शिका Digital Marketing आता सोप्या मराठी भाषे मध्ये ! । Udyogwardhini

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2021
  • To register for this course,
    visit : www.udyogwardhini.com/program...
    🖥️ Digital Marketing म्हणजे नक्की काय आणि ते कसे काम करते?
    .
    🖥️ आपल्या व्यवसायाचे Marketing नक्की कुठल्या Platform वर करायच? आणि तो Platform कसा निवडायचा?
    .
    🖥️ आपल्या ग्राहक पर्यंत कसे पोहोचायचे? ग्राहक ची माहिती कशी मिळवायची?
    .
    🖥️ Digital Marketing चे बजेट कसं ठरवायचं आणि किती रिटर्न मिळू शकतात ?
    .
    🖥️ योग्य डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी मार्गदर्शन जसे - Google Ads, CZcams Ads & Platform, Facebook Ads, Instagram Platform & Ads, LinkedIn Platform & Ads etc.
    .
    🖥️ Content Marketing, Website, Videos, Google My Business चा कसा फायदा होऊ शकतो?
    .
    🖥️Digital Marketing मध्ये व्यवसाय आणि रोजगार संधी काय आहेत?
    .
    👉विविध Digital Marketing चे पैलू माहितीच नाही तर घाबरू नका आम्ही आपणास संपूर्ण Practical मार्गदर्शन करू ते पण मराठी मध्ये 😊
    .
    या वेबिनार मध्ये मार्गदर्शन करणार आहे Digital Marketing expert श्री. मुकुंद पटवर्धन जे १२ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग द्वारे व्यवसाय वाढवत आहे
    Visit the below links to know more about us :-
    WEBSITE- udyogwardhini.com/
    FACEBOOK- / udyogwardhini
    LINKEDIN- / udyogwardhini
    INSTAGRAM- / udyogwardhini

Komentáře • 2

  • @akshaygaikwad8979
    @akshaygaikwad8979 Před 3 lety

    Digital marketing shiknya sathi pc laptop compulsory lagto ki mobile var hoil

    • @UdyogwardhiniOrganization
      @UdyogwardhiniOrganization  Před 3 lety

      Mobile var pan karta yeil
      tumhi course sathi link var register karu shaktat:
      www.udyogwardhini.com/programs/marketing/fundamentals-of-digital-marketing/