कार्यक्रमात भयंकर गोंधळ आईच खरं सत्य मुला समोर| तुला

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • कार्यक्रमात भयंकर गोंधळ आईच खरं सत्य मुला समोर| तुला

Komentáře • 14

  • @manishamehendale4348
    @manishamehendale4348 Před 21 dnem +5

    प्रत्येकवेळी हिरोईनची बहीण विलन ह्यामुळेच मला ही सिरीयल क॔टाळवाणी झाली.हिरोईनची बहीण तिला साथ देणारी असे दाखवतच नाही. खरेतर बहीणीही चांगल्या असतात.

  • @vijayakolhemahajan9646
    @vijayakolhemahajan9646 Před 21 dnem +1

    Episode 10 tarkhecha. Video var date 12july. Episode zalyavar video aala. Varatimagun ghoda

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 21 dnem +3

    आधीपती आपले वडील चारूहास कडे रागाने बघतो तेव्हा त्याचे डोळे फोडावे वाटते. नालायका दहा दिवस मला अक्षराची खूप मदत केली असे सांगू शकत नाही.

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 21 dnem +1

    आधीपती चारूहास आपल्या वडिलांनकडे

  • @maneeshakulkarni7387
    @maneeshakulkarni7387 Před 21 dnem

    Charuhas ne सर्व व्यवहार हातात घ्यावे अक्षरा सोबत...अधिपती la लग्नाची बायको चा अर्थ समजवा साहेब..आईसाहेब घरातील नोकर ते ही पुन्हा पुन्हा कळवा.

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 Před 21 dnem +5

    Vedio ver tumche sangne aawadle aste karan pratyek episode aamhala pahayla milat nahi.

  • @MalatiSahasrabuddhe
    @MalatiSahasrabuddhe Před 21 dnem +1

    भुवनेश्वरी लाफक्तजळफळाटचकलतायेतोअक्षरावर