दिवस ३ । कीर्तन सेवा । ह . भ . प . युवकमित्र बंडा तात्या कराडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    दिवस ०३ | कीर्तन सेवा । श्री ह. भ . प . बंडा तात्या कराड, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा... श्री क्षेत्र भरवस फाटा, ४ एप्रिल २०२४.
    अभंग :
    कांहींच मी नव्हें कोणिये गांवींचा ।
    एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥
    नाहीं जात कोठें येत फिरोनियां ।
    अवघेंचि वांयांविण बोल ॥ध्रु.॥
    नाहीं मज कोणी आपुलें दुसरें ।
    कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥३॥
    नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत ।
    आहों अखंडित जैसे तैसे ॥४॥
    तुका म्हणे नांमरूप नाहीं आम्हां ।
    वेगळा या कर्मा अकर्मासी ॥५॥
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

Komentáře • 13

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před 20 dny

    गुरुवर्य वैराग्यमूर्ती हभप बंडातात्या कराडकर युवकांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आपणास साष्टांग दंडवत 🙏🙏 न पुरे ही वाणी 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @VaishnaviShinde-dj3rb
    @VaishnaviShinde-dj3rb Před 4 měsíci +4

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ashokwagh9028
    @ashokwagh9028 Před 4 měsíci +4

    अतिशय सुंदर व भव्यदिव्य सप्ताह भाग्य आहे नाशिक जिल्ह्यातील वारकरी बांधवांचे 😊

  • @user-fy9qu4rt5e
    @user-fy9qu4rt5e Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @rushikeshranaware5349
    @rushikeshranaware5349 Před 4 měsíci +2

    श्री संतांचीया माथा चरणावरी l साष्टांग हे करी दंडवत ll

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 Před 2 měsíci

    जय हरि जय शामनाथ

  • @dnyaneshwarraut2930
    @dnyaneshwarraut2930 Před 3 měsíci

    गुरूदेव तात्यांना विनम्र वंदन

  • @dnyaneshrajeshirkethane5944
    @dnyaneshrajeshirkethane5944 Před 4 měsíci +2

    गुरुवर्य तात्यांच्या चरणी दंडवत

  • @user-hf7sy5ow5e
    @user-hf7sy5ow5e Před 4 měsíci +1

    छान नियोजन बद्ध सोहळा आहे माऊली म.

  • @ashokwagh9028
    @ashokwagh9028 Před 4 měsíci +4

    जय हरि जय हरि माऊली थोरांकरवी सप्ताहाचे वर्णन होत आहे आपणास द्यावेत तेव्हढे धन्यवाद

  • @ramdasnikam5930
    @ramdasnikam5930 Před 4 měsíci +3

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही......

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Před 4 měsíci +3

    🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @jagdishhon8769
    @jagdishhon8769 Před 4 měsíci

    kirtankar maharaj awaj chota yeto aahe,