Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 193

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 08. 2023
  • #rajashivchhatrapati #राजाशिवछत्रपती #episode #fullepisode #amolkolhe #mrinalkulkarni #rujutadeshmukh #chhatrapatishivajimaharaj #jijabai #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #episode193
    सारांश
    ---------
    राजा शिवछत्रपती
    आपल्या या भारतभूमीवर राजा शिवछत्रपतींचे अनंत उपकार आहेत. त्यांच्या जन्माने ही मराठमोळी माती पावन होऊन गेली, मराठी मनाचे प्रेरणास्थान म्हणजे प्रौढ प्रताप पुरंदर...क्षत्रिय कुलावतंस ...सिंहासनाधीश्वर... महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज...
    छत्रपती श्री शिवाजीराजे भोसले(१६३० ते १६८०)
    हे लोक कल्याणकारी महान राजे होते. त्यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. माता जिजाबाईंकडून मिळालेली शिकवण, लोककल्याणाची आस आणि आई तुळजाभवानी कडून मिळालेल्या प्रेरणेतून शिवरायांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले. जाणून घेऊया हिंदवी स्वराज्याचे प्रणेते राजा शिवछत्रपतींची अलौकिक गाथा
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Raja Shivchhatrapati | राजा शिवछत्रपती | Full Episode 193
  • Zábava

Komentáře • 25