Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
,🙏🙏🙏
सर isabion+boron+00.52.34 है चालेल का
I-9
मी फक्त पोलो हे फवारणी केली आहे तीन दिवसापूर्वी रिझल्ट भरपूर मिळाला
Best line and gaytri plas sobat chalel ka?
सहाव्या फवारणीसाठी औषध सांगा सर आपल्या माहितीप्रमाणे प्लीज
रिप्लाय प्लीज
0=52=34=Borean maykrola palonafix speshel fawarani घेतली तर चालेल का.
Chalte
एस एल आर 525 आणि डेनिटॉल सोबत टाटा बहार सहाव्या फवारणी ला चालेल का सर कृपया मार्गदर्शन करा
हो
Thank you sir ji 👍👍🙏🙏🌹🌹
Boron+ planofix+ Em1 +ambition+ polo chalel ka cotton var 5th spray
इम्यमक्टीन + बोरॉन + निंबोळी अर्क सोबत जमल का
Sir he sagale aushad sobat vapru shakto kaa
बोरान ठिबक द्वारे सोडले तर चालेल ,का सर एकरी परमाण सांगावे
500gm एकरी
SLR+shamir+danital+00:52:34+boron vapru shakto ka sir
Sir tumi konte van takle ahe
आता पाऊस उघडला आहे, हे औषध मारल्यावर काही दुष्परिणाम तर होणार नाही ना 0,34,52 मूळे
Ani बुरशी नाशक चालेल का या सोबत
या मध्ये चमत्कार वापरले तर चालेल का सर
हो चालते
Sar tumchya heading vr paratila khub bond diste pn video madhi nahi disat
Budshinashak chi garajnahika aata
मी काही 10 दिवसापूर्वी टाटा बहार +प्रोफेक्स सुपर+00.52.34+बोरॉन 20 याची फवारणी केली आहे.....तरीही कापूस पान लाल.तसेच कोकडा होत आहेत... त्यावर कोणती फवारणी करावी.
Saf powder Ambition Profex superSticker
तुम्ही जी फवारणी केली , त्यात कोकडा जाणारे कुठलेच औषध वापरलेले नाही !!! आता पेगासस+रिजेंट घ्या नाहीतर आर्थिक नुकसान पातळी नंतर टाळता येणार नाही !!
@@BhagyaVidhataMP Saf powder ahe ki sir Ya madhe
@@akg5307 साफ आणि कोकडा चा काही एक संबंध नाही , आणि अळीनाशक बदलवत राहावे , emamectine / profenofos , quinolfos etc
बोंड आणि पान लाल रंग आला आहे तर
बुरशीनाशक चा ओवर डोस झाला माझ्याकडुन कोबी खराब होतेयत्यावरकाही उपाय होईल का
भाऊ म्हणजे slr +इमामॅक्टिन +05234 + बोरॉन आसे कॉम्बिनेशन घायचे का
तुम्ही जे औषधी सांगितली ती औषधी दुकानदार, देत नाही
Kay bolta sir...aho aamchi kapashi ajun 1 te 2feet unch aahe...
आमची कपाशी तर 5 फुटांपेक्षा जास्त उंच झाली आहे
@@bigb3267 होय दादा 😘😎

Saf powder
Ambition
Profex super
Sticker
तुम्ही जी फवारणी केली , त्यात कोकडा जाणारे कुठलेच औषध वापरलेले नाही !!! आता पेगासस+रिजेंट घ्या नाहीतर आर्थिक नुकसान पातळी नंतर टाळता येणार नाही !!
@@BhagyaVidhataMP Saf powder ahe ki sir Ya madhe
@@akg5307 साफ आणि कोकडा चा काही एक संबंध नाही , आणि अळीनाशक बदलवत राहावे , emamectine / profenofos , quinolfos etc
बोंड आणि पान लाल रंग आला आहे तर
बुरशीनाशक चा ओवर डोस झाला माझ्याकडुन कोबी खराब होतेय
त्यावरकाही उपाय होईल का