श्रीस्वामी महाराजांवर अधिकार गाजवणाऱ्या सेवेकरी सुंदरामाई / Sundaramai @ShreeSwamirajMaulee

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • @ShreeSwamirajMaulee
    . सोलापूरची एक विधवा बाई लंगडत नातवाला बरोबर घेवून श्रींच्या दर्शनास आली. तिने श्रींमहराजांपाशी आपणास सेवेला ठेवून घावे अशी प्रार्थना केली चोळप्पाना तिची दया आली आणि त्यांनी तिला सेवेत ठेवून घेतले. तेव्हा श्रीमहाराज म्हणाले होते," चोळ्या, तू हिला ठेवू नकोस. पुढे ही तूझ्या डोक्यावर मिरी वाटेल बरे".
    श्रीमहाराजांचे बोल पुढे खरे ठरले. ही बाई सर्वानाच त्रास देवू लागली. आणि मग एके दिवशी....
    आषाढ कृ. ९ (नवमी) शके १९४४
    शुक्रवार, दिनांक २२ जुलै २०२२
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
    Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
    Facebook / फेसबुक : / swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

Komentáře • 236

  • @VishalkumarM86
    @VishalkumarM86 Před 7 dny +1

    ❤❤❤

  • @SohamHegade-t1p
    @SohamHegade-t1p Před dnem

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @jitendrahande4495
    @jitendrahande4495 Před 17 dny

    Shree Swami Samarth

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 Před 3 měsíci +1

    श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    मिलिंद जी महाराज वाडा आतून दाखवला असता तर बरे झाले असते
    आपण स्वामी माऊली बद्धल माहिती पाठवा
    स्वामी रूपाने आपल्यात स्वामी माऊली चे दर्शन व्हावे
    सुंदरा बाईंची पूर्व पुण्याई होती

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🔱🔱

  • @vaishalipaknikar3284
    @vaishalipaknikar3284 Před 5 měsíci +1

    🙏🏻

  • @samarthsiddhi2550
    @samarthsiddhi2550 Před 3 měsíci +1

    Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏

  • @siddheshkheur8634
    @siddheshkheur8634 Před 8 měsíci

    श्री स्वामी समर्थ

  • @user-gm4rg5bg5m
    @user-gm4rg5bg5m Před 9 měsíci +14

    सुंदराबाई ही व्रुत्ती आहे... ती स्वामींच्या प्रत्येक मठात आढळून येते... कालांतराने महाराज हाकलुन लावतात अशा लोकांना.

    • @anilgogate7928
      @anilgogate7928 Před 7 měsíci +1

      अनेक लहान मोठ्या मंदिरात सुंदराबाई आहेत. त्या मंदिरात देव असतो का माहिती नाही. पण या सुंदराबाई वृत्ती ने मंदिराची, मठाची महती वाढवली जाते व फायदा उचलला जातो.

  • @smita7242
    @smita7242 Před 7 měsíci

    खूप सुंदर माहिती सांगितली

  • @DHANDJ
    @DHANDJ Před 8 měsíci +2

    सुंदराबाई बद्दल च गैर समज खूप छान दूर केला....स्वामींची लीला अगाध आहे.... श्री स्वामी समर्थ

  • @arundhupkar1509
    @arundhupkar1509 Před 8 měsíci +1

    मिलिंद जी,
    अत्यंत सुंदर माहिती दिली. खूपच समाधान झाले.
    जय श्री स्वामी समर्थ माऊली

  • @jayshreekumbar3953
    @jayshreekumbar3953 Před 8 měsíci

    Hi

  • @vinayakmutalik1461
    @vinayakmutalik1461 Před 9 měsíci +14

    यात माकडीन बद्दल सांगितले दादा आम्हाला अनुभव असच आला आम्ही वटवृक्ष मठात बसलो असताना आमच्या समोर एक माकड आला आणि ते स्वामींच्या मोठ्या फोटो समोर जवळ पास अर्धा तास डोळे झाकून ध्यानस्थ बसला होता आणि ते निघून गेले हा एक आमच्यासाठी विलक्षण अनुभव होता
    स्वामी समर्थ

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před rokem +13

    धन्य ती सुंदराबाई...🙏🏻
    महाराजांच्या लीलेचा एक भाग झाली..
    स्वामीमय झाली..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhagysreekumbhar-we2dh
    @bhagysreekumbhar-we2dh Před 10 měsíci +7

    खरंच अक्कलकोट मध्ये असल्यासारखे वाटते 😢❤❤❤❤ धन्य ते अक्कलकोट वासी लोक आणि धन्य ते सूंदराबाई

  • @jyotsnasarang1732
    @jyotsnasarang1732 Před 8 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ
    गुरु माऊली

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 6 měsíci +1

    सुंदरा माइ स्वामींच्या च लिलेचा भाग असतील 🙏🌺🙏

  • @rameshchari8702
    @rameshchari8702 Před 8 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री. गुरुदेव दत्त. श्री.स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @santoshtate6581
    @santoshtate6581 Před 8 měsíci +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏🙏🙏

  • @yashikabhatkar81
    @yashikabhatkar81 Před 7 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @minakshishinde4569
    @minakshishinde4569 Před 5 měsíci +1

    🌹🌹 श्रीस्वामी समर्थ🌹🌹

  • @purushottamsonar9753
    @purushottamsonar9753 Před 8 měsíci +1

    🎉ध न्य. ती सुंदराबाई

  • @BhaktiRanga4821
    @BhaktiRanga4821 Před 9 měsíci +9

    खरच खूप सुंदर 🙏शब्दच नाहीत, ऐकून डोळ्यात पाणी तरळते...

  • @sulabhadongare126
    @sulabhadongare126 Před 9 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-qj7jt6kr6s
    @user-qj7jt6kr6s Před 6 měsíci

    खूप छान. श्री स्वामी समर्थ महाराज 🙏

  • @umeshahire973
    @umeshahire973 Před 6 měsíci +1

    Shree swami samarth

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před 10 měsíci +4

    सुंदरा माईच गावागावात भव्यदिव्य मंदिर झालं पाहिजे

    • @sandippise3984
      @sandippise3984 Před 7 měsíci

      काय बोलता असल्या नीच, स्वार्थी,हालकट बाई बदल तेंव्हाच तिची धिंड काढली पाहिजे होती.पैसे काय घेते , सेवेकरी लोकांना दूर करते , भक्तांना काय छळते.महाराजाची मालकिण काय होते.तिला कोणताही माणूस चांगले म्हणत नाही.

  • @ushasacharekar
    @ushasacharekar Před 9 měsíci +2

    🙏🌹 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth Maharaj Ki Jai Dhanywad Swami 🌹🙏

  • @BabyWaghmare-wr7gd
    @BabyWaghmare-wr7gd Před 9 měsíci +4

    ❤jai❤jai❤shree❤swami❤samarth❤❤❤❤❤❤, 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏🌹

  • @bhartimatole6157
    @bhartimatole6157 Před 9 měsíci +3

    खूप छान माहिती सांगितली. ज्ञानात भर पडली. श्री स्वामी समर्थ .🙏🙏🌷

  • @narendrakumarnaik8128
    @narendrakumarnaik8128 Před 7 měsíci +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @anilrothe7813
    @anilrothe7813 Před 8 měsíci +2

    🌍// 🌻🌻🌺🌺shri swami samrth🌻🌻🌺 //🌎

  • @prakashjoshi978
    @prakashjoshi978 Před 2 lety +8

    सुंदर कथा सांगीतलीत सुंदरामाईंची !! सुंदरामाईंच्या बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी समजल्या. स्वामी व माईंचे गुरुशिष्याचे नाते किती छान होते तेही कळले. आजता गायत त्या मठातील एक त्रासदायक व्यक्ती आहेत असेच वाटायचे
    पण ते तसे नव्हते. || श्री स्वामी समर्थ ||

  • @ankitachavan8141
    @ankitachavan8141 Před 9 měsíci +2

    खुपच छान मदि ती दिलात🙏🏻🙏🌹

  • @MaheshKshirsagar-ru7jd
    @MaheshKshirsagar-ru7jd Před 7 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Před 8 měsíci +1

    Tumche nivedan khup chaan aahe..Sundar katha kathan...shree Swami samarth

  • @sangeetarajapurkar6376
    @sangeetarajapurkar6376 Před 9 měsíci +1

    खुप छान माहिती... श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ श्रीस्वामीसमर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर महादेव अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हो 🌹🌹🙏💞❤️❤️

  • @roshnikhanna8417
    @roshnikhanna8417 Před 7 měsíci +1

    Shree Swami samartha 🙏🙏🙏🙏🙏 aabhari

  • @KiranHajare-yz2im
    @KiranHajare-yz2im Před 4 měsíci +1

    Mi Swami Samarth astana tanchya sanidhyat aste tar kiti bare zale aste. Shree Swami Samarth mazi Mai Mauli ❤❤❤

  • @ujwalatare6765
    @ujwalatare6765 Před 8 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @saisagarmahamuni9959
    @saisagarmahamuni9959 Před 8 měsíci +1

    भगवान श्री स्वामी समर्थ की जय भगवान श्री साईबाबा की जय

  • @user-ij8el7zc3v
    @user-ij8el7zc3v Před 6 měsíci +1

    Jay Shree Sawmi Samarth🙏🙏🙏

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 Před rokem +5

    खूप छान आणि अप्रतिम अशी सुंदराबाई बद्दल माहिती कळली कधी ऐकली नव्हती........
    मला दाजीबा सरकार त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल 🙏
    🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏

    • @swatiaware8052
      @swatiaware8052 Před rokem +1

      Ho mala hi दाजीबा सरकार च्या बद्दल जाणून ghyche आहे
      चंदा चे पुढे काय झाले

    • @sonalvaity446
      @sonalvaity446 Před rokem +2

      Chanda he kalpnik charter aahe kaka ni vlog banavale aahe

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS Před 9 měsíci +1

    श्रीस्वामीसमर्थ

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Před rokem +4

    खूप छान माहिती सांगतात ऐकतच रहावं वाटतं . श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Před 8 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tritiyapandhare9188
    @tritiyapandhare9188 Před 7 měsíci +1

    Shree swami samarth 💐🙏

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 Před 7 měsíci +1

    Very nice Shri Swami Samarth

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Před 8 měsíci +1

    🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🙏

  • @parvatimore4393
    @parvatimore4393 Před 8 měsíci +1

    ,...
    ,,,,. खुप छान माहिती दिली आहे

  • @pagar_siddhi_artist
    @pagar_siddhi_artist Před 7 měsíci +1

    SHRI SWAMI SMARTH

  • @aparnachitnis990
    @aparnachitnis990 Před 8 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @snehakurane8176
    @snehakurane8176 Před 8 měsíci

    ! !🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏! !

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 Před 8 měsíci

    ShreeSwamiSamarth Jai Jai SwamiSamarth 🙏🌺🌺
    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺

  • @prakashnikam7212
    @prakashnikam7212 Před 9 měsíci +1

    ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @akshaykharat.0336
    @akshaykharat.0336 Před 9 měsíci +2

    🙏🙏🌺🙏🙏 shree sawmi samart maulli 🙏🙏🌺🙏🙏

  • @vrushalikulkarni6900
    @vrushalikulkarni6900 Před 9 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @kalpanavartak7488
    @kalpanavartak7488 Před 10 měsíci +2

    खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ

  • @pranjalmore3373
    @pranjalmore3373 Před 7 měsíci +1

    🙏🙏

  • @pravitaban21
    @pravitaban21 Před 9 měsíci +1

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूप छान माहिती दिलीत

  • @suhasbhave255
    @suhasbhave255 Před 10 měsíci +3

    वा छान श्रीस्वामी समर्थ

  • @sunetrathakur333
    @sunetrathakur333 Před 9 měsíci +1

    Jay jay shri Swami Samarth

  • @HU20249
    @HU20249 Před 9 měsíci +1

    Sri Swami Samarth......Digambara Digambara Sripadvallabh Digambara..............Sri Gurudev Dutt.........

  • @sanjaynadkarni7127
    @sanjaynadkarni7127 Před 9 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ..अत्यंत उपयुक्त माहिती..
    मनापासून धन्यवाद मिलिंद जी!🌹😊

  • @shwetasalunkhe1241
    @shwetasalunkhe1241 Před 9 měsíci +1

    Shree Swami Samarth jai jai swami samarth

  • @shrikrishnapendharkar2284
    @shrikrishnapendharkar2284 Před 8 měsíci +1

    साई समर्थ जय

  • @DeepaG-qt3bl
    @DeepaG-qt3bl Před 9 měsíci +2

    🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @prashantbarad3729
    @prashantbarad3729 Před 9 měsíci +2

    श्री.स्वामी समर्थ🌹🙏

  • @user-pw9ob7zu4y
    @user-pw9ob7zu4y Před 9 měsíci +1

    Shree swami samarath

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Před 10 měsíci +2

    🌹🙏॥श्री स्वामी समर्थ ॥🙏🌹

  • @nageshmahind9698
    @nageshmahind9698 Před 8 měsíci

    श्री स्वामी समर्थ!

  • @vidyadhardamle1222
    @vidyadhardamle1222 Před 8 měsíci

    🙏🏻🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🙏🏻

  • @pravinrane441
    @pravinrane441 Před 9 měsíci +2

    🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @prarthanajoshi4295
    @prarthanajoshi4295 Před rokem +3

    श्री स्वामीराज माऊली जय जय स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🌹

  • @GharchaSwad-dk6xh
    @GharchaSwad-dk6xh Před 9 měsíci +2

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @ushasacharekar
    @ushasacharekar Před 9 měsíci +1

    🙏🌹 Khup Chan Mahiti Dilit Dhanywad 🌹🙏

  • @annakatore3514
    @annakatore3514 Před 9 měsíci

    Shree swami Samarth

  • @pushpanjalipatil1448
    @pushpanjalipatil1448 Před 10 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌺🌷🌺🌷🌸 जय स्वामी समर्थ,🙏🙏

  • @swetagaunker1560
    @swetagaunker1560 Před 10 měsíci +2

    Sri Swami samarth 🙏

  • @yogitadeshmukh5761
    @yogitadeshmukh5761 Před rokem +3

    Khupch godi lavnari mahiti mazya priy Swami aainchi❤

  • @diviyamore9266
    @diviyamore9266 Před 9 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @YashawantKhedekar-fp3bx
    @YashawantKhedekar-fp3bx Před 10 měsíci +1

    Shreewami samrtha

  • @ShitalPrakash24
    @ShitalPrakash24 Před 9 měsíci +1

    Shree Swami Samarth 🙏🌻
    Om Swami Samarth 🙏🌻

  • @pratimanaik6819
    @pratimanaik6819 Před 10 měsíci

    Shriswamisamarthathankhiu

  • @priyankashetye5729
    @priyankashetye5729 Před 8 měsíci +2

    Shree Swami samartha ❤

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ🙏 सर सुदंरामाई बद्दल माहिती ऊत्तम सागीतली ऐकून मन गहिवरून गेल योग्य मार्गदर्शन लाभले तुम्हामुळे हे काहीही माहित नव्हत मनापासून धन्यवाद सर🙏🌹❤💐👌🏾

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx Před 10 měsíci +2

    🌺श्री स्वामी समर्थ 🌺👏🚩

  • @saritawaikar7617
    @saritawaikar7617 Před 10 měsíci

    खूप छान माहिती दिली. श्री स्वामी समर्थ

  • @user-nl9sv9ei6q
    @user-nl9sv9ei6q Před 10 měsíci

    🙏🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी आई 🙏🌹🌺🙏

  • @gauravchavan5439
    @gauravchavan5439 Před 9 měsíci

    ||श्री स्वामी समर्थ||

  • @varunbhokare3678
    @varunbhokare3678 Před 8 měsíci

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🚩

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 Před 10 měsíci +1

    🙏🌷shree swami samarth

  • @JaiHind_SB
    @JaiHind_SB Před 8 měsíci +1

    🙏🙏🙏Jai Swami Samartha🙏🙏🙏

  • @jyotijadhav4857
    @jyotijadhav4857 Před 10 měsíci +2

    Shree swami samrth 🙏

  • @mangeshmore7688
    @mangeshmore7688 Před rokem +1

    Shri sawam ❤❤❤❤ samrat

  • @sunandakirtane5114
    @sunandakirtane5114 Před 9 měsíci +1

    खूप छान माहिती

  • @omkkarpotddar5663
    @omkkarpotddar5663 Před 9 měsíci

    श्री स्वामी समर्थ महाराज
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री स्वामी समर्थ महाराज सदैव माझ्या आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहा
    श्री स्वामी समर्थ महाराज काही चुकल्यास सांभाळून घ्या मला आम्हाला तुमचाच आधार आहे आता आम्हाला

  • @dnyaneshwardharmadhikari5817
    @dnyaneshwardharmadhikari5817 Před 10 měsíci

    श्री स्वामी आई.

  • @sarjeraoshinde1705
    @sarjeraoshinde1705 Před 11 měsíci +1

    ShreeSwamiSamarth