महाराष्ट्रातील एका कुटुंबाची एक थरारक कहाणी. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • महाराष्ट्रातील एका कुटुंबाची एक थरारक कहाणी. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi. @atstoryteller
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ह्या कथेचे नाव: महाराष्ट्रातील एका कुटुंबाची एक थरारक कहाणी
    कथेचे मूळ नाव: स्मशानातील खेळ
    ह्या कथेचे लेखक: कुमार
    कुमार, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या आपल्या ह्या थरारक अनुभवा बद्दल आपले मनापासून आभार.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
    • मराठी भयकथा | Marathi ...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
  • Zábava

Komentáře • 47

  • @rajeshsalunke194
    @rajeshsalunke194 Před měsícem +1

    Jabardast Katha

  • @priyankasawant816
    @priyankasawant816 Před 25 dny +1

    फारचं छान कथा 👌👌

  • @AjjichyaGoshti
    @AjjichyaGoshti Před 25 dny +1

    छान कथा

  • @vasanttakalkar5204
    @vasanttakalkar5204 Před 2 měsíci +7

    फारच सुरेख कथा आहे.कथन करणारे ती आधी क उचिवर नेहली आहे, कथेला न्याय लीला आहे.

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd Před 2 měsíci +3

    Chan gost aahe

  • @SamadhanGawai-q3u
    @SamadhanGawai-q3u Před 9 dny +1

    ह्या कथेतून एकच बोध होतो,
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
    अती तेथे माती,
    सुंदर कथा लेखन केलंस दादा 👍👌😊

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 9 dny

      @@SamadhanGawai-q3u आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @mohinimahajan3333
    @mohinimahajan3333 Před měsícem +2

    खूपच छान कथा आहे

  • @sangitaahire6752
    @sangitaahire6752 Před 2 měsíci +2

    छान होती कथा 👌👌👌👌👌👌👌

  • @shraddhashenoy7453
    @shraddhashenoy7453 Před 2 měsíci +2

    Katha avdli farach chaan 👌🙏🏻👍

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 Před 2 měsíci +2

    सर आपले मनापासून खूप खूप आभार.

  • @narendrakarkhanis.1373
    @narendrakarkhanis.1373 Před 2 měsíci +1

    Good

  • @roshanSawane-ps5qs
    @roshanSawane-ps5qs Před 2 měsíci +1

    Fantastic super duper horror story ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @prashantmayekar7758
    @prashantmayekar7758 Před 2 měsíci

    Facta Satya katha saanga

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 2 měsíci

      हो. सत्य घटना असेल तरच ती सत्य घटना म्हणून सांगण्यात येईल. उगाच खोटी गोष्ट सत्य घटना म्हणून सांगण्यात अर्थ नाही🙏😊

  • @madhavshinde5749
    @madhavshinde5749 Před 2 měsíci +1

    आजपर्यंत ची सर्वात भयानक कथा
    माधव शिंदे 96 k
    Mh 26

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 Před 2 měsíci +1

    Katha aavadali
    जशास तसे

  • @NilimaGogawale-gc1bo
    @NilimaGogawale-gc1bo Před 2 měsíci +1

    Farach Sundar katha ahe nalayk lokana ashich shiksha bhitle paheje aka nirpradhj lokana keval tyancha hetu sadta yava mhanun ase koni marte ka brr zhale tyana shiksha bhitle te avdha dhadas kon karta yar thanks katha Chan ahit saghlyach ❤❤

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 2 měsíci +1

      धन्यवाद. Thank you so much 😊🙏

  • @Anushkascookingpoint_77
    @Anushkascookingpoint_77 Před 2 měsíci +1

    Tumchya katha khup Sundar astat pan kahi kahi katha aiktana kilas yete bhiti vatat nahi jasa ki kal tumhi taklelya kathe madhe violence jast hota horror navhti tumhi bhitidayak katha upload karat ja. Tyani jast majja yete
    Sorry 😐

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 2 měsíci +1

      हो बरोबर आहे तुमचे म्हणणे. आणि मला पटले सुद्धा. कथांमध्ये नक्कीच सुधारणा होईल. इथून पुढे कथांमध्ये Voilance पेक्षा Horror aspect जास्त असेल😊🙏

  • @DhiraaYeole
    @DhiraaYeole Před měsícem +1

    तुमचे सादरीकरण, storytelling आणि आवाज उत्तम दर्जाचे आहेत पण कथा मात्र त्याच त्या आत्मा बदला घेतो,मेलेल्या सोबत चुकीचे झालेले असते आणि नंतर कथेचा शेवट येईपर्यंत emotional ऐकेपरर्यंत पूर्ण थरार,भीती निघून गेलेली असते.
    याउलट गावाकडच्या जुन्या भीतीदायक कथा किंवा अनुभव भले काही काल्पनिक असोत पण ते ऐकायला छान वाटेल असे आणा. हे 1 सुचवले मी बाकी तुमची storytelling perfect आहे.

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před měsícem +1

      नमस्कार, आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏 कथेत वेगळेपण आणण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया अश्या आल्या आहेत की त्यांना स्टोरीचा शेवट चांगला हवा असतो. आणि हे नेमके भयंकर प्रकरण का घडले , त्यामागील इतिहास काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. म्हणजे थोडक्यात एक अर्थ पूर्ण कथा हवी असते. पण ठीक आहे, आज शुक्रवारी आणि शनिवारी जरा वेगळ्या कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि वेगळ्या कथा टाकण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद दादा 😊🙏

  • @AnushkaDesale-qg4jn
    @AnushkaDesale-qg4jn Před 2 měsíci +1

    Plz sir old story plz duplicate Naka creat karo plz

    • @urmilakhadye3703
      @urmilakhadye3703 Před 2 měsíci

      ही हिंदीत कथा ऐकलेली आहे.तूम्ही फक्त कराठीत ट्रान्सलेट करून ऐकवली.

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 2 měsíci

      अच्छा मला माहीत नाही. मी पहिल्यांदाच टाकली आहे

    • @atstoryteller
      @atstoryteller  Před 2 měsíci

      ही स्टोरी मी पहिल्यांदाच टाकली आहे. ही चॅनेल वर आधी कधीच टाकलेली नाही

    • @AnushkaDesale-qg4jn
      @AnushkaDesale-qg4jn Před 2 měsíci

      @@urmilakhadye3703 yes hindi story marathi madhe translate kale aahi

    • @AnushkaDesale-qg4jn
      @AnushkaDesale-qg4jn Před 2 měsíci +1

      @@atstoryteller ok sir sorry Saturday next la ek parat horor story