जशी पालेकरांची आज चौथी पिढी तशी ग्राहकांचीही चौथी पिढी | Mad spirit talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • सातारा आणि पालेकर हे नातं गेल्या ८४ वर्षांचं. आतापर्यंत पालेकरांची चौथी पिढी या बेकरी व्यवसायात व्यवहार पाहायला लागली. मराठी माणसाला धंदा जमत नाही हा समज खोडून काढणारं हे कुटुंब. इतक्या वर्षांचा असलेला ब्रॅण्ड व्यवसाय पुढे घेऊन जाताना समोर येणारी आर्थिक आणि इतर आव्हानं, त्याचबरोबर व्यवसाय करताना त्यातून उमगलेली तत्वं आणि पिढीनुसार बदलत गेलेले प्रतिनिधी मात्र तरीही दिवसागणिक वाढ होत असलेल्या पालेकरांच्या भौगोलिक सीमा याबद्दलचा हा पाॅडकास्ट...
    Credits:
    Guest : श्री. नीळकंठ पालेकर आणि ज्ञानेश पालेकर (Directors - Palekar Foods Products Pvt Ltd)
    Host : माधव पाटणकर
    Location courtesy: खांडोळी, सातारा
    Videography and Editing: Magical Studio, Satara
    Here you get Palekar's every product:
    palekarfood.com/
    • खमंग..खुमासदार कंदी पे...
    Follow Mad Spirit Talks on
    Instagram:- / madspiritta. .
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře • 3

  • @Shitalkhade18
    @Shitalkhade18 Před 6 měsíci

    Nice podcast...konte value japle pahijet te kalal....m also doing food related business....so tya value kiti important ahet te janawal....thank you sir...🙏

  • @DilkhulasGappa92
    @DilkhulasGappa92 Před 7 měsíci

    पालेकर साताराचे आहेत हे माहित नव्हतं. अभिमान आहे😂

  • @sampadabokil
    @sampadabokil Před 7 měsíci

    Chav darja yani pohochale ghaaroghar. Sarvananchya tondi ekach nav palekar palekar.