Video není dostupné.
Omlouváme se.
Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 178
Vložit
- čas přidán 21. 07. 2023
- #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode178
सारांश
---------
राजा शिवछत्रपती
आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : www.hotstar.co...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 178
वाह खुद्द दिल्ली आगराला आणि औरंगजेबाच्या नातेवाईकांना देखील आमच्या महाराजांची दहशत होती
🌺🌺🙏जय भवानी जय शिवाजी🙏 🌺🌺
🌺🌺🙏हर हर महादेव🙏🌺🌺
179-चा-भाग-पाटवा
भाग १७९ वा पाठवा
179 चा भाग पाठवा
179, episode
179 पाटवा
179
179 भाग पाठवा
१७९ भाग पाटवा
179 ep. Upload kra
179 episode soda
Full screen ka nahi
😮
भाग १७९ वा पाठवा
179
179