पखवाज महर्षी श्री पर्शुराम गुरव, छंद कलेचा⛳ Pakhwaj king

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • रत्नागिरीतील प्रसिद्ध पखवाज वादक, पखवाज महर्षी श्री पर्शुराम गुरव राहणार भालावली, ता. राजापूर.
    मो. 92715 70508
    #पखवाज
    #pakhwaj
    #भजन

Komentáře • 144

  • @SHARADWADEKAR-vl9sj
    @SHARADWADEKAR-vl9sj Před 2 měsíci +1

    कलेचा बादशाह❤❤❤

  • @Jadhavsheleja
    @Jadhavsheleja Před 7 měsíci +1

    Jay hari ❤️

  • @pakhawajkailasdamle
    @pakhawajkailasdamle Před 2 lety +7

    आदरणीय पखवाज महर्षी गुरुवर्य परशुराम गुरव यांना मानाचा मुजरा... राजापुरी संदेश तुमचेही आभार की या देवतुल्य व्यक्तिमत्वाचे आयुष्य, त्यांची साधना जगासमोर आणायचा खूप छान प्रयत्न आपण केला आहात. श्री. गुरव गुरुजी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना...!!!💐

  • @yogeshghanekar8217
    @yogeshghanekar8217 Před 6 měsíci

    बरोबर आहे

  • @shubhampawar2406
    @shubhampawar2406 Před 2 lety +1

    1no.vishay ghetlaas sandesh tu

  • @sunilnarvekar6308
    @sunilnarvekar6308 Před 2 lety +2

    संदेश मस्त....पहिल्यांदा तुझ अभिनंदन! एका कलाकाराचा तू शोध घेतलास....गुरव यांच्या बद्दल मी काय बोलणार.एक अवलिया....मनस्वी कलाकार. सलाम तुम्हा दोघांनाही!

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 Před 2 lety +1

    Wa क्या बात है ?
    गुरव बुवांच वाद्य अप्रतिम

  • @Ganeshlingayat1984
    @Ganeshlingayat1984 Před 2 lety +4

    रत्नागिरीची शान,कोकणचा अभिमान गुरव माऊली 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @nikhilbagave8137
    @nikhilbagave8137 Před 2 lety +3

    माऊली खरच खूप छान.तुमच्या सारख्या महान कलाकाराला सलाम.

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Před 2 lety +1

    गुरुजी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🌹👏👏👏 संदेश तुलाही खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹

  • @naadsangeetvidyalaya8102
    @naadsangeetvidyalaya8102 Před 2 lety +1

    गुरव काका नमस्कार , खूप सुंदर मुलाखत

  • @suhasgurav9036
    @suhasgurav9036 Před 2 lety +1

    Khup mast👌👌👌
    Ajunhi hatachi bote ekdum makkhan sarkhi chaltayt, Mama Parmeshwar Tumhala udand ayushya devo🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

  • @surendraparab8838
    @surendraparab8838 Před 2 lety +2

    काशिराम परब बुवा यांच्या जवळ पण खूप भजन मुबंईत वाजवली आहेत फार छान वादन
    नमस्कार

  • @chetansuryawanshi-pc5rs
    @chetansuryawanshi-pc5rs Před rokem +1

    संदेश जी खरच खुप चांगलं काम केलं तुम्ही,आज हाडाचे जातिवंत कलाकार तुमच्या मुळे पाहायला मिळाले,आज एवढे पर्याय उपलब्ध आहेत शिकायला,प्रसिद्ध होयला पन ज्या वेळेस काही सुविधा न्हवत्या तरी यांनी ती कला प्रेमाने जपली खरच मनातून सलाम

  • @udaypalkar2633
    @udaypalkar2633 Před 2 lety +2

    अशा महान कलाकारांसोबत बरीच वर्ष चकवा साथ करण्याच भाग्य मला लाभल आणि तेही गुरुवर्य श्रीमान श्रीधर मुणगेकर बुवांच्या श्री लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळामध्ये 🙏

  • @rupeshmore8791
    @rupeshmore8791 Před rokem +1

    काका तुम्हाला आणि तुमच्या कलेला शतशः नमन..🙏🙏 संदेश दादा छान काम काकांची मुलाखत घेतली शुभेच्छा.💐💐

  • @amareshvengurlekar4039
    @amareshvengurlekar4039 Před 2 lety +1

    सलाम माउलींना .एक काळ गाजविला मुणगेकर बुवा, पाटील बुवा यांच्ये यांचे मेन वाजपी. आमच्या मंडळात पण अनेक वर्षे वाजविली.सलाम

  • @sharadwadekar6696
    @sharadwadekar6696 Před 2 lety +1

    ।।।गुरव माऊली एक कलेचा बादशाह ।।।
    पखवाज किंग 💐💐

  • @sanketnarvekar5672
    @sanketnarvekar5672 Před 2 lety +6

    रत्नागिरी जिल्हयाची शान .... भालावली गावचा अभिमान आहेत आमचे पखवाज महर्षी श्री. परशुराम गुरव .

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Před 2 lety +7

    रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत कलावंत
    पखवाज महर्षी श्री पर्शुराम गुरव यांना नमस्कार 🙏
    आदरणीय श्री मुणगेकर बुवा, पर्शुराम पांचाळ, भगवान लोकरे इ.नामवंत कलावंतांच्या डबलबारीचा आनंद आम्ही प्रत्यक्ष घेतला नाही मात्र कॅसेट माध्यमातून आम्ही त्यांना अनुभवले आहे...
    सोबत आपल्या पखवाज वादनाचा आनंद आम्ही अनुभवला आहे...
    या कोकणरत्नांचा गौरव शासनाने केला असेल असे वाटत नाही...परंतु त्यांचा शासनातर्फे गौरव व्हावा (जे हयात आहेत त्यांचा तरी) असे मनापासून वाटते...
    विडीयो चित्रीकरण ज्या सरानी केले त्यांना धन्यवाद... हा विडीयो शासनापर्यंत पोहोचला तर खूपच छान होईल..आपल्या कामाचे चिज झाल्यासारखे होईल ...

  • @ranjeettodankar9564
    @ranjeettodankar9564 Před 2 lety +1

    अप्रतिम.. पखवाज वादक 🙏

  • @rakeshkadam7770
    @rakeshkadam7770 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर असा व्हिडिओ केलात गुरव बुवा तर महान पखवाज वादक आहेत

  • @milindarekar9312
    @milindarekar9312 Před 2 lety +1

    👌👌👌सुंदर व्हिडीओ आणि उत्कृष्ट सादरीकरण⚘

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Před 2 lety +1

    Waa khup sunder pakhawaj vadan Sir.Thanks Sir.

  • @sumitraut102
    @sumitraut102 Před 2 lety +1

    काका तुमचा धा खरंच खूप सुंदर वजन्दर् आहे वादन पण छान

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam1318 Před 2 lety +1

    परशुराभाऊ आपण ही कला जोपासल्या बद्दल आपला अभिमान वाटतो तसेच आपण राजापूर तालुक्याची शान आहात हे देखील तितकेच सत्य आहे. आपल्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा. व्हिडिओ बनविणाऱ्या भाऊला देखील खूप धन्यवाद कारण आपण अशा कलाकारांना उजेडात आणण्याचे उत्तम कार्य करत आहात.

  • @sanketnarvekar5672
    @sanketnarvekar5672 Před 2 lety +14

    संदेश तुला अजून एक विनंती आहे की आपल्याच गावातील नामवंत भजन सम्राट नंदकुमार केळकर यांच्या भजनाची कारकीर्द यावर पण एक व्हिडिओ बनव .

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 2 lety +2

      सांगितल्याबद्दल धन्यवाद दादा नक्कीच बनवेन व्हिडिओ 👍🙂

  • @Kokan_mhanje_swarg
    @Kokan_mhanje_swarg Před 2 lety +1

    अप्रतिम माऊली 😍😘👌

  • @sandeshgurav5610
    @sandeshgurav5610 Před 2 lety +1

    खरोखरच सुदंर विडिओ नं १

  • @ulhasgurav3586
    @ulhasgurav3586 Před 2 lety +1

    खूप छान वाटले मित्रा .🙏

  • @maheshmarathe1633
    @maheshmarathe1633 Před 2 lety +1

    Khup Chan parsha kaka .Sundar

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि सरांच्या कलेला मनापासून सलाम ही कला कोकणात टिकली पाहिजे आणि वाडत गेली पाहिजे

  • @user-cu1rp6hz4o
    @user-cu1rp6hz4o Před měsícem +1

    हा देव माणूस आहे आणि मित्रा हे तू काम केलस ते खूप मोलाचे केलेस व्हिडिओ करून आम्ही शंकर मिस्त्री चे मोठे चाहते आहोत

  • @kamleshsawant1842
    @kamleshsawant1842 Před 2 lety +1

    खरंच अभिमान वाटतो असे रत्नागिरी मध्ये आहेत त्यांच्या ह्या कलेतुन अनेक कलाकार रत्नागिरी मध्ये घडावेत आणि सिंधुदुर्ग सारखं भजना मध्ये नाव लौकिक कराव हीच मागणी..... एक सिंधुदुर्गकर......

  • @prasadshivnekar7974
    @prasadshivnekar7974 Před 2 lety +1

    माऊली नमस्कार
    आमचं भाग्य आम्हाला डबलबारीत तुमची साथ लाभली

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před 2 lety +1

    Hardik Shubhechha 🙏🙏

  • @dineshlokhande6080
    @dineshlokhande6080 Před 2 lety +1

    Khup chaan kaka👍

  • @santoshkurup278
    @santoshkurup278 Před 2 lety +1

    दादा धन्यवाद खूप विद्यार्थी गुरु माऊलींच्या कृपेनें पडद्यावर आले पण आमच्या गुरूंना आपण या विडिओ च्या माध्यमातून सर्वांसमोर आणलत आभारी आहे🙏💐

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 Před 2 lety +1

    नमस्कार,खूप खूप छान धन्यवाद

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 Před 2 lety +2

    सुंदर व्हिडिओ, धन्यवाद संदेश

  • @maheshdkamat1426
    @maheshdkamat1426 Před 2 lety +2

    तुझी बोलण्याची पद्धत खूपच छान आहे. एडिटिंग पण छान... पखवाज महर्षी परशुराम गुरव हे खरेच महाराष्ट्र भूषण आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे.
    केळकर बुवांची पण अशीच मुलाखत घे.....
    तुला खूप खूप शुभेच्छा

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 2 lety

      धन्यवाद दादा 🙂 हो प्रयत्न करेन लवकरच 👍

  • @dipaklingayat2768
    @dipaklingayat2768 Před 2 lety +1

    🙏🙏 गुरव बुवा हे आमचे वडिलधारै आहेत.
    आपले आभार व्हिडिओ बनवल्या बदल.

  • @shriramsakhalkar-blissyog2744

    वा, दादा.

  • @satishbhogle1710
    @satishbhogle1710 Před 2 lety +1

    Mast zala video

  • @nitingurav5032
    @nitingurav5032 Před 2 lety +1

    भावा तुज्या पुढील वाटचालीस आई जाकादेवी यश देवो

  • @patilmunna
    @patilmunna Před 2 lety +1

    खूपच छान

  • @rajhorambe29
    @rajhorambe29 Před 2 lety +1

    सर खूपच छान वाजवतात आणि शिकवतात. 🥰🥰

  • @parimalbhongale5433
    @parimalbhongale5433 Před 2 lety +1

    गुरुजी 🙏🏻🙇🏻‍♂️

  • @premjitbhosale2760
    @premjitbhosale2760 Před 2 lety +1

    खूप छान, आपल्या गावातील मृदुंगमनी परशुराम गुरव यांचा व्हिडिओ केल्याबद्दल तुज अभिनंदन.. असाच एक व्हिडिओ केळकर बुवा यांचा देखील कर. हे दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील शान आहेत..

  • @sambhajibalegaonkar7111
    @sambhajibalegaonkar7111 Před 2 lety +1

    खुप छान

  • @siddheshnarvekar7006
    @siddheshnarvekar7006 Před 2 lety +1

    ,🙏 Mauli

  • @Shubham2-c7l
    @Shubham2-c7l Před 2 lety +1

    Khup chan shikavtat guruji, aamchykde suddha tyancha class ghetat ❤🥰, chan mauli

  • @bhanuvarik4054
    @bhanuvarik4054 Před 2 lety +1

    तुमची कला जपून ठेवून अनेक शिष्य तयार करा पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मिरवणेवाडी

  • @fishingmanpavitra895
    @fishingmanpavitra895 Před 2 lety +1

    ik number sandesh bhava editing video music bhari ❤️

  • @nitingurav5032
    @nitingurav5032 Před 2 lety +1

    खूप छान संदेश.

  • @ManishTamboskar_Pakhawaj
    @ManishTamboskar_Pakhawaj Před 2 lety +1

    👍🙏 chaan

  • @shubhamshankpal3210
    @shubhamshankpal3210 Před 2 lety +1

    दादा खुप छान विडिओ बनवलास

  • @santoshgurav5173
    @santoshgurav5173 Před 2 lety +1

    👍👍👍

  • @amolmaharajwaghgevraibid6489

    छान 👍👍👍🙏🏾

  • @sarveshbhovad1050
    @sarveshbhovad1050 Před 2 lety +1

    Khup chan

  • @_RushikeshGhanekar
    @_RushikeshGhanekar Před 2 lety +1

    🙏🙏

  • @guruprasadmasurakar8114
    @guruprasadmasurakar8114 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @sandeshparbate7562
    @sandeshparbate7562 Před 2 lety +1

    Mazya gurav siranna manapasun namaskar

  • @sanjayghadi9251
    @sanjayghadi9251 Před 2 lety +2

    नमस्कार सर

  • @amitramane9251
    @amitramane9251 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माउली

  • @dipaklingayat2768
    @dipaklingayat2768 Před 2 lety +1

    गुरव बुवा आणि केळकर बुवा भालावली हे आमचे आराध्य आहेत

  • @rakeshmayekar4948
    @rakeshmayekar4948 Před 2 lety +1

    Khup dhyanvad bhava

  • @omiistattoo268
    @omiistattoo268 Před 2 lety +1

    ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 Před 2 lety +1

    Dada khup chan kam kel tu yek klakar chi olhak tuja mule zhali khup chan gurav sir.ani dada video chan kelas 👌👍❤️😘

  • @shirishdalvi9776
    @shirishdalvi9776 Před 2 lety +1

    अशीच कला जोपावी ही विनंती

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  Před 2 lety

      बरोबर बोललात दादा तुम्ही 🙂

  • @sunilchaugule5799
    @sunilchaugule5799 Před 2 lety +1

    आसाच ऐक केळकर बुवांचा विडीयो बनव मिञा छान विडीयो

  • @mahendarparkar9506
    @mahendarparkar9506 Před 2 lety +1

    केलकर बूवाचे मृदंग मनि

  • @mrbigb8890
    @mrbigb8890 Před 2 lety +2

    Wa Guruji 💖🥰🌹✌😍🤩

  • @prathameshwagh5147
    @prathameshwagh5147 Před 2 lety +1

    खूप छान , 👌🙏🙏

  • @udaypanchal7436
    @udaypanchal7436 Před 2 lety +2

    ज्यांनी आपलं उभं आयुष्य कले मध्ये वाहिले अशा थोर कलावंताची मुलाखत खरोखरंच वाखान्यासारख कौतुकास्पद गोष्ट खुप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹🙏🙏सलाम 🙏