खडकाळ जमीनीवर करवंद शेती"

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 08. 2023
  • करवंद शेती:-- करवंद साठी प्रसिद्ध असलेले जाधववाडी(मुरुड)ता.पुसद जी.यवतमाळ असून पुसद पासुन पुसद- दिग्रस रोडवर असुन या गावात 50 ऐकर वर पिक घेतल्या जाते.शेतकरी श्री. गणेश जाधव मो. 7875843020, श्री.विकास जाधव मो.9518377216, श्री. राहुल जाधव मो.7887767349 .सदरील फळपिक कोरड वाहु दुर्लक्षित असुन अधीक शंशोधन होणे गरजेचे आहे . त्या साठी महाराष्ट्र मधील विद्यापीठ,तसेच कोरडवाहू शंशोधन केंद्र ,राष्ट्रीय शंशोधन केंद्र आदी बाबत सविस्तर माहिती मिळऊन अभ्यास करुन लागवड करणे गरजेचेआहे.

Komentáře • 10

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 Před 11 měsíci +1

    सर खूप चागलि महिति दिलि धन्यवाद

    • @sandeeppadalwarofficial849
      @sandeeppadalwarofficial849  Před 11 měsíci

      सर आपली झाडे कटींग ची मुलाखात घयावयाची आहे.

  • @vsp9569
    @vsp9569 Před 9 měsíci

    👌

  • @shreekantharne
    @shreekantharne Před měsícem

    Rop kuthe milel phone number

  • @rahulbankar8289
    @rahulbankar8289 Před 4 měsíci

    रोप मिळतील का

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 Před 4 měsíci +1

    ह्याला मार्केट कुठे??
    एकरी पैशात उत्पन्न किती?
    कोण विकत घेतात?

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 Před 2 měsíci

    Karwanda

  • @akashjadhao4924
    @akashjadhao4924 Před 9 měsíci

    करवन्द रूप मिळेल