कांडी कोळसा निर्मिती उद्योग | Automatic Briquette making Business | Biomass Wood Pellet | शोध वार्ता

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2024
  • कांडी कोळसा निर्मिती उद्योग | Automatic Briquette making Business | Biomass Wood Pellet | शोध वार्ता
    #AutomaticBriquettemakingmachine
    #WoodBriquetteMakingBusiness
    #कोळसाकांडीनिर्मितीउद्योग
    #KolsaKandiNirmitiUdyog
    #KandiKolsaNirmitiUdyog
    #kolsakandibusiness
    #शोधवार्ता
    #Shodhvarta
    #businessideainmarathi
    #businessideas
    #businessopportunity
    ---------------------------------------------------------------------------------
    बीड तालुक्यातील पोखरी या गावचे शेतीनिष्ठ शेतकरी असलेले, लक्ष्मण रामा झांजुर्णे या युवा शेतकऱ्याने.... शेतकऱ्यांच्या शेतात असलेले स्वायबिनचे भुसकट, उसाची चोत्री, उसाची मळी अशा टाकाऊ वस्तु पासून कोळसाकांडी हा उद्योग मांजरसुंबा येथे उभा केला आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना मदतीसह काही लोकांच्या हाताला देखील काम दिले ....
    या युवा उद्योजकाने अतिशय कष्टाने उभा केलेल्या उद्योग समूहाला, महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी 'शोध वार्ता' टीमने या शेतकऱ्याची केलेली यशोगाथा पाहून आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन या युवा उद्योजकाचे कौतुक केले पाहिजे हेच आपलं दायित्व आहे....
    धन्यवाद🙏🏻❣️
    -------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    -----------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------

Komentáře • 106

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Před 2 měsíci +8

    तुमच्या व्यवसायाची अशीच भरभराट होवुन तुमच्या हातुन गरिब व गरजु शेतकऱ्यांना मदत होवो👌

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 Před 2 měsíci +22

    कांडी कोळसा हा भू स्यापासून तयार होणार उत्पादन तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना एक प्रकारे मदतच केली आहे.... खूप खूप शुभेच्छा या युवा उद्योजकाला....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci +3

      अगदी बरोबर या युवा शेतकरी उद्योजकाचे कौतुक केले पाहिजे

    • @kishordudhane8551
      @kishordudhane8551 Před měsícem +1

      Sir apla contact bhetel ka.

  • @kishordolas7497
    @kishordolas7497 Před 2 měsíci +9

    झाजुरने साहेब खूप छान दिमाख लावलें 🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci +1

      नक्कीच शेतीशी निगडित असलेल्या व्यवसाय कधी सोपा जातो कारण आपण सर्व शेतकरी आहोत

  • @user-mw1de5gv2v
    @user-mw1de5gv2v Před 2 měsíci +4

    इस तरह के बिजनेस से लोगों ने अपनी तरक्की करनी चाहिए यही जीने का सही तरीकाहै

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      मैने अभी बोला सर जी आपको मेहनत रंग लाती है जो आदमी मेहनत करता है वो कभी असफल नही हो सकता

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Před 2 měsíci +4

    भावना शुद्ध व सात्विक असली आणि परिश्रम करण्याची तयारी असली म्हणजे यश हे मिळणारच

  • @dkadtan70
    @dkadtan70 Před 2 měsíci

    Bust of luck sir forgiven very knowledge

  • @dkadtan70
    @dkadtan70 Před 2 měsíci +1

    Very very good knowledge sir

  • @renukakhodve2373
    @renukakhodve2373 Před 23 dny

    भारी च शेतकरी दादा सलाम तुम्हाला

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 Před měsícem

    अभिनंदन

  • @user-yh8sw7tz8o
    @user-yh8sw7tz8o Před 2 měsíci

    खुप छान माहिती देता साहेब तुम्ही अभिनंदन शेतकरी राजाचे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देते

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 Před 2 měsíci

    आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤❤

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Před 2 měsíci +1

    खुप छान उद्योग सुरू केला माउली, या मुळे शेतकरी बांधवांना फायदाच होणार.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      नक्कीच या शेतकरी पुत्राचं कौतुक केलं पाहिजे सामान्य परिस्थिती असताना सुद्धा धाडस केलं आणि आज मोठ्या दिमाखात उद्योग करत आहेत

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Před 2 měsíci +1

    तुमची भरपुर प्रगती होवुन तुमच्या हातुन दान धर्म घडो हिच शुभेच्छा

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 Před 2 měsíci +4

    अशा छोट्या छोट्या व्यवसाय म्हणून आपली प्रगती करणे गरजेचे आहे आणि विशेष करून शेतीपूरक व्यवसाय असल्यावर कधीच काही कमी पडत नाही आणि त्या उत्पादनाला मरणही नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खरंच या शेतकऱ्याचा कौतुक केलं पाहिजे खूप मोठा धाडस केला आहे आणि व्यवसाय मोठ्या दिमाखात उभा आहे

  • @phalkeRam
    @phalkeRam Před 2 měsíci +1

    खूप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      धन्यवाद राम सर तुमच्यामुळे या युवा उद्योजकाची ओळख झाली

  • @pareshjoshi3850
    @pareshjoshi3850 Před 2 měsíci

    उद्योग खूप सुंदर आहे त्याची मशीन कुठे मिळते याबाबत मार्गदर्शन व्हावे.

  • @raghunathkadam9901
    @raghunathkadam9901 Před 2 měsíci

    सर तुमचे video खूप छान असतात पूर्ण माहिती देतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी संजीवनीच काम करते त्याबद्दल सर्व शोध वार्ता टीमच्या वतीने आपले धन्यवाद

  • @user-mw1de5gv2v
    @user-mw1de5gv2v Před 2 měsíci +1

    मेहनत करने के सिवा दूसरा कोई चारा नहीं है इसलिए फॉर्मल लोगों ने मेहनत करके पैसे कमाना जरुरी है

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      बिलकुल सही है सर मेहनत की शिवा कोई पर्याय नही है मेहनत रंग लाती है

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 Před 2 měsíci +1

    👌👌💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 Před 2 měsíci

    शोध वार्ता टीम कायम सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील अवि्मरणीय क्षण टिपतात आणी व्यवसायाला भरारी देतात....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      शोधवार्ता टीम सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कसं महाराष्ट्राच्या दृष्टीक्षेपात आणता येईल हे काम करत असतो

  • @jogdandshivaji5111
    @jogdandshivaji5111 Před měsícem

    👍👍🙏🙏

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc Před 2 měsíci

    Biomass is advised over fossil, but nowadays some companies are preparing for CNG.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci +1

      सरक्षम असावी आम्ही मराठी भाषिक आहोत त्यामुळे प्रतिक्रिया देताना आपण मराठीत दिली तर आम्हाला तुम्हाला उत्तर देता येईल

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 Před 2 měsíci +2

    Shri krishnach aala shodh vartacya rupane🎉

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      मनस्वी धन्यवाद सर तुमची सकारात्मक प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहे

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 Před 2 měsíci

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹🚩🎉👍🙏👏💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      राम कृष्ण हरी माऊली

  • @jayramkadam5475
    @jayramkadam5475 Před 2 měsíci

    👍👍👍👍👍❤️❤️❤️

  • @kamleshbandebuche4320
    @kamleshbandebuche4320 Před 2 měsíci

    Majeya pashi chaval cha veshate aahe . Pahije ka kunala

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 Před 2 měsíci

    सोयाबीनच्या भुशापासून तयार होत असलेली कोळसा कांडी एमआयडीसी मध्ये खूप चालते आणि त्यांना याची खूप मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी वाल्यांचा खूप पैसा वाचतो त्यामुळे या प्रॉडक्ट ला मागणी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      शक्यतो सोयाबीनचा भुसा आपल्या आसपासच्या शेतकऱ्याकडे मिळतो उसाची सूत्री मात्र ज्यांच्याकडे गुळ बनवण्याच गुराळ आहे त्यांच्याकडे मिळेल

  • @Kavita_nagargoje
    @Kavita_nagargoje Před 2 měsíci +1

    💐💐👌👌🙏

    • @mr.ab..9793
      @mr.ab..9793 Před 2 měsíci

      Hii

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद शोध वार्ता टीमच्या वतीने आपल्या सर्वांचे धन्यवाद

  • @ShubhamLavhare-qw2nl
    @ShubhamLavhare-qw2nl Před 2 měsíci

    रानातल्या टाकून दिलेल्या भूषापासून असे उत्पादन तयार करणे आणि मोठ्या बाजारात विकणे हे खूप मोठे यश आहे ...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      नक्कीच यश आहे कारण या प्रॉडक्ट ला मागणी आहे केवळ योग्य पद्धतीने आणि योग्य रस्त्याने चालणे गरजेचे

  • @akshaypatil2343
    @akshaypatil2343 Před měsícem

    Sir amhala margdarshan bhetel ka

  • @vivekvatve
    @vivekvatve Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @roshanharode557
    @roshanharode557 Před 2 měsíci

    Mashin kuthun aanleli aahe aani kimmat kay aahe mashine chi

  • @sameermisale6496
    @sameermisale6496 Před 2 měsíci +3

    मशीन ची किंमत किती आहे

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Před 2 měsíci

    दगडी कोळसा आणि याची तुलना प्रती किलोने होऊ शकत नाही, कोळशाची कॅलरी मूल्य अधिक असते.

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 Před 2 měsíci

    Bamboo pasun tayar honaray pallets chi calreaic valu jast aahay

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      नक्कीच आपल्याला जे आवडेल ते तुम्ही केलं पाहिजे आम्हाला जेवढे शक्य आम्ही तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो

  • @mulnivasisamajsangh.9089
    @mulnivasisamajsangh.9089 Před 2 měsíci

    हा जळतो कसा त्याचा प्रत्यक्ष demo दाखवायला पाहिजे. कुठे व कसा उपयोग होत आहे ते प्रत्यक्षात दाखवा. 😮

  • @dattatrayzanjurne7772
    @dattatrayzanjurne7772 Před 2 měsíci

    Zanjurne zindabad

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 Před 2 měsíci

    Sampurna mahiti dili asti tar

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci +1

      व्हिडीओ दोन तासाचा कर्ण अपेक्षित होतं का तुम्हाला

    • @meditationsoulandinstrumen
      @meditationsoulandinstrumen Před 2 měsíci +1

      ​@@shodhvartaफुल प्रोसेस बनवा सर

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj Před 2 měsíci +4

    कोणी नाही विकत घेत त्याला नका उगाच एखाद्या बेरोजगार तरुणाला तोट्यात घालू. व्हिडिओ बघून एखादा तरुण मशनरी अनिल व्यवसाय सुरू करेल पण तो विकत नाही उगाच एखाद्याला तोट्यात घालू नका

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      साप चुकीचे निरीक्षण करत आहात कुठलाही अनुभव नसताना सल्ला देणे कितपत योग्य आहे तुम्हाला जर खातर जमा करायचे असेल तर झंझुरणे पाटलांच्या प्लांटला एक वेळेस भेट द्या

    • @salimpatil8622
      @salimpatil8622 Před měsícem

      खूप मागणी आहे

    • @surajingawale3040
      @surajingawale3040 Před 17 dny

      Biomass briquettes ला मागणी आहे. मल्टि फ्युएल बॉयलर मध्ये वापरेले जाते. चांगली गुणवत्ता असली की तुमचा माल शिल्लक राहणार नाही.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 17 dny

      @@surajingawale3040 अगदी बरोबर सरजी

    • @sachinshelke6493
      @sachinshelke6493 Před 8 dny

      Kuni gheyna tyala

  • @BhanudasIngole-qh9vt
    @BhanudasIngole-qh9vt Před 2 měsíci

    मी स्वतः 2 वर्षे वाया घातले या मध्ये .. 8 mm Ani 6 mm Pallet मध्ये

    • @dr.gurunathpatil4126
      @dr.gurunathpatil4126 Před 2 měsíci +1

      तुम्ही loss मध्ये आहात का

    • @salimpatil8622
      @salimpatil8622 Před měsícem

      Pallet ला मागणी नाही 90 mm briquette ची मागणी खूप आहे 100% नफा देणारा व्यवसाय आहे

  • @AmolShikare-zh1uj
    @AmolShikare-zh1uj Před 2 měsíci

    कच्चामाल फार लांबून गोळा करावा लागत असेल व पक्का माल लांब विकावा लागत असेल तर हा व्यवसाय तोट्यात जातो

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      माफ करा सर हे तुमचं निरीक्षण आहे परंतु वास्तव वेगळा आहे केवळ निरीक्षण करून व्यवसाय चालत नसतो तर त्यासाठी कष्ट करावे लागते आणि यशस्वी व्हावं लागतं

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 Před měsícem

    Saheb tumche contact dya mala intrastate aahe.

  • @shreyash_zorepatil_9006
    @shreyash_zorepatil_9006 Před 2 měsíci

    Number bhetal ka mala yancha

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 Před 2 měsíci

    Production cost per ton nahi sangatali

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      त्यांची काही पॉलिसी असेल ती उद्योजकाकडे राखून ठेवलेले असते व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आपण त्यांना फोन करून सविस्तर माहिती घ्या

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před 2 měsíci

    वर्षभर चालण्यासाठी कच्चामाल उपलब्ध होऊ शकतो का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      सर कच्चामाल स्टॉक करावा लागतो आणि पावसाळ्यामध्ये संबंधित उद्योग बंद असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये म** स्टॉक करून ठेवणे आणि पावसाळ्यामध्ये विकत राहणे

  • @pandurangjoshi2726
    @pandurangjoshi2726 Před 2 měsíci

    हे फक्त मोठ्या मोठ्या कारखान्या करताच आहे सर्व सामा न्पांकरीता नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      अनुभव नसल्यावर सल्ला का द्यावा ??

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před 2 měsíci +1

    50-60 ला 50 60 लाख व जमिनीची किंमत एक कोटी किंमत लागते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      सर या उद्योजकाने जमीन भाडेतत्त्वावर घेतलेले आहे आणि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर संबंधित जागा विकत घ्यावी असं काही नाही तुम्ही भाडे तत्त्वावर घेऊन सुद्धा उद्योग सुंदर पद्धतीत करू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे

  • @krishnamalani430
    @krishnamalani430 Před 2 měsíci

    Electrycity cost khuph jast yata

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      आपण काहीतरी शोधा ना का पूर्ण व्हिडिओमध्ये सांगायचा आहे

  • @umeshkakade1120
    @umeshkakade1120 Před 2 měsíci +1

    Beed madhe kuthe ahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      बीड जवळ असलेल्या मांजरसुंबा येथे आहे

    • @RamravZanjuren
      @RamravZanjuren Před 2 měsíci +1

      मांजरसुबा

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 Před 2 měsíci

    व्वा,
    मानल या शेतकऱ्याच्या पोराला, टाकावू वस्तूपासून टिकावू दर्जेदार आणि उपयुक्त उत्पादन तयार करून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे....

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      या पठ्ठ्यानं खूप धाडस केलं आणि आज मोठमोठ्या कंपनीला माल पुरवत आहेत

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před 2 měsíci

    सर व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल किती लागते व मशिनरी कोठून मिळते

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      कच्चामाल आपल्या आसपासच्या शेतकऱ्याकडून मिळतो उसाची सूत्रे गुराळ ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून मिळते त्यामुळे अडचण येत नाही परंतु स्ट्रगल नक्की आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      रात्री गोष्ट मशीन खरेदी संदर्भात झांझुरणे पाटलांना फोन करा ते तुम्हाला सर्व माहिती देतील

  • @MangalaanivruttiPawar-dr8zu

    नंबर मिळाल का

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před 2 měsíci

    कच्चामाल उपलब्ध होण्यास अडचणी आहेत का

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      नक्की सर कोणतीही गोष्ट इतकी सहज होत नसते परंतु त्या गोष्टीचा पाठलाग केल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघडही नसते हे मात्र सत्य आहे

  • @amolpatil2779
    @amolpatil2779 Před 2 měsíci

    दुरुन डोंगर साजरे

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      तरीसुद्धा खूप खूप धन्यवाद

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 Před 2 měsíci

    सोया भुसा काय भाव घेता तुम्ही

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      व्हिडिओमध्ये झांझुरणे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा तुम्हाला अभिप्रेत असलेले सर्व माहिती देतील

  • @digunadre6827
    @digunadre6827 Před měsícem +1

    भूस्कट टाकून दिलेले नसते. त्यापासून जनावरांना चारा व सेंद्रिय खत बनते. त्याची खूप किंमत आहे

  • @narayanpatil2960
    @narayanpatil2960 Před měsícem

    बायकाँल

  • @mukeshdusane4855
    @mukeshdusane4855 Před měsícem

    Janjurne patil sahebancha contact number milel ka plzz dya

  • @ShubhamLavhare-qw2nl
    @ShubhamLavhare-qw2nl Před 2 měsíci

    रानातल्या टाकून दिलेल्या भूषापासून असे उत्पादन तयार करणे आणि मोठ्या बाजारात विकणे हे खूप मोठे यश आहे ...

    • @shodhvarta
      @shodhvarta  Před 2 měsíci

      झांझुरणे पाटलांनी खूप मोठा डोकं लावल आहे आणि उद्योग उभा केला आहे

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Před 2 měsíci

      ​@@shodhvarta साहेब यांचा फोन नंबर द्या