कांदा पिकावरील रोग व उपाय | कांदा करपा रोग नियंत्रण | kanda karpa sampurn niyantran

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2022
  • 🚩 महाराष्ट्रात कोकण विभाग वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कांद्याला यावर्षी चांगला बाजारभाव राहिल्याने शेतकऱ्यांनी बाकी पिकांसोबत कांदा लागवडीला चांगली पसंदी दिली.
    नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
    भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
    #bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
    ============================================================
    कांदा करपा रोग, कांदा पिकावरील रोग व उपाय, kanda karpa sampurn niyantran, कांदा करपा रोग नियंत्रण, कांदा पिकातील करपा रोगाचे नियंत्रण, कांदा करपा साठी औषध, kanda pik karpa, kanda karpa rog niyantran, कांदा पीक करपा, कांदा वरील करपा नियंत्रण, karpa rog marathi, kanda rog niyantran, कांदा करपा रोगावर औषध, कांदा रोग व उपाय, कांदा वरील रोग व उपाय, कांदा रोग व्यवस्थापन, कांदा पिकावरील रोग नियंत्रण, kanda varil karpa, कांदा फवारणी औषध, कांदा करपा औषध

Komentáře • 20

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 Před 7 měsíci

    Good information
    ❤❤

  • @siddharth_dialani
    @siddharth_dialani Před rokem +2

    Good one!

  • @garjeraju478
    @garjeraju478 Před 2 lety +1

    👍

  • @Mrmvp65
    @Mrmvp65 Před 2 lety +1

    Dada 😘

  • @sachinmali4094
    @sachinmali4094 Před 2 lety +1

    कांदा फुगवण्यासाठी मार्गदर्शन करा सर 🙏🏻

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      ओके सचिन , मी नक्कीच या विषयाचा विचार करीन

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Před rokem

    सर १३ ०० ४५ व इन्स्ता CB सोबत कीटक नाशक व बुरशी नाशक वापरले तर चालेल का कीटक व बुरशी नाशक नावे कृपया सांगा सर

  • @arjunkamadiofficial3232
    @arjunkamadiofficial3232 Před 2 lety +1

    Nice भावा

  • @tushar6981
    @tushar6981 Před 2 lety +1

    या औषधांची फवारणी केव्हा करावी
    उन्हाच्या मूळ काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      तुमचा प्रश्न खूप छान आहे तुषार , भर उन्हात एकही फवारणी घेऊ नका. फवारणी ही सकाळी ११ च्या आत व सायंकाळी ४ च्या पुढे करावी

  • @bhushanmali9688
    @bhushanmali9688 Před 2 lety +2

    सर या बुरशी नाशकणासोबत कोणती कीटकनाशके वापरावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety +1

      हा विषय आपण आपल्या पुढील विडियो मध्ये नक्कीच कवर करू