झणझणीत मटण रस्सा | ही रेसिपी पाहाल तर नेहेमी असंच बनवाल | HOME MADE MUTTON RASSA RECIPE

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #panditpotter #muttonrassa #homelyfood
    मटन रस्सा..
    साहित्य :- एक किलो मटन, तीन मोठे कांदे, दोन लसून कांदे, एक टोमाटो, चार हिरव्या मिरच्या, अर्धी जुडी कोथिंबीर, आले, तिखट, घरगुती मटन मसाला, हळद, तेल, मीठ
    कृती :- मटणाला हळद आणि मीठ लाऊन तासभर मुरत ठेवावं.
    पातेल्यात तेल घेऊन, त्यात कांदा, टोमाटो, हिरव्या मिरच्या आणि आले लसून पेस्ट परतून घ्यावं. परतून झाल्यावर.. त्यात मटन घालावं. चांगलं मिक्स करून घ्यावं. पातेल्यावर झाकण ठेऊन त्यात ग्लासभर पाणी घालावं, आणि दर पंधरा मिनिटांनी ते गरम पाणी मटणात घालत राहावं. अशा पद्धतीने तासभर गरम पाणी घालत मटन शिजवून घ्यावं.
    मटन मसाला बनवण्याची पद्धत :- दोन चिरलेले कांदे आणि अर्धी वाटी चिरून घेतलं सुकं खोबरं तव्यावर तेलात भाजून घेणे. सोबत.. आलं, लसून, कोथींबीर, घरगुती मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. त्यानंतर हा मसाला लाल तिखटा सोबत ( तेलात ) तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावा.
    मसाला भाजून झाल्यावर.. त्यात अळणी मटन आणि रस्सा घालावा.
    मटन मसाल्या करिता.. वरील वाटणातील थोडा मसाला बाजूला काढून ठेवावा, व त्यात अळणी मटन परतून घ्यावं.
    ( टीप :- मटणाला सुरवातीला भरपूर मीठ लावलं असल्याने, रस्सा बनवताना मीठ घालू नये. कमी वाटल्यास, नंतर वरून मीठ घेता येतं. )
    Mutton gravy ..
    Ingredients: - One kg mutton, three large onions, two garlic onions, one tomato, four green chillies, half a jute cilantro, ginger, red chilli, homemade mutton masala, turmeric, oil, salt
    Method: - Add turmeric powder and salt to the mutton and leave it for an hour.
    Heat oil in a pan, add onion, tomato, green chillies and ginger and garlic paste. When it comes back, add mutton. Mix well. Cover the pan with a lid and add a glass of water to it, and add it to the hot water every fifteen minutes. In this way, add hot water for an hour and cook the mutton.
    Method of making Mutton Masala: - Two chopped onions and half a cup of chopped dried coconut are fried in oil on tawa. Along with .. Ginger, Garlic, Cilantro, Homemade spices should be mixed in a mixer. Then fry this masala with red chili powder (in oil) till oil is released.
    After roasting masala, add mutton and gravy.
    For mutton masala .. Set aside some of the above masala and fry the mutton in it.
    (Note: - Since mutton has a lot of salt in the beginning, do not add salt while making vegetables. If you feel less, you can take salt from above later.)

Komentáře • 1,4K

  • @vijaybhavad1553
    @vijaybhavad1553 Před 4 lety +18

    आपली मटण बनविण्याची पद्धत इतकी आवडली .......इतकी आवडली की खात होता तुम्ही आणी लाळ टपकत होती आमची. ........रेसीपी कोल्हापूरची वाटतेय .... खुप खुप सुंदर .......असेच नाॕनव्हेज वेगवेगळ्या पद्धतीने बनवा ......आम्ही कोल्हापूरकर वाट बघतोय .......रश्श्यावर कट झणझणीत ....अभिनंदन .......

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      धन्यवाद, स्वागत आहे. ☺️👍

    • @satishgondkar3079
      @satishgondkar3079 Před 4 lety

      Vijay Bhavad mala tar bhuk laagli rav 😋🤣😋

  • @bharatgoyekar361
    @bharatgoyekar361 Před 4 lety +5

    खुप मस्त पद्धत आहे मटण बनवण्याची.... तोंडाला पाणी मात्र सुटलं हा...जशी व्हिडिओ बघताना आमची अवस्था झाली तशीच व्हिडिओ शुट करणाऱ्याची झाली असणार हे मात्र नक्की...
    खुप मस्त पण... thanks for sharing...
    घरापासुन दूर असल्यामुळे आणि परदेशात असल्यामुळे तुमचे व्हिडिओ बघुनच recipe बनवुन पोटोबांना समाधानी करत असतो... 😊😊

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      धन्यवाद, स्वागत आहे. ☺️👍💐

    • @sakharamsapte7691
      @sakharamsapte7691 Před 4 lety +1

      Chikan masala

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      @@sakharamsapte7691 .. येत्या आठवड्यात अपलोड करत आहे चिकनची झक्कास रेसिपी.

  • @nareshghode575
    @nareshghode575 Před 4 lety +5

    सर धन्यवाद मी आज तुम्ही सांगितले प्रमाणे मटण रस्सा तयार केला खूप छान झणझणीत झाला आणि सुख मटण पण छान झणझणीत झाले मी बनविलेले मटण रस्सा रेसिपी चे फोटो तूम्हाला पाठविले आहे आणखी आपले आभार मानतो धन्यवाद सर......

  • @shailab.2792
    @shailab.2792 Před 4 lety +1

    मस्त झणझणीत मटणथाळी.. बेत आहे घरी बनवण्याचा..

  • @Vikasd.unofficial91
    @Vikasd.unofficial91 Před 4 lety +7

    खुप छान घरगुती, साधी सोपी मटण बनवण्याची रेसीपी दाखवली, आभारी आहे सर 🙏

  • @KiranPatil-ch7um
    @KiranPatil-ch7um Před 2 lety +1

    खुप छान मस्त टेस्टी

  • @sanjaydasanhatti8795
    @sanjaydasanhatti8795 Před 4 lety +13

    दादा एक नंबर. सगळ्यात महत्वाचे तुम्ही सगळ्यांना rply देता मी नक्की try करणार सगळ्यांच्या कंमेंट वरून कळते की तुमची रेसिपी आणि सांगण्याची पद्धत किती छान आहे

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      धन्यवाद, आभारी आहे. ☺️👍

  • @sunilkasabe3844
    @sunilkasabe3844 Před 4 lety +1

    मस्तच लै भारी गावरान बेत

  • @amolkamble4947
    @amolkamble4947 Před 4 lety +3

    एकदम मस्त , एक नंबर , खूप उत्कृष्ठ पद्धतीने कृती दाखविल्याबद्दल धन्यवाद......

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      आभारी आहे. ☺️👍💐

  • @shwetapatil1888
    @shwetapatil1888 Před 4 lety +1

    Wah khup chaan recipe

  • @thetravelingbuddy1809
    @thetravelingbuddy1809 Před 4 lety +4

    व्हिडिओ बघून च तोंडाला पाणी सुटलं 😍😍😍😍😍 बनवल्यावर मज्जा च मग 😍😍

  • @sandiprindhe3043
    @sandiprindhe3043 Před 3 lety +1

    सरजी अप्रतिम तसेच अतिशय सोप्या भाषेत सादरीकरण आणि टेस्ट जबरदस्त

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před 3 lety +3

    नंबर वन मटन भाऊ.आणि सुक मटन खूपच छान.इतर व्हिडिओ पाहिले पण हा भारीच आहे

  • @tanajimahadeobhokare45
    @tanajimahadeobhokare45 Před 4 lety +2

    अप्रतिम मटण रेसिपी, सुंदर👌👌👌👌

  • @user-sw5pq2xn3b
    @user-sw5pq2xn3b Před 3 lety +5

    एकदम मस्त आहे राव मटण पन मिठ टाकायला विसरले राव

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 3 lety +3

      सुरवातीला मीठ लाऊन घेतलं की पुन्हा घालायची आवश्यकता नसते.

  • @gorakshnathkotkar4253
    @gorakshnathkotkar4253 Před 19 dny

    सर खूपच भारी ❤❤
    नक्कीच बनवणार
    कुकरचा वापर बिलकुल नाही
    काय बात आहे
    भारीच ❤❤❤❤

  • @vishalkhobare6541
    @vishalkhobare6541 Před 4 lety +5

    जाम पाणी सुटलं राव तोंडाला... एकच नंबर....

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 Před 4 lety +1

    खुप छान पद्धती वापरली जेवण करण्याची.

  • @rajeshsail5973
    @rajeshsail5973 Před 4 lety +6

    तुमची बनवण्याची पध्दत आणि तय्यार झालेलं matton लाजवाब दिसत आहे

  • @dattashelar99
    @dattashelar99 Před 4 lety +1

    भारीच

  • @Indiantrav
    @Indiantrav Před 4 lety +6

    कोणत्याही प्रोफेशनल शेफला जमणार नाही अस बनवले, सुंदर

  • @DattatrayaBhamburdekar

    यह निश्चित रूप से पुराने स्टाइल का मटन है I like this ♥️ 👌 ❤️

  • @Nadys1966
    @Nadys1966 Před 4 lety +19

    Hello from Bahrain. Loved your recipe. The food brought back memories of my good days when I was studying in Pune. Had the most amazing Maharashtrian food. Thanks for sharing.

  • @manojket6276
    @manojket6276 Před 3 lety +1

    खूपच मस्त बनवले आहे मटन

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 Před 4 lety +15

    वा.।👌। खूप छान मटण रेसिपी दाखवली. खुप चविष्ट झणझणीत मस्त लागणार .मी नक्की बनवेन..
    धन्यवाद,,,,💐👍

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      थँक्स

    • @tejaswinimahendra1848
      @tejaswinimahendra1848 Před 4 lety +1

      खूप छान मटन रेसीपी दाखवली मी अश्याच पद्धीने बनवते

    • @josephanthony9963
      @josephanthony9963 Před 4 lety

      V g

    • @anandpingale3245
      @anandpingale3245 Před 4 lety

      खूप अप्रतिम रेसिपी आहे, आम्ही आठवड्यातून तीनदा बनवतो 🤤🤤🤤

    • @smoresanjay
      @smoresanjay Před 4 lety

      czcams.com/channels/_8lP4OE2r9N8RvQTmnQVKA.html

  • @vinayao
    @vinayao Před 3 lety +2

    Aaj me same recipe follow Karun mast mejvani Keli. Thanks a lot for this video

  • @kunalawakale1366
    @kunalawakale1366 Před 4 lety +5

    खुपच छान काका😋

  • @lailahirani852
    @lailahirani852 Před 4 lety +1

    Hi receipy khoop khoop chaan aahe Panditji kharach ek no aahe thnq

  • @Shashi.karkoon
    @Shashi.karkoon Před 4 lety +5

    I have watched this video several times, honestly, superb presentation.

  • @pankajkamble5341
    @pankajkamble5341 Před 2 lety +1

    Khup chan 👌👍😋😋😋👌👌👌👌👌

  • @rahilamongal2401
    @rahilamongal2401 Před 4 lety +4

    My mouth is already watering 🤤🤤🤤🤤🤤 looks delicious 😋

  • @babulaltaywade1250
    @babulaltaywade1250 Před 3 lety +1

    Bahut Badiya

  • @aditipashte3980
    @aditipashte3980 Před 4 lety +4

    😋😋 खुप छान आहे तुम्ही ची पदत मी करेण धान्य वाद भाऊ तुम्ही चा,💯💯🙏🙏

  • @manoharparvate8950
    @manoharparvate8950 Před 4 lety +1

    Khupach mast paddhat aahe. Ekdam navin

  • @avinashkandekar
    @avinashkandekar Před 4 lety +9

    छान व्हीडिओ बनवला आहे रेशिपी सुध्दा मस्त आहे एक सूचना आहे मटण बनवताना थोडं पाणी जास्त टाकावं म्हणजे रस्सा चविष्ट होतो नन्तर पाणी टाकायची आवश्यकता नाही

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +3

      धन्यवाद..
      जास्ती पाणी न घातल्यास.. मटण वाफेवर छान उकडून येतं, त्यांनतर गरम पाणी घालून एक उकळी काढल्यावर अळणी सूप सुद्धा भरपूर मिळतं.

    • @avinashkandekar
      @avinashkandekar Před 4 lety +1

      @@PanditPotter धन्यवाद माहिती बद्दल

  • @shrikrishnad.rupnar1644
    @shrikrishnad.rupnar1644 Před 4 lety +1

    छान रेसिपी..

  • @nisargbhalerao08
    @nisargbhalerao08 Před 4 lety +7

    अप्रतिम दादा ❤️

  • @nishapatil4538
    @nishapatil4538 Před 2 lety +1

    Wow khup chan

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Před 4 lety +10

    खुप छान वीडियो
    असं वाटलं ...वीडियोत येऊन खाणे चालु करू की काय....आभारी
    धन्यवाद

  • @ravindradonarkar9502
    @ravindradonarkar9502 Před 3 lety +1

    Ek no recipe love food

  • @prakashamin1166
    @prakashamin1166 Před 3 lety +3

    I tried your recipe, it was very tasty, you have good knowledge of food and only a real foodie can
    present the food so beautifully. thanks for sharing this authentic maharashtrian mutton recipe.

  • @vandanapakhare1965
    @vandanapakhare1965 Před 4 lety +2

    Khup chan,

  • @jaydeepvadulekar6588
    @jaydeepvadulekar6588 Před 4 lety +3

    I made mutton today using your recipe recipe and it turned out amazing.. thnx for sharing it

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      धन्यवाद, आभारी आहे. ☺️👍

  • @mangeshdapake3541
    @mangeshdapake3541 Před 4 lety +1

    Saheb khup sunder recipie dakhawali tumhi dhanywad

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 Před 3 lety +6

    काय राव खाताय तुमि पण इथं आमच्या तोंडाला पाणी सुटले बघून च!!👍

  • @pujaranpise166
    @pujaranpise166 Před 4 lety +2

    खूप छान बनविले, बघुनच तोंडाला पाणी सुटले 😋

  • @shreerajgaikwad5693
    @shreerajgaikwad5693 Před 4 lety +34

    रोज 3" वेळा जेवण्याच्या आधी "
    हा video पहा ,
    भुक चांगली लागते. 😋

  • @Rocky-fu5vc
    @Rocky-fu5vc Před 4 lety +1

    अतिशय सुंदर रेसिपी सर

  • @samitasingh4277
    @samitasingh4277 Před 4 lety +9

    Hi Sir, tried your recipe. The mutton tastes really yummy and soft from the bone... Whilst cooking, it is smelt sensational. Thank you for this simple dish, really well explained. 👌

  • @jaihind421
    @jaihind421 Před 4 lety +3

    एकाच रेसीपी मधे तीन प्रकारचे मटण ...
    धन्यवाद या अप्रतिम रेसिपी बद्दल ...
    लगेच बनवून बघणार .

  • @ramchandravanve1127
    @ramchandravanve1127 Před 4 lety +1

    लय भारी

  • @KanchanPatilsKitchen
    @KanchanPatilsKitchen Před 4 lety +4

    खूप छान मस्त.चिकन बिर्याणीची रेसिपी सांगा

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      माझ्या चॅनलवर आहे, चेक करा..

  • @radheshamrathod8717
    @radheshamrathod8717 Před 4 lety +1

    एकच न सर ... वा

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Před 4 lety +3

    Sir, your anchoring is very nice and natural. Keep showing us more & more videos like this. Wish u all the best.

  • @rahuldhale8173
    @rahuldhale8173 Před 3 lety +1

    झणझणीत

  • @warriorclass..2202
    @warriorclass..2202 Před 4 lety +7

    अगयाय,
    पंडित आण्णा CZcams वर आलाय काय...
    राडा करायलाय की....
    Good luck...😊👍

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      धन्यवाद, फेसबुक पेक्षा हे बरं.. डोक्याला ताप नाही.

    • @minakshikadam6075
      @minakshikadam6075 Před 4 lety

      खुप छान सर मला आवडले मि पण बनविल👌

  • @parveztirandaz9291
    @parveztirandaz9291 Před 4 lety +1

    Jabardast bhai mai bhi try karunga is type ke dish thanks bhau

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      वेलकम भाई.. रमजान मे ट्राय करो. ☺️👍

  • @narendravispute8567
    @narendravispute8567 Před 4 lety +11

    इकड पाठव भाऊ, तोंडाला पानी सुटताय.😋

  • @abhayjadhao4802
    @abhayjadhao4802 Před 4 lety +5

    खूप छान.... पण आम्हाला तो तुमचा मसाला कसा आणि कुठून मिळणार हो.

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      तुम्ही वर्षभराचा मसाला बनवून ठेवत नाही का.. घरी विचारून पाहा, माहिती असेल.

    • @amrutadeshpande3429
      @amrutadeshpande3429 Před 4 lety +1

      please show - Thank for this tasty mutton recipe. Please show ur proportion of preparing masala.

    • @erdineshjadhav3140
      @erdineshjadhav3140 Před 4 lety +1

      घरगुरी गरम मसाला वापरायचा

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      लॉक डाऊन मुळे करता आला नाही. त्यामुळे हि रेसिपी
      यावर्षी होईल असं वाटत नाही, ते उन्हाळ्यातील काम आहे.

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 Před 4 lety +1

    खूप मस्त भारी च....

  • @sambhajijadhav7639
    @sambhajijadhav7639 Před 4 lety +5

    एक नंबर रेसिपी👌
    पुण्यात मटण कसं किलो आहे?

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +2

      धन्यवाद..
      पुण्यात मटण, 660 रुपये प्रति किलो आहे. ☺️👍

    • @sambhajijadhav7639
      @sambhajijadhav7639 Před 4 lety +1

      @@PanditPotter 👍

    • @banjaratv9780
      @banjaratv9780 Před 4 lety +3

      700 zalet atta

    • @kirankale1878
      @kirankale1878 Před 4 lety +2

      750 kilo

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      @@kirankale1878 .. काही ठिकाणी आठशे रुपये किलो देखील आहे.

  • @niteshbpatilvlog
    @niteshbpatilvlog Před 4 lety +1

    Ekdam zakkas

  • @sanjaymhatre1745
    @sanjaymhatre1745 Před 4 lety +5

    श्रावण महिन्यात अशी रेसिपी पाठवता रहावत नाही पण नाईलाज आहे

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      जुनी रेसिपी आहे, केंव्हा अपलोड केलीय ते तरी बघ बाबा. ☺️☺️

    • @nitinnagre572
      @nitinnagre572 Před 4 lety

      ,

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před 3 lety +1

    Wow mast

  • @sushilwankhade4114
    @sushilwankhade4114 Před 4 lety +10

    असं वाटतं आताच खावं मोबेलातून काढून तश आप निघायला हवे पै से जावू दय कितीही

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 Před 2 lety +1

    अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @shubhamshekhar493
    @shubhamshekhar493 Před 4 lety +4

    Hindi subtitles daal dijiye kam se kam samjh to aaye.

  • @hemlatashendge8689
    @hemlatashendge8689 Před 4 lety +1

    Khupach mast

  • @chandancable
    @chandancable Před 4 lety +7

    पितळेच्या भांड्यात मुळे रस्स्या च्या चवीत काही फरक पडतो का

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +3

      नक्किच.. तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यात जेवण बनवलं तर चवीत फरक पडतो.
      आणि कास्यांच्या ताटात जेवल्यास.. जेवणाचे गुणधर्म वाढतात. ☺️👍

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Před 4 lety

      भांडे पुर्ण पितळेची नाही, फक्त कलई केलेली आहे.

  • @rakeshparmar2386
    @rakeshparmar2386 Před 4 lety +1

    Mouth watering
    Khub chhan..

  • @jpcanadaholdings7515
    @jpcanadaholdings7515 Před 4 lety +3

    Do not use, Metal tools to stir in the Non-Stick pans

  • @swapnilpatil2123
    @swapnilpatil2123 Před 4 lety +1

    एक नंबर

  • @ajaybansode7854
    @ajaybansode7854 Před 4 lety +3

    सर मस्त् रेसीपी आहे.
    पण जर पितळेचे भांडे नसेल तर स्टीलच्या भांड्या मध्ये जमेल का???

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +3

      स्टीलच्या भांड्यात कोणतीच भाजी होत नाही, आणि करू देखील नये.
      तांबं, पितळ बेस्ट.. नसेलच तर कुकर वापरा. ☺️👍

    • @saurabhparakhe9812
      @saurabhparakhe9812 Před 4 lety +1

      @@PanditPotter करेक्ट .. स्टील नसेल तर चक्क मातीचे भांडे,मडके वापरा किंवा जर्मनचे जाड बुडाचे पातेले ( शक्यतो नकोच ) किंवा आजकाल बाजारात मिळते ते तांब्याच्या बुडाचे भांडे वापर ..

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety

      @@saurabhparakhe9812 yess.

  • @supriyapotdar4322
    @supriyapotdar4322 Před rokem

    एक नंबर..... या रविवारी करून बघतेच या पद्धतीने...एकदम चमचमीत होईल 👌

  • @pranaysutsonkar6276
    @pranaysutsonkar6276 Před 4 lety +1

    खुप छान रेसिपी सर

  • @smitagawde9072
    @smitagawde9072 Před 3 lety +1

    सुंदर मटण बनवलं

  • @naseershaikh65
    @naseershaikh65 Před 3 lety +1

    Saheb apali matan banavanyachi padhat apratim ahe Ani tyatil swapakachi pitali bhandhi yevadhi mahatvapurn Ani savistar information delit apale khup khup abhari ahot

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 3 lety

      धन्यवाद, स्वागत आहे. 💐

  • @vikrantdoiphode9027
    @vikrantdoiphode9027 Před 4 lety +1

    Khup chan recipe👌

  • @14aadesh
    @14aadesh Před 3 lety +1

    खुपच छान ...आणी तुमची समजवण्याची पद्धत सुद्धा खुपच छान आहे.

  • @shashikantmate4938
    @shashikantmate4938 Před 4 lety +1

    Khupach Chan ahe recipe mi aata paryant bhghitlya paiki vegli ahe mast

  • @rockeyingale
    @rockeyingale Před 4 lety +1

    Jaam Bhari Matton banval

  • @sureshdudhgaonkar8586
    @sureshdudhgaonkar8586 Před 4 lety +1

    एकदम मस्त

  • @01adinath
    @01adinath Před 4 lety +1

    सुंदर रेसीपी, बघूनच तोंडाला पाणी आल 👌

  • @kamalnanda2987
    @kamalnanda2987 Před 3 lety +1

    Hello sir yeh recipe dekh k muh main pani aagaya,main jarur banana chahunga yeh recipe..

  • @mukeshmachkar
    @mukeshmachkar Před 4 lety +1

    तुम्ही फेसबुकवर होतात ना पंडित पाॅटर. काय भन्नाट रेसिपी दाखवलीत राव. हा तुमचा वेगळाच गुण कळला. आता रविवारी झकास बेत बनवतो आणि कळवतो. हीच पद्धत वापरून चिकनही बनवता येत असेलच ना! त्याला मटणाची गंमत नाही म्हणा. पण, तरीही. मनापासून शुभेच्छा.

    • @PanditPotter
      @PanditPotter  Před 4 lety +1

      हो मीच तो.. फेसबुकवर फेसबुक टीमने नावात कायमस्वरूपी बदल केला.. आता चेंजेस करता येत नाही.
      चिकन बिर्याणीची रेसिपी देखील आहे माझ्या चॅनलवर. ☺️👍

    • @mukeshmachkar
      @mukeshmachkar Před 4 lety +1

      😊😊😊

  • @user-ye3uw6ku1d
    @user-ye3uw6ku1d Před 3 lety +1

    👍🏻 ek number special dish.

  • @chandrakantsarvade657
    @chandrakantsarvade657 Před 2 lety +1

    Khulp mast sangata very good

  • @kalpanajadhav4562
    @kalpanajadhav4562 Před 4 lety +1

    Khup sunder padhtine banvlay mutton. Khup chan zalel disty mast

  • @vaishanvipokharkar7645
    @vaishanvipokharkar7645 Před 4 lety +1

    No 1

  • @arbazpatel82
    @arbazpatel82 Před 4 lety +1

    Zabardast👍👍👍try kela aami sir😘😘

  • @smitadb7382
    @smitadb7382 Před 3 lety +1

    1 no

  • @kiranughade7774
    @kiranughade7774 Před 3 lety +2

    Mast

  • @marotidhasade1747
    @marotidhasade1747 Před 4 lety +1

    खूप छान मटण बनवलात सर.

  • @amolpathak199
    @amolpathak199 Před 4 lety +1

    सोपी,साधी पण उत्कृष्ट रेसिपी..! उत्तम सादरीकरण..आणि तोंडाला पाणी सुटणारी ताटातील पदार्थांची सुरेख मांडणी..!!

  • @anantharyan8603
    @anantharyan8603 Před 4 lety +2

    Chan

  • @disasterresponse3394
    @disasterresponse3394 Před 4 lety +1

    Khup Chan... Marathi manus

  • @vanitasupugade140
    @vanitasupugade140 Před 4 lety +1

    Wow khup Chan recipe 👌👌

  • @vijaypatil3948
    @vijaypatil3948 Před 4 lety

    No.1 👍👍

  • @sunillonkar4898
    @sunillonkar4898 Před 3 lety +1

    1 no bhau

  • @sheetalwalawalkar6320
    @sheetalwalawalkar6320 Před 3 lety +1

    Chaan aahe