Geet Ramayan - Nakos Nauke - नकोस नौके परत फिरू ग ...
Vložit
- čas přidán 11. 01. 2011
- ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव
दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी
स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०.
नकोस नौके परत फिरू ग ...
गायक - बबनराव नावडीकर
गीतकार -- ग. दि. माडगूळकर
संगीतकार -- सुधीर फडके
व्हायोलीन - श्री. जोगळेकर
तबला - श्री. बेलसरे - Hudba
बबनराव नावडीकर काकांची रामायण गीत नागेश्वर मंदिर येथे लहानपणी ऐकलेली जशीच्या तशीच डोळ्यासमोर अजुन तरळतात हे गीत ऐकून.
🙏
माझे सर 🙏🏻सरस्वती मंदिर, टिळकरोडवर गायन क्लास मध्ये खूप चांगली गाणी शिकण्याचा योग आला होता 🙏🏻👌🏻🌹
🙏
आज मन तृप्त झाले....
☺️🙏
बबनराव यांचे गीत रामायण फार फार वर्षांपूर्वी जंगली महाराज मंदिरात ऐकण्याचा योग आला होता.
🙏
नावडीकर सरांच्या चरणी साष्टांग नमस्कार... मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते कि, लहानपणी नारदमंदीरात मला सरांचा(थोडा का होईना) सहवास लाभला.
🙏
अप्रतिम गाईड
धन्यवाद
मन डोलायला लागते.मन शांत होते!.
🙏
Kuhpcha chan. Ganaa
Thank you!
अतिशय सुरेख
स्पष्ट उच्चार
धन्यवाद 🙏
❤
Very very good👍😊
Thanks 👍
खूप सुंदर
धन्यवाद
मी नावडीकर सरांची गानी लहानपणी गणपतीत वज्रदेही चौकात ऐकली आहेत म्हणून मि भाग्यवान आहे.
🙏
सच्चिदानंद अतिशय सुरेख छान वाटलं 🙏🙏🙏
🙏☺️
श्रीराम 🙏🚩✨️
🙏☺️
श्रीराम
आमच्या लहानपणी आमच्या घरी श्री. बबनराव नावडीकरांचा गीतरामायणाचा कार्यक्रम झालेला आहे . त्यांना गाताना प्रत्यक्ष पाहिलं-ऐकलं आहे . 👌🙏
॥ जय श्रीराम ॥ 🙏
Dhanyawad ☺️🙏
Maze adarsh sir
Atishay sundar geet ramayan.thanks for singing.
thanks
अलौकिक गाणी... ठोसर, नागपुर.
धन्यवाद 🙏
सुंदर गीत! ...ठोसर.
धन्यवाद
❤❤❤❤❤
☺️🙏
Great singer, great singing, great explanation of the meaning. On the whole wonderful.ThanX a ton.
अतीसुंदर
🙏
सुंदर अप्रतिम ❤
🙏
खूप छान स्पष्ट उच्चार
🙏
अती सुंदर आवाज संगीत जय जय राम जय जय गंगे
धन्यवाद
Chhan
Dhanyawad
अतिशय सुंदर, अप्रतिम
धन्यवाद
Namskar. Khup chan
Thank you
सुंदर गाणं.
धन्यवाद
Khup sudnrgane aapn gaile dnvad
Dhanyawad 🙏
छान आहे 🙏🏽
Ati sundargeet . Ramayan
thank you
अप्रतिम ..
Thank you!
वाह खूप छान💐💐💐
अतिशय मनापासून धन्यवाद आणि नमस्कार
🙏
👌🌹🙏
🙏
Very good
Thanks
Pranamstu 🙏 👌👌😊😊🌺🌺
आमचीशाळी सरस्वती मंदीर आमचे गायनाचे गुरू1979.ते
1981.आम्हांला शिकवायला होते
🙏
My favourite Geet Ramayan
नमस्कार❤
🙏
verry fantystik
Thank you
aaple manpurvak abhinandan
Thanks
nice
Thanks
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
खुप सुंदर
खूपच सुंदर
धन्यवाद