कडुबाई खरात रेकॉर्ड ब्रेक भिमगीत kadubai kharat new song New Jaybhim Songs

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 07. 2020
  • कडुबाई खरात रेकॉर्ड ब्रेक भिमगीत kadubai kharat new song New Jaybhim Songs
    लिंक वर क्लिक करून लाईक फाॅलो करा
    / akashsalveas
    तुमच्या कडे असलेली गाणी व्हिडिओ कविता लावण्या वेबसिरीज शाॅट फिल्म आम्हाला पाठवा आम्ही त्या आमच्या चॅनल वर प्रदर्शित करु
    What's app no 8007443092 आकाश साळवे गीतकार गायक बुलाती है मगर जानेका नहीं फेम
    #kadubaikharatsong
    #SajanVishalnewsong #SajanBendreMarathilokgeet
    #trendingMarathisong
  • Hudba

Komentáře • 2K

  • @rupchandthale2170
    @rupchandthale2170 Před 3 lety +166

    कडूबाईचं माहेर माझं गाव आहे. लहानपणी कडूबाई आईवडीलाबरोबर तार्यावर गाणे म्हणून भिक मागायची आज आम्हाला तिचा अभिमान वाटतो. 🌷🙏👏💐🌷🙏👏💐

    • @mahendrapopalghat3399
      @mahendrapopalghat3399 Před 3 lety +3

      Aabhiman vatato taicha

    • @deepakbaabar5496
      @deepakbaabar5496 Před 2 lety +4

      Adaanii baai bhikkk mhnych naahi ok...... शुद्ध मराठी भाषेत बोलतेस ना...😡😡😡😡😡😡

    • @prakashbansode6574
      @prakashbansode6574 Před 2 lety

      @@mahendrapopalghat3399 wewwwekwwwweewwwwwewwwewwwwwwekwewkkweekwwewwwwwwwewwewwwwkwwwwekwewekewkkwwewekwewkwwkwkwwkewewkeewkewwwkwwwwwwwwkwwkwkwkwwmmwkweekwwwmwwmwmwewewewmeemwemmememmwwewwmewmwewemewweeewmeeewwwemwwwmewewmwejwewejewjmeeeweeejeewwwejewjeejwjewjewwjwejwwejjwjewwejjwejewjwjwejejejwejejwwejwejemjjwejewmeejjjwewmeejmemwjejemjewwjmejemwjeemweememwemewmnemmjmwewwemweewejmewmwjwemeewmwemjegjmmwememwmmneehwwmwemnewmmjmemmwenwemwmmwewwmwmemmjmemewwmmmewwmemewmmwneqenewmnewnewewmemmeqeeweenewmeemnewwnwnewnnmwemwemwjqnemnewnwqennewmeeweweewemmenqewwmemennewmenemewwnewwmemnwemqjmeweenemewjeewmneenewnejqwmnwetnmwemmeweemwemnnmewjmeneeewmmmewjemeeewjqemneememqeqeenjjejweejewenewhemwenewnnemweejmenwenegegwejenewewjnwneewwewnenwjwenejewnemwweenenwnwweewjjwetnnwewejjjmwnwejneejewgeeqeweqjrwejwwnweewnnewmnemewejwewjjjewgeqwweeewjeeweemjmeweeweqqnejehnwjewnejwwjwwejnwnwewewjqnmweeqnmenqeeweeqnwewenwnfeenewjwewmeqjehweheenenwjeqnjwewnwenewejehewnqennwgwjewhenwejqejqenjeqewenejmwenwjjwegeejemwewtejeewewewmewjewwejwehhjehmwewhjewwjenwjenwewnemehehmwewhfwhwmnwemgeqmegeneegeeegmewjeewnejwjejmhewjetewtweheemeweeehwemefeqeewjemeeweemgemenwmewfweeewneeeeewewwejmmneenqenewjjeewnmejhmwjeehgwwjejwejejhenewemenwmejwefeenejqbew

  • @harishchaudhari1269
    @harishchaudhari1269 Před rokem +59

    मी पण जातिन आगरी आहे पण ताईंचा लय फॅन आहे ताईंचा आवाज आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानते

  • @surajkamble7534
    @surajkamble7534 Před 2 lety +172

    आम्ही कुठलेही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो छत्रपती शिवाजी महाराज अणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहे.

  • @kedarbanjaravillagelife1107
    @kedarbanjaravillagelife1107 Před 3 lety +163

    मी बंजारा आहे पन मला अभिमान आहे
    माझा जन्म अश्या भुमित झालं
    जिथे जगातील सर्वाधिक शुरवीर
    छत्रपति राजेचा जन्म झाला
    आणि जगातील सर्वाधिक
    महान बुध्दीमानव
    महामानव विश्व रत्न
    डाँ. बाबासाहेबाचा जन्म झाला
    जय शिवराय जयभिम
    मी शिवभीम सैनिक

  • @santoshubale7341
    @santoshubale7341 Před rokem +59

    तो
    खातों त्या घासावर आणि घेतोत्या श्वासावर बाबासाहेबांच उपकार आहे
    नमोबुध्दाय जयभीम 🙏🙏🙏

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Před rokem +35

    माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून दिली महामानवाने। बाबासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम🌹🌹🙏

  • @nitinkhade5433
    @nitinkhade5433 Před rokem +178

    मी एक जातीने वंजारी आहे मला खुपच आवडतात बाबासाहेब आंबेडकर ची गाणी मी खुप ऐकतो

    • @nileshgaikwad6179
      @nileshgaikwad6179 Před rokem

      K v mm
      Mm mm

    • @rajeshmule8156
      @rajeshmule8156 Před rokem +5

      Are tumhi fakst gane eikun evde prabhavit jhalat , tumhi fakt Babasaheb amchi pustka wacha tumhi babasaheba sathi vede whal yachi mi garanti deto.

    • @marathitopic2615
      @marathitopic2615 Před rokem

      अरे तू वंजारी असो किंवा बंजारी बाबासाहेबांचे उपकार खूप आहेत तुमच्यावर

    • @gautamlokhande7891
      @gautamlokhande7891 Před rokem

  • @santoshranshur2877
    @santoshranshur2877 Před 2 lety +58

    भारताची कोकीला आहे. कडुबाई खरात. आवाजाची जादू आहे. 🙏जय भीम 🙏

  • @kedarbanjaravillagelife1107

    *हा मै हूँ शिवभीम सैनिक*
    *जय शिवाजी जयभिम*

  • @adityasawant3186
    @adityasawant3186 Před 3 lety +313

    मी खरंच आता भाकरी खात आहे. कार मध्ये बसुन हे गाणंदेखील ऐकतोय जेवण करताना. खरच मला आज पुनःपुन्हा सांगावेसे वाटत आहे. मी जी भाकर खातोय ती आपल्या बाबासाहेबांमुळे . जयभीम जय शिवराय

    • @vaishurvrv9260
      @vaishurvrv9260 Před 3 lety +3

      Barobar aahi

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 Před 2 lety +5

      साहेब खरोखरच आपल्या भाकरी च्या प्रत्येक घासावर आणि प्रत्येक श्वासावर फक्त बाबासाहेबांची च सही आहे.

    • @BhimrovdudhmalDudhmal
      @BhimrovdudhmalDudhmal Před 2 lety

    • @BhimrovdudhmalDudhmal
      @BhimrovdudhmalDudhmal Před 2 lety

    • @kailasdabhade9307
      @kailasdabhade9307 Před 2 lety

      @@vaishurvrv9260 00

  • @ramkadam2168
    @ramkadam2168 Před 3 lety +80

    सुंदर आवाज, अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ...

  • @nandkumar8411
    @nandkumar8411 Před 2 lety +25

    माई तुझे गाने ऐकून डोळ्यात पाणी आले
    जय भीम ताई

  • @sanjukhobragade1597
    @sanjukhobragade1597 Před 4 lety +40

    गाणं ऐकता बरोबर अंगावर शहारे आले व डोळ्यात अश्रू आहे .खरच बाबासाहेब नसते तर काय अवस्था झाली असती समाजा ची.अप्रतिम कडूबाई जयभीम

  • @sandeepgkhedkar89
    @sandeepgkhedkar89 Před 3 lety +264

    मी वंजारी परंतु ताईंचा आवाज 🔊 अंगावर काटा उभा राहिला.
    जय भगवान जय भिम

    • @user-bi9qr6hw4x
      @user-bi9qr6hw4x Před 3 lety +4

      जय भीम जय भगवान

    • @user-wh3he1zi5i
      @user-wh3he1zi5i Před 2 lety +3

      जय भगवान जय भीम जय शिवराय ❤❤❤

    • @balasahebvanve4007
      @balasahebvanve4007 Před 2 lety +2

      जय भगवान जय गोपीनाथ जय भीम

    • @ArvindArvind-uj7xu
      @ArvindArvind-uj7xu Před 2 lety +1

      Jai Bhim

    • @vijayalaxmiramteke364
      @vijayalaxmiramteke364 Před 2 lety +1

      Tumhi bhagvan pahila aahe kuthe Mazya mte bhagvan mhnje Mansane mansashi manuskine vagne Hich definition aahe bhagvan ya shbdachi,🙏 yabaddal tumche vichar apekshit aahet 🙏Jai him Jai sanvidhan 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @bhausahebchavan9839
    @bhausahebchavan9839 Před 2 lety +31

    ताई खुप खुप धन्यवाद आपल्या आवाजाला तोड नाही. भगवान बुध्द धम्म संघ यांच्या शुभ आशिर्वाद ने तुम्हांला खुप खुप उदंड आयुष्य लाभो व तात्काळ मिळो. जय भीम

  • @nexapubg6695
    @nexapubg6695 Před 2 lety +25

    नाव कडूबाई पण साखरे हून गोड आई तुझे आवाज , जय भीम

  • @vasantnikam9117
    @vasantnikam9117 Před 4 lety +39

    कडुताई मला वाटते लता दिदी न॔तर आपणच स्वर सम्रांगनी आहात. मी आपला फॅन आहे.आपल्या आवाजास शतशः प्रणाम. ( वसंत निकमआणि समस्त परिवार मनमाड )

  • @manojbadgujar4982
    @manojbadgujar4982 Před 4 lety +233

    जय शिवराय जय शंभु राजे जय भीम
    जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत बाबासाहेबांचे कार्य कोणीही विसरु शकत नाही
    मानाचा सर्वाना जय भीम🙏🙏🙏

  • @user-qc9se3yw2m
    @user-qc9se3yw2m Před 3 lety +117

    हे गाणं एकल की पूर्वीचे दिवस आठवतात , आणि डोळ्यातून पानी येते , परंतु माझा बाबासाहेबांनी हे सर्वच बदल करून टाकला . आज जे आपण जीवन जगत आहे ते बाबासाहेबाच्यामुळेच चांगले दिवस आहेत . त्यामुळे आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्यातल्या गोरगरिबांना आपण थोडीफार मदत करून त्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. शिकून , संघटित होऊन आपण सगळे मिळून बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्नं पुर्ण केले पाहिजे . महणजेच सगळेजण सन्मानाने जगतील. जय भीम

  • @mohanmohite7424
    @mohanmohite7424 Před 3 lety +16

    एवढं जबरदस्त गीत कुणी ही गायलं नसेल. सलाम कडुताई यांना जयभीम नमोबुद्धाय

  • @balajiwadikar4937
    @balajiwadikar4937 Před 3 lety +67

    गानकोकीळा कडूबाई खरात....अप्रतिम....शब्द अपूरे पडतात.

  • @DtbVlogs
    @DtbVlogs Před 2 lety +55

    जय भीम जय आदिवासी
    ताईच गाणं तर काळजालाच भिडत किती वेळेस ऐकलं तरीही मन भारत नाही
    गाणं एकदम खर आहे
    पण बाबासाहेबानी फक्त आपल्या साठीच काम नाही केल ,आज एक भारतीय म्हणून प्रत्येक नागरिक मानाने निर्भीड मानाच आयुष्य जगतो ते फक्त राज्यघटनेमुळे च. समस्त बांधवाना मानाचा जय भीम

    • @smurtichannel3001
      @smurtichannel3001 Před rokem +2

      स्वरांचे सखोल ज्ञान आसलेली परंतु काही वर्षे वंचित राहिलेली महान आंबेडकरी गायिका...💐💐🙏🙏

    • @aradhyaganvir4360
      @aradhyaganvir4360 Před rokem

      Right ji

    • @pramodmorey4075
      @pramodmorey4075 Před rokem

      Verry good

  • @vyankateshgawande9416
    @vyankateshgawande9416 Před 3 lety +24

    हि नाभिक समाजाचे तालुका सचिव राम गावंडे यांच्यावतीने भिम जयंतीनिमित्त डॉ.भिमराव‌ रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 Před 2 lety +14

    Jay जिजाऊ जय भीम ,,,,,अशी ,आज केवळ बाबसाहेब मुळेच हे सगळं शक्य आहे,सलाम बाबा जी

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng Před 3 lety +56

    तुम्ही खाता त्या भाकरीवर 🙏🏻
    👑बाबासाहेबांची सही हाय रं
    💙Dr B R Ambedkar💙

  • @shobhaskitchen5025
    @shobhaskitchen5025 Před rokem +20

    🙏👏👏👏👏 खुप सुंदर गायकी 🙏👏👏👏 खरच आहे. आम्ही खातो‌ त्या भाकरीवर बाबा साहेबांची सही आहे र्😭😭👏👏👏🙏🙏 जयभिम

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 Před 2 lety +120

    ताई खरोखरच आपला सार्थ अभिमान वाटतो आणि नमन तुम्हाला , सविनय जयभीम , तुझ्या आवाजात जादू आहे त्या जादुला देखील सलाम ,खूप खूप छान

  • @vikasprakashkamble2303
    @vikasprakashkamble2303 Před 3 lety +18

    जय भीम कडूताई तुम्हाला मनापासून सलाम बाबासाहेबांचे कार्य पुढे नेताय तुम्ही आणि आदर्शदादा आणि शिंदे शाही सर्वजण सर्वाना जय भीम सलाम

  • @akashpawar2737
    @akashpawar2737 Před 3 lety +181

    आई तुझा आवाज काळजाला भिडून जातो ग तू आज पुन्हा दाखवून दिलं की शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालले तर कधीच मागे राहणार नाही समाल तुझ्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏

  • @Akashvarpe
    @Akashvarpe Před 3 lety +973

    मी जातीने मराठा आहे , पण मी सर्व जाती एकसमान मानतो, माझा सर्वात आवडता आवाज म्हणजे ताई आपला आवाज आणि शिंदेशाहीचा आवाज , सलाम तुमच्या कलेला , आमचं दुर्दैव की आम्ही इतिहास डोळ्यांनी बघू नाही शकलो , पण तुमच्या सारखे कलावंत आज अगदी आवाजाने इतिहास उजळून काढत आहे , खरच मनापासून सलाम ताई तुमच्या कलेला 🙏🙏🙏🙏

  • @blueskymusicindia5624
    @blueskymusicindia5624 Před 3 lety +14

    अप्रतिम....किती साधी राहणी....पण आवाज काळजाला चिरून आत जाणारा आणि बाबासाहेबांचे विचार नसानसात भिनवाणारा आवाज.....
    कडूताई आपणास फार फार प्रसिध्दी व वैभव मिळो हीच सदिच्छा

  • @user-xj1zq7lw5w
    @user-xj1zq7lw5w Před rokem +19

    मि.मराठा आहे पण.ताई मला.भिमाचे.गाणे.खुप आवडते ❤❤

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe5194 Před 4 lety +320

    सलाम त्या सर्व भिम गायकांना ज्यांनी आपल्या आवाजातून बाबासाहेबांचे विचार सर्वापुढे समोर आणले

  • @sheetal787
    @sheetal787 Před 3 lety +43

    आवजाला तोड नाही 👍खुप सुंदर मंजूळ आवाज आहे 🥰🥰🥰🥰

  • @rajeshtambe7282
    @rajeshtambe7282 Před rokem +11

    कडू बाई तुमचा आवाज हा आकासाला भिडणारा आहे. क्रांती करी जय भीम तुम्हा सर्व कलावंतांना

  • @siddharthkamble3768
    @siddharthkamble3768 Před 2 lety +86

    कोणत्याही जातीचा नाही, मी भारतीय आहे, जय भिम🙏🙏🙏

  • @TrendingThings797
    @TrendingThings797 Před 3 lety +33

    जातीवर आधारीत व्यवस्था संपवण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य भर काम केले.
    समता ,बंधुता हीच शिकवण आणि मानवता हाच खरा धर्म🙏

  • @dhananjaykamble1070
    @dhananjaykamble1070 Před 3 lety +69

    अतिशय अप्रतिम आवाज,,,,,,,,,खूपच छान आवाज आहे ,,,,,,,,आवाजाला तोडच नाही,,,,,,,,मानाचा जयभीम ताई,,,,,,,,,,आणि हो आदर्श दादा ,,,तुम्हालाही धन्यवाद,,,,,,,,,,,,,!

  • @arungajbhiye4690
    @arungajbhiye4690 Před 2 lety +10

    ताई तुम्हचा आवाज खुप गोड आहे
    तुम्ही हे गाणे म्हणून संपूर्ण बहुजनाचे
    मन जिंकुली त . तुम्ही अजरामर झालत .
    एकीने बाबा साहबांच गाण गायील नही
    ती बहुजनां च्या शिव्या खात आहे .
    जयभिम . जयशिवराया .
    जय ज्योती .

  • @kirannikam2154
    @kirannikam2154 Před 3 lety +46

    किती गोड आवाज... ताई तूमच्या या उपजत कलेला सलाम, मानाचा जय भिम,

  • @santoshkatkar6771
    @santoshkatkar6771 Před 3 lety +9

    खरंच खूप आवाज छान हस.वाटतंय सारखेच आयकत.बसावं ताई तूम्हाला मानाचा.जय.भीम जय.भीम महामानवाचे.विचार.घरोघरी पोचवत.आहे तूम्ही. खरंच खूप गोड आवाज जय.शिवराय जय शंभूराजे 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👌🏻👌🏻

  • @govindmore6660
    @govindmore6660 Před 4 lety +62

    ग्रामीण भागातील शंभर नंबर सोन म्हणजेच कडूबाई खरात यांचा आवाज. जय शिवराय

  • @akashgaming-d5y
    @akashgaming-d5y Před 2 lety +10

    बाबासाहेनां फक्त भारतातच नाही,संपूर्ण जगभरात लोक मानतात 🥰💙🙏⚔️

  • @tanajikajale1968
    @tanajikajale1968 Před 3 lety +9

    एक शिवभक्ताचा जय भीम।

  • @Shreyash559
    @Shreyash559 Před 4 lety +167

    आता पर्यंत खुप गाणे ऐकले पण ऐवढे अंगावर शहारे आणणारी हे खरं गाणं आहे ताई खरच शब्दच नाहीत माझ्या कडे👌👌👌👌

    • @advsonalivalvi1182
      @advsonalivalvi1182 Před 3 lety +2

      संपूर्ण गाणं संपेपर्यंत अंगावरचा शहारा गेला नाही दादा, अस गाणं आहे, खरं च शब्द नाही आहे,👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @shobhapawar3428
      @shobhapawar3428 Před 3 lety

      खरच हो...

    • @appasahebkolekar8109
      @appasahebkolekar8109 Před 3 lety

      भू

    • @prakashdonde1091
      @prakashdonde1091 Před 3 lety

      @@vikrampatil9797 be.

    • @prakashdonde1091
      @prakashdonde1091 Před 3 lety

      @@advsonalivalvi1182
      The

  • @pradnyakamble4291
    @pradnyakamble4291 Před 4 lety +143

    तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं...हे गीत मनोजराजा गोसावी ह्यांचं लिखित आहे...गाणकोकिळा कडुताई ह्यांच्या गोड आवाजात गाणं अजून सुरेख आलाय...!❤️❤️❤️

  • @vipul.s.s4816
    @vipul.s.s4816 Před 2 lety +18

    काय जयघोष हा... !!
    अंगावर शहारे उभे होतात, डोळ्यात अश्रू नी कंठ दाटून येतोय..जेव्हा, समोर तो इतिहास आणला जातो... नतमस्तक त्या महामानव पुढे ज्यांनी ह्या जीवनाला घडवलं, वळण दिलं.. आणि ज्यांच्या आवाजातून आजही आम्हाला प्रेरणा मिळत राहते.. क्रांतिकारी जय भीम..🙏🏿💐💐

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 Před rokem +8

    अप्रतिम song ताई जय भीम

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 Před 4 lety +218

    हजारो वर्षांच्या गुलामीला नष्ट करुन महामानव क्रांतीसुर्य बोधीसत्व कायदेपंडीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपुज्यनिय बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जिवनाचे सोने बनविले ़ अगदी महत्वपूर्ण संदेश समाजाला करुन देत आहात खरात ताई
    क्रांतिकारी जय भीम ़ जय भीमराज

  • @pritigandhadhale2728
    @pritigandhadhale2728 Před 4 lety +131

    वा काय आवाज आहे स्टुडिओ वो मध्ये गाणया साठी फिल्टर माइक लावतात पण हित बात काही औरच आहे वोरीजनल आवाज आहे

  • @anilghadge9844
    @anilghadge9844 Před 3 lety +236

    ताई खरंच मी एक मराठा आहे पण खरंच आपल्या देशातील जातीय वाद नाहीसा झाला पाहिजे..... ताई खरंच आवाज आहे तुमचा... जय शिवराय

    • @ganeshgade5158
      @ganeshgade5158 Před 2 lety +14

      जयभीम जयशिवराय भाऊ

    • @vilaskkale4609
      @vilaskkale4609 Před 2 lety +11

      जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

    • @kailashmangale5014
      @kailashmangale5014 Před 2 lety +11

      अनिल जी आप जैसे सभी नहीं होते बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी ने जो भी किया है हो सिर्फ हमारे लिए ही नहीं सभी समाज के लिए संविधान में लिखा है सब एक समान है और सबको समान अधिकार प्राप्त हों धन्य हैं हो महान् क्रान्तिकारी बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी को कोटि कोटि नमन है जो समान अधिकार देखें गये जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🌹🌹🙏🙏

    • @kailashmangale5014
      @kailashmangale5014 Před 2 lety +6

      मुझे बहुत कुछ मिला है हों सिर्फ बाबा साहेब डॉ भिमराव आंबेडकर जी की देन है

    • @akashsalve8095
      @akashsalve8095 Před 2 lety +5

      जय जिजाऊ जय शिवराय
      जय भिम

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 Před 7 měsíci +6

    खुपच सुंदर आणि बाबासाहेब आंबेडकर ची जान देन समाज ला खरच मोठा वाटा , म्हणजे गित वह संगित,,,,

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 Před 4 lety +188

    अतिशय सुंदर आवाज ताई तुमचा।।।
    जय शिवराय।।।

  • @renukabhaskar7500
    @renukabhaskar7500 Před rokem +9

    ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಹಾಡು ಕೇಳಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯಿತು🙏🙏🙏

  • @shekuraoshelke8046
    @shekuraoshelke8046 Před rokem +8

    जय भीम... जय आदिवासी
    ताईचा आवाज अप्रतिम,
    अप्रतिम,
    अप्रतिम,
    मला अभिमान वाटतो.

  • @TheExplorerBanda07
    @TheExplorerBanda07 Před 2 lety +75

    Mata Kadubai ji ka ye geet har baar mujhe rula deta hai... 😥 aur sochne pe majboor kar deta hai ki hum bahujano ke anna data hamare bhavishya ke nirmankarta Baba saheb nahi hote to aaj hum kya hote, shayad hum aaj bhi janvaron ki jindagi jee rahe hote..😭😭 mai hamare Pita Baba Saheb ko koti-shat pranam karte huye, unka bakhan apni madhur awaaj se karne wali mata Kadubai kharat ji ko bhi koti-shat naman karta hun.... 🙏🙏🙏💐💐💐💐 #JaiBhim 🙏💐

  • @shubhamwagh8215
    @shubhamwagh8215 Před 3 lety +10

    आज आम्ही प्रगती पथावर आहे ते फक्त बाबासाहेबांनमुळे फक्त

  • @rajeshwardeogade4027
    @rajeshwardeogade4027 Před 4 lety +121

    आई कडुबाई खरात खरोखरच तुमच्या गाण्यातील अर्थ १00% सत्य आहे.👍जय भिम👌

  • @ramjadhav6457
    @ramjadhav6457 Před 3 lety +7

    जब तक सुरज और चाँद रहेगेतबतक हमारे बाबासाहेब आंबेडकर का नाम रहेगा जय भिम जय लहुजी

  • @surekhakamble1029
    @surekhakamble1029 Před rokem +8

    खूप छान गान आहे 💯💯💯💯💯 बरोबर आहे जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamalabhosale5559
    @shamalabhosale5559 Před 4 lety +292

    कशाला पाहिजे गाण्याची क्लास पाहिजे, किती सुंदर आवाज आहे कडूताई, तुम्हा ला कडक जयभीम, 👌👌👌🙏🙏🙏

  • @ranjitrajput8437
    @ranjitrajput8437 Před 2 lety +27

    ताई, शत् शत् नमन करता हूं, आप वालसांवगी जिला जालणा यह गित,भजन,,,,गातेथे एक तारे भावगीत गाया करते थे और आज भी हमें खुशी है, धन्यवाद आपका आशीर्वाद हमपर बने रहे।🌹👏🌺👏👏

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d Před 3 lety +13

    सलाम तुमच्या शाहिरीला जय भीम ताई🙏🙏🙏

  • @kailaskhillare4566
    @kailaskhillare4566 Před rokem +7

    आपणी सर्व पहिले भारतीय आहोत आणि शेवटी ही भारतीय आहोत जय भीम जय हिंद सर्व भारतीय जिन्दाबाद सलाम सर्व महापुरुष याना कोटी कोटी विनम्र अभिवादन

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 Před 4 lety +36

    आदरणीय कडुबाई खरात याचं गाणं ऐकल्यानंतर वाटते की बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच अस्तित्व फक्त आणिक मागासलेल्या मधय काय आहे कारणं अनेक आहेत ज्या ना जे योग्य वाटते ते घ्याव धन्यवाद जयभीम जय भारत जयभीम जय महाराष्ट्र

    • @nanaragde7260
      @nanaragde7260 Před 3 lety

      Bolayla श्ब्द्च नाही

  • @rahulchaudhari5818
    @rahulchaudhari5818 Před 3 lety +53

    ताईंचा आवाज खूपच हृदयस्पर्शी आहे, मनाला भेदून रक्ताला उत्तेजित करणारा आवाज आहे. अप्रतिम आवाज आहे. Its god gift.

  • @rajwagh5962
    @rajwagh5962 Před 2 lety +13

    गर्वाने बोलतो जय भीम,,,,,,💙💙💙💙💙

  • @vilaspatole9516
    @vilaspatole9516 Před 3 lety +8

    माझ्याकडे तुमचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत . जय भिम . शुभेच्छा

  • @sushantmohite4848
    @sushantmohite4848 Před 3 lety +21

    कडूबाईचा एकदम गोड आवाज...
    खूप सुंदर वास्तववादी गाणं...

    • @suhassatpute2610
      @suhassatpute2610 Před 2 lety

      ताई, खुपचं छान आपला आवाज आहे, धन्यवाद

    • @aalababurao2228
      @aalababurao2228 Před rokem

      भारत देशाची गाणकोकीळा कडुबाई खरात तुम्हाला सप्रेम जय भिम जय लहुजी

  • @anisshaikh6736
    @anisshaikh6736 Před 2 lety +21

    Zabardast singing..
    Jay Bhim..👌👌👌🙏🙏🤲🤲❤💕

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Před rokem +5

    अप्रतिम शब्द आणि आवाज काळजाला भिडतआहे.जयभीम धन्यवाद

  • @deepakkharat3969
    @deepakkharat3969 Před rokem +11

    Very good singing song. The great Dr Babasaheb Ambedkar. Jay bhim

  • @shakilshaikhwadmurambikar3767

    मी जातीने मुस्लिम आहे पण माझा एकमेव आवडता नेता म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो

  • @Anitapawar1234-p
    @Anitapawar1234-p Před 3 lety +23

    खुप छान कडूताई एक नंबर 🙏🙏🙏🙏

  • @TrimbakBidve-ic2uc
    @TrimbakBidve-ic2uc Před 5 měsíci +8

    गरीब कुटुंबातील खरात ताई तुमचे गाणे फार सुंदर आहे सलाम तुम्हाला धन्यवाद

  • @ketanvishwanathsalagre8635

    गवाई चे पोरच गाऊ शकते आपण रक्ताचे खूप मेहनती गायक आणि बरोबरीचे सर्व संगीतकार कलाकार आहात जनजागृती करण्यासाठी आपल्या सारख्या कलाकारांचे खूप मोठें योगदान आहे ईश्वर आपल्यासारख्या असंख्य कलाकारांना दिघंआयुष्य देवो खूप खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढच्या आयुष्यासाठी मी शिंदे घराण्याची खूप वर्ष गाणी ऐकतो आहे

  • @nigrodancer126
    @nigrodancer126 Před 4 lety +822

    मी जातीने मराठा आहे पण तरी ही मी साहेबांची गाणी आवडीने गातो जय जिजाऊ जय जय शिवराय जय शंभूराजे जय भीम 😊

  • @ashokkaranje2221
    @ashokkaranje2221 Před 7 měsíci +6

    अप्रतिम आवाज ताई! अर्थपूर्ण गीत!!
    मानाचा मुजरा तुम्हाला❤🙏🙏🙏🙏

  • @jyotidhutmal923
    @jyotidhutmal923 Před 3 lety +13

    भाकरीच्या घासा घासावर माझ्या बाबासाहेबांची सही असून मी व सर्व कुटुंब बाबांचे श्वासश्वासातून ऋणी आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hukumchandbhalerao4860
    @hukumchandbhalerao4860 Před 3 lety +4

    नमो बुंध्दाय जय भीम।फार छान

  • @user-rl4ru5xg4v
    @user-rl4ru5xg4v Před 4 lety +222

    शिंदे फॕमिली गोर गरीब समाजातील कलावंत घडवणारी ह्या महाराष्ट्रला मिळालेलीसोन्याची खान जय भिम जय महाराणा जय शिवराय

  • @kailasthorat9751
    @kailasthorat9751 Před 4 lety +14

    खूपच छान गायल ताई ने
    🙏🏻Jay Bhim 🙏🏻 Jay Lahuji🙏🏻

  • @amitakirtane1876
    @amitakirtane1876 Před rokem +4

    जय भीम 🙏🏻🙏🏻👏👏

  • @satishzimare3157
    @satishzimare3157 Před 2 lety +6

    खुप छान आवाज आहे जय भीम 🇪🇺🇪🇺👌👌👌

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 Před 4 lety +36

    जय भीम नमो बुद्धाय वंचित बहुजन आघाडी तफै हार्दिक शुभेच्छा 👌👌👌

  • @panditvikas527
    @panditvikas527 Před 4 lety +104

    खरं तर शिंदे परिवारास मनापासून शुभेच्छा देऊयात
    कारण, त्यांनि एवढ्या मोठ्या स्टेजवर सामान्य शाहिरला संधी दिली व माझी या परिवारस विनंती आहे कि आज हि महाराष्ट्रात /मराठवाडा/विदर्भात आजुन खुप कलाकार आहेत त्यांच्या करिता काही करता येईल का....
    क्रांतीकारी जयभीम
    आहेत

    • @vaibhavkokane8844
      @vaibhavkokane8844 Před 4 lety

      Jay bhim

    • @somabodre6562
      @somabodre6562 Před 3 lety

      Jay malhar jay bhim

    • @ajukamble
      @ajukamble Před 2 lety

      कलकार सामान्य वाटतही असेल पण त्यांचा आवाज असामान्य आहे ताई ह्याच्या पेक्षा हि खुप मोठ स्टेट deserve करतात.. 👌

  • @parbakargagurade4228
    @parbakargagurade4228 Před 3 lety +8

    एका शिवभक्तचा जय भिम

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Před 2 lety +7

    देवान दिलेली मोठी देणगी आवाज ऐकतच राहावा असे वाटते संगीता गायीकीची शिक्षण घेणाऱ्यांना शिक्षण घेण्यासारख आहे अप्रतिम ज्ञान व अन्नाची महती किती मोठी गगनभेदी आवाज ऐकणारांच्या मनावर ठसवुन जाणारा आवाज व गित बाबासाहेबची सही हाय र 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgokhale6737
    @sunilgokhale6737 Před 4 lety +7

    अतिशय सुंदर गायन . आदर्श दादा चे अभिनंदन जे ग्रामीण भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपल्या गिता मधुन प्रबोधन करणारे एका कलावंतांना जगाची राजधानी मुंबई येथे स्टज वर गाण्याची संधी दिली आहे

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 Před 3 lety +7

    आदरणीय कडुबाई खरात याचं गाणं ऐकल्या नंतर डोळ्यांमध्ये आनंद आश्रू आल्या वाचून राहत नाही नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत

  • @gorakhmachindrawaghmode5828
    @gorakhmachindrawaghmode5828 Před 8 měsíci +6

    मै भीमजी का दिवना हु जय भीम जय मल्हार

  • @rajendrasapkale6811
    @rajendrasapkale6811 Před měsícem +1

    गर्व से कहो मैं जय भीम है... ताईंचा पहाडी आवाज आहे.... याने आमची स्फूर्ती वाढते... अंगात जय भिमचे रक्त सळसळते

  • @user-bj2vm5yx6h
    @user-bj2vm5yx6h Před 4 lety +44

    अ,प्रतीम सादरीकरण, जय भिम जय लहुजी जय शिवराय

  • @Akahartv54012
    @Akahartv54012 Před 3 lety +5

    हम आपके साथ हैं उत्तर प्रदेश से जय भीम

  • @sakhahariwakle4212
    @sakhahariwakle4212 Před rokem +8

    Jay bhim Jay shivray very nice inspirational song.

  • @policestudycorner5628
    @policestudycorner5628 Před rokem +3

    मानाचा कडक.. जय भीम.. जय शिवराय ❤️❤️❤️❤️❤️ आज बाबा मुळेच आज मी साहेब झालो...

  • @vickynitone7370
    @vickynitone7370 Před 4 lety +267

    आदर्श दादा....ताई ला आपल्या स्टेजवर चांस दिला खुप खुप आभार........
    कारण आजकाल खोटा इगो धारण केलेले लोक असे कधी करत नाहीत.
    आपण दाखवून दिले एक खरा कलाकार एका कलाकारचीच इज्जत करू शकतो

    • @harshborde181
      @harshborde181 Před 4 lety +2

      भाऊ लॉक डाऊन काळात कोणत्याच गायकाने ताईना मदत केली नाही .ताई सोबत भेट झाली होती त्यावेळेस त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली होती. हे पण बॉलिवूड मधल्या सारखाच करतात छोट्या कलाकारांना मोठा स्टेज देण्यास नेहमी टाळाटाळ करतात.

    • @sunilloakhande564
      @sunilloakhande564 Před 3 lety

      Very nice art

    • @NRKOLI777
      @NRKOLI777 Před 3 lety

      Khup chan...

    • @susilagaikwad8358
      @susilagaikwad8358 Před 3 lety +1

      कडूबाई खरात गाणं खूपच छान झालं जय भीम

    • @susilagaikwad8358
      @susilagaikwad8358 Před 3 lety +2

      आदर्श दादा तुमचे खूप खूप आभार कडूबाई खरात ला तुम्ही तुमच्या टेजवर गाण्याची संधी दिल्याबद्दल

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 Před 3 lety +9

    गानकोकिळा... 👌👉🙏🌹

  • @jagdishghanghav3143
    @jagdishghanghav3143 Před 2 lety +5

    महान गायिका कडुबाई खरात यांचा आवाज खूपच गोड आणि कर्णमधुर आहे. विश्वरत्न , विश्वविख्यात महापंडित , भारतीय संविधानाचे निर्माते , युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी गायलेली गाणी अप्रतिम व अत्यंत लोकप्रिय झाली आहेत.त्यांच्या आवाजाला निळा जय भीम !

  • @skydreamgautam
    @skydreamgautam Před 2 lety +4

    क्रांतिकारी, अंतर्मुख शब्द रचना आणि गोड आवाज... खुप छान