Behind the Laughs: Atharva Sudame's Journey to Fame | Mitramhane
Vložit
- čas přidán 4. 01. 2024
- Don't miss this exclusive interview with Marathi social media sensation Atharva Sudame! Dive into his journey to stardom, filled with unique content on CZcams and Instagram. With millions of followers and views, Atharva shares his inspiring story of rising to fame on social media. Tune in now!
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #atharvasudame #sthalpune #marathi
• Behind the Laughs: Ath... - Zábava
अथर्व सुदामेचा एपिसोड आपल्या सर्वांना आवडतोय याबद्दल खरंच आभार. आपल्याला माणूस जसा दिसतो त्यापेक्षा तो खूप वेगळा असतो नेहमीच. मनःपूर्वक आभार. एपिसोड पहाच पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. सबस्क्राईब करा जरूर आणि शेअरही करा. बोलत राहू भेटत राहू. 🎉💛
@@dixy1100 नाही. माणसांचा आहे.
पुढचा मुलाखत कामवाली शीला सोबत करा❤
@@kauthaku23456 ती मुलाखत तुम्हीच घ्या ..तुम्ही भेटता वाटतं रोज तिला
अथर्वा ने त्याच्या original youtube channel बद्दल बोललेलं पाहिजे - channel चे नाव घे माझा (Ghe Maza)
हो @@kauthaku23456
पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ बघितलाय ...खूप छान प्रश्न विचारून सुदामला मस्तच बोलते केले . सुदाम चा सहजपणा हेच त्याचं मोठे बलस्थान आहे .
मस्तच
अथर्व सारख्या नवोदित आणि कष्टाळू कलाकार यांच्या मुलाखत आपल्यासारख्या गुणी मुलाखतकारामार्फत सर्व मांडण्याचे उत्कृष्ठ काम आपण करीत आहात. याबद्दल आपले अभिनंदन. भविष्यात देखील असेच उल्लेखनीय काम आपण कराल याबाबत शंका नाही.
खूप शुभेच्छासह...
अथर्व सुदामेंचे vdo निखळ आनंद देतात.अप्रतिम.मारहाण अचरटपणा नसतो.
तुम्ही फार सुंदर मुलाखत घेता, समोरच्या व्यक्तीला बोलता करता आणि हो सुदामेंचे व्हिडिओ सुद्धा खुप सुंदर असतात. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा! !
Kitii real aahe haa manuss… ekdm down to earth…ase watalech nahii ki haa interview detoyy… ase watatayy ki mast don mitra gappa martaytt chhan…
Khupp chhan podcast kelayy tumhii saumitra sir… tumhii khupp chhan bolatt krta samorchyala🎉🎉🎊💐
Atharv Sudame ... Talent तर आहेच त्याच बरोबर त्याच्या डोळ्यातील ते भाव.... हाचाही वाटा आहे त्याच्या यशामध्ये.... तुम्हा दोघांनाही शुभेच्छाThx for entertain Us👍🎉🙏
अथर्व सुदामे ... प्रांजळ व्यक्तिमत्त्व!
समोरच्याला बरोबर प्रश्न विचारून बोलतं करण्याची तुमची पद्धत खूप छान! शुभेच्छा
खूप छान वाटली मुलाखत .... असेच नवीन विडिओ अपलोड करा. मराठी माणसांनीच जर असा एकमेकांना सपोर्ट केला आधार दिला तर मराठी माणूस आहे त्या पेक्षा मोठा होईल .
तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा.. तुमच्या नातेवाईकांना पाठवा. मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला.. 🙏🏼
सौमित्र तुमची इंटरव्यू घेण्याची पद्धत खूपच छान आहे आणि सुदामे तर खूपच भारी ❤❤
सौमित्र पोटे खूप सुंदर मुलाखत घेतली आहे,अथर्व खूप सच्चा,साधा व मस्त वाटला.🎉
अथर्वचा इंटरव्ह्यू खूपच छान झाला. त्याचा साधेपणा आणि खरेपणा नक्कीच भावला. त्याच्या व्हिडिओ मधला आणि खरा अथर्व किती वेगळे आहेत हे प्रकर्षाने जाणवलं. अशाच वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांना बोलावून आम्हाला त्यांच अंतरंग उलगडून दाखवण्याचा तुमचा प्रयत्न जो आहे त्याला नमस्कार. असेच व्हिडिओ टाकत रहा.
अथर्व व सौमित्र दोघांनाही शुभेच्छा छान झाली मुलाखत मस्त वाटले
खूप सुंदर मुलाखत घेतली अथर्व ने देखील खूप सुंदर विचार मांडले आहेत 👌👌
Khup chan interview zala🎉🎉🎉.
Good luck for Atharv
Jai Shree Ram 🙏
मजा आली . अथर्व निर्मळ , सच्चा वाटला ! सौमित्र बहोत बढिया !
पुढचा गेस्ट डॅनी पंडित पाहिजे..
खरंच 👍
अथर्व, तुला खूप शुभेच्छा! तुझा प्रामाणिकपणा आवडला.
Ek.number..chan gappa zalya Atharva sobat...he is my favourite
छान मुलाखत झाली आहे मी स्वतः पुणेकर असल्याने सुदामे हा आवडता कलाकार आहे , आणि तो पुणेकर असल्याचा अभिमान हि वाटतो . तुम्ही त्याला आमच्या मनातील प्रश्न विचारले तेव्हा सुदामे आणि सुओमित्र दिघानाही खूप खूप शुभेच्छा
aajchya dhakkadhakkichya jivanaat atharvache majeshir dhakke khup prasiddha hou det aani aplya prantatalya lokannche mahatwa vaadu det.
abhalaevadhyaa shubhetchaa.
खुपचं छान मुलाखत झाली
We must definitely accept that he has gone through the grind for no of years before cracking on his niche and finding the right product market fit. More power to the host and the guest. Very candid yet honest interview..!
पुढचा गेस्ट पवन वागुलकर पाहिजे...
खूप छान झाली मुलाखत 👌🏻
मस्त interview... आवडला...
Khup chhan mulakhat… aamchya manatle prashna vicharle jatat …natural gappa ..ase vatate ikatach rahave
Va va.. उत्कृष्ट मुलाखत.. सुदामे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा !
तुमचे एपिसोड पाहून एकदम फ्रेश होतो आम्ही
Nice interview.Atharva is my favourite. You covered many aspects in the interview.
🎉खूपच सुंदर झाली मुलाखत.पुढील वाटचालीस अथर्व ला अनेक शुभेच्छा.
मस्तच episode!
छान मुलाखत आहे. अथर्व असाच रहा. खूप सारे यश मिळो.
Mast zali mulakhat ❤khup chan
One of my favorites. Good luck to you both 🍀
Atharva la bolavl , mast watal , Thank you
खूपच छान!
khup bhari 1 number ha janar khupach sudame
Very honest....आवडला episode
Mast zala episode
Zakkkkkas, Atharv....! Congratulations! Keep it up...! Aamhala tu v tuzi team v videos Farah aavdtat..especially tuzya last expressions....! Vow...!
Excellent video...all the best Atharva...
I like watching ur interviews. I like the way u select ur guests. Love from Germany.
💛💛
अप्रतिम व्हिडिओ....👌👌👍
खूपच छान
❤खूप भारी इंटरव्यू अजून सगळे मराठी कंटेट क्रियेटर घेऊन या लोकांना खूप आवडेल डॅनी पंडित आणि प्रभुदेशाई टेक ह्यांना बोलवा
मनःपूर्वक आभार. आपण नेहमीच आम्हाला पाठिंबा देत असता. हा स्नेह चिरायू होवो. 💛
He's exactly what the rest of maharashtra thinks of pune😂...absolutely love this guy.
पवन वआगउलकर चा interview घे
Thank u mitra mhane , mala atharv ch interview khup khup awadala , tumhi to khup chan ghetala Ani a to z saglech prashn vicharle thank u , hua interview madhun amhala ustkta asleli sagli kahani atharv baddal kalali Thank u , Ani mala tyache vedio evdhe prachand awadatat ki Kay sangu , mala tar aaj mejwanich milali thank u ❤🙏
Love u both of u
संपूर्ण bagitla एपिसोड खास सुदामे ❤
Thanks You both of u
He is so humble and honest❤
True 💛
Mitra Mhane .... nice interview as usual. आत्तापर्यंत चे सगळेच आवडले. अथर्व good to see you in ' Mitra mhane' . तुझा प्रामाणिकपणा भावला. असाच रहा.
Shevti aamchya Punyatla aahe Bhau..❤
Nice video and fluent conversation
टेन्शन आल तर नक्की दुर होत असे व्हिडीओ एकदम मस्त
हो असे विडिओ बनवायला सुरुवात केली पाहिजे.........
मस्त झाला इंटरव्ह्यू😊
मस्त episode सौमित्र.....अथर्व खूप शुभेच्छा ....👍
Chaanach atharva lots of gratitude coz you make us laugh so much
we really like the atharv videos
मित्र म्हणे हा पॉडकास्ट खूपच छान आहे फारच छान मुलाखत👌👌आणि अथर्व सुदामे तर तर ग्रेट च आहे आणि पुणेकर असल्याचा अभिमान पण😊👍
खूप छान इंटरव्ह्यू...Atharva Sudame down to earth..🎉🎉👏👏 सौमित्र पोटे अभिनंदन...तुम्ही पण कॉलेज दिवस मिस करता का, कोल्हापूर la, न्यू कॉलेज मिस करता का?? जुने मित्र!!🙏👍
❤ अथर्व
Khup chaan 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम😊
एकच फाईट वातावरण टाईट
केतकी चितळे ला बोलवा.
👻👻
@mitramhane...पुण्यातून पुढचा कलाकार / पाहुणा सुबोध भावे किंवा RJ Sho शोनाली असायला हवे ... 😊
खुप छान इंटरव्ह्यू
अथर्व त्याचे व्हीडिओ बनवताना खरच खुप ड़यांबीस असेल असा चेहरा करून वागतो पण इंटरव्यू मध्ये अगदी साधा सरळ वाटला???🤔🤔🤗🤗 अथर्व तू खराच असाच आहेस का? कुणीतरी कमेंट मध्ये तू अपमान केलास अस म्हटलय?? असो!!
तुझी खुप प्रगती व्हावी तू छान छान विनोदी vlog बनवावे हिच सदिच्छा !💐
मित्रम्हणे तर प्रश्नच नाही👌👌
मी तुमचे सगळे एपिसोड पहाते. तुमच बोलण तुमच मैत्रीपूर्ण बोलण खूपच छान आहे.👌👍
तुमचे सगळेच एपिसोड अप्रतिम👌
Really felt good that you are giving an opportunity to new talent.Please keep it up . Nahitar tech tech lok Yeun tech tech lambad lawnar..Tumhi pan enjoy karat ahat interview ghetana...nahi tar far serious hota.
Atharv che dialogue chaan asthath.i like to watch. M enjoying .n really very intelligent person.
Wow!! What an episode. Truly amazing.Keep up the best work. Thanks a lot Soumitra and Atharva for making this interview amazing..❤❤❤
Khup mast episode❤
अर्थव सुदामे यांचे विनोद फार खुसखुशीत😅असतात. आवडतात😅😅😅😅
Good interview, It felt that Saumitra pote is asking questions what he is facing. ..he is relating each question with him.( tyanchya manatil prashana, shanka vicharat aahet aase khup vatin gele.)
खरंच आहे ते. मनातलेच प्रश्न असतात ते. आपल्याला इंटरव्यू आवडला याचे समाधान आहे. 💛
Wowww...अपेक्षित च नव्हते...खरंच भारी
❤❤❤❤❤❤
Mastaachh
Really awesome Atharva bhawa
खूपच मस्त interview.. सौमित्र sir तुम्ही नेहमी खूप छान , विचारपूर्वक interview घेता..त्यातून आम्हाला खूप शिकायला मिळते so thank you so much ❤ आणि atharv ने पण छान उत्तरे दिली❤
🙏🏼🙏🏼💛💛
I love watching Mitra mhane videos, but todays’s was at another level. U r a brilliant interviewer.
💛💛💛
Khup surekh apratim
मित्राम्हणे पोडकास्ट ची आम्ही वाट पाहत असतो
प्रेम
Great interview ❤
Chan interview 👌👌👌👌👌
Thanks a lot
Awesome interview
छान interview..... Mitramhane शुभेच्छा 🎉
❤❤❤
❤ sudame
छान interview आहे.
❤
Atharva chya ala jas vichar kela तसाच आहे पूर्ण व्हिडिओ मन लावून बघितला अखा ट्रेस गेला आउष वांत सेवांत हो
🎉आभार
अथर्व, खुप शुभेच्छा
मला खुप आवडतात ,प्रत्येकवेळी वेगळं जाणवतं ,मार्मिक विनोद असतात
Awesome 👏🧿
Thank you! Cheers!
छानच!!
मुलाखत घेण्याचा दर्जा वाढलाय. सुधारणा आहे. बोलावलेल्या पाहुण्यात तुम्हाला रस आहे ,त्यांच्या विषयी उत्सुकता आहे ,हे बघुन बरं वाटलं. शुभेच्छा.
Thank you Soumitra for this interview . You are an Ideal interviewer .
I had seen an interview of Gaurav More during lockdown period and I thought you should do it regularly .
Happy to see you this .
I admire Atharv , Danny and their friend Pawan for their creativity . They represent young generation talent !!!
Yess.. Many thanks. Do not forget to subscribe. Do watch. Stay connected. 💛
Already subscribed .
Why you are not invited others...
Tumachya saglya mulakhati khup arthpurn asatat
ATHRVA GOD BLESS U!
विषय खोल ❤❤❤ अर्थात पुण्याहून ,,,,😊😊😊 खूप प्रेम ,आणि पुणे हा विषय च खूप खोल ,,आणि अपमान तर अगदी नसा नसात आहे ,,, खूप धनयवाद सौमित्र सर,, सुदामे keep it up
💛💛 thanks a lot
Thank you.. सौमित्र ❤️🙏
Anticipated interview 😯😍
Khoop chan