ज्वारी प्रशिक्षण, विषमुक्त शेतीत एकरी 30 क्विंटल उत्पादन, मा. दादालाड पीक तंत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 02. 2023
  • 🌾 प्राकृत कृषि 🌾
    विषय:-
    1) प्राचीन ग्रंथों जैसे "कृषिपराशर, कश्यपीय कृषिसूक्त, उपवन विनोद, वृक्षाउर्वेद" आदि पर आधारित प्रशिक्षण ।
    2) "गो/गाय" पालन, नस्ल की शुद्धता और आहार की वैज्ञानिक पद्धति से गाय और भैंस के दूध उत्पादन को बढ़ाने के लिए ।
    3) कुल एकीकृत जैविक कीट नियंत्रण विधि ।
    4) जैविक खेती, प्राकृतिक खेती, ऋषिकृषि तकनीक, बायोडायनामिक खेती, नैनो तकनीक की सभी तकनीकों का उचित विवरण ।
    5) सामान्य किसान के लिए समझने योग्य शब्दों में सूक्ष्म जीव विज्ञान की प्रस्तुति ।
    6) संपूर्ण जल व्यवस्थापन
    7) कृषि में रिकॉर्ड उत्पादन हासिल करने के लिए नैनो तकनीक का इस्तेमाल करना ।
    8) प्रत्येक फसल में फसल तंत्र का उपयोग कर उपज में वृद्धि करना । उदा. एकर के हिसाब से कपास 30 क्विंटल, ज्वारी/बाजरी 20-30 क्विंटल, हळद 30 क्विंटल, आद्रक 150-200 क्विंटल इत्यादी।
    9) आधुनिक सिस्टीम इम्प्रोव से खेत मे कामो की गती बड़ाना एवं खर्चा कम करना।
    10) अन्नद्रव्य व्यवस्थापन
    विशेष :-
    वास्तविक शेती का मोआयना (फार्म व्हीझीट) और किसानों का अनुभव ।
    🗒️🖊️ पूरे प्रशिक्षण के दौरान महत्वपूर्ण नोट्स लिखने हेतू एक अतिरिक्त नोटबुक और पेन साथ ले जाना चाहिए ।
    🕙 प्रशिक्षण की अवधि : 26 से 29 जानेवारी 2023
    🚸 प्रशिक्षण स्थल : घोसला ग्राम, तहसील सोयागांव, जिला संभाजीनगर ।
    (अजंता केवस से 40-50 KM दुरी)
    💵 प्रशिक्षण शुल्क : 1500 ₹
    📝 टिप्पणी:- पूर्व पंजीकरण आवश्यक है ।
    ☎️ अभी संपर्क करें
    • आकाश सासाने 8308362317
    • माऊली कापसे 8275173078
    #विषमुक्त_ज्वारी #नैसर्गिकशेती #विषमुक्तशेती #सेंद्रियशेती #नैसर्गिकखेती #प्राकृतिक_कृषि #माऊली_कापसे #शून्य_मशागत_तंत्र #naturalfoods #prakrutikkheti #organicfoods #Organic_cotton #naturalfarming #organicfarming #mauli_kapse

Komentáře • 78

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 měsíci +1

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f Před 3 měsíci +1

    असेच शेतकऱ्यांकडून अनुभव कथन करवून घ्यावेत, धन्यवाद राम राम !!

  • @jayvantkoli7418
    @jayvantkoli7418 Před 5 měsíci

    Khoop khoop changli mahiti dili dada.

  • @dnyandevgavare187
    @dnyandevgavare187 Před 9 měsíci +1

    खुप छान माहिती धन्यवाद .

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 Před 10 měsíci +1

    Right now very good thanks

  • @dnyaneshwarthakur5123
    @dnyaneshwarthakur5123 Před 9 měsíci

    Khupach chan mahiti

  • @vkpatilfarm4595
    @vkpatilfarm4595 Před rokem +1

    खूप छान

  • @padmanegajanangajanan4228
    @padmanegajanangajanan4228 Před 9 měsíci +8

    दादा विदर्भ मधे हरीन,रोईटे,डुकरं,तळस असे जनावरांनी काव आणून सोडला हे काम या सळेल सरकार ने वनविभागाकडून शेतात सोडलेले आहे त

  • @motivationalguru6619
    @motivationalguru6619 Před rokem +1

    धन्यवाद माऊली

  • @vilashpatil5495
    @vilashpatil5495 Před 7 měsíci

    खूप छान माहिती आहे भाऊ👍👍👍

  • @fullstop.2074
    @fullstop.2074 Před rokem +2

    Very important information

  • @vijaysirsath8344
    @vijaysirsath8344 Před rokem +2

    खूप खूप आभार

  • @pandharinathgawande1692
    @pandharinathgawande1692 Před 10 měsíci +7

    बळीराजाच्या शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान

    • @vishalkvlogs5357
      @vishalkvlogs5357 Před 8 měsíci

      ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?

  • @user-cd6eh6wr6g
    @user-cd6eh6wr6g Před rokem +5

    चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद!

    • @vishalkvlogs5357
      @vishalkvlogs5357 Před 8 měsíci

      ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?

  • @VanossGaming465
    @VanossGaming465 Před 10 měsíci

    Good man

  • @vijaynapte1890
    @vijaynapte1890 Před rokem

    खूप छान दादा

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 Před rokem +6

    खूप छान माहिती🙏

  • @rana5537
    @rana5537 Před 8 měsíci +2

    पाटाने/सरीने शाळूला पाणी द्यायचं आहे.पिक घ्यायचं आहे.कोल्हापूर जिल्ह्य़ात नदी किणारची पण काळीकसदार जमीन आहे.मार्गदर्शन मिळावे.

  • @TulsiramChatur-ph7ok
    @TulsiramChatur-ph7ok Před 10 měsíci +1

    मान्यवर धन्यवाद

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Před 10 měsíci +4

    फवारणी कसी करायची ते सांगा भाऊ माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

    • @vishalkvlogs5357
      @vishalkvlogs5357 Před 8 měsíci

      ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?

  • @subodhupadhye69
    @subodhupadhye69 Před 9 měsíci +1

    Dukraanche काय करायचे

  • @vinodjadhav979
    @vinodjadhav979 Před rokem +1

    पुढील वर्षी नक्की लाऊ

  • @sirajkhanjagirdar5920
    @sirajkhanjagirdar5920 Před 11 měsíci

    Saheb very nice information
    Rabbi jawari token karun bee ugavnyasathi varun pani spinklerne dile tar chalel ka jawari marnar tar nahi na ?? nakki kalva saheb

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Před 5 měsíci

    ज्वारी पेरणी ची योग्य वेळ कोणती आहे.
    ते सांगावे.

  • @prakashravan1456
    @prakashravan1456 Před 9 měsíci +3

    आम्ही ज्वारी चाऱ्यासाठी करतो तुलनेत कडबा किती जास्त किंवा कमी येतो विस्तृत सांगावे ...

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 9 měsíci +3

      कडबा हा जास्तच निघतो. आम्ही एकच म्हणतो की तुम्ही फक्त 1 एकरच करून बघा.. मग अनुभवा की किती ज्वारी निघते आही किती कडबा निघतो

  • @gajananghumare667
    @gajananghumare667 Před 22 dny

    ज्वारी घ्यायला जमीनीचा सामु पीएच कीती पाहिजे

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 6 měsíci

    खुप छान माहिती दिली आपण लागवड अंतर आणि परिपूर्ण माहिती दिली आत्ता ड्रिपवर लागवड केली तर चालेल का आणि 25/30 क्विंटल येण्यासाठी कोणती जात निवडावी जानेवारी महिन्यात येईल अशी आणि एकरी टोकन पद्धतीने कीती कीलो बियाणे लागते
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ob1re9fg8k
    @user-ob1re9fg8k Před rokem

    Sr hyat tan nashak konte favarave aani kitvya divshi spry ghyava?

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 11 měsíci +1

      Sorry रासायनिक खतांच आणि फवारणी नियोजन तुम्ही व्यगतिगत करावे

  • @padmanegajanangajanan4228
    @padmanegajanangajanan4228 Před 9 měsíci

    कोनी ज्वारी केव्हा लागवड करावी

  • @avinashkharat1075
    @avinashkharat1075 Před 8 měsíci

    किती उत्पादन झाले

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Před 8 měsíci +1

    Dada dagadi jawari che bee kuthe milel

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 7 měsíci

    सुंदर.
    पन कागदावरचे गणीत प्रत्यक्षात जरा कठीणच........
    शेतीत असेच नवनवीन प्रयोग उपयुक्त ठरतील भविष्यात.

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 7 měsíci +1

      कागदावरच गणित नाही हो दादा... प्रत्यक्ष शेतातला अनुभव आहे.. एकदा करून तर बघा

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 7 měsíci

      @@vishmuktsheti
      आम्ही हा व असे प्रयोग करणारच आहे.
      मी ज्वारीचीच भाकरी खातो वर्षभर.फक्त हिवाळ्यात संध्याकाळी बाजरीची भाकरी.

  • @anilurkude6499
    @anilurkude6499 Před 3 měsíci

    सर तूर पिकाची माहिती सांगा 🙏

    • @user-cj7gu5io7t
      @user-cj7gu5io7t Před měsícem

      गजानन जाधव यांचे व्हाईट गोल्ड पॅटर्न पहा.

  • @anilrajput3115
    @anilrajput3115 Před 8 měsíci +1

    ठिबक सिंचन द्वारे ज्वारीला पाणी किती दिवसात लावावे

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Před 9 měsíci +1

    सगळं खरं आहे पण drip सहसा चार फुटावर असते आणि चार फुटावर एवढी झाडंसंख्या बसत नाही
    एक दाणा लावल्यास तो फैल गेल्यास खाडा पडेल

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 9 měsíci

      नळ्या वाडून टी टाका आणि एका ठिकाणी सुरुवातीला 3 किंवा 4 दाणे टाकावेत नंतर विरळनी करावी

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 9 měsíci

      आम्ही ही तसच करतो

  • @muneshmor5016
    @muneshmor5016 Před rokem +1

    ज्वार का बिज मिलेगा जी

  • @vishalkvlogs5357
    @vishalkvlogs5357 Před 8 měsíci +1

    ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?

  • @mukundjoshi-en5fd
    @mukundjoshi-en5fd Před 7 měsíci +1

    Dada number dya mala dagadi jawari che biyane pahije ahe

  • @amolgadekar1065
    @amolgadekar1065 Před rokem +3

    मला आता ज्वारी लागवड करायची जमेल का

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před rokem

      नाही आत्ता उन्ह्याळ्यात शक्यतो तेवढी चांगली नाही जमणार

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 Před 7 měsíci

    दादर ज्वारी वाण कसे आहे साहेब

  • @suryakantdukare808
    @suryakantdukare808 Před 9 měsíci +2

    भुसात भाले , व कागदी गणित मेला शेतकरी प्रयोग करुन. धन्यवाद

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 9 měsíci +6

      प्रॅक्टिकल ज्वारी चा व्हिडिओ केला आहे आणि तुम्ही कागद घेऊन बसलेत

    • @nikhilwaghmare7183
      @nikhilwaghmare7183 Před 5 dny

      ​@@vishmuktsheti Harvesting cha proof dya

  • @user-dp5fq9zf7d
    @user-dp5fq9zf7d Před 10 měsíci +1

    भाई,दादर,आणखी, ज्वारी, म्हणजे, समजुन,सागां, कंपनी,कोणती,नबर,किती,,मला, पेरणी, करायची, आहे,

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 10 měsíci

      8275173078 माऊलींचा नंबर आहे कॉल. करा

  • @babasahebbilhare930
    @babasahebbilhare930 Před rokem

    माऊली तुम्ही पूर्वी केला आहे का

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před rokem

      हो खूप जणांनी केला आहे.. एकाद्दे एकर क्षेत्रावर लागवड करून बघा.. स्वतः अनुभव घेऊन बघा

  • @bhushanwankhade28
    @bhushanwankhade28 Před 10 měsíci +3

    दाण्याचे माग नका लागूं, कडबा कसा जास्त होईल हे पहा,दाना दाना करता म्हणूनच जनावरे कमी झाले, शेणखत,गोमुत्र,दूध ओरिगिकल मिळेल,जमीन भुसभुशीत व जास्त पीक देईल,अन्याय करू नका,औषधे खर्च करता,,,,,,,,मग बोंबलता,,,,,😂😂😂😂😂

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 10 měsíci +2

      कडबा सुद्धा सर्वात जास्त निघतो दादा लाड तंत्रात

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Před rokem +1

    माऊली फुटवे कधी कट करायचे सागा

    • @vishmuktsheti
      @vishmuktsheti  Před 11 měsíci

      आल्या नंतर लगेच कट करून घ्यावेत

  • @user-hu8jp9hn5k
    @user-hu8jp9hn5k Před 9 měsíci +1

    भाऊ 1 बाय 1 हे दाखवले तुम्ही पन 3 बाय 1 बाय 1 हे समझ्ले नही 3 फूट हे दोन पट्या मधले अंतर आहे का 1 बाय 1 च्या मधले अंतर

  • @user-hu8jp9hn5k
    @user-hu8jp9hn5k Před 9 měsíci +2

    मन्जे दोन पट्या तिल अंतर हे 3 फूट आहे आणि दोन पट्यतिल अंतर 3 फूट

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹