यमाई पठारावरची ती भयंकर रात्र. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi.
Vložit
- čas přidán 30. 03. 2024
- यमाई पठारावरची ती भयंकर रात्र. Bhutachya Goshti.Bhaykatha in marathi. @atstoryteller
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या कथेचे नाव: यमाई पठारावरची ती भयंकर रात्र
मूळ कथेचे नाव: पार्टी
ह्या कथेचे लेखक: शशांक सुर्वे
शशांक, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या ह्या सुंदर कथे बद्दल आपले मनापासून आभार.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
• मराठी भयकथा | Marathi ...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. - Zábava
कहाणी वाचन खूपच सुंदर प्रसंग हुबेहूब समोर उभा राहतो आणि तुमचा आवाज आम्ही लहान असताना दूरदर्शनचे बातम्या सांगणारे प्रदीप भिडे यांच्यासारखा भासत होता खूपच छान
आपल्या सुंदर प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏
Khup chaan❤
धन्यवाद😊🙏
👍👍
🙏😊
👍👌👌
🙏😊
कथा फारच सुंदर आहे.प्रत्यक्ष प्रसंग आपल्या समोर घडत , आहे असे वाटते.लेखकाचे कथा कथन करणारेचे आभार
Thank you so much 😊🙏
भारी कथा आहे धन्यवाद
धन्यवाद😊 thank you so much 😊🙏
Mastchh 😊
Thank.you so much 😊🙏
यमाई पठारावर मी जाऊन आलो आहे
आरे वाह क्या बात 😊 योगायोग आहे 😊👍
Mast story
धन्यवाद 😊 thanks a lot 😊🙏
Khupach Chan gost aahe 🌹🌹🌹
धन्यवाद 😊 thank.you so much 😊🙏
मस्त 😮
धन्यवाद 😊🙏
Super story bhau
धन्यवाद दादा🙏 thank you so much 😊🙏
Very nice
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
Oooooo what a terribly scary story!! I had goosebumps while hearing it. You were excellent today AT. This was your best story till now!! Simply wonderful!!
Thank you so much for your lovely compliments 😊 I am glad you liked the story and my efforts. Thank.you once again for your kind words 😊🙏
Tumchya katha ektana as vatathye ki kadambari vachto etkya chan astatat...mast katha🎉 pan roj takana please..
धन्यवाद 😊 आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून आभार😊 तुम्हाला कथा आवडत आहेत ऐकून खूप आनंद झाला🙏 रोज कथा तकने जरा अवघड आहे. आधी फक्त शनिवारीच कथा प्रसारित व्हायच्या. म्हणूनच आता अजून एक दिवस वाढवला. म्हणूनच आता रविवारी सुद्धा कथा प्रसारित होतात😊🙏 thank you so much for your beautiful words 😊🙏
कथा ऐकण्याआधीच लाईक करतो मी तुमच्या विडिओला दादा खूप छान आसतात तुमच्या स्टोरी..
जुना subscriber मी 😊
धन्यवाद दादा😊 तुम्हाला आपल्या कथा आवडतात ऐकून खूप छान वाटले😊 thank you so much for your lovely compliments 😊🙏
नमस्कार तुमचा आवाज आणि कथेचं सादरीकरण अप्रतिम आहे मी नुकतीच एक महिन्यापासून तुमच्या कथा ऐकायला सुरुवात केली आहे 🙏🏻👌👍
धन्यवाद 😊🙏 आपल्याला, आपल्या ह्या चॅनेल वरील कथा आवडतात ऐकून खूप छान वाटले. Thank you so much for your lovely compliments 😊🙏
khup chan story astat tumchya story aiklya shivay mala zop yet nahi story aikun ch zopte me 🥰
धन्यवाद😊 आपल्याला चॅनेल वरील कथा आवडतात ऐकून खूप छान वाटले. Thank you so much for your lovely compliments 😊🙏
Story avadali
धन्यवाद 😊 thank you so much 😊🙏
कोठे आहे हे येमाई पठार?
काल्पनिक कथा आहे. ठिकाण सुद्धा काल्पनिक असावे
सातारा जिल्ह्यात औंध ता. खटाव येथेपण यमाई पठार आहे पण तेथे यमाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे अस काही आजपर्यंत घडल नाही पण नंतर समजले ही काल्पनिक कथा आहे
@@user-xl1wv5en8s ओह अच्छा. सातारा जिल्ह्यात आहे पठार 😊 खुलासा केल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Kuthe ahe he pathar
काही कल्पना नाही. ही फक्त एक स्टोरी आहे. स्टोरी साठी लेखकाने नाव वापरले आहे