तुरुंगात टाकलं, दिल्लीत एकटं पाडलं, पण काँग्रेसचा नेता अख्ख्या भाजपला पुरुन उरला | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 07. 2024
  • #DKShivakumar #KarnatakaElectionResults2023 #KarnatakaElections
    डीके शिवकुमार.. काँग्रेसचा असा नेता जो पक्षाच्या पडझडीच्या काळात प्रत्येक ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला, भाजपला भिडला, तुरुंगावसही भोगला, पण २०२३ ची वाट पाहिली आणि सगळा हिशोब चुकता केला. पक्षातून फुटलेल्या आमदारांना थेट मुंबईत येऊन धमकावणाऱ्या डीके शिवकुमार यांना २०१९ मध्ये तुरुंगात जावं लागलं, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिवकुमार पेटून उठले आणि भाजपविरोधात रान पेटवलं.. आमदार फुटल्यानंतर पक्षाचा झालेला अपमान, तुरुंगात टाकल्याचा बदला आणि गावखेड्यातले मुद्दे पकडून भाजपचा हिशोब चुकता करणाऱ्या शिवकुमार यांची स्टोरीच या व्हिडीओत पाहू..
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 435

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 Před rokem +473

    आम्ही पण वाट बघत आहोत २०२४ ची.., सगळा हिशोब चुकता करणार अनाजी पंतांचा व गद्दारांचा🚩🚩

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 Před rokem +349

    खुप त्रास दीला या माणसाला खाजप सरकार ने पण काँग्रेस पक्षाच्या वाईट काळात प्रामाणिक राहून खाजपचा सुपडा साफ केला

    • @Sonali-jq3dl
      @Sonali-jq3dl Před rokem +3

      He is very loyal to royals...
      Khara khaja tar ha shivkumar aahe, pet d.. of looters 😅😅

    • @abhishekthorat5908
      @abhishekthorat5908 Před rokem +8

      ​@@Sonali-jq3dl gpp shembde 🎉

    • @surajdange4535
      @surajdange4535 Před rokem +11

      @@Sonali-jq3dl gp andbhkta Congress jinkleli pahavat nahi yala

    • @Sonali-jq3dl
      @Sonali-jq3dl Před rokem

      @@surajdange4535 andhabhaktas are 100 times much better than chinese slaves .

    • @Sonali-jq3dl
      @Sonali-jq3dl Před rokem +2

      @@abhishekthorat5908 khara sangitala ki asach khoop zombte

  • @amit6110
    @amit6110 Před rokem +104

    डी के शिवकुमार तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @jagratshinde985
    @jagratshinde985 Před rokem +165

    मी एक शिवसैनिक आहे पण डि कें ची पक्ष निष्ठा पाहून त्याना मुख्यमंत्री केलं पाहिजे

    • @santoshshinde6552
      @santoshshinde6552 Před rokem +6

      गद्दाराचा की ठाकरे चा ? ठाकरे चा असशीला तर मागणी रास्त आहे

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw Před rokem +3

      Gaddar 40gaddar bjp dk sir tha great
      ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब शिवसेना जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र शिवसेना ठाणे जिल्हा शिवसैनिक एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

    • @ukerskeks
      @ukerskeks Před rokem +2

      2024 only Uddhav Thakre 🔥 gaddar na dhada bhetla Pahije

    • @PravinMane-zp2uw
      @PravinMane-zp2uw Před rokem +1

      @@ukerskeks जय शिवराय जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसैनिक 🙏🚩🧡🔥

    • @bhagirathchoudhary8705
      @bhagirathchoudhary8705 Před rokem

      बरोबर100%

  • @rajeshraigad
    @rajeshraigad Před rokem +270

    फक्त काँग्रेस दुसरे काही नाही..

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před rokem +133

    ह्याला म्हणतात एकनिष्ठ कार्यकर्ता तुरुंगात गेला नाहीतर आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इडी सीबीआय ह्यांच्या भीतीने भाजप ला मिळाला

  • @Bharat.2234
    @Bharat.2234 Před rokem +186

    सैनिक हारले पण सेनापति लढत राहीला आणि विजेता सूध्दा झाला
    अभिनंदन

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 Před rokem +51

    आम्ही पण वाट बघतोय 2024 चा असाच निकाल पूर्ण देशात लागणार आहे

  • @shivrajjamadar7419
    @shivrajjamadar7419 Před rokem +55

    कर्नाटक चे मुख्यमंत्री करायला पाहिजे यांच्या सारख्या नेत्यांची गरज आहे

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 Před rokem +85

    डी के ला मुख्यमंत्री करा

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 Před rokem +117

    महाराष्ट्रात काँग्रेस मध्ये पण असा एक DK shivkumar पाहिजे 😅

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před rokem +68

    महाराष्ट्रात फडणवीस यांनी पण हेच केल काटाच काढत फिरतो लोक वाट पाहत आहे 2024

    • @dattu2023
      @dattu2023 Před rokem +1

      महाराष्ट्रचाच काटा काढु नाही म्हणजे नशिब

    • @rajendra2862
      @rajendra2862 Před rokem

      @@dattu2023 काढलाच काटा बाकी काय आहे

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Před rokem +50

    महाराष्ट्र पण वाट बघतोय

  • @satishpatil2520
    @satishpatil2520 Před rokem +73

    D K शिवकुमार यांना खूप खूप शुभेच्छा

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 Před rokem +187

    महाराष्ट्रातुन मोदी हटाव देश बचाव

    • @dattu2023
      @dattu2023 Před rokem +3

      महाराष्ट्रातील जनतेला पक्षाचा राग येत नाही सत्तापिसाटुपणा आणि हम पणा साठी काहीही करण्याची वृत्ती द्वेष तयार झालाय या पक्षाचा एकच नेता पक्षातुन बाहेर फेका pm साहेब . जय महाराष्ट्र

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 Před rokem +2

      Masti zali aahe tyala

    • @bhagirathchoudhary8705
      @bhagirathchoudhary8705 Před rokem

      बरोबर भाजप देश द्रोही पार्टी आहे

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 Před rokem

      हे विसरू नका की अफगाणिस्तान चे लोकांना विचारा की तालिबानच काय झालं

    • @savitamate-6362
      @savitamate-6362 Před rokem +2

      @@sanjaypatil8073 आम्हाला कोणाला विचारण्याची गरज नाही तुम्हांला गरज असेल तर तुम्ही विचार मोदी आल्यापासून रोजगार नाही शेतकऱ्याचा मालाला भाव नाही गॅस वाढले जातीयवाद वाढले महाराष्ट्रतुन 30 दिवसात 70पोरी गायब झाले कुस्तीपट्टु महिला आंदोलन करता हे आणी तुम्हाला येवढा मोदीचा पुळका आला असेल तर तुमची धन दौलत बॅक बॅलन्स गोरगरीब व मध्यम वर्गीय लोकांच्या नावावर करून ध्या मोदीचा जय जय करत बसा आम्हांला लोकशाही पाहिजे हुकूमशाही पाहिजे

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Před rokem +83

    D k समस्त कन्नड जनतेला अभिमान वाटावा असा नेता आहे एक कन्नड भाषिक म्हणून मी त्यांचं अभिंदन करतो

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Před rokem +2

      तिकडेच जा ना ,

    • @kalyanningadale3522
      @kalyanningadale3522 Před rokem

      @@nitinpradhan91 आम्ही कुठेही जाणार नाही इथच राहून तुमचं पाम तेल लाऊन मारणार

    • @bhagirathchoudhary8705
      @bhagirathchoudhary8705 Před rokem +1

      @@nitinpradhan91 मिर्ची लागली काय्य 😁😁

    • @Rishikesh5555
      @Rishikesh5555 Před rokem +1

      कन्नडी आहेस मग मराठी news channel का बघतोय

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 Před rokem +52

    DKji deserve to be CM of Karnataka

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Před rokem +48

    DK great Congress leader ❤

  • @shantanukulkarni4769
    @shantanukulkarni4769 Před rokem +49

    DKS is a great leader🙏🙏

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Před rokem +131

    बजरंग बली यावेळेस काँग्रेसला पावले.

    • @abhijeetgurav1951
      @abhijeetgurav1951 Před rokem +13

      ते पण शनिवारीच

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před rokem +2

      @@abhijeetgurav1951 😄👍

    • @ukerskeks
      @ukerskeks Před rokem

      @@abhijeetgurav1951 🤣 देव पण खाऱ्याची साथ देतो पक्ष बघुन नाही

  • @princearyan80
    @princearyan80 Před rokem +3

    पक्ष हा माझ्या आईसमान आहे म्हणणारे DK देशातील एकमेव नेते आहेत...

  • @mallikarjunmetagoli8920
    @mallikarjunmetagoli8920 Před rokem +50

    Appreciate the way he fought back and got the victory to congress 👌👌Now he came in the list of Sharad Pawar Saheb, Amit Shah, D K Shivakumar(Change makers)

  • @ramdasradhe413
    @ramdasradhe413 Před rokem +6

    असेच सिलेंडर महाराष्ट्र मध्ये ठेवा

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před rokem

      चांगली कल्पना आहे अणि खोकि पन ठेवा ...
      PayCM, सिलेंडर.. खरे तर या सारख्या अनोख्या प्रचाराने व लोकांचे रोजचे मुद्दे उचल्याने च bjp rss ला कर्नाटक मधे हरवलं.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Před rokem +131

    बीजेपी च्या महाराष्ट्र मध्ये पण असेच होणार

    • @sureshpatil2029
      @sureshpatil2029 Před rokem +7

      महाराष्ट्रात सुद्धा आसच होणार

    • @jeevanmate516
      @jeevanmate516 Před rokem +5

      @@sureshpatil2029 yes,

    • @Drshrutig
      @Drshrutig Před rokem +1

      Ajeebat honar nahi....anandi Anpad lokani bhrasta congress la nivdun dile ahe....maharashtrat susheesik sit loka ahe...urdhav usman ali Ani congress la denar nahi

    • @rutujasalve7656
      @rutujasalve7656 Před rokem +3

      Ho mahitiye amhala BJP hi bhrashtachar nirmulan karte hech aamdar vikat gheun swthachya pakshat aanun

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Před rokem +5

      @@Drshrutig ... अरे फडणवीस चि नागपुर महानगरपालिका च चुनाव घयाचि हिमत होत नाही आहे... आणि 2017 ला तुम्हाला निवडून दिल तेव्हा.. पण असच मनाले होते का

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Před rokem +21

    HATS OFF TO THIS MAN.

  • @maullafakir4491
    @maullafakir4491 Před rokem +7

    ईमानदार इनसानियत पक्ष निष्ठा ही या माणसात आहे
    समाजसेवेचे व्रत घेऊन घराबाहेर पडले आहे सर मनला तुमच्या कार्याला
    जय काँग्रेस

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv Před rokem +18

    Once a congress..always a congress. Lots of love and best wishes from maharashtra❤❤❤..

  • @GoldenEye2024
    @GoldenEye2024 Před rokem +17

    Only DK...

  • @sapnamelanta2381
    @sapnamelanta2381 Před rokem +12

    We need another DK in Maharashtra.... inspiring...👍👍👍lots of best wishes from Maharashtra..

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 Před rokem +5

    एक गोष्ट अंनदाची आहे की
    आज ही जनता अन्यायाविरुद्ध पेटुन उठते..हे
    आज कर्नाटक जनतेन दाखवून दिलं..
    कर्नाटक जनतेचं मनापासून आभार..

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Před rokem +24

    One man army 🎉🎉

  • @mukeshpatil1876
    @mukeshpatil1876 Před rokem +11

    2042 निवडणूक ची महाराष्ट्रा ची जनता आतुरतेने वाट बघत आहे.

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Před rokem +33

    एकनाथ ला दाखवा हा विडिओ 😔😔
    मला तर वाटतय छत्रपती महाराष्ट्रात नाही कर्नाटक मध्ये जन्म लेले असणार 🙏🚩

  • @hanumantraut220
    @hanumantraut220 Před rokem +3

    डी के शिवकुमार ह्यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे होतं

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před rokem +6

    अतिशय संयम व धीराने प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेले विधानसभा निवडणुकीतील यश संपूर्ण देशाला विचार करायला लावणारे आहे.
    असंही घडू शकतं हिच प्रेरणा मिळाली आहे.
    हार्दिक अभिनंदन 🌹 🌹
    🙏🏻 🙏🏻
    नितीन विश्वासराव बारवडे
    पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली
    शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 Před rokem +15

    मराठ्यांचे नाव घालविले शिंदेने

  • @suyograje-dw3hd
    @suyograje-dw3hd Před rokem +12

    Hardik hardik abhinandan

  • @vinodpatil6618
    @vinodpatil6618 Před rokem +10

    एक न. लय भारी भाजप ची जिरवली

  • @liyakatmujawar9088
    @liyakatmujawar9088 Před rokem

    शिवकुमार साहेब आपण एवढे कटू प्रसंग येवून सुध्दा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले . आपल्या देशात आपण एकनिष्टाचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले . आपणास सलाम salute

  • @sangitabambale777
    @sangitabambale777 Před rokem +5

    खुप खुप अभिनंदन

  • @RahulPatil-tc9un
    @RahulPatil-tc9un Před rokem +2

    कर्नाटक हा आमचा शेजारचा राज्य ह्या राज्याचा मी सखोल अभ्यास केला अाणि हे खरं आहे, दर ५ वष्राला तिथलं राज्य सरकार बदलतंचं, नावात नाटक आहे पण त्या राज्याती मतदार फार हुशार आहेत, खरं म्हणजे हिच परंपरा चांगली, व्यक्तीक एका माणसाला पुण॓ श्रय देणे चुक आहे, 🙏🏻

  • @sherkhanmulani341
    @sherkhanmulani341 Před rokem +6

    Great work from shivkumar sir

  • @prashantnerkar6135
    @prashantnerkar6135 Před rokem +2

    याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ता काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आमदार बघा जरा उघड्या डोळ्यांनी आपल्याकडे महाराष्ट्रात हेच होणार आहे 2024 ला आम्ही फक्त 2024 वाट पाहतोय एक निष्ठावंत कार्यकर्ता काँग्रेस पार्ट🤚🤚

  • @joanacrasto9337
    @joanacrasto9337 Před rokem +1

    Congratulate you DK Shivkumar for you faithfulness n dedication towards Congress party n your firmness in life. All the best.

  • @nileshghadage1002
    @nileshghadage1002 Před rokem +6

    D K शिवकुमार किंग

  • @Marathi_Katta_Channel
    @Marathi_Katta_Channel Před rokem +28

    महाराष्ट्रातील असाच काहीसा नेता ज्याचं नाव आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे...🚩

  • @dinkarshirtawade7226
    @dinkarshirtawade7226 Před rokem +9

    फडतूस.भाजप.घालवा.महाराष्ट्र.भारत.वाचवा

  • @sabirshaikh8544
    @sabirshaikh8544 Před rokem +3

    Shivkumar jaisa nam waisa Kam ... Shivkumar zindabad zindabad...

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Před rokem +4

    महाराष्ट्रात हेच घडेल

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 Před rokem

    फार छान माहिती दिली त्या बद्दल तुमचा. मी. आभारी. आहे. धन्यवाद

  • @prajwal5176
    @prajwal5176 Před rokem +1

    DK शिवकुमार काँग्रेसमधील दबंग नेता...❤️ आणि जो दिल्लीत तुमचा चाणक्य बसला आहे ना त्याच्याही पुढचा चाणक्य 🤞🏻
    करल काय नाद परत ✌🏻

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Před rokem +9

    भारत जोडो

  • @rameshandani7169
    @rameshandani7169 Před rokem +7

    Congratulations

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před rokem +2

    Shoorvir DK ☝🇮🇳🤚

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 Před rokem +1

    भाजपने महाराष्ट्रातील शिवसेनेचा विश्वासघात केला, त्याचा हा परिणाम आहे.

  • @radhekoli6722
    @radhekoli6722 Před rokem +2

    ❤ दिल से सलाम

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 Před rokem +3

    देशाच्या बाजारात,प्रेमाचा दुकान उघडला
    .👍👍👍

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 Před rokem +6

    हीच परिस्थिती महाराष्ट्रात पण होइन

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Před rokem +4

    असा माणूस मुख्यमंत्री होणार असेल तर काय वाईट आहे नाही तर आमचे मुख्यमंत्री आहेत च

  • @narayanmunj4751
    @narayanmunj4751 Před rokem +5

    👌👌👍👍

  • @tukaramkhot4806
    @tukaramkhot4806 Před rokem +7

    याला म्हणतात निष्ठावंत नेता.

  • @farooquialkhama2365
    @farooquialkhama2365 Před rokem +8

    He deserve cm for Karnataka

  • @jonsnowe7198
    @jonsnowe7198 Před rokem +8

    महाराष्ट्र मधे कांग्रेस नेत्यांनी जरा शिका dk pasun

    • @dattu2023
      @dattu2023 Před rokem

      शिकाव तर सगळ्या पक्षातिल लोकानी पनवती वेळेच हुसकली नाय तर ये तो शुरवात है

  • @prasheekmohod
    @prasheekmohod Před rokem +2

    परिवरवादापेक्षा अहंकारी अहंपणा वाईट...प्रत्येक ठिकाणी मी मी चालत नाही...कर्नाटक हे उदाहरण आहे. भूक सर्वात मोठी असते

  • @chhayataralkar6602
    @chhayataralkar6602 Před rokem +2

    Great Ideal Leader 👍 BMC मध्ये पण ठाकरे सेनाच जिंकणार 🙏

  • @MrTMM.
    @MrTMM. Před rokem

    D.K THE BOSS
    Bas Naam Hi Kaafi He...❤❤❤
    Love U DK ...Sir

  • @anshulgehi1231
    @anshulgehi1231 Před rokem +2

    A good come back hatz off D K SHIVKUMAR , DIS VICTORY FOR ONLY D K SHIVKUMAR

  • @mohasinkotwal5899
    @mohasinkotwal5899 Před rokem +3

    Real fighter 🤚

  • @Kevda3486
    @Kevda3486 Před rokem +3

    Ek nob DK

  • @balajiwadje1814
    @balajiwadje1814 Před rokem +6

    आमचा महाराष्ट्र बिजेपि हाटाणे कि राह देख रहा है

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 Před rokem +11

    Inspiring.💓

  • @rahulaher6434
    @rahulaher6434 Před rokem +3

    👌🌹🌹

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 Před rokem

    Khup Chan 🌹

  • @eliasborkar9614
    @eliasborkar9614 Před rokem +10

    Huge Respect ❤

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 Před rokem

    बरोबर आहे

  • @Net9
    @Net9 Před rokem +4

    भाजप चा अंत होणार 2024 मधे पापाचा घडा भरत आला आहे

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 Před rokem +2

    कोणत्याही प्रकारे मोदीशहाचं राजकारण गाडायच एवढंच माहीत झालय आता जनतेला, यापेक्षा वेगळं काहीच नाही.

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Před rokem +4

    Only Congress party

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Před rokem +13

    भगवान के दरबार मे देर है आंदेर नहि

  • @vinodpardhi5880
    @vinodpardhi5880 Před rokem +1

    Shivkumar sahebanna hardik hardik shubhechcha

  • @deepakgaikwad5768
    @deepakgaikwad5768 Před rokem +1

    Real hero

  • @swamisamarth9651
    @swamisamarth9651 Před rokem

    D.K
    Hearty salute 2 U
    Best luck for C.M.

  • @rajendrakharde2361
    @rajendrakharde2361 Před rokem

    महागाई हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 Před rokem

    👍👍💐

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 Před rokem

    🎉🎉

  • @manoharkharat9317
    @manoharkharat9317 Před rokem

    👍👍

  • @balukharat9676
    @balukharat9676 Před rokem +5

    🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @tatyabanarbat3615
    @tatyabanarbat3615 Před rokem +1

  • @javedpatel7836
    @javedpatel7836 Před rokem +4

    द केरला स्टोरी बजरंग दल हे पण कामी नाही आले

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Před rokem

    मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येईल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @arvindbansode2108
    @arvindbansode2108 Před rokem +1

    फक्त काँग्रेस आणि काँग्रेस

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 Před rokem +1

    Revolution

  • @Abhijit_Deshmukh
    @Abhijit_Deshmukh Před rokem +1

    🤝🤝

  • @AG-ku6jb
    @AG-ku6jb Před rokem +2

    स्वतःच वैयक्तिक कर्तृत्व नसणे, नकारात्मक राजकारण, केंद्रीय यंत्रणांचा उघड गैरवापर, भ्रष्टाचार, मैत्रीची भांडवलशाही इ. अनेक कारणे या पराभवामागे आहेत

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Před rokem +1

    शिवकुमार हेच कर्नाटक चे मुख्यमंत्री होयाला पाहिजे

  • @sanjayraut3463
    @sanjayraut3463 Před rokem +1

    Wel done👍🚩🚩

  • @pandurangfunde9272
    @pandurangfunde9272 Před rokem

    👍💯

  • @Sama67980
    @Sama67980 Před rokem

    चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤️❤️❤️👌👌👌👌Bakasur 6300cc ♥️❤️♥️❤️♥️❤️♥️

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 Před měsícem

    👌👌👌

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Před rokem

    महाराष्ट्रात कुट नितीने महाविकास आघाडी सरकार पाडले त्याचे प्रायश्चित्त जनतेने सव्याज वसुल केले.
    जनता सबकुछ जानती है.
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र