मकर राशीचे जुलै महिन्याचे भविष्य | Makar rashifal | July 2024 Capricorn rashifal

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    मकर राशीचे जुलै 2024 मधील राशिभविष्य
    Makar rashiche July 24 rashifal
    बघता बघता 2024 सालामधील जुन संपून नवीन जुलै महिना सुरू होत आहे. साल 2024 मधील सातव्या महिन्याचे राशीभविष्य काय असणार आहे, याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता लागली असेल. माणसाला नेहमी दोनच गोष्टी हुशार बनवत असतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दोन म्हणजे आपल्याला भेटलेली मानसे. शनि महाराजांची अत्यंत परिश्रमी रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडलीच्या दहाव्या स्थानी मकर रास येते. ही चर व पृथ्वी तत्वाची रास आहे. ही रास स्वत:चे वेगळेपण जपून ठेवते. इतर राशींपेक्षा मकर राशीमध्ये संघर्षाची, परिश्रमाची एक नैसर्गिक शक्ती जास्त आहे. अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. शनिमहाराज मकर राशीचे स्वामी आहेत. साल 2024 मधील जुलै महिन्याचे राशीभविष्य काय असणार आहे. याबद्दल प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते. खूप लोकांच्या आग्रहास्तव व उत्सुकतेपोटीआपण जुलै महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ मकर राशीच्या जातकांसाठी आहे. मकर राशीच्या लोकांचे जुलै महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वआपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
    मकर राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये मकर राशीचे भविष्य काय असेल
    Capricorn Rashi che career 2024
    Capricorn rashi dhan labh 2024
    मकर राशी भविष्य 2024
    Capricorn prediction 2024
    Makar Rashiche sampurna bhavishya 2024
    मकर राशीचे जुलै 2024 मधील लाभ
    Makar Rashi bhavishya 2024
    मकर राशी भविष्यफळ 2024
    Makar rashiche arogya July mahinyat kase rahil
    मकर राशीचे वैवाहिक जीवन
    Capricorn July astrology 2024
    Capricorn July horoscope prediction 2024
    मकर राशीचे व्यक्तित्व 2024
    मकर राशिचा महिना कसा असेल
    Makar Rashi education
    जुलै महिना मकर राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #capricornrashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 131

  • @ganeshkhade6918
    @ganeshkhade6918 Před 12 dny +38

    मकर राशीचे लोक आणि गाढव या दोघांमध्ये एक साम्य आहे जीवनभर कष्ट कष्ट कष्ट आणि कष्ट

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 dny +6

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस हे थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत.

    • @sadhanabadhe1925
      @sadhanabadhe1925 Před 8 dny

      ​@@AstroguruDrJyotiJoshi madam sayam theunach aaushy sampayla आलाय khup sangharsh मकर् rashila

    • @Abhi-fk2fg
      @Abhi-fk2fg Před 8 dny +1

      Kadhi संपणार आहे मॅडम 3 रा टप्पा 🙏

    • @pratiksha9213
      @pratiksha9213 Před 7 dny +1

      @@ganeshkhade6918 as naka bolu o 😭
      Khar pn ahe tumcha 😊

    • @ketakijoshi9500
      @ketakijoshi9500 Před 6 dny +1

      ​@@AstroguruDrJyotiJoshisatya theva hech aikat aaloy aata paryant

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Před 15 dny +25

    अत्यंत लाभ होईल, हे वाक्य ऐकून गुळगुळीत झाले. फक्त अत्ता चांगले होईल. आता वयाच्या साठाव्या वर्षी चांगले जाईल. आता हे गोड गोड ऐकून हसु येतय. हो मॅडम.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

    • @user-dw8ci4rj2d
      @user-dw8ci4rj2d Před 8 dny +1

      Age 30. Nanter ulte zale khrab diwas ale te ajjparyant challu ahe he kadhi sampnar nai ase disat ahe . .shevat vadhva premane ayush janar he nakki samajto tari he kadhi sampnar sanga guruji

    • @shilpayadav3498
      @shilpayadav3498 Před 7 dny

      Pramanik raha....kaam...
      Kartavya Kara....kaliyug Madhe vait log borbar...ek houn ....vait karm karo..naka ..satti ...old age Madhe....tula trass nahi ho nar...old age Wil gud..blessing...

  • @priyawavhal1305
    @priyawavhal1305 Před 3 dny +2

    हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @pratiksha9213
    @pratiksha9213 Před 7 dny +2

    मी विश्वास ठेवते मला नक्की विश्वास आहे माझा कर्मा वर माझे नक्कीच चलंगे दिवस येणार आहेत. जुलै month खूप छान राहणार आहे माझा साठी❤
    Thank you madam

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 Před 15 dny +2

    Shree swami samarth. Gratitude to you madam. ❤🎉

  • @jueeleekamble6521
    @jueeleekamble6521 Před 10 dny +1

    Khup varshani shubh shubh aikunch khup positive vatat ahe...Thank u mam ❤

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 Před 15 dny +1

    जय ज्योतिष 🙏

  • @gangutainaik1818
    @gangutainaik1818 Před 2 dny +1

    जय ज्योतिष

  • @cforcreativity8106
    @cforcreativity8106 Před 7 dny +1

    Khup positive boltay❤❤❤

  • @nishatambere
    @nishatambere Před 15 dny +2

    श्री स्वामी समर्थ👏

  • @gangutainaik1818
    @gangutainaik1818 Před 12 dny +1

    जय ज्योतिष 🙏🙏

  • @vishwanathbanne8241
    @vishwanathbanne8241 Před 14 dny +2

    खुप छान विवेचन केले आहे

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox Před 14 dny +1

    Har Har Joyotisj jai joytish

  • @suchetaphadnis9081
    @suchetaphadnis9081 Před 11 dny +5

    सध्या माझी लेक ईतक्या समस्या मधून जात आहे की त्या संपतच नाहीये मानसिक संतूलन प्रचंड बिघडले आहे .
    सतत परिश्रम करूनही फायदा नाही.
    विचित्र अडकली आहे
    हे भविष्य कधी आपल्या म्हणण्या नूसार कधी चांगले होणार

    • @pravinjangam2823
      @pravinjangam2823 Před 10 dny +1

      श्री स्वामी समर्थ.
      मकर राशी एव्हढी परीक्षा कोणाचीच नसते कारण त्यांची ती क्षमता अफाट असतं.
      स्व अनुभव

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 9 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @wahidakazi8383
      @wahidakazi8383 Před 5 dny

      @@pravinjangam2823 क्षमता अफाट असते म्हणून आयुष्यभर खस्त्याच खायच्या का आम्ही? आयुष्यभर झिजायचेच का ?? आम्हाला अच्छे दिन कधी येणार ?

  • @rajendrajagtap301
    @rajendrajagtap301 Před 15 dny +1

    फार छान सर्व माहिती सांगितली

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Před 7 dny +1

    Jay shree shanidev 🎉❤🎉❤🎉

  • @prafullawagle4013
    @prafullawagle4013 Před 15 dny +6

    माझे वय 70 आहे सगळ्या ठेचा आप्पा खाल्ल्या❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Před 7 dny +1

    Harhar jyotish🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @ajitjambhavdekar6887
    @ajitjambhavdekar6887 Před 14 dny +1

    हर हर महादेव अष्टगुरु

  • @dr.ashwinsonawane6451
    @dr.ashwinsonawane6451 Před 15 dny +2

    ॐ नमः शिवाय जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी

  • @priyawavhal1305
    @priyawavhal1305 Před 7 dny +1

    हर हर महादेव जय ज्योतिष

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg Před 8 dny +1

    हर हर ज्योतिष जय ज्योतिष 🙏

  • @girishschaudhari5877
    @girishschaudhari5877 Před 9 dny

    हर हर ज्योतिष 🙏🙏

  • @nayanashindepednekar.4564

    Thank you madam

  • @jayashrijadhav9598
    @jayashrijadhav9598 Před 15 dny +16

    काही नही होत् आहे madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 15 dny +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @bharatjoshi3067
      @bharatjoshi3067 Před 14 dny +1

      50 वर्षात झाल नाही आता ऐका महिन्यात उजेड पडणार आहे अस मॅडम सांगतात विश्वास ठेवून बघू या

    • @spat21
      @spat21 Před 14 dny

      @@bharatjoshi3067 🤣🤣🤣

    • @priyajadhav8501
      @priyajadhav8501 Před 13 dny

      चांगला विचार करा म्हणजे चांगल होईल. ​@@bharatjoshi3067

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Před 14 dny +3

    Ashubh Divas -2,11,21
    Shubh Divas -4,14,23

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 Před 11 dny

    जय शनिदेव⚘⚘जय श्री राम⚘⚘जय हनुमान⚘⚘🙏🙏

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 Před 13 dny +1

    जय जोतिष.

  • @charulatag3729
    @charulatag3729 Před 15 dny +4

    महिला व पुरुषांना भविष्य तुम्ही सांगता ते दोघांना सारखे असते का याचा खुलासा करा

  • @rekhavbhagat3752
    @rekhavbhagat3752 Před 15 dny +1

    🙏

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Před 14 dny +3

    नोकरीचे पंधरा वर्षे झाली पण पैसा शिल्लक च राहात नाही.घर होत नाही,उलट कर्ज वाढत गेले आहे.स्वतःचे घराचा योग आहे का???

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @sanjivsawant8257
    @sanjivsawant8257 Před 11 dny +1

    🙏 आताच्या परिस्थिती मध्ये मकर राशी साठी कुठला खडा योग्य आहे, पुजा, जप करणे याची माहिती देणे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 dny

      पत्रिकेचे अवलोकन करून निर्णय घ्यावा

  • @milinddamle5184
    @milinddamle5184 Před 9 dny +2

    नमस्कार madam, मकर राशी च्या मुलांना सध्या विवाह योग आहे का

  • @ainstonutony
    @ainstonutony Před 7 dny +1

    परिश्रमाचे आणि कर्तृत्वाचे फळ तर मिळणारच, तुमचा video पाहाण्याची काय गरजच ?

  • @maheshjadhav7367
    @maheshjadhav7367 Před 10 dny +1

    मी IT क्षेत्रात काम करतो अचानक एप्रिल महिन्यात सांगितले मे महिन्या पासून कामाला येऊ नका तेव्हा पासून आज पर्यंत IT क्षेत्रात काम शोधत आहे. काम भेटत पन काहीना काही कारणांमुळे ते reject करतात. माहीत नाही सर्व काही ठीक होईल काहीच कळत नाही माझा जन्म 29 डिसेंबर 1993 ला 8 वाजता झाला तुम्ही ला काही मदत करू शकता का ?

  • @Ajswamisamrth
    @Ajswamisamrth Před 14 dny

    Hello madam mala pregnancy rahat nhi ase ka hot asel report normal ahet

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      Whatspp msg only 9850098688 chargrs applicable

    • @vishwajeetpatil8720
      @vishwajeetpatil8720 Před 13 dny +1

      Gurudev datta morale u tub Chanel vr jaun 177 bhag bgha

    • @poojadane9247
      @poojadane9247 Před 10 dny

      ​@@vishwajeetpatil8720me gov job sathi khup praytn krayle pn success ky hoinay pls help me

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před 13 dny +2

    Makar pap rashi aahe

  • @saylisawant2289
    @saylisawant2289 Před 15 dny +2

    Shani chi sate sati kadhi sampnar

    • @mansvidhole
      @mansvidhole Před 15 dny +1

      29 March 2025

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Před 12 dny +1

    Headache, anxiety,cold, forever.

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Před 15 dny +3

    तीच भाषा तीच वाक्य

  • @anitadeshpande1027
    @anitadeshpande1027 Před 15 dny +2

    Nokri shodhat ahe kadhi milel

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pkmultiplestudio9332
    @pkmultiplestudio9332 Před 10 dny +1

    Majhi rashi makar aahe 7-9-1984 birth date aahe mala jyotish shastra shiknyachi khup aawad aahe margdarshan karawe 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 10 dny

      नक्कीच तुम्ही चांगला अभ्यास करू शकतात
      सप्टेंबर महिन्यात आपली नवीन बॅच ओपन होईल

    • @pkmultiplestudio9332
      @pkmultiplestudio9332 Před 10 dny +1

      Mala kase karta yeil madam,

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 10 dny

      सप्टेंबर मध्ये आपली नवीन बॅच ओपन होईल. त्यात ऍडमिशन घ्यावे

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 Před 14 dny +1

    नक्की नावरस नावावरुन रास पकडावी की चालू नावावरुन हे सांगा 😊🙏

  • @vijayabattul8086
    @vijayabattul8086 Před 15 dny +2

    आपली फी किती आहे mam

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Před 21 dnem +1

    नमस्ते,
    आपण पत्रिका पाहुन मार्गदर्शन करता त्याची फी साधारण किती असते

  • @vilasbhoir6351
    @vilasbhoir6351 Před 14 dny +2

    माझ्या मुलगा नाव गंधार नोकरी साठी मुलाखत देत आहे पण यश येत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nanapatil8997
    @nanapatil8997 Před 13 dny +2

    नक्कीच यश मिळेल का या महिन्यात काही अटक लेली काम पण पूर्ण होतील का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @amitmore8296
    @amitmore8296 Před 10 dny +1

    माझं मकर राशी आहे लग्न जमतं नाही 30 वय झालं

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 9 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ganeshkhade6918
    @ganeshkhade6918 Před 12 dny +3

    मग मकर चा माणूस 20 वर्षाचा असो की 80 वर्षाचा बिना कष्टाचे , काहीच नाही

    • @nitinphatak5146
      @nitinphatak5146 Před 5 dny +1

      खरे सांगू, तुम्ही जरी या उपाय पर्यंत सांगितले तरी अपार कष्ट, पैसे उधारिवार दिले तर परत न मिळणे, घरीदारी, नोकरीच्या जागी कष्ट केले तरीसुद्धा यश मिळते हे तर जाऊदे पण साधं appreciation मिळत नाही आम्ही जिभेवर साखर ठेवून बोललो तरी यश दुसऱ्यालाच मिळते शनिमहाराज, मारुती इथे शनिवारी जाऊन सुद्धा सोमवारपासून पुन्हा तेच आम्ही पैसा कमवायचा आणि लाभ दुसरेच घेतात जाऊदे दर महिना हीच दशा चालू आहे so carry on.. यूट्यूब वर तुम्ही जे सांगता तेच आनंददायी असते बाकी नामा शिवा गोविंदा रोजचाच गोंधळ चालुद्या हेच नशीब

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 4 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pm-cooking9426
    @pm-cooking9426 Před 6 dny +1

    काहीच होत नाही नोकरी शोधत आहे पण मिळत नाही. 2019 पासून जॉबलेस आहे नोकरी मिळतच नाहीए आता वय ३९ आहे

  • @sunilkhade4604
    @sunilkhade4604 Před 15 dny +4

    मैडम प्रत्येक महिन्यात काय बदल होत नाही आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @balnathgosavi8645
    @balnathgosavi8645 Před 6 dny +1

    46 संपत चालले😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 6 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @savitabhujbal2648
    @savitabhujbal2648 Před 14 dny +2

    Tumi june mahinyat je sangitle te kahi ch nahi zale

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jaimore11
    @jaimore11 Před 14 dny +3

    Kahich hot nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 13 hodinami +1

    जीवनात जास्त काही फरक वाटत नाही.

  • @sakshibachal4822
    @sakshibachal4822 Před 15 dny +1

    जय ज्योतिष