आपले गाणे, व्हायोलिन, आॕर्गन, तबला, गदिमांचे शब्द, बाबूजींचे संगीत, सर्वच अप्रतिम.
खूप खूप सुंदर गायलेत ताई तुम्ही.... गीतरामायण खूप अप्रतिम आहे बाबूजी आणि ग. दी.मा यांचं दुग्धशर्करा असं कितीही ऐकले तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकावे असे ... छान सुंदर पवित्र असे सगळ्या गाण्यांमधले शब्द आणि शब्द ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होत ... आणि कालच नुकतीच झालेली राम रायची प्राणप्रतिष्ठापना... फार फार छान वाटले गाणं ऐकून... श्री स्वामी समर्थ 🌸🙏
गीत रामायणातील सगळीच गाणी खूप सुरेख गोड आहेत हे पण गाण खूप छान आहे तुम्ही खूप छान गायले
व्वा! नेहमीप्रमाणे उत्तम! 👍👍👌
अप्रतिम छानच गाणे गायले श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🤲🤲🤲🤲🤲♥️👌🦚🤨😮🙁😐💜🕉🩵💙🍎
हमें सभी धर्मके सज्जनोंने एक होकर विचारोंकी संकीर्णता, अर्थात् संकुचित विचारधारा, जो मानवताविहिन है, उसे त्यागनी ही होगी !! तद्वत् विकीर्णता, अर्थात् मानतालक्षी विस्तृत विचारधारा अपनानी ही होगी ! अन्यथा, यदि सावधान नहीं रहेंगे, तो हमारे जगतका सारा समाज परस्परोंके प्रतिशोधकी तप्ताग्निमें पूर्णतया दग्ध हो सकता है !
Sundr
Manjushree and charu best
अप्रतिम आवाज माझे आवडत गाणे तुमी माझी एक आवडतं गाणे गावे नको जाऊ रे राम राया ( श्रीकांत फडके )
अप्रतीम आवाज
Manjushree khup goad n sumadhur aahe awaj purn gane 1st time iekale superup gayale aahe thanks
Khup Chan
खुप छान
Chhaan &violin sudhha.
आता तर आयोध्या फिव्हर चालू आहे दीदी कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेच वाटते असे हे स्वर्गीय संगीत
भान हरपुन जात गाणे गायले बदल दंडवत धन्यवाद नमस्कार 🦚🦚🦚🦚🦚🙏🏻♥️🤲♥️👌
Greatsudhir phadkeand his wonderful singing