की विज लोखंडाला घाबरते हे खरं आहे का
Nhi bhut la Ghabarte😂😂
भाऊ ईतकि बकवास कशाला साधसं उदाहरण आहे,
कार्बन चं, तुझं धन प्रभार आणी रुण.
हे बंद कर , हे शास्त्र आणि माहिती आहे.
मानवा कडे का आकर्षित होते हे सांग.
त्याचा बचाव सांग.....
Bhau topic var ya ...Ani chutyappa kami kara ...Ani thoda physics cha abhyas kara saheb mg gyan choda ..