नैराश्यातून बाहेर कसे पडावे? How can you come out of Depression? Sadhguru Jaggi Vasudev

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 11. 2020
  • अनेकदा आपल्या जीवनामध्ये नैराश्याचे सावट येत असते. या नैराश्यामधून बाहेर कसे पडावे किंवा नैराश्याला दूर कसे करावे यासाठी आपली धडपड सुरू असते. आपल्या जीवनामध्ये नैराश्य येते तेव्हा आपण चटकन कोणताही निर्णय घेऊन टाकतो. नैराश्याच्या काळात आपण स्वत:ला धीर देण्याचा व सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनामध्ये आपण कोणत्या तरी गोष्टीचे टेंशन घेऊन बसल्यामुळे आपण नैराश्यात जातो. म्हणून सद्गुरूंनी नैराश्यातून बाहेर कसे पडावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmatbhakti #Depression #Sadhguru
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
  • Zábava

Komentáře • 1

  • @drumgrandpa
    @drumgrandpa Před 3 lety

    No storm, not even the one in your life, can last forever. The storm is just passing over. Iyanla Vanzant