Old Bollywood songs | Yaman Medley | Mugdha Vaishampayan | Golden Era From MugdhRang | At Dhepewada
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- #mugdhavaishampayan #oldhindisongs #goldenclassics #goldenera #medley
नमस्कार मंडळी!
काही दिवसांपूर्वी "मुग्धरंग" चा १५ वा कार्यक्रम ' ढेपेवाडा ' इथे संपन्न झाला.
यमन रागावर आधारित काही जुन्या हिंदी गाण्यांची Medley मी तेव्हा सादर केली.
माझा हा नवा प्रयत्न आज 'World Music Day' च्या निमित्ताने शेअर करते आहे.
अशा प्रकारे हिंदी गाणी सादर करायचा हा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे सांभाळून घ्या ही नम्र विनंती.
हा प्रयत्न कसा वाटतोय हे comments मध्ये नक्की सांगा.
आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका!
For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
mugdhabv5@gmail.com
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
Also, sharing links of various playlists of my channel.
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series
मुग्धा. ......सुंदर. ..कमाल. गायली. आहेस. आणि..,.o. शाम. माझे. आवडतीचे. गाणे. कमाल. 👍
मुग्धा, फार सुंदर गायली आहेस.
हे सूर गाणं संपले तरी कानांत गुणगुणत राहतात.
अशीच गोड गात रहा.
राग यमन...nicely sung by Mugdha
हे सर्व गाणी पूर्ण स्वरूपात तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल बाळा.... खूप छान. खूप खूप शुभेच्छा 🙏
Mesmerizing voice. Shat shat Naman aap ko Madam.
'वो शाम..' अप्रतिम..
'मेरी आवाज ही पेहचान है..' मधील आलाप क्या बात है...खूप छान..
वाह मुग्धा खूप खूप छान ग..... पिटुकली मुग्धा ------- आणि आजची काय सुरेख व कमाल प्रवास आहे.... आनंदी आनंद 🌹
खूप खूप आशिर्वाद बेटा! तुझी खूप प्रगती होईल आणि खूप यशस्वी होशील!!
Khup Chan mugdha beta.yashaswi bhava.
मुग्धा !आपने एहेसानही किया है ....ऐसा मौका बार बार हमारे जिंदगीमें आये........
Excellent, Mugdha.
Sukhi Raha❤
khup sundar sadarikaran mugdha.💐💐
वा वा 👌🏻 गुणगुण्यातही गुंतवले.. असे स्वच्छंद बोल गोड वाटले ऐकायला.. वा 👍🏻👌🏻
वा मुग्धा क्या बात है
छोटीशी मुग्धा डोळ्यासमोर येते. खूप छान.
अशीच गात रहा. तुला खूप खूप आशिर्वाद.
खूप छान सादरीकरण. विशेषतः हिंदी उच्चारांवर घेतलेली मेहनत जाणवते.
Superb, God bless you, Keep doing
Khup chan mugdha gaylis God bless you beta 😙😘😊☺️🥰😍💕💓💖💞
मुग्धा तुझा आवाज खूप गोड आहे. मला फ्रॉक मधली मुग्धा आठवते. मला तेव्हा ही तू आवडायची आणि आजही.
GOD BLESS YOU
अतिशय सुंदर मुग्धा.... मस्त.👌👌
किती छान मुग्धा
मस्त, आत्ता ऐकली गाणी. सुंदर गाणी
खूप गोड गायलीस
वाह खुप छान अप्रतिम खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त
So beautifully rendered ,the choice of the songs for the Medley is superb,all classics by Ace music directors of our times.Congratualtions to Mugdha Vaishampayan whom we have been seeing right from the time she was The Little Champ winner First season.So happy to get this video.Thank you and all the best to you Mugdha.
Khup chhan
खुप छान
Kya baat hai Mugdha keep singing it's very soothing
खुप छान यमनमध्ये गाणी गायली आहेत
God bless u beta
Beautiful voice.... खूपच सुन्दर.....
मस्त...!!🌈
असेच वेग वेगळे राग... प्रस्तुत करावे
Superb
Khup chan
Just lovedddd it 💕💕💕💕
Awasome……Madhura ! Just a warm request , would love to listen to this without the harmonium at the background. It’s too loud and it not required , your voice is sweet without any accompaniments !
Luv,
Dr Sonali Nahar
Pune
खूssप सुंदर मुग्धा ❤❤.. सर्व वाद्य सोबत असती तर अजूनही सुंदर वाटलं असतं ऐकायला..😊
खूप खूप छान मुग्धा 🙏🙏👌👌👌👌
Very well sung , Raag Yaman is raaga , you should sing, and you really sang well , MAY GOD BLESS YOU
खूप छान सादरीकरण केले गाण्यांचे 🙏
Sweet singing
व्वा..खूप सुंदर..👌👌👍
Very nice , keep singing we are very greatful to hear you .
मस्त अजून असे काही घेऊन ये
Bless you.....
मुग्धा खूप छान.अशीच वेगवेगळ्या रागांची मेलडी सादर कर.
वा!!! मुग्धा खूप छान👌👍
छानच गायली आहेस..दुसऱ्या रागांची पण ऐकायला आवडेल!
खूप सुंदर
Khoopch chhan
Mesmerized !!!
Pure tone!!!
Aprtim
खूप छान... खूप खूप शुभेच्छा
Khup chan Mugdha 👌👏👏👏👏
Khupch chan Congratulations
अप्रतिम
खूप सुंदर 🙏
खूप सुंदर, खूप प्रेम.
Simple and beautiful expression 🙏
Sundar ❤️🙌🏻
Very beautiful 👌🏻👌🏻👌🏻
Kup kup sunder..love you dear
Excellent Mugdha.... Please Ashach Melodies gheun ye.... Mashup songs...😍👍👌
Very nice!
छान 👍
👏🏻👏🏻👏🏻 Best
Very nice
Awesome 👍
Chan
va mastach 🙏🙏
😊👍👌👌
👌👌👌👌👌👌🎼🎼🎼🎼🎼🎼
This is beautiful concept... try to present more & more
Mugdha tuze, aso tula Deva maza namskar,he Zee Marathi vartil geet upload kar please CZcams official var.
Thanks
""Salona sa sajan hai Aur me hu "" pls sing this song!!!!!!!!!!
M ok
Aajun hi gani mhanayala mobile lagato ka pahanya sathi.. Natural pana jato pahanyat... Audio bara na
Bedluck, todays film industry is totaly the worst and enimy of our great nation Bharat & and our great devoloped Hinduism....
सूरेख