वसंत उर्जाच का ? कस अन कधी वापरायच ? सर्व पिकाविषयी सविस्तर माहिती.SSK|ISF|VSI|BARC|ShriNiwas Nikam

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • नाविन्यपूर्ण जैवसंजीवक संकल्पनेवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी संशोधन करून 'वसंत उर्जा' हे जैवसंजीवक शाश्वत शेतीकरिता एक बहुउपयोगी निविष्ठा निर्माण केली आहे. हे सर्व पिकांच्या अजैविक ताण म्हणजे पाण्याची कमतरता, तीव्र तापमान, अति थंडी अथवा रोग व किडी इ. नियंत्रणाकरिता अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.
    प्रथम आपण 'जैव संजीवक’ ही संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. जैव संजीवक हे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती तथा प्राणीजन्य अथवा सेंद्रीय-असेंद्रीय घटक किंवा वेगवेगळी जीवाणू खते, जैविक कीड/रोग नियंत्रण करणारे सूक्ष्म जीवाणू इ. घटक होत. उदा. ह्युमिक अॅसिड, फॉलिक अॅसिड, समुद्री शेवाळ अर्क, जीबरेलिक अॅसिड, सॅलिसिलीक अॅसिड इ.
    यांच्या संपर्कात वनस्पती पेशी आल्या असता त्या पेशींचे उद्दीपन होऊन पेशींमध्ये विविध संवेदना जागृतीचे काम करतात. ज्यामुळे वनस्पती पेशीअंतर्गत उपयोगी जैवरासायनिक अभिक्रियांचा वेग वाढून जैविक (रोग व किडी) आणि अजैविक ताण (पाण्याचा तुटवडा, प्रखर सूर्यप्रकाश, अति शीत वा तीव्र तापमान, जमिनीची क्षारता) यांमुळे होणारे नुकसान टाळले जाते.
    वसंत ऊर्जा या जैव संजीवकाच्या प्रायोगिक चाचण्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, भाभा अणुसंशोधन केंद्र, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगांव आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत घेऊन त्याचे निष्कर्ष महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन समितीपुढे मांडण्यात येऊन त्याची शिफारस करण्यात आली आहे.
    पॅकिंग :- 1 लिटर व 5 लिटर मध्ये
    .
    🎋 Indian Samarth Farmar 🎋 आपल्या YOU TUBE Channel ला Subscribe करा.
    महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना जैविक व रासायनिक शेतीविषयी मोफत मार्गदर्शन मिळेल.
    कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी एक वेळ आवश्य फोन करा.
    शक्य आसल्यास कोणत्याही एका शाखेला भेट द्या.
    कृषी क्षेत्रातील महत्वाची महिती,आधुिनक तंत्रज्ञान, शासनाच्या विविध योजना, शेतकऱ्याच्या बांधावरील वेगवेगळे प्रयोग, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नवनवीन यंत्राची माहिती इ. नक्की पहा.
    ☎️:- 7219164566

Komentáře • 493

  • @indiansamarthfarmer4776
    @indiansamarthfarmer4776  Před rokem +10

    वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
    कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
    wa.me/c/917219164566
    आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. तरी आपण आम्हाला व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.☎️:-7219164566

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před měsícem +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @pramodpatil5791
    @pramodpatil5791 Před 15 dny

    Jalgaon milel ka sir

  • @vijayshigvan241
    @vijayshigvan241 Před měsícem +1

    छान माहिती

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před měsícem +1

    पोस्टाने मिळेल का औषधे

  • @bhikajipatil3015
    @bhikajipatil3015 Před rokem +4

    वसंत ऊर्जा चा वापर केल्यानंतर खूपच छान रिझल्ट मिळाला...पानांची रुंदी व काळोखी जबरदस्त

  • @vilaskoigde1540
    @vilaskoigde1540 Před 2 lety +8

    अतिशय उत्कृष्ट माहिती 👌🙏💐

  • @vijayshinde8755
    @vijayshinde8755 Před 2 lety +6

    फार फार सुंदर माहीत मिळाली

  • @vilasnirwal4281
    @vilasnirwal4281 Před 2 lety +6

    खुप चांगले आहे 🙏🙏

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Před rokem +3

    आपण फारच छान माहिती देत आहात.धन्यवाद.

  • @sangrampatil6561
    @sangrampatil6561 Před 2 lety +6

    एक नंबर माहिती

  • @indarthorat824
    @indarthorat824 Před 2 lety +6

    छान माहिती,👍

  • @vinayakpatil4867
    @vinayakpatil4867 Před 5 měsíci +2

    वसंत ऊर्जा बरोबर वॉटरसोलेबल(19:19:19. किवा 12:61:00. 13:40:13. इत्यादी खत) फवारणी साठी दिली तर चालेल का

  • @suhasyadav755
    @suhasyadav755 Před rokem +4

    निकम साहेब छान माहिती दिलीत

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      आभारी आहे.
      वसंत ऊर्जा एकदा वापरून पहा.

  • @ramrathod2905
    @ramrathod2905 Před měsícem +1

    यवतमाळ मध्ये कुठं मिळते

  • @balasokolpe2531
    @balasokolpe2531 Před měsícem +1

    आम्हाला पाहिजे 1 लिटर फवारणी साठी

  • @rajwadkar9860
    @rajwadkar9860 Před 5 měsíci +1

    👌👌👌👌

  • @samshershikalgar7847
    @samshershikalgar7847 Před 2 lety +4

    छान माहिती आहे

  • @sachinbabar9250
    @sachinbabar9250 Před 2 lety +6

    Nice

  • @bharattalandage3382
    @bharattalandage3382 Před 2 lety +9

    मि वापरले खुप छान परिणाम होतो पपई पिकात वापरले आहे

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety +1

      आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना पण सांगा
      त्यांची इतर ही चांगली उत्पादने आहेत.वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/p/4380255248715670/917219164566
      🙏🏻नमस्कार🙏🏻
      आपल्या Indian Samarth Farmer या CZcams चैनलला subscribe करा
      czcams.com/video/Fg3uQJVZIYU/video.html
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/B9C6qAeLlJ4Ep0xliuEUfe
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

    • @bharattalandage3382
      @bharattalandage3382 Před 2 lety

      धन्यवाद मी vsi चे इतर उत्पादन वापरणे स इछुक आहे

  • @user-jr6bc1su4z
    @user-jr6bc1su4z Před 6 měsíci +1

    Ambajogai Taluka madhe kuthe

  • @user-wy3qq1cm8n
    @user-wy3qq1cm8n Před 9 měsíci +1

    Very nice 👍👍👍

  • @sanjaydeshmukh7534
    @sanjaydeshmukh7534 Před rokem +6

    साहेब बोलायला लागले कि तुकाराम महाराज वाटतात.. शेतकऱ्यांना हे किर्तन आहे.. गावोगावी हे ऐकल पाहिजे..कमि खर्चात जास्त उत्पन्न

    • @ajitsuryawanshi687
      @ajitsuryawanshi687 Před rokem

      Dada Aaj पहिल्यांदा बगतोय
      काय अनुभव असला तर सांगा
      प्लीज

  • @vaibhavgaikwad1015
    @vaibhavgaikwad1015 Před 2 lety +6

    👌👌🙏

  • @vivekkamalakar3332
    @vivekkamalakar3332 Před 2 lety +5

    Sir mi vaparle ahe mast risult ahe

  • @vaibhavtodkari6569
    @vaibhavtodkari6569 Před měsícem +1

    कपाशीवर फावरायला जमते का त्यावर कपाशी मेंशन केलेले नाही

  • @waghbhaskar3449
    @waghbhaskar3449 Před 6 měsíci +2

    नंदूरबार जिल्हा शहादा तालुका या परीसरात उपलब्ध होईल का?

  • @prakashgurav7882
    @prakashgurav7882 Před 6 měsíci +1

    खोडव्यावर केव्हा फवारणी करावी

  • @chetanchavan6566
    @chetanchavan6566 Před rokem +2

    Sir Miraj madhe kuthe bhetal

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 Před 6 měsíci +1

    सोलापूर येथे कोठे मिळेल

  • @prafullayadav5180
    @prafullayadav5180 Před 2 lety +6

    👌👍

  • @pravinpatil7629
    @pravinpatil7629 Před 2 lety +5

    शेतकऱ्यांना ऊर्जा देणारा प्रॉडक्ट आहे कमी खर्चात जोरात रिझल्ट

  • @atultawar9530
    @atultawar9530 Před 2 lety +6

    लागन करुन एक महीना झाला आहे आणि खोड कीड भरपूर प्रमाणात आहे उपाय सांगा

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety +1

      Vsi che bvm वापरू शकता.

    • @yogeshhakke8501
      @yogeshhakke8501 Před 2 lety

      क्लोरो वापरा संपूर्ण होमनी कीड वाळवी मरून जाईल

  • @vaibhavpalwe-ft4bh
    @vaibhavpalwe-ft4bh Před měsícem +1

    A nagar kuthemilte mobile number dya

  • @santoshpadval9669
    @santoshpadval9669 Před rokem +1

    छान निकम सर

  • @mukundlondhe2383
    @mukundlondhe2383 Před 7 měsíci +1

    मका मध्ये चालते का फवारण्यासाठी

  • @khashabadesai3798
    @khashabadesai3798 Před rokem +2

    कडेगाव मध्ये कोठे मिळेल

  • @nitingawade5046
    @nitingawade5046 Před 6 měsíci +1

    फलटण तालुक्यातील कोणत्या दुकानात मिळेल

  • @sagarbosale7661
    @sagarbosale7661 Před 6 měsíci +1

    Sanglith kothe milel

  • @K_s_p__007
    @K_s_p__007 Před 7 měsíci +1

    जलगाव मधे कुठे मिडेल

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 7 měsíci

      आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Před 5 měsíci +1

    कुठे मिळेल हे

  • @abhijitadake1043
    @abhijitadake1043 Před 6 měsíci +1

    सर गारगोटी भुदरगड मध्ये कुट आहे
    Pls.. माहिती द्या

    • @akshaykalyankar5754
      @akshaykalyankar5754 Před 6 měsíci

      कुर मधे जीवन दादा पाटील यांच्या दुकानात मिळेल

  • @digambardeshmukh6664
    @digambardeshmukh6664 Před 8 měsíci +1

    Kitak nashak sobat chalel ka

  • @sachinbabar9250
    @sachinbabar9250 Před 2 lety +5

    Wasant urja ani haritke best results ahet mi vaprle ahe pan teen Vela spray kela pahije results Uttam milat ahe

    • @prakashkadam9692
      @prakashkadam9692 Před rokem

      खोडवा पिकात कधीपासून आणि किती दिवसाच्या अंतराने वापर केला पाहिजे

  • @mahaveermule8738
    @mahaveermule8738 Před rokem +1

    Sangli madhe kuthe millel

  • @ikbalmultani9748
    @ikbalmultani9748 Před 4 měsíci +1

    सिल्लोडला कोणाकडे भेटेल

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 4 měsíci

      आपण व्हॉटसअप ला मॅसेज करावा.7219164566

  • @prathameshchougule8437
    @prathameshchougule8437 Před rokem +2

    Sir vasanturja ani haritake kuthe
    Miltat

  • @pramodnalkande2247
    @pramodnalkande2247 Před rokem +1

    Kothimbir methi sathi vaprle tar chalel ka.

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      होय वापरू शकता, ज्या भाज्या काढणीनंतर 12 तासात सुकतात त्या चांगल्या राहतात.त्याची वाढ,चव,ताजेपणा चांगला राहील.7219164566

  • @anuragfulzele2509
    @anuragfulzele2509 Před 2 měsíci +1

    मला मोबाईल नंबर पाहिजे

  • @pavantare7199
    @pavantare7199 Před rokem +1

    1 mahinyacha khodwala alavanila chalel kay

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      होय वापरू शकता.त्याबरोबर सर्वांगीण , BVM, Em solution देऊ शकता.7219164566

  • @arunthorat5208
    @arunthorat5208 Před rokem +2

    Nice sir

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 Před rokem +1

    हिंगोली जिल्हा कोठे आहे किंवा नांदेड ला आहे

  • @ashokghuge8513
    @ashokghuge8513 Před 8 měsíci +1

    शेवगाव तालुक्यामध्ये कुठे मिळेल अहमदनगर जिल्हा

  • @SandipPatil-iy6hv
    @SandipPatil-iy6hv Před 7 měsíci +1

    गुह पिकासाठी चालेलका

  • @lalchandwaghamre4103
    @lalchandwaghamre4103 Před rokem +1

    भुईमुंगात हूमणी झाली आहे. पाण्याची सोय नाही.उपाय सांगा.

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem +2

      भुईमूग पिकात आता पाऊसाची तरी ओल आहे का. ओल असेल तर पहिल्यांदा EPN , नंतर BVM & EM Solution वापरू शकता.7219161566.

    • @lalchandwaghamre4103
      @lalchandwaghamre4103 Před rokem

      tnx

  • @satwajigore6068
    @satwajigore6068 Před měsícem +1

    परभणी ला भेटले का

  • @pandharigurav7279
    @pandharigurav7279 Před rokem +1

    कोल्हापूर मध्ये कुठे मिळणार

  • @indrakumargangarde5572
    @indrakumargangarde5572 Před rokem +1

    Ahmednagar madhe betel ka

  • @vikrampatil1425
    @vikrampatil1425 Před 2 lety +3

    उसाला किती दिवसांच्या अंतराने आळवण्या फवारण्या घ्यावेत

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      पिकाच्या गरजेनुसार वापर करावा.
      सरासरी 20 दिवसाच्या अंतराने

  • @rafikshaikh8560
    @rafikshaikh8560 Před rokem +2

    Kuthe भेटेल हे product

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před rokem +1

    पाट पाण्यातून दिला तर चालेल का.💐🙏🇮🇳

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar6855 Před 3 měsíci

    ठिबकमधुन दिले तर चालेल का

  • @bharatjagtap4389
    @bharatjagtap4389 Před rokem +1

    Chatraoati sambhahi nagar la bhetel ka

  • @vishaljadhav6293
    @vishaljadhav6293 Před 4 měsíci +1

    किती दिवसाने वापर केला जातो

  • @nitinghorpade7462
    @nitinghorpade7462 Před 2 lety +3

    Koregaon dis satara yethe kunakade milel sir.

  • @user-dt2ie5yt5k
    @user-dt2ie5yt5k Před rokem +1

    Sir vasnat uarja kuthe milel

  • @dilipnikam4655
    @dilipnikam4655 Před 8 měsíci +1

    मालेगाव नाशिक ला कुठे मिळेल

  • @dhananjaysatpute7360
    @dhananjaysatpute7360 Před rokem +2

    Sir drip irrigation ने सोडता येईल का

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      होय एकरी 2 लिटर त्याबरोबर जिवाणू पण देऊ शकता.7219164566

  • @mangeshtawate5822
    @mangeshtawate5822 Před 7 měsíci +1

    परांडा तालुक्यात कूठे मिळेल वसंत ऊर्जा नंबर असेल तर सांगा .

  • @satishbhau8551
    @satishbhau8551 Před rokem +1

    कुठे मिळेल

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      Phone kara 7219164566
      g.co/kgs/
      Search-
      !! श्री समर्थ कृपा कृषी उद्योग कराड !!

  • @dinkarkapase2891
    @dinkarkapase2891 Před 2 lety +2

    V si chi utpadne solapura la konakade uplabdh ahet te sangave

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      साखर कारखान्यावर चौकशी करावी,
      किंवा transport ne मिळेल .
      व्हॉट्सअँप ल मेसेज करावा.
      7219164566

    • @user-pq4be3fx8m
      @user-pq4be3fx8m Před 2 lety

      सोलापूर मधे कोठे भेटेल...

  • @avdhutpatil2103
    @avdhutpatil2103 Před rokem +1

    फवारणी वेळ चांगली कोणती

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      पिकाला पाणी दिल्यानंतर
      सकाळी 10 पर्यंत दुपारी 4 नंतर 7219164566

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 Před 2 lety +2

    Kontya pikasathi va kab kab vaparave yachi detail mahitee kothe milel.plz sanga.navin lokana upayog hoil.chuk honar nahi.thanks for guidence

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      सर्व पिकासाठी उपयुक्त आहे.
      याची फवारणी ,आळवणी व बीजप्रक्रिया ल सुध्दा वापरू शकता.
      7219164566

  • @SuhasPatil-jv9op
    @SuhasPatil-jv9op Před 3 měsíci

    लागन केल्यानंतर आळवणी घातली तर चालेल का

  • @bhausahebdhokrat4209
    @bhausahebdhokrat4209 Před rokem +1

    Nashik madhe kothe bhetel

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      व्हॉट्सअप ला मॅसेज करावा.7219164566
      वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/c/917219164566
      🙏🏻नमस्कार🙏🏻
      आपल्या Indian Samarth Farmer या CZcams चैनलला subscribe करा
      czcams.com/video/gg80iTYgwjo/video.html

  • @vinodpatil712
    @vinodpatil712 Před 2 lety +4

    Sir
    mi Chandgad dist Kolhapur madhe
    Sheti kartoy Mala VSI che product kunakade miltil,

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety +1

      आपण मला व्हॉटसअप ला मेसेज कारा
      7219164566

  • @maheshdorge662
    @maheshdorge662 Před 2 lety +3

    Vasant urja + vsi multimicronutrients ekatra vapru shakto ka ??

  • @VishwasTandale-xe4ro
    @VishwasTandale-xe4ro Před rokem +1

    हे।औषधसागंलीत।कोठे।भेटेल

  • @gajanankadam2715
    @gajanankadam2715 Před rokem +2

    कायटीन 1 लिटर मधे किती प्रमाण आहे सर

  • @bhimrajmore4933
    @bhimrajmore4933 Před rokem +1

    Punela milte giva address

  • @prithvirajkumbhar227
    @prithvirajkumbhar227 Před 2 lety +1

    आणि काय याचायासोबत वापरावे

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      Vsi चे हरितके किंवा maycronutriyant वापरू शकता

  • @bapukale5282
    @bapukale5282 Před rokem +3

    पंढरपुर मधे कुठ भेटल

  • @bhagwatshelke1130
    @bhagwatshelke1130 Před 6 měsíci +1

    Price kiti ahe

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 Před 2 lety +2

    Vasant Uraja chi sarv products he jevil aahet?

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety +1

      Npk व maycronutriyant सोडून इतर सर्व जैविक आहेत.

  • @vijaymohite4659
    @vijaymohite4659 Před 2 měsíci

    प्रतिकार + सर्वांगीण +वसंत उर्जा mix करून drip la चालेल का प्रमाण किती adrak पिकांसाठी

  • @vitthalabhang4280
    @vitthalabhang4280 Před 2 lety +5

    व्ही एस आय चे उत्पादने नगर जिल्ह्यात कुठे मिळतील

  • @mohantamboli2137
    @mohantamboli2137 Před rokem +1

    Kuthe milel sir mi nandurbar dist. Cha aahe

  • @praveenkamate3023
    @praveenkamate3023 Před rokem +1

    Sir jivanu liquid sobat vaparle tar chalela ka

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      होय वापरू शकता.
      वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/c/917219164566
      🙏🏻नमस्कार🙏🏻
      आपल्या Indian Samarth Farmer या CZcams चैनलला subscribe करा
      czcams.com/video/gg80iTYgwjo/video.html
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/Lncy0K8vE5GJY0UubnJDOY
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

  • @poonamzinje2443
    @poonamzinje2443 Před rokem +1

    Jat taluka madhe bhetel ka

  • @ganapatinimagre8728
    @ganapatinimagre8728 Před rokem +1

    सांगली kavte महांकाळ मध्ये कुंटे भेटेल

  • @Vedant_jadhav1015
    @Vedant_jadhav1015 Před rokem +3

    उस तुटून गेल्यानंतर 3 फवारणी अंतर किती दिवसाचे ठेवावे .व 1-2-3 फवारणी कोणते औषधे वापरावे

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem

      आपण व्हॉट्सअँप ला मॅसेज करावा.7219164566

    • @subhashbhagat2064
      @subhashbhagat2064 Před rokem

      @@indiansamarthfarmer4776 माहीती दया

    • @VaihavPalwe77
      @VaihavPalwe77 Před 28 dny

      अहमदनगर ला कोठे भेटेल

  • @sharadrathod8336
    @sharadrathod8336 Před 2 lety +1

    Sir kandila us aslyaver kont spray vaprav vsi ch

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      वसंत ऊर्जा, हरितके नंतर 8 8 8 + मायक्रो नुत्रियांत

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Před rokem +3

    भाऊ हे "वसंत ऊर्जा"औषध पुण्यात कोणत्या दुकानात मिळेल.पत्ता मला पाठवा.

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 Před rokem +4

    🙏
    सर नमस्कार मला नंदुरबार जिल्हा येथे हे प्रोडक्ट कसे उपलब्ध होणार.
    व मला व्हॅटसफ गृप मधे एड करून घ्या.
    🙏

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před rokem +2

      वसंतदादा शुगर इंस्टीट्युटचे (VSI) चे सर्व जैविक प्रॉडक्ट मिळतील......
      कमी खर्चात जास्त उत्पादनाची गॅरंटी
      wa.me/c/917219164566
      व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हावे व इतर ही शेतकऱ्यांना ग्रुप मध्ये सहभागी करून घ्यावे.
      chat.whatsapp.com/GnIdt4VIf6D4eaXbdhq3ie
      आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आपणाला लवकरात लवकर संपर्क करू.....☎️

    • @dilipnikam4655
      @dilipnikam4655 Před rokem

      मालेगांव नाशिक. कुठे मिळते

  • @rupeshpatil9613
    @rupeshpatil9613 Před 2 lety +2

    सर ऊस तोडल्यानंतर बुरशी येते त्यावर उपाय सांगा,?

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 2 lety

      Vsi चे प्रतीकार वापरा.वसंत ऊर्जा बरोबर किंवा
      Bavistin वापरू शकता

    • @dilipmore51
      @dilipmore51 Před rokem

      Satara la milelaka kothe

  • @Punammane1996
    @Punammane1996 Před rokem +1

    सातारा कुठे मिळेल औषध

  • @SachinShinde-gj4ge
    @SachinShinde-gj4ge Před 7 měsíci +1

    Ruslt nhi aala tr pise rutan denar ka

    • @indiansamarthfarmer4776
      @indiansamarthfarmer4776  Před 7 měsíci

      आपण व्हॉटसअप ल मॅसेज करावा.7219164566

  • @atultawar9530
    @atultawar9530 Před 2 lety +1

    वसंत ऊर्जा सोबत हुमीक अँसीड वापर केला तर चालेल काय

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 Před rokem +1

    मका पिकावर चालते काय

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Před rokem +1

    गुलटेकडी मार्केट पुणे या ठिकाणी कुठे मिळेल