Marathi Mayajaal
Marathi Mayajaal
  • 196
  • 2 023 017
भुनेश्वरीला चारू हास भरला भारी एका नजरेत सगळ्यांची बोलती बंद | तुला शिकवीन चांगलाच धडा | review
भुनेश्वरीला चारू हास भरला भारी एका नजरेत सगळ्यांची बोलती बंद | तुला शिकवीन चांगलाच धडा | review
zhlédnutí: 1 129

Video

आजीचा आघाऊपणा पण अक्षराने दाखवला इंगा | tula shikvin changlach dhada review|तुला शिकवीन चांगलाच धडा
zhlédnutí 1KPřed hodinou
आजीचा आघाऊपणा पण अक्षराने दाखवला इंगा | tula shikvin changlach dhada review|तुला शिकवीन चांगलाच धडा
आईसाहेब बाहेर न आल्यामुळे अधिपतीचा प्रश्न | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach review
zhlédnutí 3,2KPřed 15 hodinami
आईसाहेब बाहेर न आल्यामुळे अधिपतीचा प्रश्न | तुला शिकवीन चांगलाच धडा | tula shikvin changlach review
कोल्हापुरात आल्यावर दुर्गे सोबत घडलं भयंकर | tula shikvin changlach dhada review | तुला शिकवीन
zhlédnutí 11KPřed 17 hodinami
कोल्हापुरात आल्यावर दुर्गे सोबत घडलं भयंकर | tula shikvin changlach dhada review | तुला शिकवीन
घरी गेल्यानंतर अधिपतीचे नियोजन | tula shikvin changlach dhada review | तुला शिकवीन चांगलाच धडा
zhlédnutí 6KPřed 2 hodinami
घरी गेल्यानंतर अधिपतीचे नियोजन | tula shikvin changlach dhada review | तुला शिकवीन चांगलाच धडा
चारू हासणे सासू कंगाल तर सुन केली करोडोंची मालकीण |
zhlédnutí 14KPřed 2 hodinami
चारू हासणे सासू कंगाल तर सुन केली करोडोंची मालकीण |
रॉकी आणि शिवाची मिठी आशुचा जळफळाट |
zhlédnutí 3,7KPřed 4 hodinami
रॉकी आणि शिवाची मिठी आशुचा जळफळाट |
धमाल एपिसोड... अखेर हिरो हेरॉईनची सुहाग रात्री |
zhlédnutí 7KPřed 4 hodinami
धमाल एपिसोड... अखेर हिरो हेरॉईनची सुहाग रात्री |
चारूहासने मिटवलं मालकीणच अस्तित्व | धडा
zhlédnutí 9KPřed 4 hodinami
चारूहासने मिटवलं मालकीणच अस्तित्व | धडा
वरून ढकलली बायको पण नवऱ्या समोर आली दुर्गी |
zhlédnutí 16KPřed 7 hodinami
वरून ढकलली बायको पण नवऱ्या समोर आली दुर्गी |
शिंपल्यामुळे झाले नवरा बायको मालामाल |
zhlédnutí 27KPřed 9 hodinami
शिंपल्यामुळे झाले नवरा बायको मालामाल |
मुलींबद्दल अधिपतीचा एक शब्द अक्षरा भडकली |
zhlédnutí 7KPřed 12 hodinami
मुलींबद्दल अधिपतीचा एक शब्द अक्षरा भडकली |
मुलाचा आईला फोन आजी चंचीने दिली चारुहासची साथ |
zhlédnutí 15KPřed 12 hodinami
मुलाचा आईला फोन आजी चंचीने दिली चारुहासची साथ |
सगळ्यांचे प्रेम बघून शिवाचा बदलला निर्णय |
zhlédnutí 8KPřed 14 hodinami
सगळ्यांचे प्रेम बघून शिवाचा बदलला निर्णय |
चंचला सारखी हॉटेलमध्ये झाली दुर्गेची अवस्था |
zhlédnutí 9KPřed 14 hodinami
चंचला सारखी हॉटेलमध्ये झाली दुर्गेची अवस्था |
दुर्गेची खोडी पण अक्षराने केली धमाल |
zhlédnutí 7KPřed 14 hodinami
दुर्गेची खोडी पण अक्षराने केली धमाल |
सीताई तोंडून शिवाच्या माहेरी घडवायचा प्लॅन आशु झाला शॉक |
zhlédnutí 12KPřed 16 hodinami
सीताई तोंडून शिवाच्या माहेरी घडवायचा प्लॅन आशु झाला शॉक |
काळे धंदे करायच्या नादात मालकने पकडली दुर्गी |
zhlédnutí 6KPřed 16 hodinami
काळे धंदे करायच्या नादात मालकने पकडली दुर्गी |
हॉटेलमधल्या लेडीने दुर्गेची केली हालत वाईट |
zhlédnutí 27KPřed 16 hodinami
हॉटेलमधल्या लेडीने दुर्गेची केली हालत वाईट |
शिवा निघाली धुमधडाक्यात माहेरी कीर्ती सुहास थोबाडावर |
zhlédnutí 16KPřed 19 hodinami
शिवा निघाली धुमधडाक्यात माहेरी कीर्ती सुहास थोबाडावर |
रोमँटिक एपिसोड.. भुनेश्वरी चा फोन अधिपतीकडून इग्नोर |
zhlédnutí 9KPřed 19 hodinami
रोमँटिक एपिसोड.. भुनेश्वरी चा फोन अधिपतीकडून इग्नोर |
फॅक्टरी बद्दल चारू हासचा मोठा निर्णय दुर्गेची पण हाकालपट्टी |
zhlédnutí 18KPřed 19 hodinami
फॅक्टरी बद्दल चारू हासचा मोठा निर्णय दुर्गेची पण हाकालपट्टी |
नवरा बायकोची धमाल मस्ती आई भटकते रस्त्याने |
zhlédnutí 18KPřed 21 hodinou
नवरा बायकोची धमाल मस्ती आई भटकते रस्त्याने |
आशूची अवस्था शिवाची सटकली आशुकडून लग्ना आधीच सत्य |
zhlédnutí 8KPřed 21 hodinou
आशूची अवस्था शिवाची सटकली आशुकडून लग्ना आधीच सत्य |
भाऊने उतरवला कीर्ती आशु आणि सीताईचा चांगलाच माज |
zhlédnutí 12KPřed dnem
भाऊने उतरवला कीर्ती आशु आणि सीताईचा चांगलाच माज |
आजीचं खरं रूप समोर आल्यामुळे चारू हास शॉक |
zhlédnutí 52KPřed dnem
आजीचं खरं रूप समोर आल्यामुळे चारू हास शॉक |
मॅडम फेकली चारू हासणे घराबाहेर |
zhlédnutí 6KPřed dnem
मॅडम फेकली चारू हासणे घराबाहेर |
मॅडम बाहेर पडताच चारू हासणे केला तिचा गेम |
zhlédnutí 14KPřed dnem
मॅडम बाहेर पडताच चारू हासणे केला तिचा गेम |
गोसावी कडून सत्य मालकीण सगळ्यांसमोर थोबाडावर |
zhlédnutí 21KPřed dnem
गोसावी कडून सत्य मालकीण सगळ्यांसमोर थोबाडावर |
फरपटत धक्के मारत मालकीण फेकली घराबाहेर | review by Marathi mayajaal
zhlédnutí 10KPřed dnem
फरपटत धक्के मारत मालकीण फेकली घराबाहेर | review by Marathi mayajaal

Komentáře

  • @change9929
    @change9929 Před 51 vteřinou

    4 August? Toh paryant kay karayche? Security kuthe gele?

  • @pushpatelrandhe247
    @pushpatelrandhe247 Před minutou

    Adhipati kooopach bavlat ahe😮

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 Před 4 minutami

    Fed up of... Idiotic plotting.... Plz...अगदी सुखद सुरू होते त्याची वाट लावली. भुवनेश्वरी च्या अधिपती च्या भूमिका पाहून कीव येते.. दुर्गा चंचला चा पोरकट पणा... Hopeless.... Plz Total....light entertainment with moral... का दाखवत नाही..

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 29 minutami

    वाटलेच होते हा बैल असाच वागणार

  • @rashmipagar3060
    @rashmipagar3060 Před 14 hodinami

    अतिशय बकवास सिरियल आहे बंद करा

  • @archanamadhavi235
    @archanamadhavi235 Před 14 hodinami

    बैलाला सुधारणा करण्यासाठी काय करावे अक्षरा कमी पडते

  • @shilpamurgudkar2073
    @shilpamurgudkar2073 Před 14 hodinami

    एव्हढ मोठ कुटुंब आर्थिक दृष्ट्या ही मोठ यांच्या घरात CCTV कसे नाहित ??

  • @prakashchitnis7290
    @prakashchitnis7290 Před 15 hodinami

    Je title ahe tech dakhava

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 16 hodinami

    आता तरी अधिपती बैल सुधारला पाहिजे

  • @mandakale9487
    @mandakale9487 Před 20 hodinami

    अधिपती सारख्या माणूस प्रापटी भूवीलादेऊन घरांवर तीला परत ताबा देणार जे पात्रं आहे अधिपती ईतके बावळट कुणी नसत

  • @seema2695
    @seema2695 Před 22 hodinami

    अधिपती भुवनेश्वरीला घरी घेवून येवून दादागिरी करायला लागला तर चारुहासने सरळ त्याला पण हाकलून द्यावे. १० दिवस अक्षरा सोबत बाहेर असण thrilling असू शकते पण कायमच भुवि बरोबर राहायला लागलं की बापाच्या प्रॉपर्टीवर हवेत उडणारा अधिपती जमिनीवर येईल आणि हावरट भुविच खर रूप पण दिसेल कारण श्रीमंती नसेल तर अधिपतिवर असलेलं खोटं प्रेम पण नसेल.

  • @radhanair1101
    @radhanair1101 Před 22 hodinami

    वाह चारूहास आता घाबरुन नको मर्दानी दाखवा बसझाल घाबरुन तर सिरीयल आता मजा एणार❤🎉

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před dnem

    आता हा अधिपती नावाचा बैल काय काय नाटकं करेल बिच्यारा चारुहास सुर्यवंशी लाच बाहेर काढता कामा नये तस काही बिनडोक सारखं दाखवायचं असेल तर आधी मालिकाच बंद करून टाका आता बस्स झाले त्या भिकारी भुवनेश्वरी ला आणलं की परत कटकारस्थान सुरू

  • @maneeshakulkarni7387

    Charuhas sir,property तुमच्याकडे ,अक्षरा कडे राहू द्या.अधिपती नावाचा बैल भूवि la शोधून तिला देऊ शकतो .लेखकाने सुर्यवंशी सर la बाहेर काढायचं twist योजले काय?

  • @diiptiemodak4595
    @diiptiemodak4595 Před dnem

    Story pudhe kashi janar

  • @smitajoshi3979
    @smitajoshi3979 Před dnem

    फालतू गिरी

  • @seema2695
    @seema2695 Před dnem

    परदेशातील कायदे कडक असतात, turisum वर अवलंबून असलेले देश आपल्या पर्यटकांची खूप काळजी घेतात कारण अस काही वाईट घडल तर त्यांच्या देशाची बदनामी होते. दुर्गि सारखं कोणी दुसऱ्याच्या जीवाशी खेळायला गेलं तर त्याची रवानगी सरळ जेल मध्ये होते. ही अडाणी बाई तिकडे जावून कारस्थान करते यामध्ये थायलंडची भरपूर बदनामी होते आहे याच भान मालिकेच्या निर्मात्यांना असायला पाहिजे होत.

  • @anjaliparalikar357

    थायलंडमध्ये कोणालाही आपली भाषा समजत नाही हे अधिपतीला समजते पण गावंढळ हलकट दूर्गीचीभाषा मात्र सगळ्यांना समजते हे कसं काय?की कटकारस्थानांची जगातील सगळीकडे एकच असते?

  • @user-ob4wj6be4w
    @user-ob4wj6be4w Před dnem

    Nocommt

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 2 dny

    थायलंडला पोलीस नाहीत का? CCTv नाहीत का तिकडूनची सुरक्षा एकदम दक्ष असते. दुर्गी जे गैर प्रकार करते हे पाहून तेथील पोलीस तीला अटक करतील. दुर्गी अगठा छाप थायलंडला कशी गेली. केशरी टूर बरोबर अक्षरा आधीपती गेले आहेत. ते ग्रुपने फिरला जातात आणि त्यांच्या बरोबर त्यांचे गाईड असतात.

  • @surendragajewar7711

    अधिपती,,अकशरा,, उंदराने. उंटाच्या. ....चा मुका घेणे असा तुमच्या हिंदी गाण्यावर नाचण्याचा. प्र्. कार 😅😅😅

  • @change9929
    @change9929 Před 3 dny

    Akshara marel.Adhipati durgeche pay dharil ani bugu bugu karel.😅😅

  • @nalinirao1389
    @nalinirao1389 Před 3 dny

    What fhaltugiri

  • @shubhangimakhajankar3935

    Chanchala var vishwas thaou naka charuhas murkh ahe ti faltu mulgi ahe

  • @user-ov4bi4xy9q
    @user-ov4bi4xy9q Před 3 dny

    आत्ता सुद्धा आईसाहेब आईसाहेब करणार. हा मूर्ख अधिपती

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 Před 3 dny

    आदीपती आता तरी सुधारेलका

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před 3 dny

    Ti akshara tr nusti maath ahe mand gogalgayi

  • @arundhatichavan1946

    Kharach hi serial bhuvi chanchi. Ani Durga hyanchya bhovti phirtey ahe Akshara tashich thanda gar Ani adhipati aai saheb aai saheb charu has sugharla he pahun bare vatle pan hi Jodi part ali ki punha tech radgane

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 Před 4 dny

    Tya chanchela,durge la hsklun dyacha घरातून

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 Před 4 dny

    Ata bor hotai

  • @vilaspatil1599
    @vilaspatil1599 Před 4 dny

    आई ची कारस्थाने अधिपती ला कळले की मालिका संपेल ओ

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Před 4 dny

    आधीपती अक्षरा बरोबर मधुचंद्र करण्यासाठी गेला आहेसना, सारखं,सारखं आई साहेब आई साहेब करून जीव जातो भुवी अजून मेली नाही तूझ्यावर नजर ठरवण्यासाठी भुवीने दुर्गी ला पाठवले आहे हे याचा जरा शोध घे. चारूहास तुझे वडील आहेत त्यांच्या तु वाटेल ते शब्द वापर तोस त्या क्रूर रुतीच्या भिवीला घेऊन घरा बाहेर चालता हो. तुझी, भुवीची लायकी आहे का आधीपतीचे वागणे बरोबर नाही.

  • @shailakondhare1309
    @shailakondhare1309 Před 4 dny

    आता तरी आईची कारस्थान आदिपतीला कळू द्या, अजून किती दिवस त्याला मंद ठेवणार आहे.

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 Před 5 dny

    म्हणजे परत ही भिकारीण भुवनेश्वरी येणार की काय ? ते मात्र अजिबातच दाखवू नका ! उपकार होतील नाही तर सिरियल बंद करा कंटाळा आला आहे तीन भिकारीण चे कटकारस्थान बघून बघून ! आता बस्स ! आणि त्या चोरट्या चंचिला काय म्हणून कारखान्यात नेत आहेत ? भिकारीण चचीला वकिली च्या शिक्षणाची साथ ! अजून अवघड काम करतात की काय !

  • @sushamasharangpani1682

    दुर्गा ला थायलंड ला नेऊन खूप बेकार केले,परदेशात तिची फालतू कारस्थाने दाखविणे खूपच चुकीचे आहे,कसल्याश्या पावडरी नेऊन ज्यूस मध्ये मिसळणे ,चीप वाटत आहे,तिला तिथे. ते मिळाले कसे? तुम्हाला पण नेता येत नाही,हे काय फालतूपणा दाखवीत आहेत

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před 6 dny

    Kay faltupana dakhavtayet kay garaj ahe ka he asle dakhwaychi

  • @mangalasirdeshpande4178

    Why should she tell others that she loves Ashutosh? It was a one-sided love which she had confessed to Ashutosh. The reaction of Bhau and others is surprising

  • @sangeetajagtap937
    @sangeetajagtap937 Před 6 dny

    Tya सीतालां swta chya मुलीला चांगले स्वंस्कार शिकवता आले नाही . ती त्या शिवाला बोलते सतत . मुलीला शिकावं मग सुनेला बोल.

  • @sunitashavi8451
    @sunitashavi8451 Před 6 dny

    अधिपती.वेडा आहे का दुर्गी येथे का आली असावी तिला कोनी पाठवले हे कळत नाही

  • @subhashrane122
    @subhashrane122 Před 6 dny

    इथले फोन नंबर तिकडे लागत नाही

  • @subhashrane122
    @subhashrane122 Před 6 dny

    दुर्गी चांची आणि भुवनेश्वरी सगळे मूर्ख

  • @pratapnimbalkar9202

    मराठी लिहिण्यासाठी शुध्दता आवश्यक आहे

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před 7 dny

    Kai chamya Ashu aani bichari Shiva fasali. Faltu Desai family.

  • @smitajoshi3979
    @smitajoshi3979 Před 7 dny

    भुवनेश्वरी आणि दुर्गी परदेशात जाऊन काय कारस्थान करतात लिहिता वाचता येत नाही मूर्ख आहेत किती दिवस तेच दाखवणार

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 Před 7 dny

    आशू एवढा मूर्ख असू शकतो का.

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 Před 7 dny

    Sanvadmagche Sangeet phar mothe lavta.kahi sanwad aiku yet nahit.

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Před 7 dny

    दुर्गा ला कशाला पाठवायचे त्याच्या मागे एकतर ती मूर्ख आहे तीथे कशी वागणार

  • @nandakamble2821
    @nandakamble2821 Před 7 dny

    Faltu

  • @smitajoshi3979
    @smitajoshi3979 Před 7 dny

    Durgi तिथे जाते हे पटतच नाही मूर्खपणा

  • @prakashchitnis7290
    @prakashchitnis7290 Před 7 dny

    Kiti murkhasarakhe likhan ahe. Kahitari Patel ase liha. Background music kiti loud.main kay dialogue ki background music?