नमस्कार सुवर्णा ताई आजची चवळीची भाजी एक नंबर. तीळ शेंगदाणे आणि गुळाचे लाडू मस्त दिसत होते आणि ते कसे झाले हे आईने टेस्ट करून सांगितले अतीशय सुंदर. खरच ताई तुम्ही अनःपूर्णा आहात.👌👌⭐
लाडू ची रेसिपी मस्त ताई,,, अर्चना चे दोन्ही ड्रेस सुंदर आहेत,,,,आज अंशुचा अभ्यास करायचा मूड दिसला,,,खूप गोड,,, लाडू ची recipe share केल्या बद्दल thank you 😊
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर विडियो झाले नेहमी प्रमाणे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव 🎉 मी पण गेल्या आठवड्यात तीळ शेंगदाणे गुळलाडु बणवले खुप छान मस्त झालं माझ्या लाडू ताई 🎉 तुमच्या पण् लाडू छान झाले खुप खुप 🎉आशु खुप खुप गोड गोड बोला ते मला फार आवडतं आशु ❤❤ध
नवीन पद्धतीचे लाडू बघितले ताई आम्ही आम्ही असे नव्हते बनवत आम्ही पाक बनवायचं आणि त्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं तुमची पद्धत एकदम सोपी आहे आम्ही पण करून बघू खारीक खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूट्स चे लाडू दाखवा ना
ताई तुमच्या आईसारखीच माझी सासुबाई होते सेम तसाच राहणीमान दोन्ही साईड ने पदर घेणार बोलणं पण असंच होतं तुमच्या आईसारखं आता हाय नाही त्या गेल्या देवाघरी तुमच्या आईला बघितल्यावर मला त्यांचीच आठवण येते
Ladoo kharach chhan easy recepy
Thankyou 🥰
Khupch chan video 👌👌👌👌👌👌👌
अर्चना चे दोन्ही ड्रेस छान आहेत ...तिळाचे लाडू मस्त केले ...
खूप छान लाडू👌😋
ताई, तुम्ही जे गणपती बाप्पांसाठी मंदिर बघीतले होते, दोन्हींची किंमत सांगा, मला पण मंदिर खूप आवडले
हो..
Kupe chan recipe
Nice recipe 🎉
खुप छान............
लसूनी मेथीची रेसिपी दाखव suvarna लाडू एक नंबर अर्चनाचे ड्रेस खूपच छान आहे छान दिसतील तिच्यावर व्हिडियो भारी
Thankyou 🥰 ho
Mst bhari zale ladoo
खुप छान झाले आहे ताई
Khupach chan ladu 👌🏻😋
Thankyou 🥰
खूप छान आहे लाडू
ताई लाडू ची रेसेपु खूप छान आहे खूप सोपी पद्धत आहे 👌👌😋
Thankyou 🥰
लाडू खूप छान झाले आहे ताई
जय श्रीराम,सुवर्णा ,चवळीची ऊसळ तीळ शेंगदाणा लाडु मस्तच!अंशु शीव गोड आहेत!
अर्चनाचे ड्रेस छान,त्यांना शुभ प्रवास!
Thankyou 🥰
Aaichya ghari jaun recipe banawala v dakhawala.kiti chan vatate asha bharlelya gharat chotya munanbar vidio baghayala aawadle.kash malapan aase Maher milale aasate tar.
Thankyou 🥰❤️
Chan must
Tilache ladoo ek no ❤😊
Thankyou 🥰
खूप छान लाडू
आई ना साडी खूप छान दिसते
खुपच सुंदर लाडू झाले
Thankyou 🥰
ताई खूप सुंदर झाले लाडू
गुळ कोणतं आहे ते सांगा.
ताई chavlichi भाजी खूप छान केली मी करून बघेन ताई तिळाचे लाडू खूप यम्मी झाले आहे खूप छान vlog 👌👌👌😋😋
Thankyou 🥰
खूप छान ताई बनवले लाडु
Thankyou 🥰
Kharach Thumche videos Chan
Thankyou 🥰
मला तुमचे व्हिडिओ मला खूप
आवडतात. अंशू खूप गोड आहे.
👌👌😋👍
Very nice view 😊ladu tr yummy 😊
Thank you so much 🙂
Masta aahe tai ladoo❤
Thankyou 🥰
Methi bhaji ani ladoo ekdam mast recipe keli ashad pecial kapnyachi recipe dakhava tai
हो हो
Wow Super👌👌😋 ladu👌👌❤
Thankyou 🥰
नमस्कार सुवर्णा ताई आजची चवळीची भाजी एक नंबर. तीळ शेंगदाणे आणि गुळाचे लाडू मस्त दिसत होते आणि ते कसे झाले हे आईने टेस्ट करून सांगितले अतीशय सुंदर. खरच ताई तुम्ही अनःपूर्णा आहात.👌👌⭐
Thankyou 🥰❤️
तिळ लाडू खूपच छान एक नंबर
Thankyou 🥰
Ladou mast video pan mast🎉🎉
Thankyou 🥰
आम्ही पण अशीच करतो चवळीची भाजी बरका ताई तुमच्या पद्धतीने लोणचं जवसची चटणी मी पण केली छान झाली लोणचं तर ऐकाच नंबर झाले👍
Thankyou 🥰❤️
Tai mast ladu banavale
Thankyou 🥰
लाडू ची रेसिपी मस्त ताई,,, अर्चना चे दोन्ही ड्रेस सुंदर आहेत,,,,आज अंशुचा अभ्यास करायचा मूड दिसला,,,खूप गोड,,, लाडू ची recipe share केल्या बद्दल thank you 😊
Thankyou 🥰❤️
👌😋😋👌👌👌👍👍
तुमचे ब्लॉग खूपच छान असतात अक्षरशः मला घरातले लोकांशी बोलण्यासारखं बघितल्यासारखं वाटतं खूप छान कॉमेंटला उत्तर द्यावे
Beautiful
❤ Nice video tai
❤❤
Kharach sugran ahat❤
Thankyou 🥰
छान विडिओ लाडु छान 👌
Thankyou 🥰
छान
Lasuni मेथी फार छान रेसिपी टाका
Thankyou 🥰
टाकली
मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला सृवणा गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर विडियो झाले नेहमी प्रमाणे आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव 🎉 मी पण गेल्या आठवड्यात तीळ शेंगदाणे गुळलाडु बणवले खुप छान मस्त झालं माझ्या लाडू ताई 🎉 तुमच्या पण् लाडू छान झाले खुप खुप 🎉आशु खुप खुप गोड गोड बोला ते मला फार आवडतं आशु ❤❤ध
Thankyou 🥰 ताई
Pooja kessana konte hair oil ani shampoo vaparte... Chan ahet tiche kess.. Sanga na plz
हो हो सांगते तिला विचारून..👍🏻😍
लाडू एकच नंबर
Nasik madhe kuthe milt lakdi ghanyach tel
Kapni resipi Tak Tai
हाय सुवर्णा मस्त झाले लाडू आंशू छान बघत बसली होती❤❤🎉🎉
Thankyou 🥰 हो
Mi pan nashiklach rahty tai parat sanga adress🎉🎉ladu chan zhal lasuni methichi recipe taka🎉🎉
Thankyou 🥰 टाकली आहे
Tai stand gheun ghya
लसूणी मेथी ची रेसिपी दाखवा ताई
Shree Swami Samarth
Khoopchan
खूप चांगले आहात तुम्ही खूप
ताई कधीतरी पुजासाठी khajoor dry fruit चे healthy ladoo बनवा म्हणजे आम्हाला देखील पाहायला मिळेल.
हो हो नक्की..😍
Tai mi seema ladu mast
ताई लसूण मेथीची रेसेपी दाखवाना
Recipe बघा व्हिडिओ पहा माझा चॅनल वर
नवीन पद्धतीचे लाडू बघितले ताई आम्ही आम्ही असे नव्हते बनवत आम्ही पाक बनवायचं आणि त्याच्यात तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचं तुमची पद्धत एकदम सोपी आहे आम्ही पण करून बघू खारीक खोबऱ्याचे आणि ड्रायफ्रूट्स चे लाडू दाखवा ना
हो हो थँक्यू 😍😃
Tumhi nanad bhavjay khoop Chan bonding aahe asech Raha 😊😊
Thankyou 🥰
सुवर्णा तुझ्या हातालाच खूप चव आहे बघ तू काही बनवले तरी खूपच छान असते बघ मला तुझ्या रेसिपी खूप आवडतात
Hii Tai Shri Swami Samartha 🙏🙏
सुवर्णा खुप छान झाले लाडू❤🎉
ताई तूम्ही वागे भाजी छान बनवली मी पण बनवली ताई तुमची भावजय छान आहे मला खूप आवडते लाडू छान बनवले 👌👌👌
Thankyou 🥰
अंशू किती गोड आहे❤
Thankyou 🥰
Mala bolaych ahe tumchashi
Tai ladumade velachi powder gala
असेच छान लागतात..या मध्ये वेलची पावडर नाही टाकत आम्ही
लाडू खूप झाले ताई.😊अर्चना ताई वजन थोडे कमी करा ना.. छान दिसतान..
चोपर मशीन ची लिंक द्या ताई
कालच्या व्हिडिओ दिली..आहे
ताई तुमच्या आईसारखीच माझी सासुबाई होते सेम तसाच राहणीमान दोन्ही साईड ने पदर घेणार बोलणं पण असंच होतं तुमच्या आईसारखं आता हाय नाही त्या गेल्या देवाघरी तुमच्या आईला बघितल्यावर मला त्यांचीच आठवण येते
🥰😔
Tai tumi pan jana phirayla sarv family milun mja aeil must👌👌👌👌👌👌👌👌ladoo 1 no
आता सध्या वेळ नाही जाऊ नंतर कधीतरी..😃
Kaku tumhi j chopper ghetly na tyat lasun pn solta yeto..chopper madhe lasun chya paklya takun chopp kraycha..nantr tyat pani takaych..sarv lasun khali bsto aani lasun che photre vr yetat..nantr tumhi to lasun kapdane pusun thoda fan khali sukhvu shktat..bhrpur lasun eka velesch solun hoto
Chaan
Thankyou 🥰❤️
Mi नक्की करुन बघेन
लसून तुटत नाही का ......बघू मीही करून पाहते.बाकी विडीओ मस्त.
@@shailendrapatil3131 barik chop hoto
Tai nashikla tal kuth milte tel pls sanga
Ky
Hii❤❤
ताई तुम्ही तुमचे आगणात झाड लावा पावसामुळे वाढ चांगली होते 😊
😍👍🏻
ताई लसूण मेथीची recipe please suvarna kitchen वर टाका.
हो हो थँक्यू
टाकली
Hi tai
ताई तिळाचे लाडू एकच नंबर झाले.👍👌👌👌😋😋
Thankyou 🥰
Anshu pooja sarkhich diste
खुप छान लाडू सुवर्णा अर्चना कुठे जाणार आहे 👍🏻👌👌🥰
उज्जैन महाकाल दर्शन
चाॅपर आपल्या वापरण्यावर असतं....मी दोन वर्षे झाली वापरते आहे
Kaku tumhala etar youtuber sarkhe promotions yet nahit ka... Mhanje mala kadhi tumhi promotion karatana disla nahi videomadhe mhanun vicharal
येतात पण मी जास्त नाही करत...बेटा😃
Hi tai..
Tai kute rahta tumhi?
मी लाडु मध्य ताई जायफळ वैलची थोडं सुकं खोबरं पण टाकले होते 🎉
छान 🥰
🙏🌹🙏
Tumi roj maheri jata ka
😅
Tai चटणी बरोबर लाडू chi पण ऑर्डर
हो 👍🏻😃
हवरी किती रुपये किलो मिळते ताई सध्या❤❤❤
230रू
सुवर्णा ताई रानभाज्या करून दाखवा
मला मसाला बद्दल विचायच आहे
बोला ताई
माऊशी मला पण मसाला पाहिजे आहे मि आज च फोन पे वरुन पैसे पाठवले आहे त
mavashi tumchya ayushyay sagl changl hotay Ganapati bapppa mule tr tumhi ya vrshi Ganpati bappach decoration bhari kra baherun order deun
हो मी बाप्पांना मंदीर करनार आहे
decoration pn kra khitri mast bherun
👌👌😘
ताई तुमच्या डोकदूखत होते कसं आहे आत तब्येत काळजी घ्या तब्येत ची जास्त धावपळीच्या करू नका ताई ❤🎉😮
बर वाटलं मला आता ... थँक्यू 😍
ताई तुमच्याकडे साजूक तूप मिळेल का? आणि कसे किलो आहे.
ताई मनीषा जाधव यांचे व्हिडिओ बघा तूप मिळेल
सुवर्णा ताई लाडू छान बनवले पण त्यात जायफळ वेलची पूड घातली तर अजून छान चव येते.तू चवळीची भाजी बनवली तशीच भाजी मी पण बनवते
❤
हो..thanku 🥰
Tup n takta krtat he ladoo
हो पण तूप टाकले तर अजून पण टेस्टी होतात..आणि साजुक तूप पण मिळत आपल्या शरीराला