या डॉक्टरचा पैसे लुटायचा छापखाना बंद व्हावा. यांचा दवाखाना बंद करुन यांच्यावर कारवाई करावी.

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024

Komentáře • 95

  • @mknjunnar8728
    @mknjunnar8728 Před 2 lety +46

    जुन्नर times चे आभार news हिमतीने लावल्याबद्दल..🙏🙏🙏👍👍

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Před 2 lety +24

    हांडे व डोंगरे डॉ वर कार्यवाही त्वरित सुरू करावी,

  • @ravisonawane1209
    @ravisonawane1209 Před 2 lety +32

    डॉक्टरला सोलुन काढा

  • @popatpote3283
    @popatpote3283 Před 2 lety +26

    मस्त बातमी संदीप सर💪💪

  • @mknjunnar8728
    @mknjunnar8728 Před 2 lety +37

    कोर्टातून 156/3 नुसार गुन्हा दाखल करावा या साठी प्रयत्न करावा....

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 2 lety +20

    देशाच्या नकाशात आणि इतिहासात अग्रगण्य असणाऱ्या जुन्नर तालुक्याला बदनाम करणाऱ्या बदमाशांचा जोर वाढतोय . अक्षरशः या पेशंटवर अन्याय झालेलाच आहे...यात कायदा फार उशिरा न्याय देईल .यांना खाजगी स्टाईलने न्याय मिळाला पाहिजे....

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Před 2 lety +15

    संबंधित डाक्टर वर कठोर कारवाई करावी हे लुटारू आहे ,

  • @Gunjal41
    @Gunjal41 Před 2 lety +20

    जुन्नर टाइम्सचे खरे तर आभार✌️

  • @SK-jq2wq
    @SK-jq2wq Před 2 lety +25

    चैतन्य हासपटील बंद करा

  • @abhinayjadhav7810
    @abhinayjadhav7810 Před 2 lety +3

    आळेफाट्यात,नारायणगाव,ओतुर,जुन्नर या ठिकाणी पण हाॅस्पिटल मध्ये असेच लुटतात. यांच्यावर कारवाई होयला पाहिजे. यां डाॅक्टर शिक्षा होयला पाहिजे.

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 Před 2 lety +11

    आपण लोक कुठे पण जा आपल्या हे हाॅसपीटलवाले लुटतातच काही काही ठिकाणी हाॅसपीटल मधे गेल्या गेल्या पहिले डिपाॅझिट एक लाख किवा पंनास हजार भरल्या शिवाय पेंशनवर औषध उपचार चालू करत नाही त्याच्या या प्रोसिजरमुळे रूग्ण सिरीयस होतात किंवा जगाचा आपला कायमचा निरोप घेतात

  • @user-ly3oj5mv8v
    @user-ly3oj5mv8v Před 2 lety +5

    आत्याधुनिक सरकारी आरोग्य केंद्रआळेफाटा, ओतूर, ठिकाणी व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @user-gx4lq3if1p
    @user-gx4lq3if1p Před 2 lety +6

    चैतन्य हासपिटल,सचिन डुंबरे दवाखाना जुन्नर लुटारु आहेत.

  • @kaushalgatkal7055
    @kaushalgatkal7055 Před 2 lety +36

    चैतन्य हॉस्पिटल मधे मोठ्या प्रमाणावर लुट चालू आहे

  • @siddhivinayakenterprises9418

    बाकी पत्रकारांनी यांच्याकडून शिकावे,....
    बातमी चा विषय छान आहे 👌 👏,
    नाहीतर सध्या बरीच पेड पत्रकारिता दिसते आहे ....

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 3 měsíci

    डाक्टर ची चूक नाही याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहे.

  • @mahendranarawade3424
    @mahendranarawade3424 Před 2 lety +3

    ह्या. डॉक्टर ला. भर चौकात. फटकवल पाहिजे. आणि. दवाखाना. बंद केला. पाहिजे.

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 2 lety +3

    कायदा सुव्यवस्था राज्यात बिघडलेली आहे त्यामूळे गुन्हेगारी वाढली आहे लोकाना कायद्याच भय राहिलेले नाही त्यामूळे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे

  • @mohsinshaikh5201
    @mohsinshaikh5201 Před 2 lety +9

    Dr.gadekar sir ek nmbr hai..tith jaela pahije hot..kahi mojke dctr sodun bakiche saglech lutaru hai aalephatyavar..

  • @ranjanshinde8769
    @ranjanshinde8769 Před 2 lety +12

    Sandip bhau ek number kam tumache... Salam tumachya kamala

  • @suniltamboli3440
    @suniltamboli3440 Před 2 lety +14

    गोर गरीब जनतेची लूट चालू आहे डॉक्टर लोकांची या कोरोनाच्या नावाखाली

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 Před 2 lety +18

    तुडवा ह‌यांना

  • @onerule3874
    @onerule3874 Před rokem +2

    चालते फिरते दवाखाने सरकारने आणले पाहिजे।

  • @abhigavali6990
    @abhigavali6990 Před 2 lety +9

    ही लुट ही थांबवली पाहीजे

  • @adityaduragude8315
    @adityaduragude8315 Před 2 lety +32

    स्पंदन हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार चालू आहे

  • @nikhilatkari1113
    @nikhilatkari1113 Před 2 lety +13

    पोलीस कारवाई का करत नाही एवढा वेळ कशासाठी

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 Před 2 lety +5

    दमदार वार्ताहर 👌

  • @mknjunnar8728
    @mknjunnar8728 Před 2 lety +20

    सगळीकडे कंमिशन.... लूट आहे

  • @rupeshbhujbal815
    @rupeshbhujbal815 Před 2 lety +2

    लबाड डॉक्टर लूटमार करणारे लांडगे
    याच्यावर कारवाई झालीच पाहिजे
    गरिबांचे लूटमार करणारे
    दुकान बंद झाले पाहिजे

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 2 lety +2

    जुन्नर तालुक्यात जरा जास्त च गुन्हेगारी ,फसवे गिरी,ठगी करणारे गुन्हेगार आहेत सारख्या बातम्या येतात

  • @siddhivinayakenterprises9418

    जिगरबाज पत्रकार 👏, आळेफाट्यावरील ऐक कॅन्सर स्पेशालिस्ट Dr आहे लोकांनी सतर्क राहून ट्रीटमेंट घ्या, 2 nd ओपिनियन पण घ्या इतर Dr नची, खूप खर्च लागतो व दुसऱ्या ठिकाणी कमी खर्चात चांगली ट्रीटमेंट मिळते
    * यां Dr कडे खर्चाचा तपशील मागणे देखील Dr ला आवडत नाही ( 2 वर्षांपूर्वीचा अनुभव )
    2.25 लाख रुपयाचा तपशील 2-3 शब्दात फक्त.
    माझा अनुभव

  • @nileshgaikwad9107
    @nileshgaikwad9107 Před 2 lety +2

    बोगस हॉस्पिटल आहे लवकर बंद केलं पाहिजे

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 Před 2 lety +4

    डॉक्टर राज चालू झाला कोरोनो आल्या पासून डॉ साहेब भान ठेवा.

  • @anupawate7419
    @anupawate7419 Před 2 lety +2

    आळेफाटा या ठिकाणी डॉक्टर रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करतात

  • @mayurgawande8225
    @mayurgawande8225 Před 2 lety +12

    Zero score असून(आवश्यकता नसताना) डॉक्टर असे धंदे करत असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आता यांच्याकडे एवढे पैसे कारोना काळात आलेत, की हे सर्व विकत घेण्याचे स्वप्न बघत असतील. लोकांच्या सेवेपेक्षा लुटमार ह्या लोकांनी जास्त केलेली आहे. यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.

  • @chandrakantlohote1431
    @chandrakantlohote1431 Před měsícem

    आळेफाटा येथील कॅन्सर वरील डॉक्टर
    1नंबर लुटणारा आहे.
    सावधान!

  • @kisanware7201
    @kisanware7201 Před 2 lety +14

    बातमीदार काही पन परशन विचारतात लबाङ आहे न्यूज चॅनल वाले

  • @akshaydakeofficial5667
    @akshaydakeofficial5667 Před rokem +1

    Maz aala aahe hya docterana. nagde krun hanle pahije. Saglya junnar mde tondala kal fasun dhind kadli pahije

  • @santoshkurkute1663
    @santoshkurkute1663 Před 2 lety +2

    आळेफाटा मध्ये गरीबांना दवाखाने नाही ते पहिले लोकांना कळले पाहिजे

  • @user-qz3hs3tl4p
    @user-qz3hs3tl4p Před 2 lety +15

    सामाजिक संघटनांनी या अशा वेळी या मित्रास सहकार्य करावे

  • @SandeepNeharkar
    @SandeepNeharkar Před 2 lety +13

    अळेफाट्या मद्ये वाघमोडे म्हणून डॉक्टर आहे खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते पेशंटची कुठल्याही प्रमाणात लूटमार होत नाही हा माझा अनुभव आहे

  • @aadiravideos1779
    @aadiravideos1779 Před 2 lety +4

    Alephatyavar varache sarav Hospitals madhe besumar lutmar chalu aahe with Sarav lab...

  • @sureshhulawale9483
    @sureshhulawale9483 Před 2 lety +4

    वळसे पाटील साहेब तुम्ही भेट घ्यावी विनंती करतो असे ✌️✌️

  • @swarupshelkande2469
    @swarupshelkande2469 Před 2 lety +36

    लबाड dr वर कारवाई करावी....यामध्ये मनिषा हॉस्पिटल जुन्नर top ला आहेत..?

    • @vaishuskhanakhjana9154
      @vaishuskhanakhjana9154 Před 2 lety +2

      Manisha hospital cha committee report nill ahe tu khotarda ahes gharguti wadatun khotardya post takt astos

    • @abcd-yw6iu
      @abcd-yw6iu Před 2 lety +2

      Ek gavcha bewada p***l ani tyche akhe khandan fukat treatment karun gele mhane yach hospital la

  • @rajeyuvraj743
    @rajeyuvraj743 Před 2 lety +3

    Junnar Times 🙏

  • @diliplande5605
    @diliplande5605 Před 2 lety +2

    अश्या डॉक्टर वर गुन्हा करा

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před 2 lety +5

    पहिले तो गणेश औटी कोण आहे तो तपास करा तो शिकाऊ लाभधारक आहे

  • @archanakale8437
    @archanakale8437 Před 2 lety +18

    Aavari hospital aalefata nicu ....for baby ...hyani savva lakh rupaye ghetale aamchyakadun for 17 days ...n varan mahatma fule government subsidy cha form bharun ghetala ....varan lihun ghetat ki hya skim madhe h aamachya balavar upchar zale aahet...mhanaje double paise khatat ...n varan aushadh ashi lihun detat ki tyanchya medical madhe miltil ...mhanaje te commission vegal....junnar talukyat almost sarv hospital paise khau aahet ....kachale hospital ...jya paddhatine charge karayat tyapramane upchar hot nahi

  • @santoshwaykar2318
    @santoshwaykar2318 Před 2 lety +8

    डाॅक्टर ला झोडा

  • @nikhilatkari1113
    @nikhilatkari1113 Před 2 lety +9

    डॉक्टरांवर कारवाई करा

  • @kiranchaudhari5296
    @kiranchaudhari5296 Před 2 lety +2

    Lut chalu aahe.......

  • @rajeshkorade1671
    @rajeshkorade1671 Před 2 lety +8

    Dr haramkhor aahe bil lutatat khup bill ghetat

  • @amollohote192
    @amollohote192 Před 2 lety +7

    Chaitanya hospital la khup lutmar chalu ahe

  • @ravindragaikwad7658
    @ravindragaikwad7658 Před rokem +1

    आरे गुन्हा नाही त्या चि डिग्री कनसल करा

  • @dattanarayanpatil4999
    @dattanarayanpatil4999 Před 2 lety +3

    अस करण्यापेक्षा त्यांना ईतके माराकी यांचा जीवच घ्यायला पाहीजे ,

  • @chitrharphoto5110
    @chitrharphoto5110 Před 2 lety +9

    Kharch garib Manus hay

  • @omsairam878
    @omsairam878 Před 2 lety +4

    हे असे डॉक्टर ला भर चौकात मारला पाहीजे आणी सगळ्यात महत्वाच म्हणजे यांच हाॅस्पीटल परवाणा रद्द केला पाहीजे.. अजुन पण सामान्य माणसांची लुट करायचे ये असे डॉक्टर सोडणार नाहीत त्याशिवाय.... काही अपवाद आहेत डॉक्टर पेशाला...काही डॉक्टर खरंच प्रमाणीक पणे काम करतात...

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před 2 lety +8

    कुठ चाललाय महाराष्ट्र

  • @santoshkhemnar5733
    @santoshkhemnar5733 Před 2 lety +1

    saglyanchi chalu ahe

  • @pragatigavande9493
    @pragatigavande9493 Před 2 lety +6

    He khup divsan pasun chaluye ahe

  • @uttamnichit2966
    @uttamnichit2966 Před 2 lety +1

    Are hana yana

  • @priyabhor3165
    @priyabhor3165 Před 2 lety +2

    Me pan ya hospital la upchar kele aahe. .... Chan dr aahe. .. Dr chi baju pan ekayala hawi. .... One side conversation aahe vate

    • @Swamiadesh3691
      @Swamiadesh3691 Před 2 lety +1

      Tumch barobar ahe but jar tyanchi Kahich chuk nahiye tar te shant ka ahet yat tyanchi baju mandli nahi because te hya subject var tyanch opinion dyayla ready nahiyet he samjun ghya .

  • @chitrharphoto5110
    @chitrharphoto5110 Před 2 lety +7

    Kharch khr bolto mulga

  • @ramshe321
    @ramshe321 Před 2 lety +2

    डाॅ.हे देवदूत आहेत का राक्षस आहे.

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před 2 lety +3

    त्याच्याकडे लायसन आहे का

  • @amolchakave1513
    @amolchakave1513 Před 2 lety +6

    मी स्वतः या ठिकाणी गेलो आहे खुप छान उपचार उपलब्ध होतात सदर हाँस्पीटल मध्ये असे काही होत नाही

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před 2 lety +1

    Lab vale kon ahe auti ka ganesh auti ka?

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před 2 lety +1

    Lavala atak kara