संगितरत्न दता महाडीक वगनाट्य संत ज्ञानेश्वर माऊली अभंग..

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2022
  • बेल्हे तमाशा महोत्सव
    • संगितरत्न दता महाडीक ल...

Komentáře • 43

  • @s.kindianstatus7979
    @s.kindianstatus7979 Před 12 dny

    अण्णा जन्माला या पुन्हा

  • @user-zf4br3qx4l
    @user-zf4br3qx4l Před 2 měsíci

    आण्णा पुन्हा जन्म घ्या

  • @lokranjandr.sampatparlekar

    खूप सुंदर महाडिक अण्णांचे गायन.
    आज आम्हाला ऐकायला मिळते हे भाग्य.

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 Před 2 lety +3

    लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील एक अष्टपैलू कलाकार. त्यांच्या आठवणींना विनम्र अभिवादन!🌹🌹

  • @subhashdiwate6868
    @subhashdiwate6868 Před 2 lety +2

    आदरणीय मा दत्ता महाडिक पुणेकर लोकनाट्य तमाशा अप्रतिम

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 Před rokem +5

    अण्णा तुम्हाला विसरणे अवघड आहे.
    तुमची आठवण हृदयात कायम कोरली
    आहे.
    तुम्ही आम्हाला सोडून गेल्या पासून
    तमाशा पाहणे मि सोडल.
    अण्णा तुमच्या सारखे कलावंत एक देव माणूस
    होणे नाही. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @madhavshinde930
      @madhavshinde930 Před 11 měsíci

      वा..आन्ना.‌.महाराष्ट्रा.साठी.आपली..गरज..होती...अप्रतीम

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 Před rokem +3

    दत्ता महाडिक पुणेकर असा कलाकार व गायक होणे नाही अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajendrawargad2935
    @rajendrawargad2935 Před rokem +2

    Khup sundar

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 Před 2 lety +2

    अप्रतिम...!!!

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Před 2 lety +3

    आसाअष्टपैलू कलाकार पुन्हा होने नाही तर
    त्रिवार मुजरा या महान कलाकारस अण्णां तुमची नेहमी आठवण ज् येते

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 Před 2 lety +3

    दत्ता महाडिक पुणेकर यांचा आवाज व गायन खरोखरच छान होते

    • @dharmashinde6795
      @dharmashinde6795 Před rokem

      आण्णा ग्रेटच काय आवाज काय संगीत

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG

    खुपच छान गायन.

  • @kashinathgawari7208
    @kashinathgawari7208 Před rokem +1

    Voice of Datta mahadik saheb
    Great artist

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem +1

    अण्णा तुमची आठवण सर्व रसिकांच्या हृदयात कायमची राहील तुम्हाला विसरणे अशक्य

  • @dharmashinde6795
    @dharmashinde6795 Před rokem

    असा कलावंत होणे नाही कितीही कलावंत झाले तरी आण्णा सारखा कलावंत होणार नाही

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 Před 3 měsíci

    आसा संगीत रत्न.. पुन्हा होणे नाही

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před rokem +1

    अतिशय शांत व घराणेदार गायकी...गोड आवाज

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 Před rokem +1

    अण्णा दंडवत

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před rokem

    असे संगीतरत्न पुन्हा कधीच होणे नाही

  • @ganeshkokate5158
    @ganeshkokate5158 Před 5 měsíci

    Aanna Is Great

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před rokem +3

    आळंदी मधील संत ज्ञानेश्वर वगनाट्य पाहायला वारकरी संप्रदायाचे तत्कालीन अध्यक्ष वै.रामदास बुवा मनसुख स्वतः आले होते. त्यांनी महाडीक अण्णांची पाठ थोपटली होती.

  • @rameshgavhane4865
    @rameshgavhane4865 Před rokem +1

    Apratim gayan

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Před rokem

    अण्णा बोलू तेवढे कमीच अण्णा म्हणजे संत तुकाराम महाराज उभे दिसायला सारखे विचार सुद्धा तसेच अण्णा हे देव रुपी होते अण्णा काय करू तुमची आठवण झाली की मी तुमची गाणी लावतो खूप खूप आनंद घेतो असे होते अण्णा अशा अण्णांना कोटी कोटी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @lokranjandr.sampatparlekar

    आज पुन्हा ऐकले. खूप समाधान..

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Před 5 měsíci +1

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर छान आवाज 1:34

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Před 6 měsíci

    अण्णांची गाणी दुसऱ्याला जमतच नाही हेच खरं ब्रीद आहे अण्णांना देवाने दिलेला कंठ होता

  • @dnyanobadudhane9558
    @dnyanobadudhane9558 Před rokem

    खूप छान वाटले

  • @satyajeetgiri2571
    @satyajeetgiri2571 Před 11 měsíci

    दत्ता भाऊ महाडिकांना प्रत्यक्ष मला बघता, ऐकता आले नाही . दुर्दैव माझं, किती खानदानी, जातीवंत गायन, गोड आवाज वा! दत्ता भाऊ अप्रतिम तुम्ही तिकडे पण तमाशा करत असालच यात शंका नाहीं.

  • @hiramanharde2971
    @hiramanharde2971 Před rokem

    अष्टपैलू कलाकार, विनम्र अभिवादन

  • @balasahablamkhada207
    @balasahablamkhada207 Před měsícem

    Mangrul che.bushn.anna

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před rokem

    सुंदर गायकी

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 Před 2 měsíci

    महाडीक अण्णा यांचे हे गीत ऐकताना डोळ्यात आश्रूचे दोन थेंब आल्याशिवाय रहात नाहीत आसा माणूस पुन्हा होणे नाही😂

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před rokem +1

    त्यांचे एकही सुपुत्र तयार झाले नाहीत अण्णांसारखे.

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před rokem

    संगीतरत्न दत्ता महाडिक

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 Před rokem +1

    साहेब परत या तुमच्या सारखा कलावंत या धरतीवर नाही

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 Před 6 měsíci

    अण्णा तुमच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही

  • @Marathi_Bana_status
    @Marathi_Bana_status Před rokem

    संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर तुमची आठवण वेळोवेळी वेळोवेळी होत राहणार

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 Před 2 lety +2

    आ्न्ना.बोलू.ते्वढ कमीच.आहे

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 Před 3 měsíci

    अण्णा हुबेहुब देखावा ऊभा करत आसत मी पाहिलेला आहे हा वग आत्ताही आवाज ऐकल्यावर गहिवरून आल्याशिवाय रहात नाही हाडाचा कलाकार याला म्हणतात

  • @pandharinathgadage3476
    @pandharinathgadage3476 Před 8 měsíci +1

    आण्णा जन्माला या पुन्हा