आज अमेरिकेत आमची ड्रीम कार घरी अली | मंदिरात जाऊन केली पूजा | New Car | Tesla | मराठी vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : www.youtube.co....
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : ...
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Music: www.bensound.com
    License code: QDVXD90PWXKXSL9Q

Komentáře • 1K

  • @nileshkokane7180
    @nileshkokane7180 Před rokem +60

    Sneha ji तुम्ही देशाची आणि महाराष्ट्राची संस्कृती तिकडे जपताय.. बरं वाटले..... अशीच प्रगती करत पुढे जा...आई वडिलांना विसरू नका.....जय हिंद जय शिवराय..

  • @santoshpawar4505
    @santoshpawar4505 Před rokem +30

    तुम्ही तुमच्या भाषेला राजाश्रय देऊन सुंदर जी्वन जगत आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन
    जयभीम जय महाराष्ट्र..

  • @atultadvi7486
    @atultadvi7486 Před rokem +10

    खुप खुप अभिनंदन !! खरं तर अशा गाडया DREAM CAR असतात , आपलं स्वप्न पूर्ण झालं पुन्हा एकदा अभिनंदन !! अमेरिकेत आपण आपले मराठी संस्कार टिकवून आहात हे पाहुन खुप खुप आनंद झाला !! जय महाराष्ट्र !! 🙏🙏🙏

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 Před rokem +3

    अमेरिकेत आपण आपली भारतीय हिंदू परंपरा ,संस्कृती जपताय .आपणा सर्व कुटूंबाच ,नविन गाडीची डिलीव्हरी घेतल्याबद्दल खुप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐

    • @ajitdhamanaskar7427
      @ajitdhamanaskar7427 Před rokem

      II जय श्रीराम II
      *अभिनंदन!🎉🎉
      "आपण भारतीय पेहरावात आपली हिंदू संस्कृती जपता याचा अभिमान आहे.
      *खूप खूप छान भावते!
      *अशीच परंपरा जपत रहा व मुलांनाही आपली संस्कृती अवगत करालच.
      II शुभम् भवतू II
      II तथास्तु I
      I

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 Před rokem +6

    खुप खुप अभिनंदन....खूप अभिमान वाटतो तुमचा दोघांचा.अगदी घरतल्या व्यक्ती प्रमाणे वाटतंय ❤❤❤❤

  • @sachingaikwad4813
    @sachingaikwad4813 Před rokem +3

    खुप खुप अभिनंदन नवीन कार घेतल्या बद्दल. तुम्ही अमेरिकेत राहुन सुध्दा आपली मराठी संस्कृती जपत आहात.

  • @gajananpoharkar8029
    @gajananpoharkar8029 Před 11 měsíci +1

    !! अमेरिकेत आपण आपले मराठी संस्कार टिकवून आहात हे पाहुन खुप खुप आनंद झाला !! जय महाराष्ट्र !! 🙏🙏🙏

  • @mriduldesai7443
    @mriduldesai7443 Před rokem +7

    Congratulations to you all!! आम्ही पण एप्रिल मध्ये Tesla model Y ऑन लाइन बुक केली आणि २ weeks मध्ये गाडीची डिलिव्हरी मिळाली. इथे न्यू जर्सी त एक बर आहे , कुठच्याही मंदिरात गाडीची पूजा करताना नारळ फोडायला देतात .Tesla स्टार्ट केल्यावर जो जेट इंजिन चा जो फील येतो तो खूप भारी आहे .

  • @kalpanaajamire54
    @kalpanaajamire54 Před rokem +3

    Heartly Congratulations for New Dream "TESLA" Car. तुम्ही दोघ जितके आनंदी आहात तितकाच आम्हाला ही आनंद झाला.तुमची सर्व स्वप्न पुर्ण होवोत.

  • @samatasawant2142
    @samatasawant2142 Před rokem +3

    अभिनंदन तुमच्या दोघांचे. अशीच तुमची भरभराट हो. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील.

  • @vinodmhatre5231
    @vinodmhatre5231 Před rokem +2

    अभिनंदन दोघांचे,,,,अमेरिकेत राहून आपली संस्कृती जपली ,,,,अभिमान वाटतो की आपला मराठी माणूस पुढे चाललंय, प्रगती करतोय याच,चेतन जी टेस्ला कार सेवन सीटर आहे ती तुम्ही दाखवली नाही ,,,,🙂🙂

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem +4

    अभिनंदन चेतन स्नेहा ...all फॅमिली मस्त फिरा खूप एन्जॉय करा ....💐💐🎉🎉

  • @hareshkulabkar6198
    @hareshkulabkar6198 Před rokem +1

    तुम्हा उभयतांना नविन गाडीच्या खूप खूप शुभेच्छा......गणपती बाप्पा मोरया....

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před rokem +59

    चेतन तुम्ही आता आरामात बसा गाडीत.स्नेहा चालवेल गाडी.

  • @satishpalav1333
    @satishpalav1333 Před rokem

    अभिनंदन आपल्या दोघांच.अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आपण अमेरिकेत राहून आपली संस्कृती जपली आहे

  • @dhanashri_sharvi
    @dhanashri_sharvi Před rokem +11

    Hearty congratulations Sneha & Chetan 🎉🎉.. Ur new car is awesome. .. No words to tell... U guys are best ..

  • @harishkhetan1587
    @harishkhetan1587 Před rokem

    तुमची नवीन कोरी टेस्ला पाहुनी आनंद झाला। त्या पेक्षा आपले कुटुंब, संस्कार पहुन आनंद झाला। आपण self made आहात, त्याचे गर्व वाट ते।🎉

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 Před rokem +5

    स्नेहा व चेतन तुमचे खूप खूप अभिनंदन नविन कार साठी. 💐💐🎉🎉🎂

  • @ambadasshinde2607
    @ambadasshinde2607 Před rokem

    मराठीतील बाणेदार पणा बद्दल जाणून आपण अतिशय छानच वाटलंच मराठीतून माहीती सांगितल, आपले दोघेच अतिशय अभिनंदन.

  • @ashwinichougule5186
    @ashwinichougule5186 Před rokem +3

    हार्दिक अभिनंदन चेतन आणि स्नेहा तुम्हा दोघांचेही 💐💐💐🎊🎉👏👏👏

  • @sachinbibe4245
    @sachinbibe4245 Před rokem

    खूप छान बोलता ताई असंच तुम्ही खुश रहा खूप छान फॅमिली आहे आता तुमची रोज व्हिडिओ बघणार भारताची शान आमची ताई🙏🙏

  • @chaitaliparab5678
    @chaitaliparab5678 Před rokem +9

    Congrats for new car 🎉ur family looking so beautiful❤

  • @viditaredij170
    @viditaredij170 Před rokem +1

    खुपच छान विडिओ, गाडी तर खुपच छान अभिनंदनतुमचे शोर्य आज छान दिसतोय ❤

  • @rajanisawant8866
    @rajanisawant8866 Před rokem +3

    Hi sneha, चेतन तुमचे हार्दिक अभिनंदन नवीन गाडी बद्दल 🎉🎉❤❤

  • @Radhe_radhe_Radhe-5
    @Radhe_radhe_Radhe-5 Před rokem +1

    Tumhi matrimony vr bhetlat....ani tumcha tithun suru zalela pravas aj Tesla car pryant pohchla....own house 2 cars .. khupch chan pragati didu & dada .,...khup happy Raha nehmiiiiii....... matarani bless u always ❤️

  • @bhagyashreekoparkar1010
    @bhagyashreekoparkar1010 Před rokem +5

    Tai Heartiest congratulations to both of you❤🎉😊 car ek no ahe.... ❤waiting for your car tour video...😊😊

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 Před rokem

    तुम्ही असेच कायम आनंदीत राहा. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हालाही आनंद वाटला.

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před rokem +4

    Congratulations to Chetan & Sneha. Stay blessed.🎉

  • @vinayakmedhekar4087
    @vinayakmedhekar4087 Před rokem

    अभिनंदन 👏👏👏
    गाडीत हनुमान चालीसा पुस्तक पाहून अभिमान वाटला.
    प्रत्येक शनिवारी वाचत असालाच.
    पुनःश्च अभिनंदन!

  • @narendrakakade9428
    @narendrakakade9428 Před rokem +5

    Heartiest congratulations to both of you...🎉❤ खूप मस्त आहे कार .. आणि Red colour माझा पन favorite आहे.. Until your parents visit in USA and then you take the entire family on a trip in this car, I will wait to use this car perfectly and exactly. Congratulations again...

  • @poojamore627
    @poojamore627 Před 11 měsíci +1

    Dear 🌹 Sneha n Dear Chetan
    Congratulations 👏🌹🌹🌹🌹🌹
    आम्ही तुमचेच आहोत ❤❤
    Love you all❤
    सांभाळून राहा सुरक्षित रहा ❤👍👍🇮🇳🇮🇳🌹🌹
    God bless you all 👍👍🇮🇳🇮🇳🌹🌹

  • @swatigudigoa4556
    @swatigudigoa4556 Před rokem +6

    Congratulations sneha Chetan, siyana and shourya for your new car. Brand new red color is just awesome and looks beautiful. Senha all the best for your new car driving. So good luck and All the best to you and your family.🎉🎉

  • @SV-rd1do
    @SV-rd1do Před rokem +1

    Chetan che "I know" thodese kantalwane watate
    Congratulations for New Car🎊🎉...that to Tesla Model Y... Red colour 👌BEST 👍 🥳🥳🥳amhi sagle tumchya aanandat equally sahbhagi aahot 🎉🎉

  • @atishambekar1856
    @atishambekar1856 Před rokem +9

    Heartiest congratulations to both of you...🎉❤

  • @prabhubharti2609
    @prabhubharti2609 Před rokem

    खरच ताई आमेरीके मध्ये राहून देवांच्या मंदिर रात जात आपल्या भारताची संस्कृती आहे खूप भारी वाटतय तूम्हा परिवाराला बघून 🎉🎉🎉 अभिनंदन गाडी घेतल्या बद्दल

  • @apukolwankar
    @apukolwankar Před rokem +3

    Heartiest Congratulations to both of you on your new Car🥳 Wishing you even more success in the future. 🎉

  • @shashikantjadhav2697
    @shashikantjadhav2697 Před 7 měsíci

    स्नेहाच नेहमीप्रमाण स्नेहपूर्ण निवेदन . टेसला एकनंबर . चेतन पण मस्त . कारप्रमाणे साडीपण मस्त . व्हिडीओ अजिबात मोठा वाटला नाही . आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी शुभेच्छा . आणि हो आपण यामधून सामाजिक संदेश पण देण्याचा प्रयत्न केला आहे . दोनही मुले पण छान .

  • @prabhakarbhoir8480
    @prabhakarbhoir8480 Před rokem

    नवीन सुंदर कार घेवुन मेहनतीने आपल स्वप्न पूर्ण केलं याबद्दल खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा अशीच प्रगती करा हीच गणपती बाप्पा कडे सदिच्छा आणि मी ऐतिहासिक श्री क्षेत्र महागणपती टिटवाळा मध्ये राहतो इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे माझी हृदयापासून इच्छा आहे की आपण निस्सीम गणेशभक्त आहात म्हणून श्री क्षेत्र महागणपती गणपती बाप्पा ची सुंदर मूर्ती मंदिरातून विधिवत पूजन करून तुम्हास भेट द्यावी शक्य असल्यास नक्कीचं तेथील घराचा पत्ता पाठवावा अथवा मुंबई मध्ये कोणी असतिल तर त्यांच्याकडे पोहोच करतो खूप छान वाटत आपण आपले सूख समृध्दी चे सर्व अनुभव आपल्या भारतीय बंधू भगिनिंसाठी येवढ्या प्रेमाने शेअर करता आपुलकीने खुप कौतुक वाटतं परदेशात असुन आपल्या संस्कृती आणि माणसांना आज ही घेवुन चालता बेस्ट ऑफ लक पुढील सुंदर आयुष्य आणि प्रगती साठी आमच्या मराठमोळ्या कुटुंबाला 🎉

  • @manishakulkarni6427
    @manishakulkarni6427 Před 16 hodinami

    स्नेहा, खूप खूप मनापासून आभाळभर अभिनंदन.तुमची फॅमिली छान आहे.अशीच खूप खूप तुमची प्रगती होऊ दे.व्हिडिओ एकदम मस्त.

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 Před rokem

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खुप खुप खुप खुप खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 विडिओ वरती खरंच खुप जास्त मेहनत घेतली आहे तुम्ही.....
    छान, मस्त झाला आहे विडिओ......
    सगळ्या गोष्टी एकदम मस्त झाल्या आहेत..... गाडी खरेदी पासून पूजनापर्यंत🎉🎉🎉🎉🎉🎉 सगळंच छान पद्धतीने नियोजन केले आहे......

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 Před rokem +1

    अभिनंदन नविन लाल कार करता आम्ही पण तुमच्या सोबत एंजॉय केले छान

  • @prasadjoshi9492
    @prasadjoshi9492 Před rokem

    खुप छान 👌👌 शास्तरोक्त पद्धतीने पूजा केलीत छान वाटलं आनंदी रहा 👍👍👍

  • @namratagupte625
    @namratagupte625 Před rokem +2

    खूप खूप अभिनंदन तुमचे दोघांचे अशीच छान प्रगती करा 🎉❤

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Před rokem +1

    🎉🎉❤❤🎉🎉
    हार्दिक अभिनंदन
    खूप खूप शिवमय शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ🎉🎉

  • @digambarmali-md6ny
    @digambarmali-md6ny Před rokem

    Madam tumchya channel mule khup positive aani motivation milte धन्यवाद

  • @jeevandavarivlogs8787
    @jeevandavarivlogs8787 Před rokem +2

    किती छान मंदिर आहे ते ही अमेरिकेत ❤

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 Před rokem +1

    अभिनंदन 💐💐💐💐

  • @prashantpawar8058
    @prashantpawar8058 Před rokem

    खूप अभिमान वाटतो मराठी भाषा बोलत आहात तुमच्यामुळे अमेरिका पहायला मिळाली तुमची फॅमिली पाहून वाटते आमच्या पण जीवनात हे सुख असावे

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 Před rokem

    अमेरिकेत मराठी कुटूंबातील ह्यानी नवीन गाडी घेतली त्या बद्धल तुम्हाला शुभेच्छा 💐धन्यवाद 🙏

  • @dyandevkolhe9840
    @dyandevkolhe9840 Před rokem +1

    गणपती बाप्पा मोरया खुप खुप अभिनंदन

  • @dattapawar1044
    @dattapawar1044 Před rokem

    अभिनंदन सेन्हा चेतन आनंदी राहा महाराष्ट्राची शान अशीच वाढवा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sujatabandgar1681
    @sujatabandgar1681 Před rokem +1

    Congratulations Tai खूप छान विडिओ खूप सुंदर आहे कार 🚘 ताई तुम्ही सियाना शौर्य चा तुमचा लुक दाखवला चेतन दादाचा दाखवला पुजा खूप छान झाली ताई तुम्ही खूप सुंदर दिसत होतात 🥰🥰🥰🥰🥰

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy Před rokem

    तुम्ही दोघे खूप छान मराठी बोलता तसंच सियांना आणि शौर्या ला पण plz शिकवा. आपली संस्कृती त्यांना सांगा. खूप छान मुलं आहेत तुमची ❤

  • @VK-uh5qn
    @VK-uh5qn Před rokem

    तुम्हा दोघांची बॉण्डिंग आणि केमेस्ट्री खूपच अफलातून आहे. तुम्ही दोघ एकमेकांना जो रिस्पेक्ट देता ते बघून खूपच छान आणि अभिमान वाटतो. मराठी संस्कृती आणि मराठी माणूसकी कशी असते ती... पण असो तुम्हा दोघां उभायंतांना तुमची ड्रीम कार टेसला घेतली त्याबद्दल खूप खूप मंगलमय शुभेच्छा 👍🏻💐💐💐💐💐

  • @shrinarayanmaharajsoundsis8676

    खूप छान तुमचे अभिनंदन 💐ताई तुमचा खूप अभिमान वाटतोय विदेशात तुम्ही आपली संस्कृती टिकून आहात नाही तर आपल्या कडे साडी म्हणजे गावानंढळ वाटतीय तुम्ही विदेशात परिधान करताय खूप छान 👏🏻👏🏻👍👍

  • @govati7152
    @govati7152 Před rokem

    अभिनंदन, सर्वात महत्वाचे तुम्ही आपली मातृभाषा विसरला नाही, नाहीतर काही जण फक्त मोठेपणा मिरविण्या करीता इंग्लिश भाषा बोलतात.

  • @vickybelose3832
    @vickybelose3832 Před rokem

    खूप सुंदर...आपली संस्कृती खूप सुंदर प्रकारे पाळत आहात...खूप खूप शुभेच्छा...❤😊❤

  • @user-xk6jg6ps4u
    @user-xk6jg6ps4u Před rokem +1

    ऐसे ही प्रगति करते रहो देश का नाम रोशन करते रहो जय हिन्द जय महाराष्ट्र

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Před rokem +1

    स्नेहा आणि चेतन खूप खूप अभिनंदन
    गाडी मस्तच आहे....

  • @rosal1241
    @rosal1241 Před rokem +2

    I always like it when Maharashtrians progress like this and become more global. Thanks for sharing the video. I hope this encourages other Maharashtrians to get up and try for oversea opportunities which I know for a fact they don't. If possible, please make a detailed video on Tesla and how it's console is operated. It will be a one of it's own kind of video in Marathi which I am trying to find on CZcams.

  • @popatjambukar4346
    @popatjambukar4346 Před rokem

    खूप छान अमेरिकेत राहून भारताची संस्कृती जपली

  • @jullyveerascreativity1730

    खूप छान आहे टेस्ला कार, खूप छान पुजा केली तुम्ही, तुमचं स्वप्न पूर्ण झालं.असेचं आनंदी रहा फॅमिली सोबत.

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 Před rokem

    खुप खुप अभिनंदन तुम्हा दोघांचे...टेस्ला ही सगळ्यांची ड्रीम कार आहे...every American ls looking forword to buy this car...❤❤💐👍

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Před rokem +1

    खूप खूप कौतुक तुमचं आणि खूप खूप अभिनंदन 🎉🎉 beautiful family and beautiful 🚗 car God bless you and your family always Go at the Top 👍💯

  • @vaibhavnagargoje717
    @vaibhavnagargoje717 Před rokem

    गाडी साठी अभिनंदन ... खूप छान झालाय व्हिडिओ ......गाडी घेऊन मंदिरात जाऊन पूजा केली ...हे पाहून मज्जा आली खूप इकडे आम्हाला

  • @satishbirari8039
    @satishbirari8039 Před rokem

    अभिनंदन तुम्ही कार घेतली आणि मंदिर मध्ये दर्शन करून कार ची पुजा केली खुप छान अभिनंदन भाऊ माझी पण ईच्छा आहे अमेरिका ला फिरायला यायचे

  • @smitagole8408
    @smitagole8408 Před rokem +1

    Congratulations Sneha Nd Chetan for ur new car red colour mi adich sangitla hota

  • @swatishingade1189
    @swatishingade1189 Před rokem +1

    Congratulations both of you.

  • @snehalkadam4878
    @snehalkadam4878 Před rokem +1

    १ no car आहे यार.... it's awesome.... congratulations both of you🎉🎉..really grate

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +1

    नवीन कार घेतल्या बद्दल ताई तुमचं अभिनंदन 🎉

  • @pritam6091
    @pritam6091 Před rokem +1

    Feeling so good.. 😊
    Congatulations 🎉🎊

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Před rokem

    तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन गाडीचा कलर पण छान आहे

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Před rokem

    सर्व फॅमिली खूप खूप अभिनंदन गाडी छान आहे पुढे सर्व छान होहो आजचा व्ही डी ओ खास होता धन्यवाद सेन्हा फॅमिली 👌👍❤🎊💐

  • @rajveerkamble1652
    @rajveerkamble1652 Před rokem

    तुमचं मनापासून अभिनंदन खूप छान बाहेर देशात राहून सुद्धा आपली संस्कृती तुम्ही विचारलं नाही❤🎉👌👍

  • @ithappensonlyinindia8885

    खूप छान.गर्व होतो आपल्या संस्कृतीचा.

  • @chandrakantbabar9149
    @chandrakantbabar9149 Před rokem

    Nice Marathi Diaspora. my Best friend and relative Tanaji Dabade is also there In USA in Hustan State. Proud to be Marathi Man.

  • @anilpawar2423
    @anilpawar2423 Před rokem

    तुम्हाला नवीन गाड़ीसाठी अभिनंदन।
    चला बाबा पुजारी नी गाड़ीचा इंश्योरेंस काढ़ला।

  • @user-hx1jm5fn2c
    @user-hx1jm5fn2c Před rokem +2

    Congratulations Sheha and Chetan God Bless You

  • @pradnyakulkarni7244
    @pradnyakulkarni7244 Před rokem

    अशीच उत्तरोत्तर प्रगती करा..खुश रहा.. आनंदी रहा.. खूप आशीर्वाद ❤

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 Před 2 měsíci

    One of the best video in माय बोली!

  • @ambipras90
    @ambipras90 Před rokem

    छान आहे कार..
    तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
    या निमित्ताने आमचा एक किस्सा सांगावा वाटतोय..
    मागच्या महिन्यात आम्ही देखील इथे पुण्यात नवीन i20 कार घेतली.. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे डिलिव्हरी साठी आम्ही पंधरा वीस लोक होतो, आणि डिलिव्हरी ceremony जवळ जवळ दीड दोन तास चालली..
    सात आठ जणांनी कार ची डमी चावी घेऊन फोटो काढले.. पाच सहा तर नारळ फोडले गेले..
    तिथे असे काहीच नाही याचे विशेष वाटले 😂😂

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před rokem

    खूप खूप शुभेच्छा नवीन कार साठी आणि कार खूपच सुंदर दिसत आहे रंग पण छान आहे

  • @monikak2876
    @monikak2876 Před rokem +1

    Congratulations to all of you 🎉 car khup mast ahe ❤ tumhi sagle pan khup chaan disth ahath . Asch tumche sagle swpn purn houde

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 9 měsíci

    Beautiful😍❤ thnx for showing world tour great... Love ❤u both, lots of blessings to सीआना,शाैर्य

  • @minalgonsalves8097
    @minalgonsalves8097 Před rokem +1

    Heartiest Congratulations 🎊 👏 💐 God Bless You 🙌

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 Před rokem

    प्रिय स्नेहा आणि चेतनजी तूमचे New TESLA Car साठी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 👍💐❤️ खूप छान कार आहे. गाडीची पूजा छान झाली. तूमच्या दोघांच्या मस्त एक्साईटमेंट पुढे एवढी मेहनत घेऊन केलेला व्हिडिओ जरी मोठा झाला तरी बघायला खूप छान वाटलं. अजून मोठा असता तरी काही हरकत नव्हती 😂 आता दोघेही ड्राइव्ह करून मस्त ऐंजाॅय करा. आणि छान छान व्हिडिओ पाठवत रहा. तूम्ही सगळे खूप छान दिसत होता. सियाना शौर्यला 🍫🍫आणि तूम्हा सर्वांना परत एकदा भरपूर शुभेच्छा 👍💐❤️

  • @vinod.tirlotkar2000
    @vinod.tirlotkar2000 Před 11 měsíci +1

    तुमची कार खुप छान आहे

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před rokem

    तुमच्या आनंदात आम्हालाही आनंद झाला
    जय गजानन माउली

  • @pravinbendrikar3498
    @pravinbendrikar3498 Před rokem

    आपल्या देशात येण्या आधीच महाराष्ट्रीयन माणसाकडे आली मना की टेस्ला 😅..... Congratulations Tai 🎉🎉

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden Před rokem

    खुप छान कार. अभिनंदन .🎉माझ्या मुलीची पंण टेसला लाल कलरचीच आहे. पाच वर्ष झाली. गाडी खुप छान आहे. चालवायला पण ईझी आहे. पुन्हा खुप खुप अभिनंदन. स्नेहा आज खुष आहे. Looking beautiful.

  • @nanduborude
    @nanduborude Před rokem +1

    अभिनंदन 👍👍

  • @rajendradhavalikar1388

    मुली, तुझ्या उत्साहाला दंडवत. 🙏🙏

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 Před rokem

    मराठी काही मागे नाही!खुप छान वाटलं 👍🌹🙏

  • @deepakkumarkarale8049

    चेतन आणि स्नेहा,, तुम्हां दोघांचेही हार्दिक अभिनंदन,,नवीन टेस्ला 🚗 साठी..

  • @shitalpanchal1249
    @shitalpanchal1249 Před rokem

    काँग्रॅच्युलेशन्स स्नेहा कारचा कलर खूप छान आहे चैतन ची खूप छान चॉईस आहे रेड कलर ब्युटीफूल❤❤

  • @prasannathorat1467
    @prasannathorat1467 Před rokem

    Gadi khup chan aahe
    Ani tumhi khup khush ahat he kaltech aahe puja phar chan zali saglyancha look chan aahe siyani shourya khup ch goad disat aahet. Gadi che model ani rang donhi chan aahe parat ekda congratulations and stay blessed always ❤️❤️❤️❤️

  • @girishgaikar2508
    @girishgaikar2508 Před rokem

    Khup chan marathi paul padate pudhe congratulations 🎉

  • @jagdishdesai8596
    @jagdishdesai8596 Před rokem

    खुपचं छान , आनंदी आहात सदैव आनंदी रहा God always blessing like you people & enjoy ur life.😊

  • @hawaijang
    @hawaijang Před rokem

    आपले अभिनंदन

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 Před rokem

    कार मस्त आहे . तुमच्या दोघांचं अभिनंदन 👏👏❤️❤️