SUNDARI| ASHISH PATIL| AVADHOOT GUPTE| LAVNIKING|

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2023
  • साजरी करत आहोत, आशिष पाटील नावाच्या नटराज भक्ताच्या संकल्पनेतून आणि नृत्यातून .. मंदार चोळकरच्या लेखणीतून.. प्रवीण कुंवर ह्यांच्या सूरांमधून .. आणि अवधूत गुप्ते च्या स्वरामधून साकारलेली... "सुंदरी"!!
    आवडणार ह्याची खात्री आहे! चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा. कमेंट मध्ये तुमचा फीडबॅक लिहायला विसरू नका!
    Enjoy the music on-
    songwhip.com/avadhootgupte/su...
    Video Credits-
    Directed, Choreographed and Featuring - Ashish Patil
    Produced by - Ashish Patil & Girija Gupte
    Dop - Harshwardhan Patil
    Video Editor - Guru Patil
    Post Production - Anantadhrishti Entertainment Pvt. Ltd.
    DI colourist - Swanand Karnekar
    Post - Brijesh Kumar Singh
    Publicity Designs- Pranav Mokshtra and Nightshade House
    Picture Courtesy- Rahul (HD Momentz)
    Location - H City, Badlapur
    Costumes by sassykouture -
    Khushboo Gupta and Sneha Kapoor
    Jewellery by sorayaajewels - Jinesha Surve and Megha Surve
    Make up- Rushi Dada
    Hair and Dancer makeup by - Namrata Patil and Team
    Pranali Jawale
    Pratiksha Gaikar
    #TEAMPATIL
    Chetan Shigwan, Rahul Gaikwad, Durga Rao, Shalmali Jaripatke, Megha Pawar, Omkar Pund, Shreyas Amin, Dev Panchal
    Audio credits-
    Singer - Avadhoot Gupte
    Music - Pravin Kuwar
    Lyrics - Mandar Cholkar
    Music Programming & Arrangements- Ooday (Uday Salvi)
    Mixed & Mastered by - Ooday
    Live Rhythm by- Satyajeet Jamsandekar
    Song recorded at- Ashok honda studio
    Recorded by- Shakil bhai
    Lyrics-
    कातळाचा फोडून पत्थर
    घडले स्वर्गीय लेणे
    स्त्री देहाचे रूप मनोहर
    लोभस गोजिरवाणे
    चाली रितींच्या बदलून चाली
    रीती पोकळी भरण्या आली
    परंपरेच्या भाळावरती
    चंद्रकोर देखणी
    दाबून ओठ दातात
    आईना धरून हातात
    लावण्याची कोरीव मूर्ती
    अवतरली अंगणी
    सुंदरी...सुंदरी
    सुंदरी सखे साजणी
    सुंदरी... सखे साजणी
    नथ मोत्यांची...
    काजळ डोळा
    गुलाब गाली...
    तीळ सावळा
    नजरबाण काळजात देते
    रसिका... मन मोहिनी
    सुंदरी... सखे साजणी
    सुंदरी... सखे साजणी
    अंतरा
    बटा रूळती मखमली
    फुलं गोंदली पाठीवरती
    रंगा रूपानं रती ही लाजवंती
    जडते पिरती
    बटा रूळती मखमली
    फुलं गोंदली पाठीवरती
    रंगा रूपानं रती ही लाजवंती
    जडते पिरती
    सूर ताल पैंजणात बांधताना
    चांदण्याच्या सरीतून
    नाहताना
    हीरा जसा कोंदणात
    चमचमतो
    तेज तसं तारुण्याचं खुलताना
    नजरबाण काळजात देते
    रसिका... मन मोहिनी
    सुंदरी... सखे साजणी
    सुंदरी... सखे साजणी
    Follow me on:
    CZcams : bit.ly/AvadhootGupteOfficial-...
    Facebook : / gupteavg
    Twitter : / avadhootgupte
    Instagram : / avadhoot_gupte
    / @ashishpatillavni. .
    Face book Ashish Patil
    Instagram : ashishpatil_the_lavniking
    #avadhootgupte #lavani #ashishpatil #marathisong2023 #dance
  • Hudba

Komentáře • 415

  • @maheshpratapsingh8289
    @maheshpratapsingh8289 Před 11 dny

    अप्रतिम… क्या बात है भाई…
    काय नजाकत… काय लय…काय भावविभ्रम… काय मुद्रा…!!!
    गौतमी आणि तत्सम बाजारबसव्यांची अन् उठवळाची तुझ्या खेटरांजवळ सुदिक उभं राहायची लायकी नाही!
    ह्याला म्हणतात पाटील… जे करील ते गाव पाहील…🫡

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Před 9 měsíci +13

    आशिष खुप खपच सुंदर
    तुला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा
    तुझी अदाकारी लयीच भारी.
    लावणी संपुच नये असे वाटते इतके भारावुन टाकते
    🙏🙏👌👌👍👍🌹🌹😘

  • @sumedhzote864
    @sumedhzote864 Před 9 měsíci +31

    उत्तम अदाकारी , कर्णश्रवणीय आवाज याचं समीकरण म्हणजे आशिष आणि अवधुत ❤🎉

  • @vitthaljawle5994
    @vitthaljawle5994 Před 3 měsíci +2

    It's a visual treat.....❤❤❤❤Just mesmerizing ❤❤❤

  • @Revati5070
    @Revati5070 Před měsícem

    Everything is excellent!!! Best wishes always Ashish Patil 👍🙏

  • @lakshmiramya5565
    @lakshmiramya5565 Před 8 měsíci +17

    Love from tamil nadu... I cant understand the lyrics but his expressions, perfection, speed and control making me watch this song in repeat mode .. dedication to the core .. wowwwww

  • @rajashrinaik4816
    @rajashrinaik4816 Před 9 měsíci +19

    अतिशय सुंदर ❤ आशिष जी तुझ्या विलोभनीय नृत्याला आणि कोरिओग्राफी ला माझा मानाचा मुजरा ❤🙏

  • @user-vc8yp9zy8g
    @user-vc8yp9zy8g Před 6 měsíci +5

    Love you from Tamil Nadu. Super singer, super song, super expression, super choreograph👌👌👌👌👌💟💟💟

  • @anil_shirgave3970
    @anil_shirgave3970 Před 9 měsíci +27

    काय अप्रतिम dance steps आशिष सर...❤️❤️😘😘 अवधूत गुप्ते नी काय गीत गायले आहे...नाद खुळा..म्हणजे दोघांची ही जुगलबंदी बघून मंत्रमुग्ध झालो. कान,डोळे तृप्त झाले❤️❤️❤️❤️😘😘

  • @sachinsank
    @sachinsank Před 10 měsíci +130

    अवधूत सर तुम्ही अशा कलाकारांना आमच्यासमोर आणता त्यांच्या कलेच सोनं होतं आणि तुमची कला त्या त्या सोन्यात हिऱ्या प्रमाणे चमकून उठते

  • @parvathyvj8695
    @parvathyvj8695 Před 8 měsíci +5

    ❤from Kerala😍What a song& performance 👌😍

  • @santoshsable6896
    @santoshsable6896 Před 10 měsíci +9

    वाह...शब्दा शब्दात दिलखेचक अदा...यालाच म्हणतात लावणीचा परफेक्ट वार...🎉❤🎉❤🎉

  • @shaileshphalke2124
    @shaileshphalke2124 Před 9 měsíci +1

    Chabuk performance, lay mhanje lay bhari

  • @ishwarkasbe3530
    @ishwarkasbe3530 Před 9 měsíci +15

    आशिष सर आणि अवधूत सर... दोघांनी कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाही या गाण्यात.... खूपच अप्रतिम.....👌🏻❤️😘 विषय संपला

  • @kalpnamahajan7068
    @kalpnamahajan7068 Před 2 měsíci +1

    केवळ अप्रतिम❤

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Před 23 dny

    उत्कृष्ट नृत्य प्रदर्शन,अवधूत गायकी लाभलेली आशिषची कमाल....

  • @user-xo7qx2qt5j
    @user-xo7qx2qt5j Před 10 měsíci +9

    अप्रतिम नृत्य आणि खूप सुंदर गायन आणि वादन❤

  • @neelampendse4932
    @neelampendse4932 Před 9 měsíci +5

    सुंदर गाणं..👌
    सुंदर गायकी आणि संगीत..👌
    सुंदर नृत्याविष्कार 👌
    अप्रतिम सादरीकरण आशिष👌 👌👌👏👏👏

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 Před 10 měsíci +10

    जिथे आशिष असेल तिथे काय बोलायला नको. अप्रतिम

  • @user-sc7xt7wf1c
    @user-sc7xt7wf1c Před 9 měsíci +2

    खूप सुंदर लावणी आहे सर्व रसिकांनी आवर्जून पहावी ❤❤❤❤❤❤

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Před 9 měsíci +1

    आशीष तू तर कमाल आहेस. अफलातून डान्सर आणी गुप्ते तुम्ही तर बेफाट गाणे गायलात. अमृता खानविलकरला पण घ्यायचे ना, मग अजून डान्सर बहरला असता, तरी पण आशिष , गोपीकृष्ण यांची आठवण झाली. मुरका ,ठेका, लय जबरदस्त 🎉🎉🎉❤❤❤

  • @meetabose6340
    @meetabose6340 Před 9 měsíci

    Aagdi Surekh Bol Aani taya hun AASHISH PATIL HYANCHA Naach Bijili Saarkhi! Gayan AVDHOT GUPE NCHYA SWARAATH 👌doghe Millvun Jakaas❤️

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Před 9 měsíci +4

    सुपर डान्स सुन्दर गायकी सुपर्ब शब्द व सादरीकरण झाले आहे ❤

  • @vasantisonule6322
    @vasantisonule6322 Před 9 měsíci +1

    आशिष आपली नृत्ये फारच अप्रतिम असतात.

  • @santoshivakhare2592
    @santoshivakhare2592 Před 8 měsíci +1

    आशिष सर आप आपल्यासारखी अप्रतिम अदाकारी कोणती स्त्री ही करू शकत नाही, उत्कृष्ट कलाकार आहात आपण तुमची ही कला भारतातच नव्हे तर जगभरात पसरावी सानापासून थोरापर्यंत तुम्ही कीर्तीमान व्हावे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये तुमच्यासारखा उत्कृष्ट नर्तक झाला नाही पुढील कार्यासाठी आभाळभर शुभेच्छा अशाच सुंदर अदाकारीची हजारो गाणे तयार करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shraddhasalvi6471
    @shraddhasalvi6471 Před 10 měsíci +3

    Ek number Ashu ❤khup bhari...majhya babu ne pan khup enjoy kel song..ani dance... khup chan...

  • @sonamsable1652
    @sonamsable1652 Před 9 měsíci +1

    Khup sundar choreography❤😍😍back dancer's ni khupch uttam sath dili ahe, kambrechi lachk lai bhari 😌😇😊😍😍🤩🤩expression kdk

  • @sandhyakadam7831
    @sandhyakadam7831 Před 9 měsíci

    Apratim kalakruti❤ashish patil sarkhi ek no. Choice mhanje hatke honarach

  • @bhartighude2637
    @bhartighude2637 Před 9 měsíci +3

    अप्रतिम नृत्य आशिष सर आणि अवधूत सरांचा आवाज

  • @minakshi4121
    @minakshi4121 Před 9 měsíci +2

    अवधुत सर आणि आशिष सर.. केवळ अप्रतिम.. जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!!! 👍👍👌👌🙏🙏👏👏

  • @ravindrachoudhari3199
    @ravindrachoudhari3199 Před 9 měsíci +3

    आशिष पाटील.... मराठी सिने सृष्टीला लाभलेला हिरा आहे....you both are simply great Ashish sir and avadhut sir...

  • @parmeshwarbhore17
    @parmeshwarbhore17 Před 7 měsíci

    Khup chan ahe lavani ❤❤❤ hi lavani old vate khup chann

  • @madhurikokanemk7691
    @madhurikokanemk7691 Před 9 měsíci

    एक मिनट पण नजर हटत नाही पाहताना .अप्रतिम❤❤❤❤

  • @lataraybole2686
    @lataraybole2686 Před 8 měsíci +1

    Khup ch chann dance kela sir tumi kitida baghitlla pn mann bhar na

  • @sunitavishwarupe7611
    @sunitavishwarupe7611 Před 10 měsíci +3

    अप्रतिम नृत्य आणि गाणं. नजर खिळवून ठेवते ❤

  • @rachanasawant5405
    @rachanasawant5405 Před 9 měsíci +1

    गाणं आणि डान्स.... Amezing.... माझे शब्द अपुरे पडतात आहे ❤

  • @reshmajamdade414
    @reshmajamdade414 Před 8 měsíci

    Ekch number dance ashish kelay sir tumhi

  • @shitalchaudhari7582
    @shitalchaudhari7582 Před 10 měsíci

    Kay comment karavi 🤔🤔 me hi video itka vala baghitle na ki ashish sirancha dance, avadhut sir ncha aawaj ,mandar sirancvy shabda 🎉🎉🎉🎉🎉 aaahaaa awesome, mahnj shabdach suchat nahi ❤❤❤ no words, ❤❤ apan hychy var comment karna mahnj murkh paanch 😊😊😊😊😊

  • @tanwiification
    @tanwiification Před 9 měsíci +2

    Ashish sir najar hatatch nahiye tumchyavarun..oh..ekapeksha eka Ada aahet..so talented ❤ Thank You for Inspiring to all Lavni Kalakar 🙏

  • @pradnyajagtap9157
    @pradnyajagtap9157 Před 9 měsíci +3

    Mesmerising. Song❤ both of them Avadhut n aashish.

  • @user-ev9no6qv1d
    @user-ev9no6qv1d Před 10 měsíci +7

    अंगावर शहारे आणणारे सुर, गीत, आणि नृत्य, स्त्रीचे हे वर्णन ऐकायला स्वर्गातील अप्सरा ही खाली आल्या असतील.... आशिष सर काय बोलू तुम्हाला....शेवटची इच्छा तुम्हाला भेटायची आहे..

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Před 9 měsíci +1

    अगदी सुरेख नृत्य सादर केलेस आशिष दादा.
    ❤❤❤❤❤❤
    खूप सुंदर तोडे होते, आणि चेहऱ्यावरचे हाव भाव अतिशय देखणे होते.
    ❤❤❤❤❤❤
    खूप छान ❤
    तुला खूप पुढे गेलेलं बघायचे आहे.
    इथपर्यंत येण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस ते बघितले आहे.

  • @shailaboine7666
    @shailaboine7666 Před 9 měsíci +2

    चरणस्पर्श गुरुवर्य, 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @renukavargivkar9750
    @renukavargivkar9750 Před 8 měsíci

    आशिष सर यांनी केलेला हा डान्स माझ्या 8 वर्षाच्या मुलीने केला thanks आशिष सर आणि अवधूत गुप्ते सर 🙏🙏❤❤

  • @googgleyy
    @googgleyy Před 7 měsíci +2

    It has apsara ali vibe❤❤❤.. but also unique❤❤

  • @monikawagh1931
    @monikawagh1931 Před 9 měsíci

    Kharach khup sunder sarkha sarkha pahavese vatte he gaana❤

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 Před 9 měsíci

    Eakhadya baila suddha lajavel ase uttam ani apratim dance ashish patil you are excellent

  • @Lyricistmilindsalve
    @Lyricistmilindsalve Před 10 měsíci +14

    लाजवाब....लाजवाब... शहारे आणणारे शब्द...अप्रतिम संगीत...संगीताच्या तालावर अचूक टिपलेलं नृत्य...अंतःकरणात जाऊन जीव मुठीत खेचून आणणारी गायकी ... लय लय लय भारी ..👍👌 सर्व टीम ला मनापासून भरभरून शुभेच्छा ..💐💐💐🎉🎉

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 Před 9 měsíci +3

    अवधूतच्या आवाजात ठसका, नजाकत,जोम यांचं सुंदर मिश्रण .आशिषचं लयदार,नाजूक, जोश या साऱ्याची सुंदर गुंफण असलेलं नृत्य, त्यात अप्रतिम भाव आविष्कार. सारं रसायनच अद्भुत,मन खुलवणारं. अवधूत,आशीष अनेक अनेक शुभेच्छा असेच बहरत रहा.

  • @dhanashreeangal7373
    @dhanashreeangal7373 Před 10 měsíci +3

    Lajwab choreography Ashish sir, mind blowing

  • @snehagurav246
    @snehagurav246 Před 10 měsíci +2

    कुठल्या शब्दांत वर्णन करू...शब्द अपुरे पडतील....लय भारी

  • @priyajadhav4245
    @priyajadhav4245 Před 10 měsíci +4

    Khup chan Ashish Patil, Amazing choreography.
    Very well sung..

  • @nehajoshi7116
    @nehajoshi7116 Před 9 měsíci +1

    गाणं खूपच सुंदर आहे आशिषचं नृत्य पण मस्त

  • @sujatakarajagi5849
    @sujatakarajagi5849 Před 8 měsíci

    आशिष तुमच्या नृत्य मुळे ह्या गा न्याचे सौंदर्य फुलते शब्द तर अप्रतिम

  • @Nana-Kunwar
    @Nana-Kunwar Před 8 měsíci +1

    Excellent lavni and superb choreography ati Sundar 👍👌🙌

  • @Alkajd55
    @Alkajd55 Před 9 měsíci +1

    आपले मराठी कलाकार कमाल आहेत. त्यांना
    सलाम. बॉलिवूड मध्ये पण असे कलाकार नाहीत

  • @padmapriyaprasad6996
    @padmapriyaprasad6996 Před 9 měsíci +1

    Sundari...sundari step ❤

  • @sainarvekar978
    @sainarvekar978 Před 5 měsíci

    Ekdum masstach ❤

  • @keertananagar
    @keertananagar Před 4 měsíci

    Avdhoot ji, apratim!!!
    Ashish, tu apratim ganyala yogya apratim nyay dila ahe. Both of you lajawaab !! What singing and what dance , both doing justice to such behtarin lyrics..... what a treat to hear and watch !! The experience is Ecstatic !!!!

  • @569bsawantvedangisawant8
    @569bsawantvedangisawant8 Před 9 měsíci

    Kamla dancer Ashish dada ❤❤❤

  • @kavitaraul8098
    @kavitaraul8098 Před 9 měsíci +1

    Absolutely no words, mind blowing, crazy dancing ❤❤❤❤💐💐💐

  • @SYCHINDU8888
    @SYCHINDU8888 Před 9 měsíci

    नाद खुळा
    आशिष व अवधूत यांना खूप खूप शुभेच्छा

  • @varshapawar199
    @varshapawar199 Před 9 měsíci

    Khar mhanje Aashishne dakhun dile ki kontyahi Naikechi garaj nahi, mi 1 ch kafi hu, 👌👌👌

  • @ksobha496
    @ksobha496 Před 10 měsíci +15

    A mesmerizing
    performance. Beautiful song , and brilliant choreography, amazing dance. The settings created an effect of Indra sabha... Congradulations to the whole team. Ashish sir, you are a gift from Lord Nateshwar to make us happy.... Love and prayers, and shubhecha 🙏🙏🙏

  • @rajendrapolekar1361
    @rajendrapolekar1361 Před 6 měsíci

    वाह खरेच खूपच छान कलेचा एक अदभूत नुमुना........ काय स्टेप आहेत.

  • @santoshsable6896
    @santoshsable6896 Před 10 měsíci +7

    लावणी किंग...आशिष सर...🎉🎉🎉❤❤❤Outstanding performance..❤love you so much..❤🎉🎉🎉

  • @madhavidharankar
    @madhavidharankar Před 8 měsíci +3

    Amazing! Such a pleasure to get to see Ashish Patil dancing as Ashish Patil! Very beautifully composed, choreographed, n shooted. It is a treat.

  • @AsawariDeshpandeAnchoring
    @AsawariDeshpandeAnchoring Před 10 měsíci +33

    This is revolutionary in many ways! Sung absolutely brilliantly by Avadhoot Gupte and equally mesmerising performance by Ashish Patil. Rhythm is intoxicating. Brilliant! ♥️

  • @kirantikande9433
    @kirantikande9433 Před 5 měsíci

    खूप खूप सुंदर, अदा या जगात कुणीच करू शकत नाही, expression खूपच सुंदर, शब्दच नाहीत तारीफ करायला

  • @user-du1yu6pw7j
    @user-du1yu6pw7j Před 8 měsíci

    आशिष सर खुप छान डान्स केला तुम्ही

  • @anjaliabhyankar4599
    @anjaliabhyankar4599 Před 9 měsíci +2

    खूपच सुंदर नृत्य,खूपच छान गायन ,खूपच छान शब्द 👌👌👌👏👏👏

  • @manalikalokhe1213
    @manalikalokhe1213 Před 9 měsíci

    Ashish sir tumchr expression oohhooo shabdch nhit.....ek number sir
    Mla lavni khup aavdte tumhi guru vhave Ashi icha aahe....pn te possible nhi honar 😊 bapaa always bless u sir

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 Před 7 měsíci

    सगळंच रसायन फार छान जमून आलय -- आणि लावणीचा original बाज आणि ठसका तसाच ठेवल्याबद्दल आभार.

  • @vibhashinde7878
    @vibhashinde7878 Před 8 měsíci

    लयीच भारी🌹👍👌👌👌🙏🙏🤗😘

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Před 9 měsíci

    Sundar..khup chhan .

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před 10 měsíci +1

    गायन, नृत्य, दोन्ही सुंदर.

  • @prachishukl2533
    @prachishukl2533 Před 9 měsíci

    Khup sunder aashish mast

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Před 10 měsíci

    Khupach sundar.. Saglya time ni atishay sundar performance kelay. 😍👏👏👏👏

  • @reshmagadekar7756
    @reshmagadekar7756 Před 9 měsíci

    Lavni kay aste ada kay satat adan madhe pan sanskruti aste he khup chan dakhvla ahe ashish sir mi aka pekasha ak pasun tadans abghte khup avto pan he baghitlyanantar tar ghayal ani pan jithe asan ti maza namskar ki kahrach apli sanskruti japnya sathi ase klakar janmala yavech lagtat thanks sir

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 Před 9 měsíci

    Khup sunder.chiteikaranhi atyant aunder.ashish patilacha abhinay ani nrutya uttam..kavi che hi kautuk..thanks to avadhoot gupte.sunder kalakruti.

  • @ranjanashinde8390
    @ranjanashinde8390 Před 10 měsíci

    Khup chan vaty song Khup mst

  • @ppk293
    @ppk293 Před 9 měsíci +3

    अप्रतिम संगीत दिग्दर्शन by प्रवीण कुवर,एकदम हटके शाहिरी लावणी by गीतकार मंदार चोळकर, अप्रतिम नृत्य by Ashish patil and my all time favourite गायक Avdhut Gupte ekdam फक्कड जमून आली आहे.🎉❤❤

  • @umarao471
    @umarao471 Před 7 měsíci

    இவர் நிச்சயமாக பூலோக வாசி அல்ல. தேவலோகத்தில் இருந்து வந்து இதை அரங்கேற்றி இருக்க வேண்டும். இவரது உன்னதமான கலைபணிக்கு தலை வணங்குகிறேன்.
    Kindly translate in marathi.
    I don't know how to reveal my feelings. I used to watch twenty times per day. I totally addicted.

  • @padmajaumare8610
    @padmajaumare8610 Před 6 měsíci

    👌👌खुपच सुरेख

  • @user-ne1mi3tc3n
    @user-ne1mi3tc3n Před 9 měsíci

    ❤kay bolav tumchya kalakaran badhal sir...shabdh nhit amchyakde ..avdhut sir Ani priy Ashish patil dada ..❤apratim ahe he lavni & nrutya,❤❤

  • @user-rh5gq8ih4m
    @user-rh5gq8ih4m Před měsícem

    अप्रतिम ❤❤

  • @kanchanpradhan-patil9434
    @kanchanpradhan-patil9434 Před 9 měsíci +2

    It's a pleasant surprise package..... Speechless the way it has sung n choreographed n dance..... Hat's off..... Feel proud

  • @seemagadre2747
    @seemagadre2747 Před 9 měsíci +1

    गाणे, classical dance आणि सगळेच अप्रतिम ❤

  • @kavitarathod_06
    @kavitarathod_06 Před 9 měsíci

    खूप च सुंदर डान्स आणि गाणं आहे 💯%👏👏

  • @nitishaghogare465
    @nitishaghogare465 Před 9 měsíci

    हाताला खुप खुप छान नाचतात तुम्ही धन्यवाद...

  • @rupaliabhijit7126
    @rupaliabhijit7126 Před 8 měsíci

    Avdhut sir ani Ashish sir tumcha sarkhe tumhich

  • @ayantibarua9773
    @ayantibarua9773 Před 5 měsíci

    The combination of kathak and lavni is absolutely amazing❤ Ashish sir is very talented 👏

  • @poonamkadam3019
    @poonamkadam3019 Před 9 měsíci

    Khupch chhan Aashish, Apratim dance, song, music, choreography

  • @user-ds1kr6tn4m
    @user-ds1kr6tn4m Před 10 měsíci +1

    Khup chan Ashish 👌👌👌

  • @AshokGhag-iy2ei
    @AshokGhag-iy2ei Před 5 měsíci

    Mast song ajay dada aani atul dada great aahet tumi

  • @karnachikhale5949
    @karnachikhale5949 Před 10 měsíci +2

    I love Avadhut n Ashish sir, for the wonderful song n one of best choreography by Ashish Sir. ❤❤❤❤

  • @santoshkuri8218
    @santoshkuri8218 Před 7 měsíci

    So Creative and so Talented.

  • @shankarjadhav5965
    @shankarjadhav5965 Před 9 měsíci +1

    अप्रतिम❤❤❤

  • @user-du1yu6pw7j
    @user-du1yu6pw7j Před 8 měsíci

    दादा खुप खुप छान ❤

  • @truptighosalkar4744
    @truptighosalkar4744 Před 9 měsíci +9

    Absolute masterpiece it is ❤ from lyrics to execution, fabulous 🎉