भक्त निवास (गणपतीपुळे) || भक्त निवास विषयी संपूर्ण माहिती || गणपतीपुळे || रत्नागिरी || कोकण

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • भक्त निवास (गणपतीपुळे) || भक्त निवास विषयी संपूर्ण माहिती || गणपतीपुळे || रत्नागिरी || कोकण
    ______________________________________________
    संपर्क..
    भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे
    मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६
    Website : www.ganpatipule.co.in
    Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
    ______________________________________________
    Car Rental Service..
    Pick-Up & Drop from Ratnagiri To Ganpatipule,
    Daily Side Seen Near Ganptipule Places,
    Ratnagiri Darshan, Jaigad Darshan, Guhagar Darshan..
    Mumbai, Pune, Goa Pick up & Drop
    Kolhapur Side Seen also Pick up & Drop
    Malvan Side Seen also Pick up & Drop
    Contacts : 9405091011 / 8237477373
    ___________________________________
    "संस्थान श्री देव गणपतीपुळे" यांनी गणपतीपुळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अतिशय अल्प देणगी मुल्यामध्ये राहण्यासाठी उत्तम अशी सोय केली आहे ते म्हणजे "भक्त निवास."
    भक्त निवास हे गणपती मंदिरापासून १.५ किमी अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी रिक्षा देखील उपलब्ध आहेत. तीन मजल्याच्या या इमारतीत एकूण ७२ रूम पैकी एसी १५ आणि नॉन एसी ५७ रूम, तसेच ११ डॉरमेटरी ने सुसज्ज असे भक्तनिवास आहे. तसेच लिफ्ट सुविधा, जनरेटर बॅकअप सुविधा आहे. एका वेळी ६०० भाविकांची या ठिकाणी निवासाची व्यवस्था होवू शकते. तसेच सकाळी अल्पोपहार आणि संध्याकाळी जेवणाचीही व्यवस्था इथे चांगल्या पध्दतीने केली आहे.
    ___________________________________
    "Sansthan Shri Dev Ganpatipule" has made the best facility for the devotees coming to Ganpatipule to stay at a very low donation value, which is "Bhaktaniwas."
    Bhaktanivas is at a distance of 1.5 km from Ganapati temple. Rickshaws are also available to get there. The three-storey building has a total of 72 rooms with 15 AC and 57 non-AC rooms as well as 11 dormitories. There is also a lift facility, generator backup facility. This place can accommodate up to 600 devotees at a time. There is also a well-arranged breakfast and dinner in the evening.
    ___________________________________
    Contacts..
    Bhaktaniwas Office, Sansthan Shri Dev Ganpatipule
    Mobile no. 8669931145/8669931146
    Website : www.ganpatipule.co.in
    Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com
    ___________________________________
    गणपतीपुळे (भक्तनिवास) गुगल मॅप लिंक
    maps.app.goo.g...
    ___________________________________
    #सुंदर_माझं_कोकण
    ___________________________________
    Follow me on :
    Instagram id :
    / sundar.maze.kokan
    Facebook Page :
    / sundar.maze.kokan
    ___________________________________

Komentáře • 1,1K

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Před 3 lety +25

    अतिशय कमी दरात सोय उपलब्ध झाली तर महाराष्ट्रातील पर्यटन निश्चित वाढेल
    गणपती मुळे संस्थानाचा स्थूत्य उपक्रम आहे
    मंदिरांचे प्रशासनाचे अभिनंदन

  • @jitendrabairagi6265
    @jitendrabairagi6265 Před 3 lety +8

    हो,फारच छान व सुंदर,स्वच्छ असे भक्त निवास आहे .मी मागच्या महीन्यातच तिथे जावुन आलो.तेथील स्टाफ कोआॅपरेटीव्ह आहे.गरम पाणी सकाळी साधारण तासभर अव्हेलेबल असते. चार्जेस एका रुम साठी 400रु पडतात.भक्तनिवास आणि मंदिर,बिच यामध्ये मात्र अंतर आहे.स्वःताचे वाहन अथवा रिक्षा करावी.

  • @pragatishinde6646
    @pragatishinde6646 Před 3 dny +1

    धन्यवाद खुप खुप छान आहे भक्त निवास आम्ही नक्की येऊ 😊😊

  • @digamberkeny3735
    @digamberkeny3735 Před rokem +21

    आभारी आहे पाटील , फारच छान आहे , देवळापासून अंतर जास्त आहे व रूम दर जास्त आहेत , देवस्थानी असणारे भक्त निवास म्हंटले की रूम दर कमी असायला हवेत

    • @satyavratrahate1529
      @satyavratrahate1529 Před rokem +1

      Your clips of GanapatiPuli is very good. But sound & music is very loud.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před rokem +1

      मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

    • @prakashjaiswal1720
      @prakashjaiswal1720 Před rokem

      देव-दर्शन स्थळी सवलती चे दर असावेत।

  • @milantare880
    @milantare880 Před 3 lety +29

    गणपतीपुळे देवस्थान माझं आवडते ठिकाण आहे । माझी संस्थानला विनंती आहे की भक्त निवास ला असणारी गरम पाण्याची वेळ सकळी 6 ते 7 आहे ती 6 ते 9 करावी ।
    ।। जय महाराष्ट्र ।।

    • @madhavkodape1557
      @madhavkodape1557 Před rokem +1

      Chan aaahe

    • @nehathakur6119
      @nehathakur6119 Před rokem

      Makkjkoosbhwywhm1nkjjh JJ hujqi QQ QQ jahhhh0
      Week iq chhi

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Před rokem

      सारच भटुकड काम दिसतय,,,दील काय नी नाय काय,,,

  • @ASHISH-pl4hg
    @ASHISH-pl4hg Před 3 lety +4

    खुप खुप छान आहे भक्तनीवास मी राहलेल आहो ईथ
    गणपती बाप्पा मोरया🌺🙏

  • @jyotismhetre7413
    @jyotismhetre7413 Před 2 lety +3

    संस्थान ने खूप चांगला उपक्रम राबवला आहे ! राहण्यासाठी बुकिंग ची सोय केल्यास दूर अंतरावरुन येणारांची गैरसोय होणार नाही.

  • @swatiteke5826
    @swatiteke5826 Před 5 měsíci +1

    सदर् माहिती गणपतिपुले येथे श्री दर्शना साठी येणार्या सर्व भाविकांसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद🙏🙏

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 5 měsíci

      मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 Před 3 lety +4

    अप्रतिम वास्तू बनवली आहे देवस्थान समितीने त्या बद्दल धन्यवाद आणि छान माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिल्याबद्दल आभार, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 Před 3 lety +13

    अतिशय सुंदर असा व्हिडिओ तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळाला अतिशय सुटसुटीत व व्यवस्थित माहिती देणारा व्हिडीओ मी कोचीत पाहिला आहे अतिशय उत्तम आहे की हजारो भक्तांना याचा नक्कीच फायदा होईल यात काही शंका नाही

  • @sanjaysoundankar4428
    @sanjaysoundankar4428 Před 3 lety +15

    भक्ता निवास खूप सुंदर व्यवस्था अतिशय माफक दरात बघून खूप बरे वाटले मी श्री क्षेत्र गणपतपुळे येथे 1978 पासून जातो आहे त्यावेळी मंदिर लाकडात होते त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार झाला पण राहण्याची व्यवस्था तेवढी चांगली नव्हती पण भक्ता निवास ही वास्तू पहिली आणि खरोखर पुळ्याचा गणपती पावला गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      🙏🙏मंगलमूर्ती मोरया🙏🙏

  • @rajeshpradhan1430
    @rajeshpradhan1430 Před 3 lety +4

    अप्रतिम अतिशय छान.
    ईतका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बनवल्या बद्दल विडीओ वाल्या दादांना खुप खुप धन्यवाद.🙏🙏🙏

  • @anuradhaaparadh3201
    @anuradhaaparadh3201 Před 3 lety +3

    Nice information,Dipak- Umesh Aparadh

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 Před rokem +2

    प्रणाम..सर श्री.सुंदर.देखावा.मनमोहक.सुंदर.परिसर..हरे राम कृष्णा श्री

  • @chetankhot2133
    @chetankhot2133 Před 3 lety +4

    खूपच सुंदर माहिती दिली आहे भावा. आणि अतिशय छान असे भक्त निवास दिसत आहे👌👌👌

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 Před rokem +2

    मयूर पाटील यांचे खूप खूप आभार,कोकणातील इतर ठिकाणची माहिती दिली तर खूप सोईचे होईल, जय महाराष्ट्र!

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před rokem

      खूप खूप धन्यवाद..!!💐💐
      आणि जसा वेळ मिळेल तसा कोकणातील इतर ठिकाणांची ही महत्त्वपूर्ण सखोल माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेन..!!

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 Před 3 lety +7

    फारच, सुंदर,टापटीप व स्वच्छ रूम्स किफायतशीर किमतीत आणि ब्रेकफास्ट दोन्ही वेळचं जेवण देखील ....राहण्यासाठी योग्य व्यवस्था..👌👌

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Před 2 lety +1

    मयूर पाटील आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद आपण श्री. गणपतीपुळे देवस्थान आणी तिथे राहण्याची व जेवण्याची इथंभूत माहिती अतिशय चांगल्या प्रकारे व प्रेमपूर्वक,सुलभ रीतीने दिलीत त्या बद्धल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏🙏🙏👍👍

  • @maheshtodankar7238
    @maheshtodankar7238 Před 2 lety +3

    Ganpatipule my favourite sport I love Ganpatipule Ratnagiri

  • @jayaargade8012
    @jayaargade8012 Před rokem +2

    खुप छान आहे भक्ती निवास खूप स्वच्छता आहे

  • @swapneshrajwadkar3326
    @swapneshrajwadkar3326 Před 3 lety +6

    सुंदर documentary...👍👌

  • @vithobasawant9031
    @vithobasawant9031 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर माहिति मिळाली. फार आभारी आहे god bless you. धन्यवाद.

  • @civilhospitalsolapurbudget501

    अत्यंत चांगली सोय आहे व माफक दर आहेत रुम मध्ये स्वच्छता आहे देवस्थान समितीचे मनपुर्वक अभिनंदन

    • @vinayakchitnis4622
      @vinayakchitnis4622 Před 3 lety

      Give phone number

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      संपर्क..
      भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे
      फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५
      मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६
      Website : www.ganpatipule.co.in
      Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com

  • @shobhasawant3297
    @shobhasawant3297 Před 3 lety +2

    खूप छान माहिती बद्दल धन्यवाद . अशीच छान छान माहिती द्या . जरूर भक्ती निवास साठी पुन्हा गणपतीपुळेला येऊ

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद..!!
      अशीच चांगली आणि छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोचविण्याचा नक्की प्रयत्न करेन..😊

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 Před 3 lety +3

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय कार्तिकेय नम,: जय गोविंदा

  • @kirantodkar3164
    @kirantodkar3164 Před rokem +2

    खूपच छान सुविधा आहे
    आणी खूप मापक दर हेग 👌

  • @ashokbagul5496
    @ashokbagul5496 Před 3 lety +5

    खूपच सुंदर माहिती मिळाली ,आभार आणि अभिनंदन.

  • @geetabhoir8990
    @geetabhoir8990 Před 2 lety +2

    Khupch Khupch Chan aahe
    Ganpati bapa morya🙏🌺🙏

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 2 lety

      🙏🙏मंगलमूर्ती मोरया🙏🙏

  • @monalijanorkar2256
    @monalijanorkar2256 Před 3 lety +7

    Chan same shegaon gajanan mauli sarkh

  • @anantbadbe2043
    @anantbadbe2043 Před 3 lety +1

    नमस्कार छान माहिती आहे व संस्थेने राबवलेल्या उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद

  • @shubhamtongle8067
    @shubhamtongle8067 Před 3 lety +4

    Thank you so much for the information it's.... And so thanks, Dada 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝

  • @rajudake4772
    @rajudake4772 Před 3 lety +1

    सुंदर... एवस्था आहे... कुटूंबासाठी अगदी सुरक्षित आहे... सर्वाना परवडणार आहे.. धन्यवाद..

  • @pralhadthakare9021
    @pralhadthakare9021 Před 3 lety +3

    ॐ गण गणपतये नमा: -- गणपतीपुळे मंदिराची भक्तांची राहण्याकरीता भक्त निवासाची सोय , अभिनंदनीय कार्य सर्व सन्माननिय भक्तनिवास मॅनेजर व गणपतीपुळे मंदिराच्या व सर्व संचालकांचे" विषेश अभिनंदन ! --- भक्तांच्या व मंदिराच्या पावित्र्याकरीता ही सोय खुपच छान केली ! ५०० रु.त डबलबेड रुम व ६० रु. जेवण एकदम रास्त आहे ! एक विनंती--आग्रह नाही ____रत्नागीरीचे व मंदिर परीसराचे दर्शना करीता एक पर्यटन बस किमान बसभाड्या सह असल्यास बाहेर गावचे भक्त दोन तिन दिवस राहुन गणपती पुळे परीसराचा परीवारासह आनंद घेऊ शकतात ! धन्यवाद फार छान --स्वस्त आणी मस्त--- ( कृपया आपला (w) मोबाईल संपर्क नंबर द्यावा--एक गणरायाचा दर्शनार्थी---)---( PRalhad THakare -- AMravati -- (w) 9604683639 - MAharashtra - ) ---- शभकामनांओंके साथ -----@ ॐ गण गण गणपतयें नमा: ॐ. ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      भक्तनिवास चा संपर्क हवा आहे का..??

    • @dattaramparab5015
      @dattaramparab5015 Před 9 měsíci

      ​@@Sundar_Maze_Kokanभक्त निवास चा मो. नं हवा आहे

    • @vijayjangam7675
      @vijayjangam7675 Před 6 měsíci

      भक्त निवास चां नंबर मिळेल का

  • @shailendrasawant824
    @shailendrasawant824 Před 3 lety +2

    मयूर सुंदर शब्दांकन आहे तुझे, ऑल द बेस्ट

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 Před 3 lety +8

    Rooms looks good affordable. Background music loud instead play ganapati aarti or traditional Indian music.

  • @amolbavdhankar6023
    @amolbavdhankar6023 Před 2 lety +2

    खुप छान व्हिडिओ तयार झाला आहे धन्यवाद!

  • @amitmurumkar6622
    @amitmurumkar6622 Před 3 lety +7

    खूप चं छान माहिती दिलीस भाऊ👌👌👌

  • @BulletButle
    @BulletButle Před 2 lety +2

    अतिशय सविस्तर व उपयोगी माहिती

  • @kokanwari
    @kokanwari Před 2 lety +3

    खूप छान मयूर दादा आणि दीपक दादा

  • @satishshastri5826
    @satishshastri5826 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली आपण . त्यासाठी धन्यवाद 🙏🙏

  • @rutatembeavn6639
    @rutatembeavn6639 Před 3 lety +3

    Very nice arrangement by Gajanan maharaj mandir sansthan .Jai Sansthan

  • @kundathorat773
    @kundathorat773 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही आम्ही 15 दिवसापूर्वी च आलो होतो पन आम्हाला माहिती नव्हते हे फक्त निवास 🙏🙏

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 Před 3 lety +3

    👌👌🙏🌹Mast Video 🙏🌹 👌👌 🙏🙏🌹Ganapati Bappa Morya🌹 🙏🙏

  • @sanjaypatil-pe6hk
    @sanjaypatil-pe6hk Před 3 lety +2

    खुपच सुंदर माहीती दिली खुपच आभारी

  • @vishakhapatil4322
    @vishakhapatil4322 Před 3 lety +6

    गणपतीपुळे भक्तनिवास मध्ये खूप छान राहण्याची आणि जेवणाची सोय आहे . जेवणही खूप चविष्ट असते.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +1

      खरचं..
      गणपतीपुळे मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास म्हणजे सुखद अनुभव देणारी पर्वणीच आहे..
      धन्यवाद..!!

    • @namratapatil1390
      @namratapatil1390 Před 3 lety

      @@Sundar_Maze_Kokan paise kiti..bharave lagtat

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      350 rs. Pasun Room ahet.

    • @namratapatil1390
      @namratapatil1390 Před 3 lety

      @@Sundar_Maze_Kokan 350 per day aahe ka

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      Per Day Rates..
      King Size Bed (Non AC) = 350
      Double Bed (Non AC) = 450
      Double Bed with gallary (Non AC) = 500
      3 Bed with gallary (Non AC) = 600
      Double Bed (AC) = 800
      Check in time. 10 am
      Check Out time 9 am

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před rokem +1

    मस्तच खूप सुंदर.... नक्कीच लाभ घेवू... खूप खूप धन्यवाद

  • @anuradhaaparadh3201
    @anuradhaaparadh3201 Před 3 lety +5

    Sansthan Shri Dev Ganpati Pule has provided one Ambulance even.... good work

  • @sanjayshinde2875
    @sanjayshinde2875 Před 3 lety +2

    फारच चांगला उपक्रम 👍🙏🙏
    1) भक्त निवास जवळ रिक्षा मिळतात का?
    2)येथे सकाळ चे जेवण, मिळत का? त्याची वेळ काय?
    3)भक्त निवास चा चेक आउट वेळ काय?
    4)अँडव्हास बूकिंग कृपया चालू करा

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +1

      1) हो मिळतात. 50 ते 60 रुपये घेतात.
      2) सकाळचा फक्त नाष्टा मिळतो.. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत..
      जेवण फक्त रात्रीचं मिळतं. रात्री 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत..
      3) Check in time 10 am
      Check Out time 9 am

    • @sanjayshinde2875
      @sanjayshinde2875 Před 3 lety +1

      @@Sundar_Maze_Kokan अत्यंत आभारी

  • @SHRIDHARLJOSHI
    @SHRIDHARLJOSHI Před 3 lety +4

    Khup Chan Information. We will definitely come & stay over here , the next time we come to Shri Ganpatipule 🙏

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Před 2 lety +1

    पर्यटकांच्या दृष्टीने छान माहिती दिलीत साहेब या महिती ची पर्यटकांना खूप मदत होईल

  • @sachinmestry9107
    @sachinmestry9107 Před 3 lety +3

    Nice information for traveling ❤️❤️

  • @ashwinigite6234
    @ashwinigite6234 Před 3 lety +1

    Amhi rahilo aahe hya bhakt nivas madhe khupach chan aahe.....ani khup swasta

  • @ravindragoriwale8512
    @ravindragoriwale8512 Před 3 lety +5

    सुंदर भावा

  • @_ramesh_4382
    @_ramesh_4382 Před 2 lety +1

    15 th August 2022 i am visit the place at night 1:30 the way treatment i get is very good staff is very good and room is best at cheap price and morning brake fast is just like home my personal opinion is 5 star hotel treatment at middle class family people thanks to the entire team of bhakthi nivas staff and management ganpati bappa morya

  • @atulrk100811
    @atulrk100811 Před 3 lety +4

    छान माहिती, भक्तनिवास खरोखरच छान वाटते आहे. लवकरच भेटीचा योग यावा!!

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      धन्यवाद..
      भेटीचा योग येईल..

  • @user-hy3ot8mh1w
    @user-hy3ot8mh1w Před 2 lety +2

    खरच खूप छान माहिती दिली आपले खुप आभार

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 2 lety

      खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 Před 3 lety +9

    Shuttle service from lodge to temple would be very nice.

  • @vilasshinde5595
    @vilasshinde5595 Před 3 lety +1

    पाटील साहेब अतिशय छान आणि उपयुक्त माहिती दिली आपण खूप धन्यवाद

  • @amolsarve9597
    @amolsarve9597 Před 3 lety +3

    Sunder 👍

  • @deepakmahude8021
    @deepakmahude8021 Před 3 lety +2

    Excellent video with information.... Shree Swami Samantha mazi mauli...

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 Před 3 lety +5

    What a informative video! . Keep it up. Make other video too .All the best.

  • @TheManudu
    @TheManudu Před 3 lety +1

    खुपचं चांगली माहिती दिली, अशीच अजुन देवस्थांची माहिती द्यावी.धन्यवाद

  • @santoshchinkate9783
    @santoshchinkate9783 Před 3 lety +11

    Wonderful information Sir. This is damn helpful. Thanks for your genuine efforts.

  • @PavanKhatekar
    @PavanKhatekar Před 3 lety +2

    Ek number video ...👍👍

  • @yashkoli2011
    @yashkoli2011 Před 2 lety +3

    Very nice 👍💐💐💐

  • @santosh.deshmukh2202
    @santosh.deshmukh2202 Před 3 lety +2

    भक्तनिवास मध्ये खूप छान सोयीसुविधा आहेत, स्टाफ पण खूप कॉपरेटिव आहे, फिरायला ऑटो हवा असल्यास तिथे पण सोय करून देतात. आम्हाला जनार्दन जोशी नावाचे ऑटो मालक-चालक भेटले होते त्यांनी खूप छान जवळपास चे दर्शन करून आणले. 🙏

    • @jyotishinde3928
      @jyotishinde3928 Před 3 lety

      Tyancha kahi contact number asel tr dya na

    • @santosh.deshmukh2202
      @santosh.deshmukh2202 Před 3 lety

      @@jyotishinde3928 bhakta niwas counter attender have printed list of auto owner/driver, which they happily provide,his Mob No was there in the list. And His name was dattatry joshi not janardan,

  • @jyotikulkarni9830
    @jyotikulkarni9830 Před 3 lety +4

    अप्रतिम, धन्यवाद. याचा मेंटेनन्स कायम स्वरुपी राहू देत ही श्रींच्या चरणी प्रार्थना🙏

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      नक्कीच राहील..
      धन्यवाद..!!

  • @harisinggirase7621
    @harisinggirase7621 Před 3 lety +2

    खूप छान भक्त निवास आहे

  • @pravinsuryvanshi1598
    @pravinsuryvanshi1598 Před 3 lety +5

    It's my favorite temple

  • @santostalamrudungavajatima9820

    Gsnpati bappa morya
    Atishay yogay aani preatek samsnay msnsala parawadnari
    Mastaccccccccc cha
    Bappa morya

    • @amoghkakde
      @amoghkakde Před 3 lety +1

      Please correct the ganpati bappa spelling.

    • @santostalamrudungavajatima9820
      @santostalamrudungavajatima9820 Před 3 lety

      @@amoghkakde Tu well qulified watato.
      Aami prathamik shaleche vidharthi.
      Tewha tu tuza address patawa jar jawal assil tar tuzaycha jawal yeyin mhanto shikayla

  • @ketandhamane617
    @ketandhamane617 Před 3 lety +3

    या भक्तनिवासा मध्ये मी राहिलो आहे.अतिशय चांगला अनुभव होता.

    • @ashishkute5985
      @ashishkute5985 Před 3 lety

      रेट कती आहे .

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +1

      Per Day Rates..
      King Size Bed (Non AC) = 350
      Double Bed (Non AC) = 450
      Double Bed with gallary (Non AC) = 500
      3 Bed with gallary (Non AC) = 600
      Double Bed (AC) = 800
      Check in time. 10 am
      Check Out time 9 am

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před 3 lety +2

    दाखवलेली सोयितील सातत्य निरंतर राहावे,ऑनलाइनच्या दृष्टीने प्रयत्न हवे,अप्रतिम.सुविधांच्या वृद्धीसाठी नेहमी प्रयत्न असावे🙏

  • @purvivast144
    @purvivast144 Před 3 lety +3

    Excellent 👍👍

  • @chandrashekharkocharekar3889

    परिपूर्ण माहिती देण्यात आली. त्यासाठी धन्यवाद.

  • @sunilsuvarna4294
    @sunilsuvarna4294 Před 3 lety +3

    Very good. I was planning to visit Ganpatipule with family and looking for such place to stay with family thank u for the video 🙏🙏

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 Před 2 lety +1

    खूपच छान व सविस्तर माहिती दिली,,,,thanks

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před 3 lety +4

    Exellent

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Před 8 měsíci +2

    Thanks for help brother

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 Před 3 lety +4

    🚩🚩🚩👌

  • @amrutlaldoshy4070
    @amrutlaldoshy4070 Před 3 lety +1

    सर्व माहिती आपन दिली त्या बदल धन्यवाद 🙏

  • @rampande4866
    @rampande4866 Před 3 lety +3

    🕉️Gan Ganptyn Maha, Uttam soy, Bhakt Niwas la jarur yeil. 🙏

  • @shirishparkar4614
    @shirishparkar4614 Před 2 lety +1

    Very useful information about the Bhakt Niwas with video. Thanks a lot.

  • @ajitjadhav6752
    @ajitjadhav6752 Před 3 lety +8

    All Chan but online booking must must required

    • @anil9153
      @anil9153 Před 3 lety +1

      खुप छान व्यवस्था केली .आम्ही आवश भट देऊ .

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      नक्की भेट द्या..

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Před 3 lety +1

    अती उत्तम सेवा आहे.

  • @ramdasnikam1313
    @ramdasnikam1313 Před 3 lety +4

    Beautiful information Patil sir. Thanks for showing the Bhakt nivas at Ganpati Pule.
    🙏👌

  • @1212ashuadvik
    @1212ashuadvik Před 3 lety +2

    खूप छान, माहितपूर्ण व्हिडिओ बनवला आहे आपण... धन्यवाद🙏🙏🙏

  • @om8306
    @om8306 Před 3 lety +9

    Online booking is required. Devotees come traveling from all over Maharashtra and without advance booking it's not possible to come just to check if rooms are available and if not available then wander here and there in the last moment. So please start advance booking online.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety

      Yes, I will definitely suggest ur request to committee

    • @jaywantjadhav2065
      @jaywantjadhav2065 Před 3 lety +1

      व्हिडिओ उत्तम आहे, धन्यवाद!पण फोन नंबर स्पष्ट दिसत नाहित.त्वरीत सुधारणा करावी.

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +1

      धन्यवाद..
      संपर्क..
      भक्त निवास कार्यालय, संस्थान श्री देव गणपतीपुळे
      फोन नं. (०२३५७) २३५७५४ / २३५७५५
      मोबाईल नं. ८६६९९३११४५ / ८६६९९३११४६
      Website : www.ganpatipule.co.in
      Email : ganpatipulebhaktaniwas@gmail.com

    • @akshaybankar1880
      @akshaybankar1880 Před 2 lety

      yes im also agree with this statement.

    • @kidzeehdvideos1960
      @kidzeehdvideos1960 Před 8 měsíci

      Correct they do not take bookings

  • @SunilYadav-jh4hh
    @SunilYadav-jh4hh Před 3 měsíci +1

    खुप छान

  • @vishalmore.ICH-Kolhapur
    @vishalmore.ICH-Kolhapur Před 3 lety +7

    खूप छान माहिती मिळाली.
    देशभरातील भाविकांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती एकाच व्हिडीओ मध्ये छान पद्धतीने दिली त्याबद्दल आभार...
    भावांनो तुमच्या आवाजापेक्षा खूप मोठ्ठ बॅकग्राऊंड म्युझिक आहे, कृपया त्यावर थोडं लक्ष द्या...

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +1

      खूप खूप आणि मनापासून धन्यवाद..!!
      आणि मोठ्या बॅकग्राऊंड म्युझिक मुळे क्षमस्व..

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत.. दादा.. धन्यवाद... एक CZcamsr 👍👍

  • @atulrasne7881
    @atulrasne7881 Před 3 lety +4

    Nice

  • @streetsofindia4989
    @streetsofindia4989 Před 3 lety +4

    Nice video. Keep up the good work brother. Best wishes 👍

  • @aditideshpande933
    @aditideshpande933 Před 3 lety +1

    Khup chan information dili bhakt nivas khup chan ahe

  • @sanketaagre5996
    @sanketaagre5996 Před 3 lety +5

    खूप छान माहिती दिलीत....भक्त निवास मध्ये राहण्याची उत्तम सोय भक्तासाठी नक्की लवकरात लवकर भेट घेऊ...
    अजून थोडी माहीती हवी होती की रूम किती तासा साठी भेटते

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 3 lety +2

      खूप खूप धन्यवाद..!!
      Check in time 10 am
      Check Out time 9 am
      तुम्ही 2 दिवस भक्तनिवासमध्ये राहू शकता, पण तिसऱ्या दिवशी तुम्हाला चेक आऊट करावा लागतो

    • @kishbondre6383
      @kishbondre6383 Před 8 měsíci

      रात्रीला पोहचाल तर रूम मिळू शकते का कृपया सांगावे

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  Před 8 měsíci

      हो मिळू शकते, पण दिलेल्या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी.

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před 3 lety +2

    Bhakt Nivas Khupach Chan Aahe

  • @ranjitpatil_88
    @ranjitpatil_88 Před 3 lety +5

    You get to know your village in a very good way and make very good videos.

  • @kavitazope7102
    @kavitazope7102 Před 3 lety +1

    Khup chan soy aahe aamhi pn yhach varshi jaun aali khup Chan aahe apritam ganpati bappa morya mangalmurti morya

  • @naveenchougule8602
    @naveenchougule8602 Před 3 lety +7

    Very informative but please keep volume low of background music, it's sudden increase

  • @shailendramhatre5108
    @shailendramhatre5108 Před 3 lety +1

    खूपच छान आहे आम्ही या वास्तूच्या 2रया वाढदिवशी गेलो होतो

  • @Bhogichand
    @Bhogichand Před 3 lety +11

    मंदिरापासून भक्त निवास चा मार्ग नकाशा द्वारे दाखविला असता तर बरं झालं असतं. बाकी माहिती चांगली, व्हिडिओ चांगला. धन्यवाद!