शेतीचा पॉडकास्ट | भाग २ | शेतीला लाकुड कसं द्यायचं | राजेंद्र भट आणि संतोष बोबडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • मागच्या भागात आपण आपल्या जमिनीला लाकूड का द्यायचं हे पाहिल.
    Link : • शेतीचा पॉडकास्ट | शेती...
    परंतु फूड फॉरेस्ट किंवा हंगामी पिकं घेत असताना हे लाकूड जमिनीला कसे दिले पाहिजे हे आपण या भागात पाहणार आहोत.
    सेंद्रिय शेती करत असताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि यासाठी आपल्या हंगामी पिकाचे अवशेष पुन्हा जमिनीत जाणे महत्वाचे आहे.
    याची संपूर्ण शास्त्रीय आणि परंपरागत माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत.
    आपण अजून पर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर पाठवा.

Komentáře • 48

  • @sanjayjadhav7581
    @sanjayjadhav7581 Před 14 dny

    खरं आहे सर हे कारण मी माझ्या शेतात शेवगा लावला आहे 5 वर्ष झाली मी दर वर्षी शेवगा छाटणी करतो व त्याचे अवशेष त्याच ठिकाणी रोटावेटर करतो तर 3 ऱ्या 4 थ्या वर्षी त्या जमिनीत सुपीकता वाढली जमीन आधी खूप हार्ड होती ती आत्ता मऊ झाली. त्या जमिनीत आधी कोणतेही पीक लावले तर कमी पिकत होते. ह्या वर्षी मी शेवगा मध्ये अंतर पीक गीलके लावले आहे खूप छान माल निघतोय.

  • @mohansurve2079
    @mohansurve2079 Před 4 měsíci +2

    हा संवाद खूप शिकवणारा आहे. यातून निसर्ग संवेदनशील मशागतीच्या संबंधात स्पष्टता मिळाली. राजेंद्र जी यांचे योगदान बहुमूल्य आहे.

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Před 4 měsíci +1

      हराळी मुळे पीक खुपच कमी पिकते यावर ऊपाय सु‌चवा‌ ही विनंती गोविंदराव क्षीरसागर हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @chandrakantmulkawad2817
    @chandrakantmulkawad2817 Před 4 měsíci +3

    तुम्हा दोघांचे फार फार आभार🙏💕

  • @karanchavhan2164
    @karanchavhan2164 Před 2 měsíci +1

    सर पुन्हा एकदा विडीओ बनवा. बघायला आवडेल. धन्यवाद सर पुन्हा. 🙏

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors Před 4 měsíci +1

    khupach chaan va mahatvapurn mahiti🙏

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před 4 měsíci +2

    नेहमीप्रमाणे परिपूर्ण video.

  • @ViGaMi
    @ViGaMi Před 4 měsíci +1

    माहितीपूर्ण 👍

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 Před 4 měsíci +2

    मी दोन वर्षापासून कपाशी,तुर कुट्टी करतो तसेच गव्हाचे कड रोटर करून नांगरतो

  • @user-th5sh4jf3b
    @user-th5sh4jf3b Před 4 měsíci +1

    Chan

  • @amitakubal3112
    @amitakubal3112 Před 4 měsíci +1

    छान होतंय प्रॉडकास्ट, धन्यवाद सर आणि संतोष 🙏

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 Před 4 měsíci +1

    खूप महत्वपूर्ण माहिती ❤

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 Před 4 měsíci +1

    Most awaited ❤

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 4 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @gopalborakhade2732
    @gopalborakhade2732 Před 4 měsíci

    Very good information though I am not a farmer but believe that this is way forward. Go back to basics. Excellent knowledge to the guest.

  • @eknathbapuraokothekar2959
    @eknathbapuraokothekar2959 Před 4 měsíci

    छान माहिती दिली आहे भट सर

  • @chiraggandhi707
    @chiraggandhi707 Před 4 měsíci

    Very insightful. Thank you so much for sharing

  • @dashrathgadhave3103
    @dashrathgadhave3103 Před 4 měsíci

    छान माहिती

  • @ManoharKadam-gh4we
    @ManoharKadam-gh4we Před 4 měsíci

    Me asich seti karen marg dakhawa

  • @veeranna916
    @veeranna916 Před 4 měsíci +1

    Sir Hindi me banav video please jyada log ko reach hotha

    • @nisargmitrafarm
      @nisargmitrafarm  Před 4 měsíci

      करने वाले है,काम चालु है.१पार्ट मराठी था इसलीये २भी मराठीमे किया.

    • @veeranna916
      @veeranna916 Před 4 měsíci

      Ok sir tq

  • @durgyhrj3349
    @durgyhrj3349 Před 4 měsíci

    👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-id4mc5ur4g
    @user-id4mc5ur4g Před 4 měsíci +1

    आपली रेशीम शेती आहे
    लागवड 6by 2
    यामधे bach संपल्यावर भरपूर काड्या शिल्लक राहतात
    मध्ये 2फूट खोल चर काढून त्यामधे लाऊड फाटा,etc वेस्टेज भरून घेतल्यास जमिनीचा पोत सुधारेल का

  • @shaileshmulik8m
    @shaileshmulik8m Před 4 měsíci +1

    Chan