ह्या वर्षाची पहिली outdoor activity|हिवाळ्यात कुठे जातात एवढे लोकं🤪
Vložit
- čas přidán 17. 03. 2024
- #marathi #americahisajiri #youtube
नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixitkuvalekar
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa
Music: Carnival
Musician: SoundCarousel
URL: pixabay.com/music/dance-carni... #marathiinusa #marathivlog #americavlogsinmarathi #indianinusa #marathivlogger #marathimulagiinusa
विदुला तुझे मराठी चांगले आहे, म्हणून एक सुचवते आहे 'सगळी लोकं' हे कानाला खटकते आहे. अनेक लोक गोळा झाले, हे लोक असे वागतात असा वापर प्रमाण आहे मराठीत.
खूप छान विडिओ, अरिन भारीच दोघं ही छान अरिन ची मस्ती बघतच राहवस वाटत
Mast video, tumchya family la ase enjoy kartana paun chan vatte, arin khup cute aahe
खूप छान विदुला खूप छान दाखवलं खूप छान व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ विदुला! अरीन ला खूप गंमत आली आणि अनु big brother! Very caring!, nice to see both of them
Hi, Vidula, I also got excited to to find chocolates inside the lovely , colorful eggs. Enjoyed the video ❤
विदुला
अप्रतिम व्हिडिओ आहे.
धन्यवाद
धन्यवाद 🥰🙏
खुप छान ताई event ❤❤
Amazing nice vlog 💜🖤
Khup chan hota video. Arin la majja aali na...
भारीच,अनुराग व अरिन फुल धमाल, चॉकलेट पर्टीच 😂👌🥰
🥰♥️♥️
खुपचछान 😂
Enjoyed event👌👌
Khoopch Chan event Arin &Anurag were enjoying it ❤❤🎉🎉nice vdo Vidula I like ur starting song of ur every vdo .U look amezing in that .❤❤
Thank you🥰❤️
खूप छान दोघानी पण खूप मजा केली 🎉🎉
❤️❤️
👌👌
Njoyed 🥓
खूप च मस्त विदुला तू last video मध्ये तुझ्या गीता class बद्दल सांगितल होत me पण जॉईन केलं गीता परिवार आणि 12अध्याय ची परीक्षा पण पास झाले
कित्ती छान ❤️congrats dear
Arin mhanje sasach aahe 🐇❤😃khup chan vatt jeva to palat asto kharch lhan pn veglach ast👍
Mast
Nice
ताई तू यूएस मध्ये कुठल्या सिटीत राहते
तुझे मुले कुठल्या स्कूल मध्ये जातात सी प्रायव्हेट का पब्लिक
खूप छान दि, अशा events साठी फी किती घेतात, आणि कोण organisedकरतता
Free आहे event. Township organize karte
Hai vidula.... मला एक महत्त्वाचे प्रश्न विचारायचा होता की जसे indian लोकांना वय किंवा व्यक्तिच्या संपूर्ण माहिती साठी आधार कार्ड आवश्यक आहे तसेच American किंवा अमेरिकेत स्थाई असणार्या कुठल्या प्रकारची id must आहे की ज्यात आधार कार्ड सारखी माहिती समाविष्ट असते....
इथे प्रत्येकाकडे SSN ( Social security number) असतो.
@@_viduladixit_ ok...thank you for the important information.
Nehmi sarkha video chhanch