गब्रू पेरणी यंत्र सीड रोलर कसे बदलायचे | How to Change Seed Roller in GBRU Seeder

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2024
  • गब्रू पेरणी यंत्राचा वापर करून बियाण्यांसाठी योग्य सीड रोलर कसा बदलायचा याबद्दलचे संपूर्ण मार्गदर्शन. FMTTI अप्रूव्हड आणि भारतभर सबसिडी मान्यता प्राप्त, गब्रू पेरणी यंत्र मजबूत, दणकट आणि अत्याधुनिक आहे.
    यामध्ये ज्वारी, मका, सोयाबीन, चणा, शेंगदाणे, कापूस, सूर्यफूल, मूग, उडीद, राजमा यासारखे बियाणे किंवा भाजीपाला सहज पेरू शकतो. विविध पिकांसाठी विविध सीड रोलर्स उपलब्ध आहेत, त्यामुळे पिकानुसार सीड रोलर बदलणे आवश्यक असते.
    ह्या व्हिडिओमध्ये, पिकानुसार सीड रोलर कसा बदलायचा ते समजेल.
    गब्रू पेरणी यंत्राचे सर्व स्पेयर पार्ट्स तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे सहज उपलब्ध आहेत.
    गब्रू: शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रॉडक्ट बनवणारी भारतातील नंबर १ कंपनी।
    गब्रू हो साथ तो टेन्शन कि क्या बात।
    Contact:
    Gbru Industries, Pune
    Mobile No. +91 922 600 7475
    Website: www.gbru.in

Komentáře • 3

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 Před 20 dny

    सर याच मशीनने मोठी डाय बसवून खत पेरणी केली तर चालते का

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 Před 26 dny

    Kitila aahe

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 Před 20 dny

    खत पेरता येईल का याने