अक्कलकोट : चींतोपंत टोळ / Chintopant Tol
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- @ShreeSwamirajMaulee21
ते सोलापूरचे मामलेदार असता पंढरपूरच्या एका सिद्ध पुरुषांनी त्यांची परमेश्वराशी होणारी भेट भाकीत केली होती. पुढे तसेच घडले. त्यांना श्रीस्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडले. श्रीस्वामी महाराजांवर त्यांची भक्ती जडली. श्रीस्वामी महाराजांनी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम केले.,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
जेष्ठ कृष्ण १४ शके १९४६, गुरुवार - ४ जुलै २०२४
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/91937206...
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
CZcams / यूट्यूब : bit.ly/shreeswa...
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj
shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai Jay Mata bhawani aai
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Shree swami samarth.
पसायदान खूप सुंदर आहे .साक्षा स्वामी समोर आहेत अस भास होतो .
श्री स्वामी समर्थ 🙏
ShreeSwami Samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐
श्रीस्वामी समर्थ🙏 धन्यवाद सर उत्तम माहिती दिली ऐकतच रहावे असे संभाषण 🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Shree swami samarth. ! 🙏
Shree Swami Samarth.🙏🙏
श्रीस्वामी समर्थ गुरुभ्यो नमः
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊
Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth 🙏
Khup sunder mahiti dilit
Tumcha karyala namaskar
Shree swami samarth 🎉
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
मला प्राथम तुमचे पाय धरावेसे वाटते.. स्वामींना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
Milindjitumhalmajhasapremnamaskar..shrichintopanttolzswamibhaktyanchyanhimahitisangtali.dhanywad..
1000 views आहेत अणि like 130,एवढी छान भक्तिमय मेजवानी आपल्याला काका देतात तरीही, सर्व भक्त sudnya आहात.
❤swami ho jay shankar ❤
🙏🪷श्रीस्वामी समर्थ🪷🙏
श्री स्वामी समर्थ.काका तुम्ही जेव्हा माहिती सांगता.तेव्हा अगदी त्या काळात हरवून जातो आम्ही.एक एक प्रसंग डोळ्यासमोर येतं असतो.खूप छान.
❤❤❤
खूप छान वाटल खूप खूप धन्यवाद....🌸🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
खूप छान मिलिंदजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपले सांगणे प्रत्यक्ष स्वामी समर्थ यांचा काळ अनुभवतो आहोत असे वाटते.ऐकत राहावेसे वाटते.छान महीती दिलीत.
खुप सुंदर सांगता माऊली तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏼🙏🏼धन्यवाद माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
⚜️🕉️जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था
आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹छेली खेडेग्रामी तू अवतरलासी,
जगदुध्दारासाठी राया तू फिरसी
भक्त वत्सल खरा तू एक होसी,
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार,
याची काय वर्णू लीला पामर
शेषादीक शिणले नलगे त्या पार,
तेथे जडमूढ कैसा करु विस्तार !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹देवाधिदेव तू स्वामीराया,
निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया
तुजसी अर्पण केली आपली ही काया,
शरणागता तारी तू स्वामीराया !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
🔱🌹अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,
किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.
चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले,
तुझ्या सूता नलगे चरणावेगळे !!
🔱🌹जयदेव जयदेव..!! 🔱🌹
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान माहिती.समजली
श्री स्वामी समर्थ! 🙏
सोलापूरच्या त्या दत्त मंदिरात जाण्याचा योग आला होता, पण हा संदर्भ आधी कळला असता तर भरून पावलं असतं.
चिंतोपंत टोळ ह्यांना जसं समर्थ आश्रय स्थान लाभलं तसं आपल्या स्वामी परिवारातल्या सगळ्या स्वामी भक्तांना लाभावं ही स्वामी चरणी प्रार्थना! 🙏
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻1🌹🌹💐👍💐👍💐
श्री स्वामी समर्थ 🙏 तुम्ही सांगत असलेल्या सर्व भागांचे पुस्तक छापावे . असे वाटते या सर्व ठिकाणी महाराज्यांनी दर्शनासाठी बोलवावे हि इच्छा आहे .
आता हल्ली वाचन संस्कृती लयास पावली आहे म्हणून या चॅनेलचा प्रपंच. तशी माझी काही पुस्तक आहेत पूर्वी लिहिलेली.
दादा तुमच्या पुस्तकांचे नाव व कुठे मिळतील .
@@ShreeSwamirajMaulee21
🙏|| श्रीस्वामी समर्थ ||🙏
32:26
3:03 स्वामी महाराज मंदिरात ज्याठिकाणी बसत त्याठिकाणी महाराजांचे Black and White छायाचित्र आहे, मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी ७ ते दुपारी १२:३० व संध्याकाळी ५ ते रात्री ८:३० आहे गुरुवारी रात्री १०:३० पर्यंत , (दररोज दुपारी १२:३० ते संध्याकाळी ५ मंदिर बंद असते).
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Thank you kaka tumhi khup chhan padhatine sangta eikaws vatate Shree Swami Samarth🙏🌹
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
Shree Swami Samarth maharaj
Shri swami smrth 🙏
Shree swamidev samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐💐💐
पाटावरच्या पादुका नाहीत का कुणाकडे किंवा अक्कलकोटला?
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ माऊली
जय श्री स्वामी समर्थ 🪷🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 😊 ❤
Shree swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
माझी पणजी आजी ही चिंतोपंत टोळ यांची पुतणी होती. मला जी माहिती आहे त्यानुसार आप्पांनी स्वामींच्या मांडी वर देह त्याग केला होता. फक्त ते सोलापूर मध्ये घडले की अक्कलकोट येथे हे माहीत नाही.
मला please कॉल करा ...9757483402. please करा,... वाट पाहतोय
खूप समाधान वाटले ऐकुन
श्री स्वामी समर्थ💐
Shree Swami samarth🙏🌷🙏
🙏🙏श्री गुरुदेव दत्त
काका महालक्ष्मी येथील श्री स्वामी समर्थ मठ माहिती सांगा ना
🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
32:26
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth maulee
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
32:26
32:26
32:26
32:26
श्री स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ