अमेरिकेत बनवलंय चुलीवर जेवण | कोल्हापुरी झणका खर्डा चिकन | मराठी vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2023
  • ह्या @indianmomincalifornia marathi vlog in usa मध्ये तुम्हाला california house पाहायला मिळेल
    आपले इतर मराठी विडिओ पाहण्यासाठी : czcams.com/users/playlist?list...
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤ Subscribe for regular updates ❤
    ❤ press the bell icon for notifications ❤
    ❤ like and share the video ❤
    Instagram : snehadiwan_offi...
    for promotions and business Inquiries Contact me on:
    Gmail: scdiwan82@gmail.com
    marathi vlog
    marathi family
    american house
    good news
    costco sh
    travel vlog
    usa to india
    airport lounge
    aeroplane food
    india
    usa
    day in my life
    recipe
    cooking
    celebration
    marathi family in usa
    marathi manus
    Music: Bensound.com/free-music-for-videos
    License code: XEATGFF0HGK5LWII

Komentáře • 584

  • @deepakkamble20
    @deepakkamble20 Před rokem +38

    आई अंबाबाई तुला आणी तुझा परिवाराला उदंड आयुष्य देवो ❤

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 Před rokem +22

    छान समजुतदार आहात दोघे. आम्हाला ही अमेरीका पहायला मिळते तुमच्या मुळे.मराठी मातीशी बांधून आहात याचा खुप आंनद वाटला.

  • @truptishihorkar1497
    @truptishihorkar1497 Před rokem +51

    स्नेहा एवढं वातावरण असमतोल असताना सुद्धा तू चुलीवर स्वयंपाक करून आनंद घेतलास व कुटुंब ला सुध्दा दिला ही खरी भारतीय संस्कृती आणि ही खरी मराठी मूलगी❤❤

  • @AkhandBharat1177
    @AkhandBharat1177 Před rokem +52

    खरंच आपली मराठी संस्कृती महान आहे.कारण जे खेडेगावात जे लहानपणापासून बघतो ते कुठे वाया जात नाही,मराठी मुली कुठे पण जाऊदेत कमी नाही पडणार.जय महाराष्ट्र.उत्तर हिमालय ते दक्षिण समुद्रापर्यंत अखंड भारत चिरायु होवो.

    • @IndianMominCalifornia
      @IndianMominCalifornia  Před rokem +1

      खूप धन्यवाद !! 😊🙏🏻

    • @jyotitarawade1056
      @jyotitarawade1056 Před rokem

      परफॉर्मन्स ❤❤❤❤

    • @amitpawar6843
      @amitpawar6843 Před 9 měsíci

      खूप छान वाटलं, आपली संस्कृती आपली भाषा, आपली जेवण बनवायची पारंपरिक पद्धत खरंच, अमेरिकेत ही अश्या प्रकारचे पहायला मिळतंय , खरंच खूप छान , अभिमान वाटतो आपण मराठी, आणि भारतीय असल्याचं, ❤ जय महाराष्ट्र, जय हिंद ❤

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 Před 10 měsíci +2

    स्नेहा ताई तुम्ही अमेरिकेत असून सुद्धा चुलीवरचे चिकन आणिभाकरी केल्या हे पाहूनच आम्ही धन्य झालो आणि आपल्या देशातील संस्कृतीला अजूनही तुम्ही जपत आहात आणि अभिमान बाळगता खरच तुम्हाला सलाम आहे 😊😊😊

  • @dattatraypatil2932
    @dattatraypatil2932 Před 11 měsíci +4

    वा!वाटत नाही अमेरिकेत आहात, छान कपल, मुलांना आपले संस्कार देत आहात व आपली संस्कृती जपत आहात, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय अमेरिका 🌹🙏

  • @amolkale9131
    @amolkale9131 Před 11 měsíci +5

    तुम्ही दोघं मराठी असल्याचा गर्व आहे 96 कुळी मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @seemasahasrabudhe7873
    @seemasahasrabudhe7873 Před rokem +2

    खरडा चिकन आणि भाकरी चा बेत एकदम झकास 👌👌आणि तुझं गाणं त्याहून भारी😊 मजा आली सगळे बघून 👍

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 Před 11 měsíci +2

    तु ऐवढ चुलीवर बनवण्याचा प्रयत्न करते हेच खूप भारी आहे. तू बनवलेल खर्डा चिकन छानच वाटत तू मनापासून बनवते ते पाहून छान वाटलं. ऑल दि बेस्ट. 🎉❤❤❤❤

  • @kirtibelwalkar3952
    @kirtibelwalkar3952 Před rokem +4

    अगदी बरोबर म्हटले चेतनने तुझ्या विषयी.❤❤ असेच दोघे एकमेकांना साथ देत रहा. Love you all.

  • @amitawayangankar8531
    @amitawayangankar8531 Před rokem +6

    Chetan is really lucky to have Neha as his wife, she is very sweet, homely and very good homemaker, keep it up Neha

  • @snehaljoshi8942
    @snehaljoshi8942 Před rokem +1

    हाय स्नेहा आजचा चुलीवरचा स्वयंपाक करण्याचा बेत खूपच छान मस्त वाटते एकदम अमेरिकेत राहून सुद्धा भारताची नाळ धरून ठेवली आहेस तुझी सर्व तयारी छानच असते आणि तुला चेतन मदतही करतात त्यामुळे तुला आणखी उत्साह वाटतो आणि तू हे आम्हाला सर्व छान प्रकारे दाखवतेस त्यामुळे तुम्हाला धन्यवाद नवीन नवीन व्हिडिओ बघून आम्ही कोल्हापुरात घरी बसून अमेरिकेतला वातावरण छान छान ठिकाण बघू शकतो त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आणि सियाना आणि शौर्य यांना खूप खूप आशीर्वाद शौर्य झोपल्यामुळे त्याच्या खोड्या बघायला मिळाल्या नाहीत

  • @sagarhojage9329
    @sagarhojage9329 Před 9 měsíci +2

    बराच वेळा हे गाणे ऐकले पण तुमच्या कडून खरा आर्थ सजला nice voice

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 Před 11 měsíci +1

    अमेरिकेत असुन हि तुम्ही गावाकडच्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक बनवुन दाखवला एक प्रकारे चालेंजच होत तुमच्या साठी तुम्ही पहिलेच महिला असताल की अमेरिकेत चुलीवरच्या भाकरी आणि कालण बनवणारे सलाम तुम्हाला वहिनी साहेब आणि हो subscribe kela ahe ❤

  • @srborade6360
    @srborade6360 Před 11 měsíci +1

    ताई तुमचं गोड बोलने फारचं आपूलकी पणा वाटतय ,मलातर चेतन आणी तुम्ही लेकरानसह कीती गोड वागतात पाहुण खरचं खूप आनंद होत आहे , हे प्रेमल व्यवहार बघूण डोले भरवूण येते। ...❤❤❤❤

  • @patilshreyajaywant8391
    @patilshreyajaywant8391 Před rokem +2

    स्नेहा ताई खर्डा चिकन मस्तच झाल असेल तु एवढी मेहनत घेतली होतीस.बघूनच तोंडाला पाणी सुटले.तुझ गाण तर सियाच्या भाषेत लई भारी.

  • @aasthapatil5530
    @aasthapatil5530 Před 10 měsíci +3

    I am feeling so proud karan ki apli bhartiye che sagle famous food bana tes te pan dusrya deshat rahun ❤❤❤❤

  • @shrutiayade
    @shrutiayade Před rokem +2

    Chetan you are really lucky.. Sneha really you have a great hand on cooking outside on chul.... Tashi tuzha everyday cooking madhe tu changla banavtes he distach..
    Chetan is really really lucky...

  • @antaramchaudhari5622
    @antaramchaudhari5622 Před rokem

    Tai tu khup chan gane boltes n party tar khupach chan zhali .enjoy to kharda chikan.

  • @user-pu1nb2hw3e
    @user-pu1nb2hw3e Před rokem

    Ha khupch best vlog hota ....😊ani ho tujh song pn mast...match zal aaj chya vlog la 😅 ....ani chhan saglach....

  • @snehapurohit9443
    @snehapurohit9443 Před rokem

    Khup chan... Aplya mulana he sagala mahiti milna khup garjecha..

  • @kanchanchaudhari5721
    @kanchanchaudhari5721 Před rokem

    Nice video khup mhehanat ghetat tumhi loka video banvayla hats of you.. 😘

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 Před rokem

    Mast tai 1 ch no.tu jevdhi modern aahes tevdhi ch aapli sanskruti japnari suddha aahes aaplya matishi naal dharun aahes tumhi doghe suddha tyamule tumcha vlog bghtana khup aapulki vatte❤

  • @aniketmadhale2776
    @aniketmadhale2776 Před rokem +2

    तुमचा पहिला व्हिडिओ मागच्या वर्षी जेवणाचा बघितला होता....तेंव्हापासून तुम्हाला फॉलो करतोय.....आम्ही कोल्हापूरकर...😍

  • @rishichoudhary7343
    @rishichoudhary7343 Před rokem

    Khup bhari video hota 1 no 👍👌

  • @shashikantpadave3481
    @shashikantpadave3481 Před 11 měsíci

    Khupach chan performers &
    Lay bharich chicken 👌❤

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 Před rokem +1

    मस्त video , चुलीवरचं जेवण . भाकरी , कोकणात गेल्यासारखं वाटलं .

  • @viditaredij170
    @viditaredij170 Před rokem +1

    तुझ्याबद्दल तर प्रश्नच पण चेतन सुद्धा तुला तुझ्याबरोबर राहुन तुला साथ देतात .खंरच बोलाव तितकं कमीच आहे तुमाहा दोघांबद्दल👑👍🙌💐💐

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 Před 11 měsíci +1

    मराठी मुलगी. अमेरिकेत नाव काढते. Proud of u both

  • @Omylove74721
    @Omylove74721 Před 9 měsíci +1

    दीदी अप्रतिम मराठ मोळी उत्साह... तुझं व आमच्या जावयाचं अप्रतिम प्रेम... very nice ❤

  • @meghanadhumal2431
    @meghanadhumal2431 Před rokem

    लय भारी वाटलं गाणं तुझं मला पण लय आवडतं गाणी बोलायला

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 Před rokem +8

    💫आजचा विडिओ खरच खूप खूप सुंदर आहे💫आणि आज विडिओ पाहून खूप हसायला आलेले होते, किती छान गाणे बोलतेस दिदी, खूप छान वाटले बघायला, मुले ही छान enjoy करतायत, किती क्यूट बोलते सीयाना पिल्लू, भाकरी बन छान बनवल्या🥰खूप छान विडिओ आहे आजचा

  • @sneha.baraskar
    @sneha.baraskar Před rokem

    Very nice vlog. Keep it up

  • @MK-qt7ul
    @MK-qt7ul Před 11 měsíci

    खूप छान...माय मराठी.उदंड सुख आणि समाधान तुमच्या कुटुंबाला मिळो.आणि हो गाण्याचा प्रयत्न खूप सुंदर होता.🎉आम्ही कोल्हापुरी लई भारी.🎉 Hat's off to both of you.

  • @salomikale1169
    @salomikale1169 Před rokem +1

    Wow khupc chan ..nkii tray karun bgte

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 Před rokem +1

    खूप छान अप्रतिम डिश बनवलिस तू स्नेहा खरच चेतन खूप लकी आहे तुझ्यासारखी छान पत्नी भेटलीस .....
    चिकन खर्डा तर खूप छान दिसत होता ....
    😋😋😋😋😋😋😋😋😋😋

  • @nikitavenugopal2681
    @nikitavenugopal2681 Před rokem +1

    Khup sunder. You are great. God bless your family ❤

  • @samadhanbhor3547
    @samadhanbhor3547 Před rokem

    आपली संस्कृती बाहेर देशापर्यंत घेऊन गेला खूप छान ताई

  • @kimayateli4210
    @kimayateli4210 Před rokem +2

    Tai very nice vlog 💗 Khup majja aali ❤️ The song which you sang I heard first time very nice voice 💗 Nice whether

  • @renutilekar5433
    @renutilekar5433 Před rokem

    Tai aaj khup khush hoti tu and jevan pn mast nad khula ....😋😋😋😋

  • @soha24904
    @soha24904 Před rokem +1

    Siyana khup chan English toking krte❤so cute 🥰

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Před rokem +1

    हौसेला मोल नसतं. अमेरिकेतही चुलीवरच खर्डा चिकन व भाकऱ्या बघून तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या प्रमाणेच आम्हीही चिकन एन्जॉय केलं.
    पाव्हण जेवल हा !
    अभिनंदन तुम्हा सर्वांचे !
    🍁🌷💕

  • @jotibakatkar1253
    @jotibakatkar1253 Před rokem

    Ase volg banvat jaa tai 😊lay bhari tumche mister khup chan test karun kautuk kartata ❤😊

  • @swatipatole4682
    @swatipatole4682 Před 10 měsíci

    मस्त ताई...खूप छान जेवण बनवलं तुम्ही अमेरिकेत राहून संस्कृती जपत आहात so nice of you

  • @samiryadav9787
    @samiryadav9787 Před 10 měsíci

    छान अमेरिकेत सुद्धा आपली मराठी संस्कृती जतन करून महाराष्ट्रा चि शान वाढवली आहे जय महाराष्ट्र ताई

  • @nilamtaware4536
    @nilamtaware4536 Před rokem +1

    Khup Chan sneha very nice recipe 😋😋

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Před 11 měsíci

    खूपच छान चुलीवर बनवलेस जेवण. भाकरी पंचन बनल्या सुंदर स्नेहा बाळ 👌👍😊

  • @dncacdmprofessortakshrajta8706

    Kiti aanand gheun banawale tu kiti premane kharda chiken banvale chaan koutuk aahe doghanche sneha taai chetan aanand zala bhetun dhanyawad sukhi raha sanskruti ashich japa 😊

  • @neelimakulkarni4447
    @neelimakulkarni4447 Před rokem +2

    Wah zhakas 😊❤. Chicken looks super yummy😋😋. But only thing i would like to say ur kidswere sitting too close to the fire place 😮please follow some saftey rules when it comes to kids. Just out of concern saying it.i was never allowed to even drink hot beverages or even deep fry things when our girls were young kids and if they were around me😊. Please take this as a advice 🙏🏻. Pan its really fun to cooking outdoors . Super yummy bhakri and chicken😊❤

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 Před rokem +4

    Beautiful vlog ❤ lots of love from India 😊

  • @sachinwaghmare1261
    @sachinwaghmare1261 Před 10 měsíci

    एक दम जबरदस्त मस्तच होत ......

  • @Chetanpatil877
    @Chetanpatil877 Před 11 měsíci

    खुप छान विडिओ तसेच सुंदर रेशिपी वहिनी साहेब ❤

  • @shraddhakothavale7526
    @shraddhakothavale7526 Před 11 měsíci

    तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा आपली खास करून कोल्हापुरी संस्कृती जोपासता तुमचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @jyotipatekar7650
    @jyotipatekar7650 Před rokem

    Khup Chan boltes distes pn mast

  • @neetapendse5094
    @neetapendse5094 Před rokem

    Khup chan vatle sneha tu jya dedication ni chulivarche Jevan banavtey siya shaurya la pan khup exciting moment aani Chetan jya Premane kautuk kartoy te baghun khup chan vatate .amerike sarkhya thikani je milel tyat aanand gheta he baghun khup chan vatle ❤❤❤❤

  • @pranjalikulkarni517
    @pranjalikulkarni517 Před rokem

    Sneha bet ekdum zhakas zhala ahe lai bharii with tuz gaan majja ali baghun aani pani pani pan sutal tondala 😋😋 ❤❤

  • @blessings2021
    @blessings2021 Před rokem +2

    Loved this outdoor cooking vlog👌

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 Před 11 dny

    खुप छान संसार आहे तुमचा खुप प्रेम आहे तुमच दोघांच एकमेकांवर ,तुमचा संसार असाच फुलत राहो आणि खुपच आवड आहे तुला संसाराची खुप खुप छान

  • @galaxyornetcreationpvt.ltd6086
    @galaxyornetcreationpvt.ltd6086 Před 11 měsíci +2

    Jai Maharashtra....... good to see you preparing maharashtrian food

  • @deepalisutar884
    @deepalisutar884 Před rokem

    sneha tuja prfrom khup chan hota
    kharda chicken recip chan ahe tyt chulivrchy 1 number tuja Rana pn Lay bhari🥰👌

  • @Manisha_Renushe
    @Manisha_Renushe Před rokem

    Hi....tu khup chan cute aahes n real aahes ashich raha.....love yr vlogs.....keep it up frm sangli

  • @mriduldesai7443
    @mriduldesai7443 Před rokem

    Looking pretty Sneha! जबरदस्त मेन्यू, अगदी तोंडाला पाणी सुटलं😋 चूल नाही बनवता यायची पण माझ्याकडे Wood burning fire pit आहे त्यावर try करायला पाहिजे . Thanks for the recipe

  • @FrudraFgamer
    @FrudraFgamer Před 10 měsíci

    Khupcha chhan
    I am Jyoti Deshmukh tu khupacha energetic aahes
    Tula pahun far chhan vayate

  • @vaishalisonawane5268
    @vaishalisonawane5268 Před rokem

    Great ahet yr tumhi khup sneha chetan 👍👍👍

  • @milimuley9710
    @milimuley9710 Před rokem

    Tu Aaj khup chan disat hoti & chuli var ch Jevan khup testy lagata

  • @aashkabhalerao2009
    @aashkabhalerao2009 Před rokem

    So testy lai Bhari bet ahe 😋😋😋

  • @varshabagulvispute9687

    खुप छान स्नेहा खर्डा चिकन आणि तुझे गाणे पण लयी भारी

  • @AmolSablepatil1986
    @AmolSablepatil1986 Před 10 měsíci +1

    विदेशात जाऊन सुद्धा आपली मराठमोळी संस्कृती जपता खूप अभिमान आहे 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @user-fl6kn5yx8c
    @user-fl6kn5yx8c Před rokem

    Lovely 🌹 sneha tai mi pn tuzhyasarkh chiken nkki banun bghen .. khuup bhari kels tu sglch ..

  • @rebeccaisaac2392
    @rebeccaisaac2392 Před rokem

    Hi Sneha hats off! I think this video might go viral
    Enjoy guys 👍

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty Před rokem +1

    चुली वर् चे जेवण always tastey, aamchya कोकणात पन् आम्ही चुली वर् बनवतो for a change it's really good healthy too

  • @user-jh8qg8lr5d
    @user-jh8qg8lr5d Před rokem

    Lai bhari khup bhari vlog❤

  • @vaibhavnasare1534
    @vaibhavnasare1534 Před rokem

    Dada ek number Tai pan eak number

  • @cricketriaan2023
    @cricketriaan2023 Před rokem

    mastach tai khup chan .....

  • @madhuramalage
    @madhuramalage Před rokem

    Kharch di...jal n dhur sangtach kadhlas...aamhi kolhapuri jagat bhaari🥰🥰

  • @sakshisangnure7596
    @sakshisangnure7596 Před rokem

    लयभारी vlog🔥

  • @rajbal8045
    @rajbal8045 Před rokem +1

    Khoopach chan chicken banavale tai. I like your video.and your family as well. Thank you very much.

  • @tripunamahale2893
    @tripunamahale2893 Před 9 měsíci

    Khupach chhan tai

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před rokem

    ताई आम्हाला सुद्धा विदेशात आपली महाराष्ट्र संस्कृती, परंपरा, चालीरीती, जोपासत असतानाचे विडीवो बघताना मजा येते

  • @prasadkubde3873
    @prasadkubde3873 Před rokem

    खूप छान व्हिडिओ
    खर्डा चिकन मस्त
    तिकडे अजून पाऊस पडतोय
    पण आमच्याकडे टेक्सास मध्ये उन्हाळा चालू झालाय

  • @vaijayantipandit8762
    @vaijayantipandit8762 Před rokem

    सगळंच खूप आवडलं😊

  • @dgpatil949
    @dgpatil949 Před 11 měsíci

    Chkn party bhakri..mast

  • @ashwinibhopatkar6491
    @ashwinibhopatkar6491 Před rokem

    Sneha tuza performance khup chaan ani ajacha vlog lai bhari

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 Před 10 měsíci

    खूप छान व्हीडिओ आहे

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Před 10 měsíci +1

    स्नेहा, आजचा बेत अफलातून, व चेतन तर खुप खुष होता आणि तेही चुलीवरचे स्वादिष्ट जेवण खरडाचिकण व गरमागरम ज्वारी ची भाकरी, क्या बात है ❤❤सियाना व शौर्य ने पण ते दिले जेवायला कारण ते खुप तिखट होते म्हणुन बोलते की त्यांच्याकरिता वेगळे केले होते काहिल असो एकंदरीत आजचा बेत फारच भारी होता ❤❤ 20:51

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 Před 10 měsíci +5

    ताईसाहेब तुम्ही अमेरीकेत राहुन सुद्धा आपली मराठी भाषा आणि भाषेचं Tuning किती छान पणे जपलंय....आणि तुम्ही गाणं सुध्दा छान म्हंटलय “ पावनं जेवला काय ”.
    overall पूर्ण video खुप भारी आहे...😍👌👌

  • @KishanGawas
    @KishanGawas Před 7 měsíci

    Verry nice ...i from goa tumche sagale video bagte mi❤

  • @user-ho8pj8ke4p
    @user-ho8pj8ke4p Před 9 měsíci

    Khupach Chan Tai 🎉

  • @kashinathwankhede4817
    @kashinathwankhede4817 Před 10 měsíci

    Khup chhan Tai and dada

  • @pankajpashilkar3178
    @pankajpashilkar3178 Před rokem +8

    Bonding in between u n u r hubby is ossum ❤

  • @mamtashinde3528
    @mamtashinde3528 Před rokem +1

    Hi tai mast banavl tumhi chulivrch j1
    Tumhi ji recipe banavli tyat red chilli powder nhi takle ka mala ha question aahe
    Please replay dya mala try karaychi aahe hi recipe

  • @janardhanwarge6707
    @janardhanwarge6707 Před 23 dny

    Khup chhan. 👍👍❤❤

  • @sachinsabale1460
    @sachinsabale1460 Před 10 měsíci

    खर अभिमान वाटतो आपण मराठी आसल्याचा❤

  • @ashokbhakare4176
    @ashokbhakare4176 Před 10 měsíci

    Great mam yeu ka jevayla

  • @swapneelk2674
    @swapneelk2674 Před rokem

    एक नंबर माझा भाऊ पण Twin city madhye आहे with family मस्त video आम्ही सांगली कर आहोत

  • @kavitaambekar410
    @kavitaambekar410 Před rokem

    Wow so nice 👍😊 cooking and all

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 Před rokem

    Mast kele g maay.

  • @gaurigurav2609
    @gaurigurav2609 Před rokem

    Sneha chicken kharda bhari g aani tu chulivar je banval na te ekdam bhari

  • @pikscooking1798
    @pikscooking1798 Před rokem

    Khup chan tai , mast , Black dress madhe chan distiye

  • @user-sp4ym6uf8y
    @user-sp4ym6uf8y Před 7 měsíci

    खूपच छान मस्तच