जांभुळ शेती - एक यशस्वी प्रयोग हा कृषीदर्शनमधील विशेष कार्यक्रम 03.05.2019

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2019
  • मच्छिंद्र झोडगे यांचा जांभुळ शेती - एक यशस्वी प्रयोग हा विशेष कार्यक्रम कृषीदर्शन या कार्यक्रमात ०३ मे २०१९ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
    Krishidarshan - 03 May 2019 - जांभुळ शेती - एक यशस्वी प्रयोग
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन ' (०३ मे २०१९)
    Subject : ' जांभुळ शेती - एक यशस्वी प्रयोग...'
    Parti : मच्छिंद्र झोडगे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : संजय कर्णिक
  • Zábava

Komentáře • 34

  • @manikjadhav5057
    @manikjadhav5057 Před 5 měsíci

    जोडूनी या धन उत्तम व्यवहारे

  • @ravindragardi836
    @ravindragardi836 Před 4 lety +5

    100 रू किलो जांभूळ किरकोळ खरेदी मिळते आणि तूम्हाला 250 रू भाव होलसेल मिळतो म्हंटल्यावर भारी आहे.

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Před 5 lety +13

    मधुमाशी बॉक्सेस लावली तर जांभूळ उत्पन्न वाढेल आणि मध उत्पादन जस्ती पैसा मिळेल

  • @gajanandhengale2948
    @gajanandhengale2948 Před 5 lety +4

    Khup chan

  • @sagarpatil3910
    @sagarpatil3910 Před 4 lety

    सुंदर माहिती

  • @ramling4025
    @ramling4025 Před 4 lety

    Kup chan

  • @sharadkarpe4258
    @sharadkarpe4258 Před 2 měsíci

    सर नमस्कार
    सर अतिशय सुंदर आणि समाधानकारक माहिती धन्यवाद
    सर बियापासून जांभळ वृक्ष लागण केल्यास किती वर्षात फळ येते

  • @akshadakene6224
    @akshadakene6224 Před 4 lety

    Jivamut cha vapar kela tar lavkar growth hote ropachi.

  • @kailasawtar8235
    @kailasawtar8235 Před 4 lety +1

    Palghar madhe kuth ?...Proper address

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Před 4 lety

    काबील ए तारीप

  • @Vickyvahane
    @Vickyvahane Před 4 lety +1

    नमस्कार सर माझ्या शेतात मी पस्तीस झाडी लावली आहे तरी पण एकाही झाडाला फळ मिळालं नाही कारण काय सहा वर्ष झाली आहे तरीपण मला एकही फळ मिळालं नाही तर माझ्या व्हाट्सअप :-९९२२१२६८४७

  • @nawazrazashaikh2593
    @nawazrazashaikh2593 Před 4 lety

    आमचा झाडा ला फड लागत नही काय करू सांगा सर

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 Před 4 lety

    खूप छान! झाडाला सर खोड किड्याचा त्रास होतो. काय करावे.

  • @sonbathombare7157
    @sonbathombare7157 Před rokem

    सर तुमचा फोन नो पाट वाकी

  • @samarthshete9415
    @samarthshete9415 Před 3 lety +2

    रोपे मिळतील का फोन करा 100 रोपे मिळतील का फोन करा

  • @mr.pradeepkalel_0712
    @mr.pradeepkalel_0712 Před 4 lety +1

    Mala ashi sheti karay avdhel mahity dya jr konala mahity asel tr

    • @Vijaymadane
      @Vijaymadane Před 4 lety

      माझ्याकडे 750 झाडें आहेत

    • @sandipgurav6439
      @sandipgurav6439 Před 4 lety

      Sandip Gurav Dapoli kokan
      9130057350

    • @ajitmaskar1279
      @ajitmaskar1279 Před 3 lety

      @@Vijaymadane Sr मो नं पठवा 9922181531

    • @vivekgahlot170
      @vivekgahlot170 Před rokem

      @@Vijaymadane तुमचा मोबाइल नंबर दया साहेब

  • @manojghodnadikar9894
    @manojghodnadikar9894 Před 3 lety +1

    रासायनिक खत देवू नका

  • @manishghuge4968
    @manishghuge4968 Před 4 lety +2

    आम्हाला रोप मिळतील का

    • @Vijaymadane
      @Vijaymadane Před 4 lety +1

      कोकण kurshi विद्यापीठ मधून भारडोली जातीची rope घ्या मी 750 रोपे लावली आहेत

    • @madhavlavharale9400
      @madhavlavharale9400 Před 4 lety +1

      @@Vijaymadane सर सर आपल्या झाडाला फळे लागत आहेत का लावून किती वर्षे झाली किती बाय किती वर लावल्यात सर माझा नंबर 98 23 530 950 आहे हा माझा व्हाट्सअप नंबर आहे तर आपली बाग माझ्या व्हाट्सअप नंबर वर पाठवा एक विनंती

    • @hanumanraut5550
      @hanumanraut5550 Před 4 lety +1

      @@Vijaymadane तेथील कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्या कडे

    • @prashantgaikwad2185
      @prashantgaikwad2185 Před 4 lety

      @@Vijaymadane adress Kay aahe tumcha??

  • @vijayraut3628
    @vijayraut3628 Před 4 lety +1

    रोप कुठे मिळेल कृपया पत्ता पाठवा

    • @kishormhatre1113
      @kishormhatre1113 Před 3 lety

      Available *FLAT 2 BHK on RENT in SHASHWAT PARK*
      With *Kitchen Trolley*
      7th Floor
      DEPOSIT RS.35000
      RENT RS.7000
      *OM ESTATE AGENCY*
      *9028399273*

    • @kishormhatre1113
      @kishormhatre1113 Před 3 lety

      रोपे कुठे मिळतील कृपया पत्ता पाठवा
      मो 9028399273

  • @pravinpatil7841
    @pravinpatil7841 Před 4 lety +1

    Khup chan