सूरज चव्हाण गुलिगत suraj chavan big boss marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
    संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
    🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
    👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...

Komentáře • 627

  • @sagarbhandare1672
    @sagarbhandare1672 Před měsícem +1424

    गरीबच पोरगं आहे hit ठरलं पाहिजे... मी 99 votes फक्त सूरज भाऊला टाकले...
    माझ्या कमेंट ला 700 likes मिळाल्या... कांगणे सरांनी पण माझी कमेंट लाईक करावी अशी माझी इच्छा आहे

    • @Wef598
      @Wef598 Před měsícem +17

      Nominate la vote karu shakto fkt bhava 99 kase takle😂

    • @LawyersGaming
      @LawyersGaming Před měsícem +17

      नारळ टोपी आना रे

    • @LawyersGaming
      @LawyersGaming Před měsícem +15

      भारत रत्न आना रे

    • @bigbrother7305
      @bigbrother7305 Před měsícem +8

      Kas karaych votes

    • @swap52
      @swap52 Před měsícem +7

      Bhau tyachi per week 40000 salary ahe😂 big boss madhi gareeb nahi rahila te😂 160000 per month kamavte tuza purn parivar kamat nasel tevda tyala garib mant ahes😂

  • @mrdhawse4859
    @mrdhawse4859 Před měsícem +163

    दोनच धर्म एक गरीब आणि श्रीमंत या शब्दासाठी ....तुमचे अगोदर खुप खुप आभार सर🙏🙏🙏

    • @career720k4
      @career720k4 Před měsícem

      हे फक्त येथे बोलण्या पुरत आहे

    • @mrdhawse4859
      @mrdhawse4859 Před 29 dny

      @@career720k4 bolayla pn... Himmt lagte... Dada

    • @ankur6173
      @ankur6173 Před 23 dny

      सरच कार्य बघ नंतर कॉमेंट कर​@@career720k4

    • @swap52
      @swap52 Před 21 dnem

      Sir shrimant dharmat yetat & guligat(suraj chavan pan shrimant ahe )

  • @user-ku9nl6lw8z
    @user-ku9nl6lw8z Před měsícem +425

    पहिल्या दिवशी जेव्हा सूरज ची बिग बॉस chya घरात एन्ट्री झाली.तेव्हा आत असलेले बाकीचे सदस्य कोणीच त्याला लवकर भेटलं नाही.मला खूप वाईट वाटलं.आता आपण सगळ्यांनी एक गोष्ट करून दाखवू त्याला इग्नोर केलं गेलं.आता त्याला आपण विनर करून दाखवू.तेव्हा सगळ्यांना त्याची किंमत समजेल.ज्यांना बरोबर वाटत आहे maz हे वाक्य.त्यांनी लाईक करा

  • @RohitJadhav-lk9ku
    @RohitJadhav-lk9ku Před měsícem +304

    पंढरीचा विठ्ठल आणि परभणी चे विठ्ठल सर आम्हच पाटिशी आहेत तो पर्यन्त आम्ही हर नाही मनानार ❤🥺🥺

  • @YavatmalchaPotta
    @YavatmalchaPotta Před měsícem +236

    ज्याला आजवर नाव ठेवणारे लोकं होती सर तेच आता सूरज la support करत आहेत
    वेळेत खुप ताकत आहे, वेळ प्रत्येकाची बदलते fkt ती वेळ यायला वेळ लागते, खुप छान व्हिडिओ सर, जय भीम ❤जय शिवराय 🎉 जय गुरुदेव

  • @ashishnikam1053
    @ashishnikam1053 Před měsícem +102

    सूरज चव्हाण मुळे आम्ही पाहतोय बिग बॉस सर❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @TejMore-dg1mb
    @TejMore-dg1mb Před měsícem +442

    जे नाव ठेवत होते ते आता नाव घेतात गोष्ट वेळेची असते राव ❤

  • @amanbrk...3816
    @amanbrk...3816 Před měsícem +733

    Suraj la kon kon vote kartoy

  • @dnyad8756
    @dnyad8756 Před měsícem +111

    🔥🔥🔥 फक्त सुरज गोलीगत बुकीत टेंगुळ विनर सुरज झाला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे सुरजला स्पोर्ट करा

  • @NanaAdhav-rf4gq
    @NanaAdhav-rf4gq Před měsícem +69

    खरच मानुस म्हणुन कोणाकडे पहावे आणी शिकावे . फक्त कांगणे मास्तर 100/

  • @justchillyar
    @justchillyar Před měsícem +129

    खूप छान सर गरिबाच्या लेकराला सपोर्ट दाखवल्या बद्दल आणि सर्वांनी सपोर्ट करावा ही विनंती

  • @rohinijadhav234
    @rohinijadhav234 Před měsícem +39

    जिथे बोलायची गरज आहे तेथे तुम्ही आवर्जून बोलता धन्यवाद सर.

  • @rahulshinde2439
    @rahulshinde2439 Před měsícem +78

    गरिब कलाकारांना चांगले म्हणण्याची प्रवृत्ती तुमच्यात आहे ❤❤ Great nice work

  • @Rudra-of6qb
    @Rudra-of6qb Před měsícem +83

    जेव्हा पासुन सोशल मीडीया आला तेव्हा पासुन सर्वसामान्य लोकांना सेलीब्रेटी होता येते 💓💓

  • @dadasomore
    @dadasomore Před měsícem +18

    कांगणे सर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांची कान उघडणी केली परंतु आजचा व्हिडिओ मनाला खूप म्हणजे भिडणारा होता

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Před měsícem +41

    धन्यवाद सर तुमच्यामुळे सूरज चा वोट काऊंट आणखी वाढेल.

  • @pratikjawale2179
    @pratikjawale2179 Před měsícem +35

    तुमच्या या एक व्हिडिओ मुळे नक्कीच सुरज ला फायदा होईल सर गरीबी काय असते हे स्वतः अनुभव ल्या शिवाय बोलता येत नाही गरीबी वर तर सुरज चे गरीबीचे दिवस नक्कीच.चांगले दिवस येतील सर या एक व्हिडिओ मुळे सर तुमच्या ❤

  • @ganeshdevkate807
    @ganeshdevkate807 Před měsícem +12

    धन्यवाद सर ❤🙏🏻 अभिमान आहे आम्हाला तुमचा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा कारण महाराष्ट्रात फक्त माणुसकी बघीतली जाते इथं फक्त ओरिजनलचं टीकुन राहतं डुब्लीकेट ला महाराष्ट्राच्या बाहेरचा रास्ता धाकवला जातो सुरज दादा च्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र‌ उभा आहे. सुरज दादा बिग बॉस विजेता होवो व यशाची शिखरे अशीच सर करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻❤

  • @firojshaikh3874
    @firojshaikh3874 Před 27 dny +2

    मराठी माणुस मोठा झाला पाहिजे.. ❤

  • @vilasshelke4828
    @vilasshelke4828 Před měsícem +70

    सुरज चव्हांमुळे मी बिग्बोस पहातोय त्याला सगळ्यांनी खूप लाईक करा की सूरज ट्रोपी घेऊनच बाहेर आला पाहिजे प्लीज ❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉❤

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 Před měsícem +21

    नकीच सूरजला आपन साथ दीलीच पाहिजे.

  • @akshayrawas9396
    @akshayrawas9396 Před měsícem +69

    सर तुमचे आभार तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ बनवला

  • @pratikkamble3672
    @pratikkamble3672 Před měsícem +40

    Thank you sir Suraj la support kelya बद्दल ❤
    प्रथना हीच की तो जिंकावा

  • @pappusatav8904
    @pappusatav8904 Před měsícem +13

    सर प्रतेकच्या जीवनतील सेकंड गॉड फादर

  • @roshanshirsath1638
    @roshanshirsath1638 Před dnem +1

    गोर गरीबाचे लेकरू आहे शिवाय त्याला आई वडील नाहीत आणि तो निर्मळ स्वभावाचा आहे तो फॅन लोकांना देव मानणारा व्यक्ती आहे
    तेव्हा आपण त्याला सपोर्ट करू शकतो
    सूरज दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा ❤❤❤❤❤

  • @amarnpatki6468
    @amarnpatki6468 Před měsícem +9

    खऱ्या अर्थाने एक शिक्षक कसा परिपूर्ण विचार करतो हे आपल्या वागणुकीवरून कळते.सलाम तुमच्या कार्याला!❤

  • @sachinlokare9041
    @sachinlokare9041 Před 25 dny +2

    Great Suraj 🎉🎉🎉

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před měsícem +9

    सुरज अडाणी असूनही सर्व महाराष्ट्राला जिंकलय.दैवी शक्ती काय असते ते सूरज कडून शिकावं.

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 Před 19 dny +2

    विठ्ठल सर सलाम तुमच्या या प्रतिसादला व व्यक्त केलेल्या भावानेला.

  • @sandipkedar614
    @sandipkedar614 Před měsícem +13

    साहेब तूमाला सलाम ❤❤ फक्त सुरज चव्हाण स्पोर्ट्स ओन्ली ❤❤❤

  • @sanjayjadhva5462
    @sanjayjadhva5462 Před 23 dny +3

    सर खरंच तुम्ही खुप चांगला विषय हातात घेतला अशिच गरिबांचीं बाजु घेत चला आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहू धन्यवाद .

  • @bapupatole3819
    @bapupatole3819 Před měsícem +16

    ओन्ली सुरेश चव्हाण❤

  • @rajdeeppatil9766
    @rajdeeppatil9766 Před měsícem +5

    सर मी आतापर्यंत कधीच बिग बॉस बघितलं नव्हतं मी यावेळेस सुरज मुळे बिग बॉस बघत आहे आणि त्याला वोट हि केल आहे🙌

  • @itsatulp6024
    @itsatulp6024 Před měsícem +4

    मी कधीच बिग बॉस मध्ये कोणालाच मत दिले नाही पण सूरज चव्हाणला पहिल्यांदा दिले आणि खूप बर वाटलं ❤

  • @SachinShirsath18
    @SachinShirsath18 Před měsícem +3

    सर तुम्ही पण जा big boss मध्ये 🙏
    आम्ही विध्यार्थ्यांचा फुल्ल सपोर्ट आहे 🔥

  • @Shrirang_Dalave_vlog
    @Shrirang_Dalave_vlog Před měsícem +16

    एकदम बरोबर सर आपला सपोर्ट फक्त सूरज भाऊ ल

  • @PRALHADNARAWADE-ew5cc
    @PRALHADNARAWADE-ew5cc Před měsícem +15

    सर आज तुमचा व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला आज गरीबाला सहकार्य करतात तुम्ही पाहून खूप आनंद वाटला

  • @maheshghodam5671
    @maheshghodam5671 Před měsícem +38

    तुम्ही जे सांगितले आहे ते खरो खर काळाची गरज आहे...

  • @user-ku9nl6lw8z
    @user-ku9nl6lw8z Před měsícem +31

    आणि सूरज का विनर करन आपल्या हातात आहे

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 Před měsícem +6

    अगदी बरोबर आहे सर तुमचे एखाद्या गोरगरिबांना खरंच समोर घेऊन गेलाच पाहिजे आणि अखिल महाराष्ट्रातील सर्व लोकांनी सुरज चव्हाण ला सपोर्ट केला पाहिजे

  • @PPK23.
    @PPK23. Před 29 dny +6

    जय भीम 🙏 मी फक्त सूरज ला vote केले करणार आहे, goligat, गरीब पोरग जिंकलं पाहिजे 🤘

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise9655 Před 20 dny +2

    सर तुमचं मनोगत आयखून महाराष्ट्र खुश झालं आहे गरिबीची जाण आहे तुमाला

  • @Surya-5679
    @Surya-5679 Před měsícem +19

    सामाजिक भान आहे कांगणे sirana❤

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir Před 27 dny +2

    समय बडा बलवान होता है.. I Support Suraj... and DP दादा...

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Před měsícem +13

    सर नक्कीच आपल्या कडून काही तरी मदत व्हायला पाहिजे ती तुम्ही करत आहेत. मी पण फॉलो करतो.

  • @amarchavan3924
    @amarchavan3924 Před měsícem +19

    वेळ प्रतेकाची येते फक्त संयम बाळता आला पाहीजे आणी तो सुरजने बाळला होता ❤❤आता स्टार झाला गुळीगत❤❤

  • @dnyaneshwarbhimte3842
    @dnyaneshwarbhimte3842 Před měsícem +4

    सूरज भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤

  • @vaibhavghatge2971
    @vaibhavghatge2971 Před měsícem +3

    सर आज तुम्हाकडून मिळालेला सपोर्ट बगुन खरच तुमच्यासारखे शिक्षक गुरु सगळयांना लाभले तर कोणी पण नक्की यशस्वी मिळणार खूप खूप आभार सर 🙏🏻💯❤️‍🩹

  • @vaibhavgambhire8754
    @vaibhavgambhire8754 Před měsícem +11

    Thanku sir garibachya lekrala motha karnyat tumhi madat karat ahet dhanyawad sir mi vot kela Suraj la saglyani kara 32000 weve zhalet ya video la 20000pn vote padle tr khup bare hoil yevdya lakan mule eka garibachya mula chi khup madat hoil

  • @haribhaughayal2373
    @haribhaughayal2373 Před 29 dny +3

    खूप छान खूप मदत होईल सूरज ला आपल्या मुळे ❤️

  • @Pranav_gade_official
    @Pranav_gade_official Před 27 dny +3

    सर तुम्ही खुप छान सुरजसाठी बोले
    सलाम तुम्हाला 100%सपोट सुरजला

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 Před 29 dny +4

    विठ्ठल कांगणे सर एक नंबर आहेत

  • @LAXMANJADHAV-xq5qn
    @LAXMANJADHAV-xq5qn Před 24 dny +2

    ओन्ली सूरज दादा चव्हाण हेच बिग बॉस ५ चा विजयी होणार आहे ❤❤😊😊🎉🎉

  • @gangadharraopawar530
    @gangadharraopawar530 Před 29 dny +2

    सर्व सामान्यांच्या प्रती तुमचं प्रेम बघून ऊर भरून आलं सर🙏

  • @saiengineering3643
    @saiengineering3643 Před 29 dny +3

    खुप सुंदर मार्गदर्शन केले सर नक्कीच तुमचा विडिओ बघून सूरज ला आम्ही वोट करु.

  • @ramchandrasonawane6925
    @ramchandrasonawane6925 Před 29 dny +3

    खूप छान! सर,मी सहसा जास्त कमेंट करत नाही पण आपला गरिबाला सपोर्ट करणे हा विषय मला आवडला म्हणून कॉमेंट केली आणि व्हिडिओ पण लाईक केला.

  • @RahulPatil-nw6kn
    @RahulPatil-nw6kn Před 28 dny +2

    खूप छान व्यक्त झालात सर तुम्ही

  • @mr.perfect1760
    @mr.perfect1760 Před měsícem +27

    गोलिगत व्हिडिओ बनवला आज 👍

  • @GajananKale-il8mr
    @GajananKale-il8mr Před 29 dny +2

    खर आहे सर तुम्हाला खरच गरीबीची जानीव आहे सर मना पासुन धन्यवाद सर

  • @user-yz6vb2dn7b
    @user-yz6vb2dn7b Před 24 dny +2

    तुमचे विचार गरिबांना सहकार्य करण्याचे आहे. खूप छान वाटले

  • @akshaysuryawanshi3955
    @akshaysuryawanshi3955 Před měsícem +34

    बरोबर आहे सर👍👍

  • @vinodbharat6083
    @vinodbharat6083 Před 19 dny +1

    खुप छान सर..... गरीब आणि श्रीमंत 2 धर्म..👌👌👌

  • @Nayyum_Shaikh
    @Nayyum_Shaikh Před 28 dny +7

    सुरज ❤

  • @schoolcomedy6468
    @schoolcomedy6468 Před 28 dny +3

    Sir you are great...full support aahe Suraj la..❤❤❤❤❤❤

  • @AmolBeedgar
    @AmolBeedgar Před měsícem +17

    सुरज ❤️🫀 धन्यवाद भाऊ 🫀🙏

  • @raosahebdait3389
    @raosahebdait3389 Před 28 dny +3

    खुप छान सर सुरज चव्हाण बदल बोललात

  • @darshannikam1985
    @darshannikam1985 Před 29 dny +4

    अगदी बरोबर छान विचार मांडले

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Před 29 dny +2

    अभिनंदन सुरज तुज... ❤🙏🚩✌

  • @as8401
    @as8401 Před 28 dny +2

    वेळ प्रत्येकीची येते फक्त संयम ठेवावा लागतो 👍❤️🙏

  • @RupeshDhaygude-kt7yc
    @RupeshDhaygude-kt7yc Před měsícem +4

    सर तुम्ही एकच नंबर बोलला आता मनाची समाधानी झाली

  • @NARUTOBGMI_502
    @NARUTOBGMI_502 Před měsícem +12

    Sir maza support aahe Suraj la❤

  • @BigBossMarathi-l2j
    @BigBossMarathi-l2j Před 29 dny +4

    13 लाख झाले तर त्याचे followrs

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 Před 28 dny +2

    ❤❤❤........छान मस्तच.......❤❤.........राम कृष्ण हरी........❤.......

  • @user-sx1tg7oj2k
    @user-sx1tg7oj2k Před měsícem +33

    सर बिग बॉस मध्ये सुरज चव्हाण जर सोडला तर सगळे मजुरी लोक आहेत

  • @garryffshortvideos6362
    @garryffshortvideos6362 Před měsícem +24

    सर खुप भारी वाटल गरीब मानसा बद्दल विचार खुप छान आहेत तुमच् ..... ❤

  • @vikassiryceducationMH
    @vikassiryceducationMH Před měsícem +17

    Thank u sir Suraj la Tumi support kelyamule baddal....

  • @Avi_borkute
    @Avi_borkute Před měsícem +21

    जय सूरज भाऊ ❤

  • @gorakshakolhe1797
    @gorakshakolhe1797 Před 27 dny +1

    सर तुमचं खूप खूप अभिनंदन

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 Před 27 dny +1

    सूरज चव्हाण लय भारी आहे

  • @Ravi_yede_
    @Ravi_yede_ Před 29 dny +2

    Kangne sir tumhi khup chhan vishay mandta you great sir

  • @arundahifale9412
    @arundahifale9412 Před 27 dny +2

    ग्रेट सर

  • @anilghodke4973
    @anilghodke4973 Před 26 dny +4

    ग्रेट ❤

  • @DyPoulkar-uk5bb
    @DyPoulkar-uk5bb Před 28 dny +2

    King 👑👑 suraj bhau🤝

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 Před měsícem +12

    माझ मत सुरजला 🎉

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Před měsícem +32

    गरिबाच पोरगं ❤❤

  • @nitinraut7242
    @nitinraut7242 Před měsícem +6

    1m करण्या साठी आपली साथ पाहिजे❤

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 Před měsícem +30

    फुल सपोर्ट सुरज.. 👍🔥

  • @AbhishekRathod-g5c
    @AbhishekRathod-g5c Před 29 dny +2

    सूरज गुलिगत विनर honar sir ❤❤😢

  • @kishorkamble6596
    @kishorkamble6596 Před měsícem +5

    सर खूप खूप आभार सर ह्या बदल व्हिडीओ बनवण्यासाठी ❤

  • @AJ-rg4cy
    @AJ-rg4cy Před měsícem +2

    सूरज ला फुल सपोर्ट ❤❤आपल्या सरकारच काही नाही चूकत सर ……मास्तर च चूकत ….. pt च्या क्लॉस ला गणिताचा एक्स्ट्रा क्लास ghetat😂😂😂😂

  • @Algoews
    @Algoews Před 28 dny +2

    1 लाईक ‌सुरज साठी

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 Před 25 dny +1

    Kharch hushar aahat tumhi❤❤❤khali yenyapeksha aahat tithe changle aahat.

  • @JanabaiShingade-i5k
    @JanabaiShingade-i5k Před 23 dny +1

    Wel done Suraj bgau,,keep it up,,,u will be cussceesful in ur bright future🎉🎉🎉

  • @reallerner571
    @reallerner571 Před měsícem +8

    सर मला माहिती नव्हते bigboss ला vote कसा करतात पण सूरज साठी मी ते डाऊनलोड करून आवर्जून vote krto

  • @ShridharKadam-j8d
    @ShridharKadam-j8d Před měsícem +8

    वेळ सगळ्यांची येती 🔥🙏

  • @Amar_Gaming_Sanatani_
    @Amar_Gaming_Sanatani_ Před měsícem +72

    Sir तुमचे 1m कधी होणार मी पेढे वाटणार आहे 🎉🎉🎉😢😢😢😢😢😢

    • @BTSARMY-yc7xi
      @BTSARMY-yc7xi Před měsícem +1

      Honar 💯

    • @Captain.Beed.Mh23
      @Captain.Beed.Mh23 Před měsícem +1

      आमच्याकडं पण येऊ दया पेढे.... स्थळ बीड 🎯💝

  • @s.m1678
    @s.m1678 Před 29 dny +3

    Suraj sathi sir tumhi video बनवला thank you sir ...❤❤❤

  • @rohinikadam-sv3rr
    @rohinikadam-sv3rr Před 26 dny +2

    Ho sir amhi sarv support karu......❤❤❤❤

  • @HMcreationYT
    @HMcreationYT Před měsícem +19

    गुलिगत धोका😂😂

  • @rahulamle3921
    @rahulamle3921 Před měsícem +7

    Great sir Apl dukan chall chaludya 💯✅🔥